ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

आईच्या हातच कांद्यावर केलेली वजरी सुखा❤️ आता ही कोण ईली चुलीकडे😛हसरी आजी आणि श्वेताची मस्ती😂

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ธ.ค. 2022
  • Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 380

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 ปีที่แล้ว +13

    किती हक्काने बोलला की तुम्ही पण आमच्याकडे जेवायला या अरे हेच कोकणा माणसाची खरी ओळख व प्रेम खूप खूप अनमोल आहे तु केरळला इतक्या सुंदर हॉटेलमध्ये जेवला पण तिथे पैसे न देता नुसते प्रेमाने विचार किंवा बोल तरी ते पाणीसुद्घा विचारणार नाही द्यायचे तर लांबच व कोकणी किंवा गावातील माणूस प्रेमाने आदरातिथ्य करणारच हे फक्त केरळच नाही सगळ्या हायफाय ठिकाण किंवा शहरातील उदा आहे आई व पप्पा खरच खूप खूप प्रेमळ शांत मनमिळाऊ आहे कितीही पाहुणी आले तरी आई हसूनच स्वागत करते जराही चेहर्‍यावर राग नाही व खरच आज तु आईचे मन दुखावले अरे जी सुनेला कधी हक्काने काम नाही सांगत ती घरी आलेल्या मुलीला कसे कामाला लावेल व ही एक आई आहे प्रेमाचा सागर आहे किती प्रेमाने तिच स्वयपांक करत होती तिच्याही चेहर्‍यावर आनंदच होता छान मन लावून मदत करत होती व नंतारही बडे केक कापून पहिला घास आईला दिला हे पाहून मन आनंदाने भरून आले खरच हे प्रेम आपलेपणा आपुलकी असे सुख सगळ्यांना किती पैसा दिला तरी नाही मिळत पप्पांनाही केक भरून छान खाली वाकून पाया पडली हे संस्कार महत्वाचे आहे असे नाही एकच दिवस व तेही थोडा वेळ तुझ्याकडे आहे तर का पाया पडायचे पण त्यांनाही मनापासून प्रेम आणि जीव लागला तुमच्यावर म्हणून तर खास भेटायला आले आई व पप्पा खरच खुप खुप सुखी व आनंदी रहा हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏व तुम्हालाही हे प्रेम मिळते तर तुमच्या चेहऱ्यावर त्याचे समाधान खूप दिसते रेसिपी छान पण नॉनवेज खात नाही म्हणून जास्त आवडली नाही पण पाहूनच मन तृप्त झाले 👌👌👌आईनेही लेकीची ओटी भरली हा पाहुचार मन सुखावून देतो 👌👌👌पप्पांनी चिन्नूचे पिल्लू जवळ घेतले पण तिला काहीच फरक पडत नाही कारण तिला माहिती आहे की पिल्ले माझ्यापेक्षा मम्मी पप्पांकडेच सुरक्षित आहे केक कापतानाही मम्मीजवळ थांबली पण केककडे गेली नाही चिन्नू सुद्धा मनाने खुश वसुखी आहे व तु नसतानाही पत्याभाई चिन्नूची छान व सुंदर काळजी घेतो हे प्रेम खूप मस्तच आहे 👏👏👏👍👍👍हसरी आजी खूप गोड हसते तिला आलेले पाहुने छान गप्पा मारते तिलाही आनंद होताे सगळ्यांना पाहून व भेटून तु म्हावरा आणू का तर नको फक्त श्वेता नाही भेटली हे माञ तिच्या बरोबर ध्यानात असते श्वेता नाही भेटली तर तिला खूप वाईट वाटले तिला तिची खूप आठवण येत होती नंतर आल्यावर छान गप्पा मारल्या ती दोन मुलेही आजीच्या पाया पडली मुले असूनही मोठ्याचा मान नाही विसरली काही जण शहरात राहिली तरी संस्कार प्रेम नाही विसरत मम्मी पप्पा लवकर परत या मुंबईत गेला तर आम्हाला व्हिडीओ पाहायला आनंद येत नाही पण तुमचाही लेक तिथे आहे व त्याचाही पूर्ण अधिकार तुमच्या प्रेमावर आहे फक्त लवकरात लवकर या वाट पाहत आहे व आजचा व्हिडिओ नेहमीसारखाच रॉक स्टार 👌👌👌 पत्याभाई लवकर या म्हणजे व्हिडिओ मध्ये दिसाल व अनिकेत परत आईला नाराज करू नको प्लिज 🙏🙏🙏तिला हसताना व आनंदी पाहायलाच आवडते

  • @rajukoli2158
    @rajukoli2158 ปีที่แล้ว +9

    अनिकेत हसरी आजी आज आता साधी राहिली नय तीचे संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर चाहते आहेत ते शक्ये झाले तुझ्यामुळे दोघांना एकमेकांपासून करमेना मस्त लय भारी

  • @niteshpatil154
    @niteshpatil154 ปีที่แล้ว +9

    दादा तुझ्या घरी जे पाहुणे आले होते तो माझा सख्खा भाऊ आणि वहिणी आहे. ओळख नसताना तु आणि तुझ्या घरच्यांनी जो पाहुणचार केलात ते बघुन खुप छान वाटल. आमच संपुर्ण कुटुंब राञी एकञ जेवताना तुझे Vlog रोज पाहतो. आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच तीच्या चरणी प्रार्थना...!
    खुप खुप आभार...!
    धन्यवाद..!

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 ปีที่แล้ว +73

    वजरीची रेसिपी अप्रतिम....घरात आलेल्या पाहुण्यांना(सबस्क्राईबर्सना)घरच्यांसारखी वागणूक देता....तुझे आई-बाबाही सर्वांचं आनंदानी करतात....बाकी ब्लॉग खूप छान....❤️

  • @shivaniphondke6384
    @shivaniphondke6384 ปีที่แล้ว +10

    अनिकेत दादा आम्ही तुमच्या घरी आल्या नंतर तुम्ही आमचा जो पाहुणचार केलात त्या बद्दल तुमचे आणि वहिणींचे मनापासुन आभार. तसेच आई बाबां नी जे प्रेम आणि आशिर्वाद दीले त्या बद्दल त्यांचे ही खुप खुप आभार ...!
    मनापासुन धन्यवाद...!
    From Naresh Patil & Neervi Patil

  • @patildinesh07
    @patildinesh07 ปีที่แล้ว +3

    हाच साधे पण आणि गोडवा एकदिवस खूप म्होट्या पदावर नेहून ठेवणार हीच बाप्पा चरणीं आराधना... जिओ चा नेटवर्क टॉवरच काम कधी आणि होणार आहे.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 ปีที่แล้ว +6

    अनिकेत, तुझी आई फारच सुंदर एकापेक्षा एक रेसिपी बनवते व तिचा चेहरा नेहमी हसरा असतो आणि तुझे पप्पा पण खरच मेहनती आहेत.

  • @dattatrayraorane4488
    @dattatrayraorane4488 ปีที่แล้ว +1

    मी दत्तात्रय पंडित रावराणे गावठणवाडी माझ आँपरेशन झाल्यामुळे मी यात्रेला येऊ शकलो नाही तर या व्हिडिओ मुळे मला रासाई आईचे दर्शन झाले त्यामुळे धन्यवाद

  • @shankarj2637
    @shankarj2637 ปีที่แล้ว +25

    ANIKETDADA :only youtuber in the world where no guest goes empty stomach...whatever is cooked for the Anikets family served to all guests ...it really nice to see every guest want to see hasri ajji ... ani hasri ajji wants to see shweta tai..

    • @AudioSwami
      @AudioSwami ปีที่แล้ว +6

      You can go to any house in Konkan, you will feel the same warmth everywhere. Thats the beauty of our konkan

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว +1

      Thank u

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 ปีที่แล้ว +3

      खूप छान व सुंदर लिहिले 👌👌👌👏👏👏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +6

    अनिकेत video खूपच भारी वाटला 👌👍
    आईने वजरी खूप छान बनवली डाळीला फोडणी लय भारी👌👍
    शिवानी खूप छान आहे.❤️👌
    आई पाहुणे आलेकी खूप छान प्रेमाने सर्वांचा पाहुणचार करते. बघून खूप भारी वाटले ❤️👍

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 ปีที่แล้ว +2

    मी तर आजी चा खूप मोठा फॅन आहे रे बाबा आजी ला रोज ब्लॉक मध्ये घेत जा 🙏❤️बाकी रेसिपी एक नंबर प्रश्नच नाही खूप छान अनिकेत❤️👌👍😘💕💞💖😍 🙏एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प कोकणातून रद्द 🙏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 ปีที่แล้ว +2

    हासर्या आजी साठी दोन वेळा vlog पाहिला वजडी रेसिपी 👌👌👌👌👌

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 ปีที่แล้ว +19

    अनिकेत आई एक नंबर सुगरण आहे कोणत्याही रेसीपी छान बनवते. हसरी ❤❤

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Thank u

    • @revatiswonderland1111
      @revatiswonderland1111 ปีที่แล้ว

      पण काकी नॉन व्हेज आवडीने आणि भारी बनवतात.

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 ปีที่แล้ว +1

    माझ्या आवडीचा विषय वझडी खुपच छान. अनिकेत एक सांगावेसे वाटते हसर्या आजींना एक कानाची मशीन आणुन दिलं तर बरं होईल त्यानें त्यांना ऐकू येईल. आजींना त्याचा त्रास पण होणार नाही.जो कोण त्यांना भेटायला येईल त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधतील.🙏

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 ปีที่แล้ว +4

    अनिकेत, खूपचं छान..... सुगरण ताईला म्हणजे तुझ्या आईबाबांना नमस्कार, आणि आशिर्वाद ही..... खूप कौतुक वाटतं. ❤❤🙏🙏किती गोड स्वागत होतं पाहुण्याचं..... हसरी आजी खूपचं छान.... शेव्तावर लय माया करता तितकीच तूझ्यावर... .. अशी आजी तुमच्या आयुष्यात आहे.... खूप छान 👌👌🙏🙏👍मस्त ब्लॉग 👌👍

  • @anurengade8370
    @anurengade8370 ปีที่แล้ว

    खूप छान video 👌👌👌 आईचा साधेपणा फारच भावतो . गोड स्वभाव आहे तुम्हा सर्वांचा 👌👌👌

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 ปีที่แล้ว +2

    आई दमत नाही का? कोणतेही काम करताना हसरी मुद्रा असते.खूप छान वाटते ते पाहून.रागावत ही नसावी खूप शांत ,हसरी आणि सुगरण आहे आई.मी वजरी करून पाहणार.आले जास्त का घातले? पाहुण्यांचे स्वागत मस्त.हसरी आजी बोलते छान.तुमच्या गावची माणसे हसरीच आहेत का? आजी आता खूपच छान बोलते.

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 ปีที่แล้ว +2

    मला सुखी वजरी शिकायची होती. मी रस्सा वजरी बनवते. परंतु आज सुखी वजरी आईने दाखवली धन्यवाद. अतिथी देवो भव खुप छान हसरी आजीचे प्रेम. ब्लॉग मस्त 😍

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 ปีที่แล้ว

    आजचा ब्लॉग मस्त झाला दादा, वजरी खूप छान झाली आहे आई अप्रतिम 👌, हसरी आजी खूप गोड आहे

  • @sameer4784
    @sameer4784 ปีที่แล้ว +3

    T shirt ..... एकदम परफेक्ट....सुखी आत्मा.......खरंच अगदी तुला शोभतो......पप्पा देव माणूस.......

  • @kavitatemkar2727
    @kavitatemkar2727 ปีที่แล้ว

    रेसिपी आणि आजचा video पण छान होता. पाहुणचार पण चांगला होता. आईचा स्वभाव मनमिळाऊ आहे.

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 ปีที่แล้ว +1

    Hi Aniket khup chaan video anhi vajrichi recipe ekdum bhari. Vadh divsacha hardhik shubhecha 💐🍫🎂🍫

  • @amitmaynak6492
    @amitmaynak6492 ปีที่แล้ว

    भावा खरच खूप छान वाटलं भेटून तुम्हा सर्वांना...असेच खुश आणी मजेत रहा

  • @nitincornello3905
    @nitincornello3905 ปีที่แล้ว

    Khup chan ...aaichi Japnis Technology...🤣😂👍👌

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 ปีที่แล้ว +1

    वजरी एक नंबर.मला वजरी खूप आवडते.तूमी सगळे प्रेमळ आहात
    .रेसिपि छान 💯👌👍

  • @poonamchavan2177
    @poonamchavan2177 ปีที่แล้ว +1

    Sukhi aatma ❤️❤️....well said...super suits u ❤️❤️ur....sukhi aatma 😂🙏god bless u

  • @ratanbodhe3474
    @ratanbodhe3474 ปีที่แล้ว +8

    आई च्या रेसिपी खूप सोप्या आणि छान असतात... ❤️ #सुगरण...!!

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 ปีที่แล้ว

    Aniket bhari manase aahat tumhi kharech manusakila kahi todach naahi tumcya.
    Kiti aapulkine pahunchar karta tumhi. puneri bhashet lay bhari. 🙏👌👌
    Aai babana maza manapasun Namaskar saang Aniket. aani kalji ghya.

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 ปีที่แล้ว

    माझी फेवरेट डिश(वजरी)...छान अनिकेत .

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว +4

    उभय दामपत्यास शुभेच्छा अनेक आशीर्वाद, आईच्या हातची सुखी वजडी खाण्याची मजा काही औरच, जबरदस्त, मजा आली👍👌

  • @vishwasjoshi4416
    @vishwasjoshi4416 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझी पुर्ण फँमिलिच खुप ग्रेट आहे.दुसय्राला आपलस करून घेण्याची कला जसी तुझ्याकड आहे तसीच कला तुझ्या पुर्ण फँमिलित आहे.

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm ปีที่แล้ว +3

    अनिकेत दादा येवढं ट्रेन तूच जास्त झाला आहेस आता रेसिपी चे व्हिडिओ पण येऊदे सगळे साहित्य रेसिपी भारी सांगतोस पटापट जसा एक शेफ सांगतो सगळ्यांना बघून चांगल वाटल आज अशेच रोज व्हिडिओ येऊदे

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Nervi 🎂🎂 Aai vajari Bhari 👌👌👌👌 Mast Blog

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 ปีที่แล้ว

    Aai ne khup chan vajari chi recipe banvali. 😋😋😋😋

  • @siddheshchavan9078
    @siddheshchavan9078 ปีที่แล้ว

    मला आजी लय आवडतात, जेव्हा जेव्हा व्हिडिओ करशील थोडं तरी आजीला दाखवच, मला आजीला बघून लय बरं वाटतं

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 ปีที่แล้ว +1

    पाहुण्यांचे स्वागत खुप छान वाटले आणि त्यांचे आदरातिथ्य मस्त.

  • @dattawaghe3878
    @dattawaghe3878 ปีที่แล้ว

    मा. अनिकेत जी आपल्या कणकवलीत दोन हरकुळ गाव आहेत का, कारण मी हरकुळ गावात माझ्या मित्राचे मामा श्री. सोहनी रहातात जर ते गाव तुझे असेल तर मला तुझ्या गावाला यावयास आवडेल.
    मित्रा तु जे काही पेरले आहेस ना ते सोन्या पेक्षा पिवळे आहे. त्याला साथ लाभली आहे ती विठ्ठल आणि रूक्मिणी ची असेच हसत खेळत काम करा आपल्या कुटुंबाला कोणाचीही नजर लागू नये कारण आताच्या कली युगात शिकलेली लोक मुंबईत पॅकेज शोधत फिरतात आणि आपण कोकणाच नंदनवन केल आहे. आपणांस पुढील वाटचाली साठी खूप-खूप शुभेच्छा.
    दत्ता.

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 ปีที่แล้ว +16

    निर्वी बेटा ला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 ปีที่แล้ว +2

    अनिकेत दादा आई कोणतीही रेसिपी खूप छान बनवते.😋😋👌 खरंच खूप सुगरण आहे आई. हसरी आजी एकच नंबर ❤️❤️❤️😍

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 ปีที่แล้ว +3

    Kakunchi saglich recipe khup Khup sundar aware, congratulations both of ,very nice video

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 ปีที่แล้ว

    आज्जी एकदम मस्त अगदी माझ्या आज्जीची आठवण आली 😔, कोंकणी माणसं किती प्रेमळ असतात ह्यात पाहिलं, अनोळखी आहेत असं भासूच देत नाही ❤

  • @smitalhindlekar6340
    @smitalhindlekar6340 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझे आईवडील दोघेही खूप छान आहेत सर्वांचे स्वागत छान करतात वजरी आईने मस्तच बनवली नशीबवान आहेस तू

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 ปีที่แล้ว +1

    Papacha Pocket madhye Chinu pillu chan maza Ali. 👌

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 ปีที่แล้ว +5

    Nav Dampattyana best wishes for their future. Jodi Bani Rahe.

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 ปีที่แล้ว +1

    अनिकेत वजरी ची रेसिपी तोंडाला पाणी सुटले 👍👌😋😋

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 ปีที่แล้ว +3

    आई खुप छान रेसिपी, समजेल अशी सांगतात. 👌🏻👌🏻👌🏻

  • @manaswijadhav308
    @manaswijadhav308 ปีที่แล้ว

    Vdo chi suruvat khup chhan kelis😊Arey mazha bday pn 14 la asato.Happy Married Life both of u💕stay blessed 🙌

  • @DreamlandUSA
    @DreamlandUSA ปีที่แล้ว +7

    Aaji is so cute !!! She is like my Aaji.. so will definitely visit her when I make trip

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ छान होता वजरी छान बनवली श्वेताला पाहून बरे वाटलं

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर पाहुणचार झाला 👌👌👍

  • @PinkyK007
    @PinkyK007 ปีที่แล้ว +1

    Mast vlog. Chinu ne chhaan participate kela bday celebration chyaa veli . Chinu is cute 😍 chinu cha pillu mast pocket madhe baslela. Pocket money (mani) 🐈

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 ปีที่แล้ว +2

    Khup Sunder video Bappa bless you 😍

  • @kavitakw2871
    @kavitakw2871 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ 👌👌👌 रेसीपी पण मस्तच

  • @vasudeosawant2563
    @vasudeosawant2563 ปีที่แล้ว +1

    Vajri mazi pan favorite aahhe...masta video..tumacha pahun char apratim aahe

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 ปีที่แล้ว +1

    😜😄 Prashan kay Hasri Aaji che sampat nahi😄 Cutee ahai yaar 🥰🥰 ek no 😄Tula changlich olkhte😜
    Receipe mast hoti😋 kadhi khali nahi pan bagun Mann zale khayche 😄😋👌🏻.

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 ปีที่แล้ว +1

    आपला माणूस हक्काचा माणूस कामाचा माणूस

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 ปีที่แล้ว

    आईच्या हातची वजरी १नंबर. छान होता विडिओ.

  • @pramodnipanikar1947
    @pramodnipanikar1947 ปีที่แล้ว +1

    Mast Aniket far Bhari vatalay aaj Vajadi chi recipe baghun aani tuzya mummy n papa cha aadar tithya pahun love u bro

  • @prathamesh8292
    @prathamesh8292 ปีที่แล้ว +1

    आजी खूपच छान आईची आजची रेसिपी खूपच छान होती दादा सर्व खुशाल रवा दादा👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs ปีที่แล้ว +6

    सुरुवातीला आजीची झलक मस्त च अनिकेत दादा☺️👍

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 ปีที่แล้ว +1

    Bhawa aajcha video khup majeshir
    Aani aai ne mast Jevan banvale vajari

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 ปีที่แล้ว +2

    आजीच्या गप्पा आज पहिल्यांदाच एवढ्या ऐकल्या. छान वाटलं.

  • @aniketshelar2875
    @aniketshelar2875 ปีที่แล้ว +1

    Ak no वजरी 👍🎉 .Dada तुमचा टीशर्ट मस्त आहे.

  • @bhushantandel2907
    @bhushantandel2907 ปีที่แล้ว

    waa Malvani basha khop khop chan

  • @vishalpawar7858
    @vishalpawar7858 ปีที่แล้ว

    Apratim Sukka Vajadi Fry..

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 ปีที่แล้ว

    Khup chaan I will try this recipe

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +3

    अनिकेत आजचा व्हिडिओ खूप छान आई ची रेसिपी छान च असतात आणि हासरी आजी

  • @sahilpawar2877
    @sahilpawar2877 ปีที่แล้ว

    Tya aajina pahun gavchi athavn aali 🥰

  • @kiranchendvankar730
    @kiranchendvankar730 ปีที่แล้ว

    Aaji khup bhari haaa.

  • @kavitatemkar2727
    @kavitatemkar2727 ปีที่แล้ว

    हसरी आजी खुपच छान

  • @revatishirsath5451
    @revatishirsath5451 ปีที่แล้ว +2

    खुप छान रेसिपी...👌👌😋😋

  • @shashanpatil
    @shashanpatil ปีที่แล้ว

    hello
    tumchi receipy khup chaan aahe apratim. Pan mala kahi ghosti tuhmala suchvaya che aahe . Apan vaparlele Bhandi he Aluminium che aahe tar kurpaya Aluminium che Bhandi apan vaparu nayet, Taya che karan aase ki Aluminium chi Bhandi ( British lokani aplaya Bharatiya Kaidaiya na Halu halu Marnay satti analee hottee. ) Aluminium chaya Bhanday madhal Jevana apan khalay mule Apalee Kidney Nikami hote anee itar ajar pan halu halu vadhat jatat. Karan Aluminium ha jevana Sobat Mix hot jaato halu halu . Anee kalan tarane apan pahil tar Aluminium cha bhanday ch vajan pan kaami hot jaato.
    Aluminium heats very quickly and easily reacts with acidic vegetables and foods, so it is advisable to avoid cooking in such utensils. These chemical reactions affect our immune system.
    So i advice you plz use our india culture use Pital or Copper vessels which are done kalai from inside. These Pital and copper vessel are good for our health and not side effects on our health.
    i request you plz avoided using big big Aluminium vessels instead use Pital or copper Vessels kalai done from inside of vessel.
    Thanku

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन 💐
    नांदा सौख्यभरे!

  • @vrishalmestryandpratiksha5468
    @vrishalmestryandpratiksha5468 ปีที่แล้ว +1

    Khup chan vlogs ani tuze pappa tar kharach khup chan 💖 kayam chehara hasat ani khush ase manas kayam khup kami distat khup chan 💖 💕 💓

  • @mandarkanade1955
    @mandarkanade1955 ปีที่แล้ว

    सगळं काही एकदम छान आहे, आम्ही नेहमीच तुझे ब्लाँग बघतो. फक्त एकच विनंती आहे, जेव्हा nonveg रेसिपी दाखवतो तेव्हा कमीतकमी चिरताना तरी दाखवु नकोस. बरेच लोक पूर्ण शाकाहारी आहे त्यांना बघायला नकोसं वाटतं,🙏🙏

  • @namitawaykar7886
    @namitawaykar7886 ปีที่แล้ว

    Video chhan hota 👌

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 ปีที่แล้ว +1

    Aajji na 🙏🙏 aani recipe khup mast 👌👌

  • @swapnaparab7283
    @swapnaparab7283 ปีที่แล้ว +2

    Khup chaan recipe

  • @rohinijoshi8699
    @rohinijoshi8699 ปีที่แล้ว +1

    आजीला एक श्रवण यंत्र आणून दे म्हणजे तीही खुश तूही

  • @sandeshtatkare5226
    @sandeshtatkare5226 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @poojajadhav9695
    @poojajadhav9695 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ 1नबर 🌹👍💐

  • @sheetalgaikwad4665
    @sheetalgaikwad4665 ปีที่แล้ว

    She is soo cute dadiimaa....god bless

  • @priyanknagangan3056
    @priyanknagangan3056 9 หลายเดือนก่อน

    Bharich

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 ปีที่แล้ว

    मस्त रेसिपी 👌👌👍👍😋😋😋😋

  • @truptijadhav906
    @truptijadhav906 ปีที่แล้ว +1

    Me 1 team la hi recipe bgitli khup Chan dakhvli aae ne mast video bhava 👌👌

  • @NamrataNK
    @NamrataNK ปีที่แล้ว +1

    Pahunyane ekdam chan treat karta tumhi hasat khelat kupach chan

  • @chandrapalughade9745
    @chandrapalughade9745 ปีที่แล้ว +1

    So nice mitra...its real heaven in konkan I really too much like your family and culture.

  • @jayeshrane2998
    @jayeshrane2998 ปีที่แล้ว

    Congratulations new couple..
    CV send kru ka job switch sathi ekda vichar na dada

  • @NilusChannel8715
    @NilusChannel8715 ปีที่แล้ว +1

    Wajari Recipee Mastch

  • @revatiswonderland1111
    @revatiswonderland1111 ปีที่แล้ว +1

    आम्ही मीठ हळद काळी मिरी आल लसुण कांदा उभा चिरून vajre उकडतो, नुसती उकडलेलि vajree पण खायला भारी लागते आणि रसा नको असेल तर सूप म्हणून पण भारी लागते. बाकी receipe 1 no.

  • @sharvariskitchen9978
    @sharvariskitchen9978 ปีที่แล้ว

    Malvani masta vatta aikayala ajji lu😋😍

  • @sagarpoyarekar1080
    @sagarpoyarekar1080 ปีที่แล้ว +1

    Khup chan vatla bhetun tumha sarvana..

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 ปีที่แล้ว +1

    खुप छान रेसिपी 👌👌👌

  • @dipalibagave.
    @dipalibagave. ปีที่แล้ว +1

    क्षीरसागर हॉटेल मध्ये आम्ही कोंबडी वडे खावुक जातव. आईच्या हातचे रेसिपी 1no. न्यू कपल ला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 ปีที่แล้ว +1

    Khup Khup Chan video ❤️👌👌

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 ปีที่แล้ว

    विडओ छान आहे👍

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 ปีที่แล้ว

    👌 व्हीडिओ

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 ปีที่แล้ว +1

    Ek number video

  • @wakaro1
    @wakaro1 ปีที่แล้ว +1

    Tujhe swachanda kokan vlog kase chan hotat. Keep it up. Tujha sarkhe aai pappa saglyana milot. God bless you all...😐🙏🙏

  • @nikitakolekar90
    @nikitakolekar90 ปีที่แล้ว

    दादा तुझी आई खूपच छान जे 1 बनवते .नवीन लग्न झालेली जोडी तुमच्या कोकणातील आहे का?