मोठा लक्ष्या मुलाखत/उत्तम भाऊ मुलाखत/Lakshya bail mulakhat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • ##GodLakshyainthefieldofrace
    #hindkesarilakshyabail,
    #hindkesarilakshyasharyat,
    #hindkesarilakshyasantoshmankar,
    #hindkesarimothalakshya,
    #hindkesarimotorlakshya,
    #hindkesarichotalakshya,
    #hindkesaribailgadasharyatlakshya,
    #मोठालक्ष्याशर्यत
    #मोठालक्ष्या
    #मोठालक्ष्याछोटालक्ष्या
    #मोठालक्ष्यामुलाखत
    #मोठालक्ष्याशर्यत2022
    #मोठालक्ष्याबैलगाडाशर्यत
    #मोठालक्ष्यापैदास
    #मोठालक्ष्या2022
    #मोठालक्ष्यापुसेगावमैदान
    #मोठालक्ष्याछोटालक्ष्याशर्यत
    #मोठालक्ष्याचीपैदास
    #मोठालक्ष्याबैलगाडीशर्यत
    #मोठालक्ष्याशर्यतपुसेगाव
    #मोठालक्ष्याचीमुलाखत
    हिंदकेसरीमोठालक्ष्या
    सप्तहिंदकेसरीमोठालक्ष्या
    #बैलगाडाशर्यतstatus
    #बैलगाडाशर्यतdjong
    #बैलगाडाशर्यतहाराष्ट्र
    #बैलगाडाशर्यत
    #बैलगाडाशर्यतगाणी
    #बैलगाडाशर्यतव्हिडीओ
    #बैलगाडाशर्यतसातारा
    #बैलगाडाशर्यतdjsongstatus
    #बैलगाडा शर्यतsong
    #बैलगाडाशर्यत2021
    #बैलगाडाशर्यतटेटस
    #बैलगाडाशर्यतwhatsappstatus
    #बैलगाडाशर्यतपुणे
    #बैलगाडाशर्यतstatusdj
    #racingbull
    #racingbullet
    #racingbulletbike
    #racingbulllakshya
    #racingbullsvideos
    #racingbullsforsale
    #racingbullettrain
    #रेसिंगबुलेट
    #racinbulldozer
    #racingbulletgame
    #racingbulldog
    #racingbulltrailer
    #racingbulletmuffler
    #bullockcartace
    #bullockcartraceaccident
    #bullockcartracetelugu
    #bullockcartraceinkannada
    #bullockcartraceinmaharashtra
    #bullockcartracevideo
    #bullockcartrace2021
    #bullockcartraceiamilnadu
    #bullockcartraceipunjab
    #bullockcartraceinandhrpradesh
    #bullockcarracefunnyaccident
    #bullockcartrace#bailgada
    #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021
    #bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatdakhva
    #bailgadasharyatmaharashtra
    #bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane
    #bailanchisharyat
    #bailanchisharyatdakhva
    #bailanchisharyatlava
    #bailanchisharyatvideo
    #bailanchisharyatdakua
    #bailanchisharyatsong
    #bailanchisharyatpatwa
    #bailanchisharyatlagali
    #bailanchisharyatgane
    #bailanchisharyatkya,
    #bailanchisharyate
    #bailanchisharyatmarathi
    #bailanchisharyatgani
    #bailanchisharyatdjgane
    #chaudharwadibailgadasharyat
    #chaudharwadi
    #chaudharwadimaidan
    #chaudharwadibailgadasharyatlive
    #chaudharwadimaidanlive
    #chaudharwadifinal
    #chaudharwadisharyat
    #chaudharwadilive
    #bullockcartrace
    #bullockcartraceaccident
    #bullockcar raceintelugu
    #bullockcartraceinkannada
    #bullockcartracnmaharashtra
    #bullockcartracevideo
    #bullockcartrace2021
    #bullockcart raceintamilnadu
    #bullockcartraceinpunjab
    #bullockcartraceinandhrapradesh
    #bullockcartracefunnyaccident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullockcartraceintamil
    #bullockcartracepalahalli
    #bailgadasharyatsong
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo
    #bailgadasharyatdjsong
    #bailgadasharyatringtone
    #बैलगाडाशर्यत
    #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021
    #bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadaharyatdakhva
    #bailgadasharyatmaharashtra
    #bailgadasharyatvideo021
    #bailgadasharyatgane
    #chotalakshyahotalakshya#bailgada
    #motha lakshya,
    chotalakshyabailchotalakshyamulakat,chota lakshyamotorlakshya,chotalakshyaapradhhota ai,छोटा #लक्ष्यबैलगाडाशर्यतछोटालक्ष्याछोटालक्ष्यामलाखतमोठाक्ष्याछोटालक्ष्याशर्यत,
    #mothalakshyassonya
    #bailgadasharyatpakshalakshyabailsong,
    #motorlakshya
    #chhota,lakshya,motha
    #lakshyabailrace,
    #mothalakshachipaidas
    ,#mavalmulshiexpresslakshya,
    #mothalakshyabailmulakhat

ความคิดเห็น • 157

  • @King_Bakya
    @King_Bakya ปีที่แล้ว +29

    हा बैल आत्ता जरी पळत नसला तरी सुद्धा माझा सर्वात आवडता बैल आहे मोठा लक्ष्या

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 ปีที่แล้ว +76

    दादा तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद ❤❤❤ खुप आभार लक्षा ला दाखवल्या बद्दल ❤❤❤ बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा 👑💞

    • @shubhammore4519
      @shubhammore4519 ปีที่แล้ว

      King ahe ani king raharanr 👑

    • @shubhampawar2307
      @shubhampawar2307 7 หลายเดือนก่อน

      लक्षा सारखा बैल होणे नाही

  • @sagarpatil6301
    @sagarpatil6301 ปีที่แล้ว +63

    दादा सगळ्यांची इछा आहे मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या फक्त फेरा टका बाकी काही नाही

    • @yogeshkhamkar
      @yogeshkhamkar ปีที่แล้ว +3

      दादा बैलाच खुप वय झालं आहे पण छोटा लक्ष्या अजून पळतोय❤❤

    • @pareshmhatre-pm7727
      @pareshmhatre-pm7727 ปีที่แล้ว +2

      Chota lakshya chi atachi latest video ahe ka paltana asel tr link pathva

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 ปีที่แล้ว +45

    🔥🔥❤मोठ्या लक्षा सारखा फिटनेस आणि पळ सध्या तरी कटल्या बैलात नाही 🔥🔥❤

    • @eon3673
      @eon3673 ปีที่แล้ว +3

      Manya bhai
      Raju shet javlekar pune
      🚀🚀🚀🚀

    • @sujalmatele
      @sujalmatele ปีที่แล้ว

      King manya fakdya ❤️‍🔥💯mavlat jaun bagha ekda 🥺nad nay bailach

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat ปีที่แล้ว +36

    सर्व मैदानात मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्याच नाव घेतलं पाहिजे

  • @akshaypawar7470
    @akshaypawar7470 ปีที่แล้ว +12

    कुणीही नाही पळत त्यासाठी सांभाळावं पण लागत अजून हि एखाद्या तरण्याला लाजवेल असा ठेवलाय खरच भाऊ तुम्ही एक देव सांभाळताय लवकरच त्याच पुण्य म्हणून एखादा टॉप चा होईल दावणीला

  • @ppPatil-re8xv
    @ppPatil-re8xv ปีที่แล้ว +20

    बैल जेंव्हा पळतो तेव्हा आवडीने बैल बाळगतात पण पळत नसून पण लक्षा ला चांगल बाळगले आहेत ह्यातून त्यांचे बैलावरचे प्रेम समजते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @satarkar45
    @satarkar45 ปีที่แล้ว +39

    मोठा लक्ष्याचं शरीर खरंच बघण्यासारखं आहे

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat ปีที่แล้ว +34

    मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या बैलगाडा शर्यतीचा देव हाय बरोबर का

  • @Udayjadhav07
    @Udayjadhav07 ปีที่แล้ว +5

    बैलगाडी क्षेत्रात कधीही न पुसलं जाणार नाव म्हणजे मोठा लक्षा, ना भूतो ना भविष्य, बैल तर खूप पळाले, पळत आहेत, आणि पळतील, पण मोठा लक्ष्याची सर नाही भरणार,बैलगाडी क्षेत्रातला देव म्हटलं तरी वावग नाही,♥आणि मुलाखत पण छान घेतली भाऊ ने 👍Keep It up.

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 ปีที่แล้ว +13

    बैलगाडा शेत्रातील सगळ्यांची जिरवणार म्हणजे मोठा लक्ष्या आणि क्रिकेट क्षेत्रातील सचिन तेंडुलकर म्हणजे मोठा लक्ष्या👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞

  • @rushikeshshinde1736
    @rushikeshshinde1736 ปีที่แล้ว +34

    बैलगाडा शर्यतीचा देव मोठा लक्ष्या ❤

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan ปีที่แล้ว +6

    आजुन पण कटिंग बॉडी एक न आहे ❤ मोठा लक्षा शर्यत क्षेत्रातला देव आहे 🙏😍🥰🤟

  • @suraj.katkar.1105
    @suraj.katkar.1105 ปีที่แล้ว +21

    त्याचा fitness सांगतो लक्षा काय चीज आहे ते ❤👑🔥

  • @yogeshkhamkar
    @yogeshkhamkar ปีที่แล้ว +14

    मोठ्या लक्षानी तीन फेऱ्या ची मैदाना कमी मारली पण बीनजोड 1000. च्या वर बीनजोड जिंकल्या आहेत ❤❤❤

    • @pranit77299
      @pranit77299 ปีที่แล้ว +3

      7 वेळा हिंदकेसरी झालाय तो 200 चा वर मैदान मारली 3 फेऱ्यात लक्षा ने बंदी मुळे नाही तर 500 मारलीच असती

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns ปีที่แล้ว +7

    मैदान असो किंवा शर्यत प्रेमींच मन , सगळीकडेच निर्विवाद वर्चस्व ❤ लक्ष्या❤

  • @rohidasmadane2084
    @rohidasmadane2084 ปีที่แล้ว +7

    भाऊकडे.खुप.छान
    वासरे.आहेत.खुपच.छान

  • @adv.akshaysonwalkarpatil9512
    @adv.akshaysonwalkarpatil9512 ปีที่แล้ว +6

    बैलगाडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर 🔥🔥🔥☑️☑️☑️ व्वा काय अप्रतिम अशी उपमा दिली आहे..

  • @sagarmhaskar4216
    @sagarmhaskar4216 ปีที่แล้ว +12

    मोठा लक्षा king of Maharashtra.....
    आम्हा बदलापूर करांची आन बाण शान सप्त हिंद केसरी मोठा लक्षा.....

  • @prempatil4824
    @prempatil4824 ปีที่แล้ว +10

    लक्षा तो लक्षा आहे त्याच्या सारखा परत बैल तयार होने नाही 🔥🔥🙏🙏

  • @mayurvbhoir9332
    @mayurvbhoir9332 ปีที่แล้ว +18

    १ मुदा भारी मांडलास भावा गरीबांच वासरू न शेठ लोकांच वासरू ते खरच हाय गरीबाला कोण नाय विचारत शेठ बोल्यावर लागेच पहिरा होती म्होठा

  • @abhijeetkatke1663
    @abhijeetkatke1663 ปีที่แล้ว +2

    मोठा लक्ष्या अणि छोटा लक्ष्या बैलगाडा शर्यतीची बादशाह ❤❤

  • @kishorbhagare2843
    @kishorbhagare2843 ปีที่แล้ว +20

    काय रूबाब आहे वाघाचा अजून पण तसाच .खरच ज्या काळात लक्ष्या पळत असेल तो काळ खरच त्याच्यासाठी आणि त्याला पळताना ज्या लोकांनी त्याला बघितलं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण काळ असेल.विरोधकांनी ही त्याचं भरभरून कौतुक करावं असा हा महाराष्ट्राला लाभलेला हिरा पुन्हा होणे नाही.

  • @nandakumarkakade6894
    @nandakumarkakade6894 ปีที่แล้ว +3

    गावरान गडी उत्तम भाऊ एक नंबर

  • @rohidasmadane2084
    @rohidasmadane2084 ปีที่แล้ว +5

    भाऊनी.लकषाला
    छान.जपलाय.मुबंईतली
    मुलाखत.मधे.खुप.खराब.झाला.होता.
    भाऊनी.तयाची
    तबेत.छान.ठेवलीया.खरच

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci ปีที่แล้ว +11

    सप्त हिंद केसरी लक्षा

    • @mayurkare1790
      @mayurkare1790 ปีที่แล้ว +1

      King of the Maharashtra bailgadha sharyat

  • @shivajirao3145
    @shivajirao3145 ปีที่แล้ว +3

    लक्ष्यात राहणारा 👑 लक्ष्या 👑

  • @nileshkakade635
    @nileshkakade635 ปีที่แล้ว +6

    खूप अभिनंदन भाऊ मुलाखत घेतली ❤

  • @giteshubham5816
    @giteshubham5816 ปีที่แล้ว +2

    शर्यत क्षेत्रातील देव म्हणजे मोठा लक्ष्या ❤❤

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 ปีที่แล้ว +3

    शर्यत मधील देव मोठा लक्ष्या🎉🎉

  • @nikhil4153
    @nikhil4153 ปีที่แล้ว +9

    दादा तो किस्सा का नाही सांगत तुम्ही, की बैल पळाला नाही तरी चालेल, दारात उभा करायला आम्हाला द्या, वाटलस आम्ही १ करोड द्यायला रेडी आहोत, तुम्ही आम्हाला बैल द्या, तरी तुम्ही दिला नाही, तुम्ही त्याला बोलात की ह्याचा शेवट होईल तो माझ्या दारातच, आणि हा पळाला नाही तरी चालेल मी ह्याला उभाच ठेवीन...

  • @rushikeshwaghmare4019
    @rushikeshwaghmare4019 ปีที่แล้ว +5

    दादा फक्त एकदा हा देव मैदानात पळू द्या ❤❤

  • @mayurbhoir232
    @mayurbhoir232 ปีที่แล้ว +3

    फक्त आमची एक इच्छा आहे की मोठा लक्षा आणि छोटा लक्षा चा फेरा करावा सर्वांची खूप इच्छा आहे

  • @shivajimadane8345
    @shivajimadane8345 ปีที่แล้ว +1

    येळकोट येळकोट जय मल्हार महादेवाचा आशीर्वाद डायरेक्ट काय असतो मनजे लक्ष्याला पळताना बगणे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @usmannadafsohel
    @usmannadafsohel ปีที่แล้ว +8

    महिब्या आणि लक्षा सेम दिसतात..

  • @prashantvanse1093
    @prashantvanse1093 ปีที่แล้ว +1

    मोठा लक्षात💛💛🧡🧡

  • @ambhore4567
    @ambhore4567 ปีที่แล้ว +2

    बैलगाडा शर्यत क्षेत्रात लक्ष्याला वढून पळणारा एकच बैल होता एस के पाटलांचा शंभू 🔥

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 6 หลายเดือนก่อน

    ज्या नंदी ने बैलगाडा शर्यतीत लाखो लोक जोडली त्या नंदी ला साष्टांग नमस्कार

  • @vivek_3105
    @vivek_3105 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️👑👑👑👑मी जेव्हा मोठ्या लक्ष्या लाख बघतो तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येत ❤️❤️❤️❤️❤️❤️👑👑👑👑

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr ปีที่แล้ว +13

    असा वाघ पुन्हा होने नाही मोठा लक्षा

  • @user-qx1td8pi5v
    @user-qx1td8pi5v ปีที่แล้ว +9

    हा बैल पलवायचा बंद केला नसता तर आजुन पण पळाला असता

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 ปีที่แล้ว +2

    Khup chan bhau tumhi lakshya chi mulakhat ghetli

  • @maneshpawar3100
    @maneshpawar3100 ปีที่แล้ว

    Khupach chan मुलाखत दादा, उतम भाऊ खूपच छान बोलले

  • @yogeshkhamkar
    @yogeshkhamkar ปีที่แล้ว +8

    जिंतीचा सोन्यानी 5050 सरकार नाव महाराष्ट्र भर केला आहे म्हणून जयेश पाटील यांनी देवघरात फोटो ठेऊन रोज पुजा केली जाते

    • @sidsubal4028
      @sidsubal4028 ปีที่แล้ว +1

      Tumi jara shant raha khotadre lok ahet 5050 chor sale ..tumi hindkesri kase ahet lokana mahit ahe ugach udu naka

    • @yogeshkhamkar
      @yogeshkhamkar ปีที่แล้ว

      @@sidsubal4028 कोणाला चोर बोलतोय लवडया

    • @rekhakore7538
      @rekhakore7538 ปีที่แล้ว

      Jinticha Sonya aani 5050 vegala aahe re

  • @yogeshkhamkar
    @yogeshkhamkar ปีที่แล้ว +9

    जिंतीचा सोन्या मोठ्या लक्ष्या पेक्षा जास्त वेळा हिंदकेसरी आहे

  • @kiranpatil3314
    @kiranpatil3314 ปีที่แล้ว +2

    King of Maharashtra 👑 motha laksha

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 ปีที่แล้ว +8

    एक दिवस नक्की वाटेगावला जाणार आहे खास लक्षाला बघायला

  • @akshaysawant959
    @akshaysawant959 ปีที่แล้ว +3

    अध्यक्ष मोठा लक्षा ❤

  • @gauravmohite7812
    @gauravmohite7812 ปีที่แล้ว +9

    उदय दादा यांच्या गोट्या भाई ची मुलाखत घ्या

  • @VikiViki-cf6ln
    @VikiViki-cf6ln ปีที่แล้ว +4

    Jawlekar 🔥🔥

  • @modifaybikecars
    @modifaybikecars ปีที่แล้ว +38

    आजही म्होटा लक्ष्या मैदानात नेला तरी 100 मधली 90 टक्के लोक लक्ष्या चा मागे येतील 10 टक्के लोक सोन्या बाकसुर्

  • @sheshikantkhatke1467
    @sheshikantkhatke1467 ปีที่แล้ว +1

    ❤❤ बाप तो बाप रहेगा ❤❤

  • @rohandhaygude559
    @rohandhaygude559 ปีที่แล้ว +3

    मुलाखत 1 नं झाली

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 ปีที่แล้ว +2

    King 👑 of BAILGADA

  • @bailgada143
    @bailgada143 ปีที่แล้ว +2

    Ky fitness ahe rao...evadh vay houn sudha❤

  • @akshaysawant959
    @akshaysawant959 ปีที่แล้ว +5

    जवळेकर 92 लखला मागितला होता

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 ปีที่แล้ว +6

    Dev Motta lakshay

  • @King_Bakya
    @King_Bakya ปีที่แล้ว +3

    खरा सप्तहिन्दकेसरी लोकांसारखी डुप्लिकेट अष्टहिन्दकेसरी नाही

  • @KailashAgre
    @KailashAgre ปีที่แล้ว

    Motha laksha❤❤❤❤❤

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 ปีที่แล้ว

    अजूनही तोच रुबाब तीच दहशत 🎉🎉🎉

  • @omnaik3843
    @omnaik3843 ปีที่แล้ว +2

    King 👑

  • @vitthalkhande2138
    @vitthalkhande2138 ปีที่แล้ว +1

    तुम्ही 1 नंबर. मुलाखत घेतली पण फोन नंबर विचारला पाहिजे होता नंबर असेल तर पाठवाला का कृपया पिलीज आणि हो राग मानु नका मुलाखत घेताना नंबर विचारत जावा तुमच्या मुळे एखाद्या गरिब व्यक्तीला फायदा होईल धन्यवाद❤

  • @ramdhanhelode1166
    @ramdhanhelode1166 ปีที่แล้ว +1

    छोटा लक्ष्या ची मुलाखत

  • @pranitsalunke-sh8uw
    @pranitsalunke-sh8uw ปีที่แล้ว +2

    Mumbai madhe pan top aani ghatvar pan❤❤❤

  • @nileshkakade635
    @nileshkakade635 ปีที่แล้ว +11

    भाऊ एक कमी राहीली आहे मुलाखती मधे लक्षाची पैदास होती एक वासरू त्याच काही विचारलं नाही काही माहिती नाही घेतली

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 10 หลายเดือนก่อน +1

    Laksha chi barobari kon karnar nay
    King off bailgadi shartyat 💯👑

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 6 หลายเดือนก่อน +1

    अंतर टाकून जिकणारा बैल लक्षा

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 ปีที่แล้ว

    छान मुलाखत❤❤😊😊

  • @mahavirdol4789
    @mahavirdol4789 ปีที่แล้ว +4

    हिम्मतराव देशमुख सोहोली यांचा दावनीची मुलाकात घा

  • @sachinsapkalll4510
    @sachinsapkalll4510 หลายเดือนก่อน +1

    Chota lakshya ani motha lakshy aik maidan taka

  • @akshayadake1256
    @akshayadake1256 ปีที่แล้ว

    God off bailgada sharayat🔝👑💯💪

  • @shubhamsauskar8903
    @shubhamsauskar8903 ปีที่แล้ว

    Legend. Laksya

  • @pranitsalunke-sh8uw
    @pranitsalunke-sh8uw ปีที่แล้ว

    King he king aru abhi bhi he❤

  • @sachinbhosale-bw3qk
    @sachinbhosale-bw3qk ปีที่แล้ว +1

    बैलगाडा शर्यतीचा बेताज बादशहा मोठा लक्ष्या

  • @hareshmhaskar5499
    @hareshmhaskar5499 ปีที่แล้ว +1

    👑

  • @omprakashshahare6589
    @omprakashshahare6589 ปีที่แล้ว +2

    Uttam bhau aata driver manun kam kartat ka sanga

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 ปีที่แล้ว +13

    काही मूर्ख आहेत जे अश्ठ हिंदकेसरी लावत आहेत... बैलगाडा सुरू होऊन फक्त 17 महिने झाले त्यात ८ हिंदकेसरी मैदान झाली आणि हे हुशार सगळ्यात फायनल ला राहील काय ??? उगाच काहीही टाकायचं 😂😂

    • @King_Bakya
      @King_Bakya ปีที่แล้ว

      हे मनातलं बोलला भाऊ 😂😂

    • @vishnunavale2226
      @vishnunavale2226 ปีที่แล้ว

      👍💯

  • @bailgada143
    @bailgada143 ปีที่แล้ว

    Ekda tr motha laksha ani chota laksha cha nusra fera tri taka bhau....khup ichha ahe sagalyanchi hi jodi paltana baghaychi❤

  • @sandipvirkar5924
    @sandipvirkar5924 ปีที่แล้ว +1

    खूप बैल बघीतली,पण या वाघाचं नाव शर्यत क्षेत्रात कधीही मिटणार नाही..

  • @vc0492
    @vc0492 ปีที่แล้ว

    Where is Lakshya bul brother now please tell me. Thank you

  • @shubhamludbe4521
    @shubhamludbe4521 ปีที่แล้ว +4

    Gadi palavtana ky trass hotat ?
    Ha question vichara

    • @Realfacts-vc9uh
      @Realfacts-vc9uh ปีที่แล้ว +2

      मूळव्याध असला तर नाही जमत 😅😂

  • @yuvrajgodse4161
    @yuvrajgodse4161 2 หลายเดือนก่อน +1

    Baga kitni photo bolata hai

  • @chaitanyapatil4729
    @chaitanyapatil4729 ปีที่แล้ว

    Aata lakshya palu shakat nhi ka ‘ek sharyat 😊

  • @ankushfasate1297
    @ankushfasate1297 ปีที่แล้ว +1

    Motha laxya kathi palnar aahe

  • @dattaburse6796
    @dattaburse6796 ปีที่แล้ว +1

    पैरा mhanje kay ...mitranno

  • @anilgurav4220
    @anilgurav4220 7 หลายเดือนก่อน

    Uttam bhauche mahnane agdi barobar ahe vaidi nahi ghetali pahije

  • @user-lv8bu6td6e
    @user-lv8bu6td6e ปีที่แล้ว

    Motha Laksha che khare malak kon ahet Uttam bhau he nakki kon ahet

  • @vaibhavpatil5989
    @vaibhavpatil5989 ปีที่แล้ว +1

    bhai hind kesri kiti maidan ahet maharasta madhe te pan lokana sanga mhanje he sapt hind kesri taktat tyana pan samjel maza bail kuthe hind kesri zhala ahe te saddya tari hind kesri navala kadici kimmt nai rahili jo koni yeto to hind kesri takto hya navacya ejjati sathi plz as kara

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 ปีที่แล้ว +2

    लक्षाची पैदास २ होत्या त्या आता कूठे आहेत

  • @swapniljadhav883
    @swapniljadhav883 ปีที่แล้ว

    Ek don maydan palva ki baghude pablikla

  • @rameshjadhav-yv8hv
    @rameshjadhav-yv8hv ปีที่แล้ว +1

    Fakt ek fera taka lai Aanand hoil fansna

  • @Mathur00099
    @Mathur00099 2 หลายเดือนก่อน +1

    आधी लक्षा नी ठोकले आता मथूर ठोकतो

  • @Maxx9999.
    @Maxx9999. 11 หลายเดือนก่อน

    3किरण राऊत बदलापूर यांचा मोठा लक्ष्या , याने घाटाव जाऊन घाट गाजवला आणी मुंबई चा नाव रोशन केला , मोठा लक्ष्या हा बैल किरण राऊत यांचा आहे , हा बैल घाटाव समळाला होता

    • @sandipmane6117
      @sandipmane6117 7 หลายเดือนก่อน +1

      बैल जन्माला आला वाघवाडी, सांगली... सम्भाळ केला वाटेगाव सांगली... नाव फक्त तुझ्या शेठच म्हणून तो काय मुंबई चा झाला होय 😃

    • @pranit77299
      @pranit77299 6 หลายเดือนก่อน +1

      लक्षा पळायचा बंद झाल्यावर किरण राऊत यांनी घेतला होता लक्षाने जेवढं नाव केलंय ते उत्तमभाऊ यांच्याकडे असताना आणि त्यांनी स्वतः खूप मैदान गाडी पण पळवलेय

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv ปีที่แล้ว +1

    चिवला डायवर मालशिरस यांची मुलाखत घ्या ना प्लिज दादा

  • @anantraovavle4242
    @anantraovavle4242 ปีที่แล้ว

    मुलाखात आवडली पण जास्त खेचली

  • @niteshmarathe2159
    @niteshmarathe2159 ปีที่แล้ว

    दादा वायदी म्हणजे काय सांगाल का

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat ปีที่แล้ว +5

    आता मोठ्या लक्ष्याच वय काय आहे सादारन

    • @vishalrane5762
      @vishalrane5762 ปีที่แล้ว +1

      जवळपास 18 आहे बहुतेक

    • @Realfacts-vc9uh
      @Realfacts-vc9uh ปีที่แล้ว +3

      14 असेल तर पळवायला पाहिजे

    • @soyalshaikh2779
      @soyalshaikh2779 ปีที่แล้ว

      18

    • @omkarsuraywanshi8193
      @omkarsuraywanshi8193 ปีที่แล้ว +1

      उत्तम भाऊचा नुंबर हवा आहे लवकर संपर्क करा

  • @tokyo8676
    @tokyo8676 ปีที่แล้ว +1

    Vategav kothe aahe

  • @vv6029
    @vv6029 ปีที่แล้ว

    बोडक म्हणजे काय?

  • @Sama67980
    @Sama67980 ปีที่แล้ว

    प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.