अनिकेत, तुझ्या व्हिडिओज् मधे नेहमीच एक Positive energy असते.त्यामुळे बघितल्यावर फ्रेश वाटतं. तसेच तुझे आईवडील, बायको आणि मित्रमंडळ पण छान आहेत. फक्त मधल्या काळात तु मसाल्यात हरवला होतास......😂 तेव्हा आम्ही हा आजचा अनिकेत खुप मिस केला. तुझा नविन बिझनेस भरभराटीचा होईलच, ह्याची खात्रीच आहे...पण सोबत "गोष्ट कोकणातली"ची पण भरभराट होऊन आम्हाला भरपूर असेच गावातले व्हिडिओ पाठवत रहा.
खूप मस्त ब्लॉग, खूप छान इन्स्टिट्यू, खूप छान, झाडे लावा झाडे जगवा, बकरी पालन हा खूप छान व्यवसाय, हा भरभराटीला यवो, गावी राहून गाव समृद्ध करा, खूप छान👌👌
खूप छान व्हिडिओ झाला. अनिकेत यू आर लकी अशी बायको मिळाली म्हणून. खूप छान रेसिपी आईच्या हातची आणि पप्पांनी केली हलवा फ्राय. नवीन व्यवसायच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
वा श्वेता साडी मध्ये छान दिसते छान केली वटपौर्णिमा नर्सरी सुंदर आहे नागेशच्या आईने छान मस्त घालणे केले तुझ्या आईने मस्त मांदेलीचे कालवण केले व बाबांनी हलवा फ्राय केले मस्त बघून तोंडाला पाणी सुटले एक नंबर पावसाळ्यात गाव खुप सुंदर सुरेख दिसते आवडला विडिओ देव बरे करो
उगाच काहीपण बोलता....अजिबात तिच्यात attitude नाहीये आम्ही पहिल्यापासून बघतोय तिला,..... तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदला, जो जसा असतो ना त्याला तसच दिसत सर्व
अनिकेत मित्रा......हे काय बरोबर नाही राव तु जे करतोयस ते.....तु आम्हा तुझ्या चॅनल्स च्या चाहत्यांना सरळ सरळ नाराज करत आहेस मित्रा तु बोलला होतास कि इथुन पुढे दररोज व्हिडिओ येईल आणि डायरेक्ट दोन दिवसांनी दिसलास बघ मित्रा तुलाच पटतं का..
अरे अनिकेत त्या बिचाऱ्या बोकडास असं का म्हणतो की दिवाळीत मसाला तयार होवु दे.नको रे असं त्यांना म्हणू.बाकी व्हिडिओ छान फक्त दररोज व्हिडिओ येईल हे वचन हवेत विरल्या सारखें वाटते.बाकी काय तु तुझे निर्णय कसे घ्यायचे हे तु ठरव.आमच काय आम्हाला तुझे व्हिडिओ आवडतात म्हणून.
अनिकेत दादा तुझे आईबाबा दिसले विरारला मी रिक्षात होती नाही भेटू शकली पण त्यांना बघून खुप बरं वाटलं मी तुझें व्हिडिओ खुप आवडणे पाहते मला तुला भेटायची इच्छा आहे
@@sangeetashinde230 madam panchayat ka aadhipasun doghe ewdhe sobat asayche ani aata tyane tyacha channel open kelya pasun he as chalu ahe sahajikch koni pn vicharel
भावा तुझं आणि पत्याच काय भांडण झाले आहे एकदाच काय ते व्हिडिओ बनवून क्लिअर कर.सगळे वेळ काढून रोज विचारतात थोडा तू पण वेळ काढून सांग झाल काय ते.. म्हणजे सर्व शांत राहतील ऐकून
अनिकेत, तुझ्या व्हिडिओज् मधे नेहमीच एक Positive energy असते.त्यामुळे बघितल्यावर फ्रेश वाटतं. तसेच तुझे आईवडील, बायको आणि मित्रमंडळ पण छान आहेत.
फक्त मधल्या काळात तु मसाल्यात हरवला होतास......😂
तेव्हा आम्ही हा आजचा अनिकेत खुप मिस केला.
तुझा नविन बिझनेस भरभराटीचा होईलच, ह्याची खात्रीच आहे...पण सोबत "गोष्ट कोकणातली"ची पण भरभराट होऊन आम्हाला भरपूर असेच गावातले व्हिडिओ पाठवत रहा.
खूप मस्त ब्लॉग, खूप छान इन्स्टिट्यू, खूप छान, झाडे लावा झाडे जगवा, बकरी पालन हा खूप छान व्यवसाय, हा भरभराटीला यवो, गावी राहून गाव समृद्ध करा, खूप छान👌👌
तुज संगळ कुटुंबच मस्तय अनिकेत
अरे दादा पुढचा विडीओ कधी टाकणार रोज बघत असतो कधी नवीन विडीओ येतोय
मला कोकण खुप आवडत ♥♥♥♥♥
खूप छान व्हिडिओ झाला. अनिकेत यू आर लकी अशी बायको मिळाली म्हणून. खूप छान रेसिपी आईच्या हातची आणि पप्पांनी केली हलवा फ्राय. नवीन व्यवसायच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
तुमचं कुटूंब म्हणजे आनंदाचा झरा..,.....तुमचे आई बाबा म्हणजे आनंदाचा अथांग सागर.......ग्रेट....
मस्तच 👌👌.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Aaj vatpornima nimitani rusharopansatthi rope karedi Keli aanine manelicha rassa bhaaji ressipi aani pappni pamplet faycha video khup chhan vatala baghyala maja aali
भरपूर पावसात, मित्रांबरोबर कांदा भजींचा व्हिडिओ बनव. छानच वाटतं असे व्हिडिओज बघायला.
प्रत्येक स्त्री बद्दल अभिमान आहे जी आपले सण संस्कृती परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात.. वट पौर्णिमा vlog छान
वा श्वेता साडी मध्ये छान दिसते छान केली वटपौर्णिमा नर्सरी सुंदर आहे नागेशच्या आईने छान मस्त घालणे केले तुझ्या आईने मस्त मांदेलीचे कालवण केले व बाबांनी हलवा फ्राय केले मस्त बघून तोंडाला पाणी सुटले एक नंबर पावसाळ्यात गाव खुप सुंदर सुरेख दिसते आवडला विडिओ देव बरे करो
Thank u
Apratim Fish fry Rassa
Mast Blog
अनिकेत तुझं कौतुक वाटतं तु मेहनती आहेस कायम असाच रहा श्वेता पण छान आहे तिची साथ आहे म्हणून तुला हे सगळं शक्य आहे
श्वेता खूप छान दिसत होती.
Khup Chan video 👌👌❤
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
साहिल आता गावीच राहणार का व्यवसाय छान आहे बकऱ्या पालन खरच खूप छान व्यवसाय आहे ऑल द बेस्ट 🎉🎉
Khupch chan recipe 👌👌👌👍👍👍
Vatpournimechya khup shubheccha
Patya kuthe aahe.
Wow nice nursery for plants
So nice of you
छान व्हिडीओ,नर्सरी 👍👍👍
Thank u
Khupach chaan video ❤❤❤
Thank u
Very nice recipe 👌👍
वाण अंबा एक ठेवाचा असतो फोड ठेवायची नसते श्वेताची साडी छान आहे व तिला कललर छान दिसतो अनिकेत तुझे व्ही डी ओ कमी येतात धन्यवाद 👌👍🎊❤
Masta Mitra.. Maja aali 🎉❤🕉️🙌🏻👌🏻
Thank u bhava
अनिकेत तू मसरूम चा पण व्यवसाय करू शकतो त्याची नीट माहिती घे व कर
Mashrum jithe asatat thithe snake 🐍🐍🐍 yetat
Chandan 🌴🌴 zhadala pn yetet snake 🐍🐍
Ashi zhade Kiva lagvad ghara javal Karu naye
Hi very nice fish gravy n fry
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤
Thank u
Shweta chhan diste sadivar.. video chhan
Dada Aaichya hatache jewayla yeu ka? Tula aavdel ka?
अनिकेत ज्या कामाने तुला प्रसिद्धी मिळाली ते तू विसरला का
Mast fish curry ek no ❤❤❤
Nice ❤
Hi... Nice family.. shweta looks beautiful in saree ... N hair straightening Kelis ka
👍👌 video ahe
Machi ek number.
स्वेता लई याटिटूड दाखवते सगळ तिलाच येत
उगाच काहीपण बोलता....अजिबात तिच्यात attitude नाहीये आम्ही पहिल्यापासून बघतोय तिला,..... तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदला, जो जसा असतो ना त्याला तसच दिसत सर्व
🐐 चा व्यवसाय ..all the best
Bhau kithv varsh ahe 3 na
Beautiful video
school was very clean some day show that school boss
छान भाऊ
Masat banvali recipe Vatpaurnima chya hardik shubhechya
Aniket tuzya gava pasun narsary kity lamb ahe .kajuchy rope kitila milaly..malapan kajuchy rope ghyayachy ahet.tewha please ropanchy kimmat tewhady sang
Sangitliy video madhe
Bhava वातपोरीनिमा लिहाल आहे
Very nice
Namaskar 🙏
मी तुझ्या विडिओ लोकदाउन पासून बघत म्हणुन विचारतो पत्ताय कुठे आहे
Patya kamat aahe
Aaj upavas aasto
Ohhh
Fruth kay hothe bhau
Aniket काळीमिरी ची लागवड कर🎉🎉🎉
Kasala vayasay shelyancha?
Mitesh jya bank madhe kamala aahe ti bank majha ghara javal aahe.... Mitesh mumbai madhe rahayala kuthe aahe ?
Pavel madhe
Vry nice
Mandelila kon tirpha ghalat ka
Aamhi
Mala ek divas tuza kade aych ahe rao
👌👌
Thank u
Goat farm khup changala business aahe 2-3 female pan ghe bol tyala.
Thank u
Dubai che bakiche divasache blog ka nahi takale?
Ushmanabadi Bakari Sarva Vatavarnat Rahate Ani Boar Jaticha Bakara Ghya
अनिकेत मित्रा......हे काय बरोबर नाही राव तु जे करतोयस ते.....तु आम्हा तुझ्या चॅनल्स च्या चाहत्यांना सरळ सरळ नाराज करत आहेस मित्रा तु बोलला होतास कि इथुन पुढे दररोज व्हिडिओ येईल आणि डायरेक्ट दोन दिवसांनी दिसलास बघ मित्रा तुलाच पटतं का..
Kay karu ekta sagla sambhlatoy kay samjat mahiye kay karu
Schedule decide kar. Vaar tharvun thev... Week madhe 2 vela Or 3 vela.. But on fixed days and at fixed time 😊
अरे अनिकेत त्या बिचाऱ्या बोकडास असं का म्हणतो की दिवाळीत मसाला तयार होवु दे.नको रे असं त्यांना म्हणू.बाकी व्हिडिओ छान फक्त दररोज व्हिडिओ येईल हे वचन हवेत विरल्या सारखें वाटते.बाकी काय तु तुझे निर्णय कसे घ्यायचे हे तु ठरव.आमच काय आम्हाला तुझे व्हिडिओ आवडतात म्हणून.
Kay karu sagla sambhlatoy aniket ekta ethe
ब्लॉग छान 😍👌
Thank u
First like ❤
Aniket patya bahi kuthe aahe
बिस्मिल्ला बरा होता
मला या शेळ्या बघितल्या की काळजी वाटते कारण अनिकेत तुम्ही म्हणालात ना वाघ पण कधी येतात... खुप जपावे लागत असेल
श्वेता वटपौर्णिमा chya खुप खुप शुभेच्छा ❤ खुप सुंदर दिसतेय जोडी ❤❤
Thank u
Are Aaj mase
Video purn pahava
अजून बाळ का नाही
वात नाही वटपौर्णिमा
Tile zale tari chaltil
अनिकेत दादा तुझे आईबाबा दिसले विरारला मी रिक्षात होती नाही भेटू शकली पण त्यांना बघून खुप बरं वाटलं मी तुझें व्हिडिओ खुप आवडणे पाहते मला तुला भेटायची इच्छा आहे
Thank u
❤❤❤
अनिकेत मि लाईक केल कि 3 रंग दिसतात मिसेस दिक्षित
Ho
Ya janmi tumhi tya bakryala khanar pudhchya janmi to tumhala because karma says back 😢
साहील नंतर बकरयाना विकणार काय ईद ला अस असेल तर बिचारयाना दाखवु नको मिसेस दिक्षित
Ho
Bhai patya ch ani tujha bhandan jhale aahe ka tujhya vlog mdhe toh disat nhi aani tyachya vlog mdhe tu disat nhi?
Khup panchayat tumhala
@@sangeetashinde230 madam panchayat ka aadhipasun doghe ewdhe sobat asayche ani aata tyane tyacha channel open kelya pasun he as chalu ahe sahajikch koni pn vicharel
शोभेची झाडे काय उपयोगाची नाही
Ho
बकरी बघून वाईटच वाटते...त्यांना लोक शेवटी मारूनच खातात...😢
Bakri nahi bakra kaptat aan sakhli mhantay tyala
भावा तुझं आणि पत्याच काय भांडण झाले आहे एकदाच काय ते व्हिडिओ बनवून क्लिअर कर.सगळे वेळ काढून रोज विचारतात थोडा तू पण वेळ काढून सांग झाल काय ते.. म्हणजे सर्व शांत राहतील ऐकून
Patya kat hay balta nay kahy
Kamat adklay full ajibat yet nahi
All of u.ll use gumboot to ur legs when u.ll going to catch fish at night
Ok pan pay jad hotat