वहिनी तुम्ही घातलेली साडी छान दिसते तुम्हाला मला हा कलर खूप आवडतो. बाकी तुम्ही चटणी मस्त बनवली... तुम्ही छानच आहात हो . तेव्हा तुम्ही बनवलेला प्रत्येक पदार्थ आम्हाला आवडतो.
टोमॅटो ची चटणी छान झाली आहे 👌 एक विचारू का? तुमच्या सोलापूर जिल्ह्यात उन्हाळा भरपूर प्रमाणात असतो तरी तुम्ही मोहरीचे तेल कसं काय खायला वापरता.गरम असते ना ते... तुम्ही तर करडीचे तेल वापरत होतात ना?
Mouth watering recipe Vaini. Must try this recipe. Thank you for sharing this recipe.
डोक्यावर पदर किती छान ठाणे
व्हिडिओ खुप छान चटणी अप्रतिम वहिनीच्या सगळ्या रेसिपी छानच असतात 😋
स्वच्छ हवामान आणि मोकळं वातावरण आहे शेतातलं दादा ताई माझं सासर पानमंगरुळ आहे
किती छान वातावरण आहे पक्षाचा आवाज मन प्रसन्न झालं दादा तनुजा वहिनी गट्टूला द्या अधी भकरी किती छान बघतोय
नमस्कार दादा
खूप खूप छान आहे .
जय जय गुरूदेव दत्त
Khupch chaan malapan gavakdch jivan khup aavdat
तनुजा छान दाखवली टोमॅटो ची भाजी मिसेस दिक्षीत
वहिनी तुम्ही घातलेली साडी छान दिसते तुम्हाला मला हा कलर खूप आवडतो. बाकी तुम्ही चटणी मस्त बनवली... तुम्ही छानच आहात हो . तेव्हा तुम्ही बनवलेला प्रत्येक पदार्थ आम्हाला आवडतो.
धन्यवाद
रम्य ती सकाळ
Tumchya gavache naav Kay ahe
video बोललेल मला तर आवडतात..
👌👌❤❤
Tai Masta swata banun swatach khat baslya😂 bhaji chan
टोमॅटोची चटणी खूपच मस्त आणि टेस्टी 👍👌👌👌😋😋
साहित्य मराठीत सांगा
Gattu nav ahe na dada khup chhan 👌👌
मन प्रसन्न झाल
Dada na vadhle nahi jevayla tumi aadhi baslat chatni chan thodi chmchabr sakhar taka mg taste bagha 👍👍🙏🏼🙏🏼
टोमॅटो ची चटणी छान झाली आहे 👌 एक विचारू का? तुमच्या सोलापूर जिल्ह्यात उन्हाळा भरपूर प्रमाणात असतो तरी तुम्ही मोहरीचे तेल कसं काय खायला वापरता.गरम असते ना ते...
तुम्ही तर करडीचे तेल वापरत होतात ना?
संपत व तनुजा गावाकडची वाट च्या विडिओ येत नाही टाकत जा कारंण त्यांची रिसीपी व शुटींग वेगळ दिसत मिसेस दिक्षीत
Mala asla gavti ani simple life pahije.
जय दत्त गुरुदेव दत्त
टोमॅटो चटणी छान झाली वहिनी सगळे काम कसं डोक्यावर पदर घेऊन करतात कस काय जमतं....
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🏼🙏🏼
श्री गुरुदेव दत्त
Dada vahini Unhala chalu ahe, kalaji ghya, unhat jast vel Basu naye.
खूप छान 🙏🏼👌🏻👍🏻🤝🏻
मी पण मसाला मागवला आहे
Recipe chan 👌👌aahe Vahini tumhi bolat kara khup chan watato mag vedeio😊
👌👌😋😋
Vahini kanda ghatla tr shegdana kut nahi ghatl tri khup chan lagte
ताई तुम्ही चटणी ला कोणत तेल वापरले
मोहरी
खूप छान 👌👌
👍👍👍👍
Nehmi tumhi tighe ektra jewat asat ata ka vahini ektyach jevtat
👌👌👌👌
खुप छान
खमंग चटणी
Tai puren sijat nahi upaye sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga daal sijat nahi upaye sanga lawakar aajch sanga
Chhaanch recipe🙏👌
राम राम संदीप भाऊ
Mast 👌👌👌👌
Video khup ch chan.....pn...asa shant nako vattoy....madhe madhe tuch boln asel tr ajun ch chan....
नमस्कार दादा वहिनी
Mast mast chatni
Mast
वैहीनी एकदा साजुरा पोळी दाखवा न पण रवा पासुन आमाला साजुरा कसा बन वतात ते काही माहीत नाही 🙏🙏😊
ताई थोडी चवईपूरतई साखर टाका म्हणजे टओम्यआटओ कळकट लागत नाही
धन्यावाद 🙏🙏
खुपच छान 👌👌
धन्यवाद