अशा घटना होण्यामागे घरचे संस्कार खुप महत्वाचे असतात, आजच्या युगात मोबाईल सारख्या विचित्र वस्तूचा आपल्या आयुष्यात प्रवेश झालेला आहे. मुलामुलींना पालकांनी या गोष्टी स्पष्ट सांगितल्या पाहिजेत की कोणाचे मोबाईल नबर ठेवायचे आणि कोणाचे नाहीं. कारण यामुळेच सर्व घटना घडत असतात. खास करून मध्यम वर्गीय लोकं यात लगेच फसतात. या समाजात एक वर्ग असाही आहे जो या गोष्टी संगनमताने करतात. पण लिमिटेड. आणि आपला समाज यात वाहून जातो, कारण बुध्दी कमी. यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते.
Very true, husband wife relations shd be nurtured with honesty & strictly with well discipline language, clothing, domestic help (wife is NOT 24 hrs servant). There MUST be some OLD parents to supervise till their marriage reaches above 25 years. Till the children become teenagers with Gr parents sanskaar & with strong family bondings, well disciplined. Long term reactions shd be kept KN mind before taking any steps. Once in a month, there shd be a compulsory short trip to boost the life long relations of all family members. This all is happening bcoz husband wife BAD relations is ROOT cause, leaving problems unsolved for miracles to happen, then suffer, valuable lives are burnt to death alive.
Mast storytelling. But hya case madhe navryavar don vela attack zala hota. Pahila fail zala hota karan to four wheeler madhe hota, tevha tyane compaint pan keli hoti pan policanna clue milala nahi. Mag second time attack kela teva direct murder zala.
तुमची सांगण्याची कथा खुपचं चांगली आहे
लवकरच 50k ❤kalam 302 chi family complete honar 🤝🎉
मामाचं नियमित मार्गदर्शन म्हणजे......व्यक्तिमत्त्व विकास😊
जय शिवराय मामाश्री🚩🚩
य
हा झाला विधवा. 😂😂😂😂 Nice डायलॉग
मामा तुमचा डायलॉग '' जाऊ द्या मरूद्यान '' एक नंबर 😂😂
राम कृष् हरी 🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 नमस्कार मामा शुभ रात्री✨ 🌚⏰ छान प्रेरणादायी कथा आहे
ंत़़़ं़़त़़तं़़़ततत़ो़़़ 23:35 तं़त़ंं़़त़तंत़़ं़़़ऐत़़ऐं़़़ं़त़़़ं़ंऐ़़़़ए
Shri Swami Samarth
😂😂😂😂😂 kay ho kaka mi roj Swami che video pahto aaj tumchech pahat aahe
फाळक पडण.
मरीआईची पालकी शब्द एक नंबर मामा
अण्णा नमस्कार 🙏🏻
✨💥⚡️🎊👌
हल्ली बायकांना मोबाईल शिवाय जमतच नाही.त्यामुळं अशा वाईट घटना घडत आहेत.धन्यवाद शेलार काका.
खूपच छान कथा आहे मामा,बायकोला फक्त कामाची आणि उपभोगाची वस्तू समजू नये,तिला आपली एक जीवाला जीव देणारी अर्धांगिनी ,मैत्रीण म्हणून वागणूक द्यावी.
Really true husband and wife should be friends and not only limited to physical or bodily demands.🙏🙏
..mama tumhi bolat rahave ani amhi aikat rahave ase vat te..very nice🎉keep it up🎉...
जाऊद्या मरून द्या मामाचा डायलॉग एकच नंबर
दादा खूप चव घेऊन कथा सांगता तुमी फार छान 👌👌
विषय समजाऊन सांगण्याची पध्दत खुप छान..
फाळकं उडालं
एक नंबर डायलॉग मामा
छान जॅकेट आहे स्टोरी लय भारी आहे
मामा लय भारी फळकं उङालं 😂😂
Tumhala lay kholun sangava lagta rao 😂😂 lay bhari dada
😂😂😂
गावरान गाथा
राम कृष्ण हरी 🙏
Mama AAta lagn Karnyachi Bhiti Vatat ahe ... Manus Ha lay vait zalay .. tumache video Baghun raatbhar zop lagat nahi 😢😢
नेट चौकशी करून विवाह करा
Mi tr lgnch nhi kraych thrvly
नमस्कार मामा, खुप चांगले समाजप्रबोधन, तुमची गाडी अशीच चालु राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏
Mama mi nimgav paga yetech rahato ❤ok report 🎉
Lai bhari mama
मामा तुमचे शब्द जाऊद्या गाडी.उचलली पालखी जाऊद्या मरुदया ऐकायला खूप आवडते
राम कृष्ण हरी मामा
Barobar
अशा घटना होण्यामागे घरचे संस्कार खुप महत्वाचे असतात, आजच्या युगात मोबाईल सारख्या विचित्र वस्तूचा आपल्या आयुष्यात प्रवेश झालेला आहे. मुलामुलींना पालकांनी या गोष्टी स्पष्ट सांगितल्या पाहिजेत की कोणाचे मोबाईल नबर ठेवायचे आणि कोणाचे नाहीं. कारण यामुळेच सर्व घटना घडत असतात. खास करून मध्यम वर्गीय लोकं यात लगेच फसतात. या समाजात एक वर्ग असाही आहे जो या गोष्टी संगनमताने करतात. पण लिमिटेड. आणि आपला समाज यात वाहून जातो, कारण बुध्दी कमी. यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते.
मामा तुम्ही जे गाणं म्हणालाय ते एक नंबर comedy jorat
Aai la jamla Kay aata😂😂
राम राम दादा
तुम्हाला नाय कळायच ते😂😂😂😂
1no bhau
Dada khup chhan sangata
तलवार कट मीही लय भारी.
ओके शाळा रामा बातम्या अच्छी बताये
छान शिकण्यासाठी खूप आहे
Rao,Naitikata,kathan,paddhati,chhan,aahe.,,samaj,tikun,rahato..dhanywad.
maj falk udych rav 🤣🤣🤣.mama🥰
मार्गदर्शन खूप छान
Very true, husband wife relations shd be nurtured with honesty & strictly with well discipline language, clothing, domestic help (wife is NOT 24 hrs servant). There MUST be some OLD parents to supervise till their marriage reaches above 25 years. Till the children become teenagers with Gr parents sanskaar & with strong family bondings, well disciplined. Long term reactions shd be kept KN mind before taking any steps. Once in a month, there shd be a compulsory short trip to boost the life long relations of all family members. This all is happening bcoz husband wife BAD relations is ROOT cause, leaving problems unsolved for miracles to happen, then suffer, valuable lives are burnt to death alive.
मामा आमच्या गावातील एक 73 वर्षाचा डंगरा गेले 20 वर्षापासून आपल्याच सूनेवर अत्याचार करत आहे. त्याची पालखी अजून उचलली नाही
😂
Amchya hikade pn ek dangar akda takun basl ahe tych ajun chalu ahe😅
❤@@Saurabh85758
POLICE STATION LA KALWA IMMEDIATELY 😮
@@MAU9820. तो स्वतःच्या सूनेवरच उडतोय
मामा ....
राम राम....
मामा लई भारी दिसायले ❤
Good explain. Dada.
Many many thanks
Mama. Nane. Ambegon nahi mama. Nare ambegov navle hospital javal. Mama Jay hari
काका माईक कोणता कमपणी चा आहे.
Grenareo
धन्यवाद
14:45 engine garam zala
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
मामा तुम्ही अजून एकदा पण हसताना नाय दिसले राव....लै खोलून सांगावा लागत राव तुम्हाला....एखाद दिशी माझच फाळक उडायचं...😂😂😂😂😂😂😂😂
Nanhe nahi mama narhe ambegav
एकाच नंबर
आय फोन मनल वर जे बोललात सार घर आमच दिवसभर हासत होत😊😊😊😊सुपर मामा
mi pan 😂😂😂😂😂
Bhag mast vatla 😊
Jabbardast ok
नाना खूप छान माहिती सांगितली. 100/ फायदा होतो.
Mast storytelling. But hya case madhe navryavar don vela attack zala hota. Pahila fail zala hota karan to four wheeler madhe hota, tevha tyane compaint pan keli hoti pan policanna clue milala nahi. Mag second time attack kela teva direct murder zala.
मामा 1 च नंबर
ह्या स्टोरी कसी घेता एक कहानी आहे
1ch no
मामा येवढ्या स्टोऱ्या आणता कुठून
" माझच फाळकं उडाया बसलं."
😂
मामा लय भारी❤
एकच नंबर
Mamachi mucha le bhari
Tatya lagnala gela hota kay
Ram Krushna Hari Mama
युगे युगे कलयुगे
नर्हे गाव आहे
आंबा राम राम एक नंबर
Mast patil
आज कपडे एकदम जोरात मामा साहेब
Aamchya gharat aahe 2baya aas hya kuth fedtil he pap Kay mahit
Very nice
Thanks
मामा न्हरे आंबेगाव आहे ते नन्हे नाही
जाऊद्या मरुद्या😊
Zakan.bai.alyi.magh.kaka.😊😊
राम राम मामा
मी चींबली फाटा बर्गे वस्ती मध्ये राहतो
Khup chan mahiti mama CONGRATULATIONS
Ram ram mama shree
न-हे आंबेगाव असं त्या गावाचं(उपनगराचं)नाव आहे.
सांगळा म्हणजे काय मामा
Hoy mi Dr ahe dmlt eka patient test 150rs bhetatata
👌👍👍👍👍
नंबर मिळेल का मामा तुमचा बोलायचं होत
कमेंट बॉक्समध्ये आहे
Nice...................मामा भारी..........❤❤❤❤❤❤
Mama ❤
किती वेग वेगळे पक्षांचे आवाज येतात फारच छान
👌
⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳बाजीराव गांजपुरे
🌟🌟🌟🌟🌟
❤❤❤
🙏🙏
Ram Krishna hari Mama ❤❤❤
Mama rangel aahe😂
चॅनल विजिट केल्याबद्दल धन्यवाद आपणास व आपणा कुटुंबीयास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
Mama khupach comedi kartat😅😅
Mama oTT wala asel mhnje kay
All time tight