अभी हम आता हे माझी आजी❤️ Brothers wedding❤️ बायको गेली मुंबईला।मटणाच जेवण😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 318

  • @goshtakokanatli
    @goshtakokanatli  ปีที่แล้ว +5

    DOWNLOAD KUKUFM
    Download Link - kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8
    Coupon code - GSK50
    (50 lucky users get 100% cash back)

    • @GAMER_OF_TAG
      @GAMER_OF_TAG ปีที่แล้ว +1

      Dada aaji la gavi rahu de
      Gav ch vatavarn aaji sati changl ahe....

    • @kavitabenake
      @kavitabenake ปีที่แล้ว

      Dada swetach office chalu zal ka

    • @laxmighadi416
      @laxmighadi416 ปีที่แล้ว

      👍👍

  • @sindhudurgproperties1086
    @sindhudurgproperties1086 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुझी आई खूप हळवी आहे तू खूप लकी आहेस

  • @SuperSmartboy16
    @SuperSmartboy16 ปีที่แล้ว +2

    रिफायनरी विरोधात विडिओ येणार आहे कि नाही? कोणी ही कोकणातला youtuber एक अ्वाक्षर ही बोलायला तयार नाही. इतकंच का तुमचं कोकण प्रेम?

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Maja koknavar prem ahe pan koni mala smajel ka ki mi as kay kel Mhanje te radd hoil

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 ปีที่แล้ว +1

    आजी खूप दिवसांनी दिसली बर वाटली विडीओ छान आहे

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 ปีที่แล้ว

    आजीला बघून फार छान वाटले लवकर या गावाला आजी. मुळा भाजी मस्त लावली आहे.पुदिन्याच्या काड्या पहिले 7 ते 8 दिवस छोटया काचेच्या बरणीत बुडवून ठेवायच्या झाकण न लावता त्यांना छोटी मुळे येतात मग मातीमद्ये लावल्या कि छान जगतात रोज पाणी बदलायचे बरणीतले. थोडी मेथी पण पेरून बघा मातीमद्ये ह्या दिवसात छान उगवते.

  • @go4amol
    @go4amol ปีที่แล้ว +1

    Patya look like Shreyas Iyer 😂

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 ปีที่แล้ว +1

    तुम्ही डायरेक्ट बिया माती मध्ये बिया लावायच्या. लगेच बिया उगवतील.

  • @shreenathchavan1426
    @shreenathchavan1426 ปีที่แล้ว +3

    तुझ्या आजीला खूप दिवसांनी पाहून आनंद झाला...ती लवकरच बरी होईल...आणि बरी होऊन गावाला सुद्धा येईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
    माझी आजी आता नाहीय पण तुझ्या आजीला पाहिलं की मला माझ्याच आजीला पाहिल्यासारखं वाटतं.🙏धन्यवाद

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 ปีที่แล้ว +1

    विडिओ चांगला व वेगवेगळे गोष्टी पाहिल्या मुख्य आजी व तुझी मेहनत व रिसीपी मस्त वाटल मिसेस दिक्षीत

  • @roshniramchandramanchekar1569
    @roshniramchandramanchekar1569 ปีที่แล้ว

    Ajji bhari ahe lgnala bagitl amhi khup chan ahe tu pn mst yevade sarv photo kadayla yet hote pn chehryavr smile hoti kayam🥰

  • @aryakuthe2437
    @aryakuthe2437 ปีที่แล้ว

    व्हाया पुणे इचलकरंजी लाडू चिवडा पेढे खात खात डायरेक्ट कुंभमेळा.......

  • @poojawarekar7097
    @poojawarekar7097 ปีที่แล้ว +30

    बरेच दिवसांनी तुझी आजी दिसली खुप छान वाटले आजीचा हात लवकर बरा होवूदे हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 ปีที่แล้ว

    Nice volg 👌👍 aji la बघून खूप बरं वाटलं श्री स्वामी समर्थ

  • @rutujatambe7921
    @rutujatambe7921 ปีที่แล้ว +1

    Kup divsani aaje la bagun bhari vatat

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 ปีที่แล้ว +2

    व्हिडीओ मध्ये आजी दिसल्यामुळ फार छान वाटल आजीचा हात लवकर बरा होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 ปีที่แล้ว +8

    श्वेता ताई खुप lucky आहे, कारण तिने अनिकेत,आई , पप्पा यांचं प्रेम मिळाल आहे,ती नोकरीं सोबतच आपल्या family वर खुप प्रेम करते.
    एक सातारकर 👌🏻👌🏻
    गोष्ट कोकणातली परिवार, नातं आपुलकीच.

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 ปีที่แล้ว +1

    फुलपाखरू मुंबई मध्ये नोकरी करण्यासाठी गेला आहे का?

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Ho

    • @saiprasadsawant9037
      @saiprasadsawant9037 ปีที่แล้ว

      @@goshtakokanatli दादा तु स्वतः हुन मला reply दिला.. किती छान.. बरे वाटले हो

  • @komalghule719
    @komalghule719 ปีที่แล้ว +1

    Khup divsani aaji disli aaj gavakade kadhi yenar aaji

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 ปีที่แล้ว

    Aajin ch khup divasne darshan zale mast
    Video mast

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 ปีที่แล้ว +1

    आजी भेटली बरं वाटलं,,,

  • @atulwaim8849
    @atulwaim8849 ปีที่แล้ว

    Hiii Aniket Dada...
    Thanku so much 🙏🙏
    Aaji la vlog madhe dakhvlas mhnun.. sai Baba Charni prathana krto ki Aaji cha hat lvkr bara kr... N Aaji pahilya sarkhi Strong houn de

  • @unmeshdabholkar7405
    @unmeshdabholkar7405 ปีที่แล้ว +1

    Aaj hoto mi nandgaon titya la.. bhytla asta ka sakali sakali.

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 ปีที่แล้ว +1

    फळ भाज्यांचे video खूप छान झाला dada, खूप दिवसांनी आजीला बघून आनंद झाला,. मटण वडे एक नंबर झाले आहे aai

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 ปีที่แล้ว +1

    आज्जीला बघून छान वाटलं पण आज्जी खुप बारीक झाली आहे . आज्जीला लवकर बरं वाटून गावाला येऊ दे बाकी व्हिडिओ 👌👍 पुदिना सुकून गेल्यावर लावलास त्यामुळे जगला नाही .

  • @suraj2234ify
    @suraj2234ify ปีที่แล้ว

    Asa jevanachya bhandyat direct hat NAHI ghalayach kadhi. Chmachyane ghayacha asat. I'm not criticizing you, just informing you since I notice you few times in different videos.
    By the way it was nice video thank you.

  • @shwetasalvi995
    @shwetasalvi995 ปีที่แล้ว

    Me kukufm download kela pan 50% offer nahi hot she pleases help

  • @srushtidudwadkar4072
    @srushtidudwadkar4072 ปีที่แล้ว +2

    बरेच दिवस आजीक बघुचा होता खूप छान वाटला आजी तुला नमस्कार लवकर बरी हो

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 ปีที่แล้ว +1

    हसरी आजी कुठे आहे.

  • @spnikam5307
    @spnikam5307 ปีที่แล้ว +3

    Dear Aniket, pl.sow groundnut as early as possible till 15Dec to31 Dec.So Phule Pragati early coming variety (Halavi).So that harvesting will be before 1 May.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Ho

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti ปีที่แล้ว

      @@goshtakokanatli
      फुले प्रगती चांगलं बियान आहे
      पण आम्ही कोल्हापुरात केलं होत ते बियाण खूप लवकर येत आणि उत्पादन चांगलं येत ते म्हणजे धनलक्ष्मी बियाण...
      नक्की ट्राय कर दोन्ही सुद्धा...

  • @Snehal1310
    @Snehal1310 ปีที่แล้ว +1

    Aniket, mala ek white kitten chinu che deshil ka?

  • @umeshshevale1586
    @umeshshevale1586 ปีที่แล้ว +1

    पत्या इचलकरंजीत कधी येणार आहे. मी भेटू शकतो.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Nhi Nhi punyat jatoy

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 ปีที่แล้ว

      आई असलीकी तुझी मजा असते ,अनिकेत.

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 ปีที่แล้ว

    Aniket aaji bagun bhari vatal.

  • @shardhagaikwad1093
    @shardhagaikwad1093 ปีที่แล้ว

    Aaji kdi yenar gavala,,we miss

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 ปีที่แล้ว +1

    Hi Aniket baryach divsani aaji disli aaji lavker gavi ya tya shivay sonu yaas lagnacha shubhecha patya tu jya kamanimitta nighalas tya sathi all the best sweta vahini happy journey anhi ayi & pappani banavlel jevan ek number disat hote. Aniket aajcha video ekdum bhari hota 👌👌👌👍😊

  • @usnaik4u
    @usnaik4u ปีที่แล้ว +6

    कालच आजीची आठवण काढली आणि आज बघुक गावला म्हणान सर्वात आधी तुका thank you. लवकरच आजीयेक बरा वाटू दे आणि गावाक येऊ दे मग ठणठणीत बरी होतली. जय पावणादेवी 🙏🏻

  • @vitthaldeshinge6514
    @vitthaldeshinge6514 ปีที่แล้ว +1

    इचलकरंजी ला पत्या भाई येणार आसतिल तर भेटायल साग

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 ปีที่แล้ว +1

    आजी खुप दिवसा नी दिसली आजी चि तबेत कशी आहे
    जय महाराष्ट्र

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 ปีที่แล้ว +1

    भरपूर दिवसांनी आजीचे दर्शन झाले अप्रतिम आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @amolrawool8669
    @amolrawool8669 ปีที่แล้ว +1

    Mast👌

  • @sunitasasane521
    @sunitasasane521 ปีที่แล้ว

    आजी च खरे तर गोष्ट कोकणतील व्हिडिओ च आत्मा आहे, त्या वर्षांपासून नाहीच दिसत व्हिडिओ त सर्वच जण मिस करतात त्यांना गावी असल्या की त्यांना अजुन बरे वाटेल.

  • @adeshredkar7948
    @adeshredkar7948 ปีที่แล้ว +2

    अनिकेत चे बाबा खूप मेहनती आहेत.सुरेख काम करत आहे.

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 ปีที่แล้ว

    Khup Khup Chan video ❤️👌👌

  • @ashishparkar247
    @ashishparkar247 ปีที่แล้ว +2

    फुलपाखरू कुठे उडाले होते. आणि तेजस भिंदास मुलगी बरोबर खूप व्हिडिओत असतो.

  • @poojajadhav9695
    @poojajadhav9695 ปีที่แล้ว +1

    मस्त व्हिडिओ 👌🌹

  • @shailajapandit309
    @shailajapandit309 ปีที่แล้ว

    Nice vedo

  • @nehak6145
    @nehak6145 ปีที่แล้ว

    मला कालच आठवण झाली होती की खूप दिवस झाले अभी हम आता है ऐकलं नाही,आणि आजच आपली आजी ला बघितल

  • @shakirbhokare7834
    @shakirbhokare7834 ปีที่แล้ว +2

    Tumhi ya vihirich pani pita

  • @neetamanjrekar4465
    @neetamanjrekar4465 ปีที่แล้ว

    एक निरफणसाच झाड पण लाव

  • @amarmore7996
    @amarmore7996 ปีที่แล้ว +1

    Khup mast video Aniket Aaji la bagun khup mast watala kiti divasane Aaji disali😊😊👍🏻👍🏻👌👌🌹🌹

  • @varshadhongde7544
    @varshadhongde7544 ปีที่แล้ว

    HYA CHA AAJI NA BAGHAYCHA HOTA ITAKE DIVAS TYA N CHYA RECIPE MISS KARATOY KHUP

  • @vishalpawar1814
    @vishalpawar1814 ปีที่แล้ว +8

    फुल पाखरु कुठ आहे दिसत नाही

  • @viditaredij170
    @viditaredij170 ปีที่แล้ว +1

    विडिओ छान ,आजी दिसली मस्त वाटले, आणि पुदिना च्या दांड्या लावण्याआधी दोन दिवस एकामग मध्ये पाण्यात ठेवायच्या नंतर त्या मातीत लावायच्या खुप छान येतो .

  • @prathamesh8292
    @prathamesh8292 ปีที่แล้ว +1

    Jay MaharashtraDADA.nice. beautiful

  • @sumanpatil8534
    @sumanpatil8534 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🙏 छान व्हिडिओ

  • @sonalimithbavkar5454
    @sonalimithbavkar5454 ปีที่แล้ว +1

    झाडांना चिकन आणि मासे च पाणी घाला झाडांना खत भेटेल

  • @pratibhakitchen1829
    @pratibhakitchen1829 ปีที่แล้ว

    aaji 👍👍

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 7 หลายเดือนก่อน

    खुपच छान

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 ปีที่แล้ว +1

    Khup chan video dada mast 😍👌👍♥️🙏

  • @revatiswonderland1111
    @revatiswonderland1111 ปีที่แล้ว +2

    आजीला भेटून छान वाटलं, अशी फॅमिली भेटायला नशीब लागत

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 ปีที่แล้ว +2

    खूप दिवसांनी आजीला पाहून आनंद झाला आजी आमचा नमस्कार 🙏🙏🙏लवकर गावी या त्या मुंबईत काही नाही आपल कोकण स्वर्गीय आनंद देणारा आहे व तुम्ही प्रेमाने जेवायवा बोलावले हे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्या काकींचा वाढदिवस तुझ्या लक्षात होता व न विसरता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पुस्तक माहिती खूपच छान व सुंदर 👌👌👌आजच्या काळात माणसाचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे त्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे खरच तरूण पिढीने तर नक्कीच वाचले पाहिजे पत्याभाई गावातले काम खूप छान व मनापासून पुर्ण केले 👌👌👌कष्ट कुठलेही असो ते मन लावून केले तर लश्मी सुद्धा लवकरच प्रसन्न होऊन यश देते सँन्डी आज खुशीत किंवा मूड छान आहे मला वाटते अनिकेत तुझ्याशी सँन्डी छान व आवडीने मनापासून बोलतो बाकीच्यांशी तो जास्त ऩ बोलता शांतच असतो तो माणूस खूप खूप पारखूनच बोलतो मनमौजी आहे सँन्डी पण स्वभाव खूप छान व प्रेमळ आहे व त्या प्रेमासाठी तु त्याला आणायलाही गेला ही मैञी प्रेम अनमोल आहे 👌👌👌पण सँन्डी असे विहिरीच्या कट्ट्यावर बसू नको खूप जुने बांधकाम आहे पाहतानाच भिती वाटते तसेच फळझाडांनसाठी मेहनत खूप कठीण आहे इतक्या लांबून माती आणायची पण तिही किती प्रेमाने आणली जराही वैतागला नाही म्हणून तर रोपेही सुंदरच येणार व बहिणही मदत म्हणून बघायला आलीच कि हो ना चिन्नू वाघोबाचे पिल्लू खरच वाघोबाच दिसते छोटा गोड क्यूट🌹😀त्या काकींनी कुठले रोप कोणते आहे हे अगदी बरोबर सांगितले अनुभव असल्याने हुशार आहे 👍👍👍👏👏👏आई जेवनाचे ताट नेहमीप्रमाणे सुंदर व तेही पप्पा अनिकेतला मदत करून आईनेही किती प्रेमाने जेवन बनवले आई बर झाले तुम्हाला एकच लेक आहे नाहीतर तुम्ही जर ती लेक सासरी जाताना काय व किती रडला असता हे सांगताही येणार नाही अहो सुनेलाच इतके प्रेम लावता की ती परत दुसर्‍या दिवशी येणार असून त्यासाठी ही तुमचे डोळे पाणावले खरच तुम्ही व पप्पा प्रेमळ खजिना आहे जो कुणीही आले तरी प्रेमाला कमी पडणारच नाही खरच पप्पा व तुम्ही असेच खुश खूप आनंदी सुखी व नेहमीच खुश रहा 🙏🙏🙏 व आज लग्नात सगळ्या मिञ्यांना पाहून आनंद झाला खूप भारी वाटले 👍👍👍साहिल विवेक नागेश खरच नोकरी गपजेची आहे पण कधीतरी इतक्या सुंदर निसर्ग सौंदर्य असलेल्या कोकणाला कधीच विसरू नका अरे त्याचे महत्त्व तुम्हाला नाही कळणार आम्हाला माहित आहे जे कायम चार भिंतींच्या आत असतात व आयुष्यात नुसते आजाराने गोळ्या खातात तेच गावातील माणूस गरीब असला तरी मनाने खूप श्रींमत सुखी समाधानी व निरोगी असतो हे सुखसागरासारखे मोठे आहे ह्या निसर्ग सौंदर्यात तुम्ही अजून सुंदर ठेवून आमच्यासारख्या लोकांना ते महत्व पटवून द्या छोटी आत्या मस्तच दिसत होती पत्याभाई लवकर परत या व तुमचे काम छान व सुंदर रित्या पुर्ण होवो हीच स्वामी समर्थ यांना प्रार्थना 🙏🙏🙏पत्याभाई गावातच राहून कष्टाने पुढे जात आहे हे खरच खूप खूप छान व मस्तच वाटते 👍👍👍👏👏👏व चिन्नूचे खाणे नाही मिळाले तर आईला किती वाईट वाटले दुसरीकडे पाहू हे लगेच बोलली हे एक आईच करू शकते 👌👌👌ह्या आईच्या प्रेमाला कुठलीही उपमा दिली तर ती असूच शकत नाही 🙏🙏🙏व उद्याच्या व्हिडिओ ची लवकरच वाट पाहत आहे आजचा व्हिडिओ मस्तच व छान मामाकडे कधी जाणार कारण मामाचे घर व परिसर खूप खूप छान व सुंदर आहे पाहायला खूप आवडतो व लाडू खूप हुशार आहे एकटी मुंबईत जावू शकते काळजी करू नको किती प्रेमाने सगळ्यांना सांगत होता काळजी घ्या लक्ष ठेवा हे योग्य आहे पण तुझी लाडू अनिकेतची राणी आहे मग राणी ही राजाला व प्रजेलाही संभाळते मग ही राणी जी मुंबईतून तुझ्यासाठी कोकणात आली ते उगाच का कारण तिचा राजाही तितकाच प्रेमळ व सुंदर स्वभावाचा मुलगा व जबाबदारी पार पाडणारा नवराही आहे हे त्या हुशार राणीला माहित आहे तुमचे हे प्रेम विश्वास असाच वाढत जावो हिच स्वामी समर्थ यांना प्रार्थना 🙏🙏🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Thank u tau

    • @snehasawant1161
      @snehasawant1161 ปีที่แล้ว

      Khup Chan video ani tuze bolane ekdam impressive

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti ปีที่แล้ว +2

      खूप छान कमेंट...
      आपण सगळे गोष्ट कोकणातली वर खूप खूप प्रेम करतो आणि अनिकेत आणि त्याचे मित्र आणि फॅमिली सुद्धा आपल्या वर तितकच प्रेम करतात... 😊

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 ปีที่แล้ว +1

      @@bhannat_bhatkanti अगदी बरोबर लिहीले 👌👌👌श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम ब्लॉग, one of the best background music, खुप दिवसानी मेहनतीचे काम, आजीला बघून व तिचे नेहमीचे वाक्य ऐकून आनद झाला, बकऱ्याचा पाया चा सुप आणि मटनाच सुक झकास, टेस्टी,प्रथमेश ला खुप खुप शुभेच्छा , अनेक आशीर्वाद, मजा आली👌👍

  • @amitakodoli7838
    @amitakodoli7838 ปีที่แล้ว

    Aaji aata kunakad rahate

  • @shailajapandit309
    @shailajapandit309 ปีที่แล้ว

    Sweet vedeo

  • @sanikakhade3928
    @sanikakhade3928 ปีที่แล้ว +1

    आजीला बघून खूप छान वाटले भावा

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 ปีที่แล้ว

    AFTER LONG TIME SEE AAJI

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 ปีที่แล้ว +1

    अनिकेत, शेव्ता,आई, पप्पा..... शुभ सकाळ🌹🌹 ❤❤आज आजीची नेहमी आठवण करते, खुप बरं वाटलं. लवकरच आईचा हात बरा होईल. खूप छान भाजी, बागायतीची लागवड होती. मी मुंबईला पूदीनाच्या काड्या लावल्या पण मस्त कुडींभर पुदिना वाढला. मला शेव्ताचं खूप कौतुक वाटतं..... अनिकेत ❤❤🍫🍫

  • @sarthakgamer2481
    @sarthakgamer2481 ปีที่แล้ว

    आजी काय बरा हाय

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 ปีที่แล้ว +3

    hiii अनिकेत....खूप दिवसानी आजीला बघितलं खूप बर वाटलं....आजी चा हात लवकरात लवकर बरा होऊ दे हिच स्वामीं चरणी प्रार्थना...आणि आजचा ब्लॉग मस्त होता...वडे बघून खायची खूप इच्छा झाली...

  • @anitapatil2522
    @anitapatil2522 ปีที่แล้ว

    जे वडे दाखवलं त्याचं पिठ कसं करायचं आई त्याच प्रमाण सांगा👌👌👍👍

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 ปีที่แล้ว

    फळ भाज्याची लागवड छान आहे खूप सांभाळावे जपा वे लागेल आजी खूप दिवसांनी दिल्ली तब्येत बारिक वाटली लेकी कड़े राहू न ही जाडजूड नाही हात बरा नाही् म्हणून वाटत

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth.

  • @jayantpatil2496
    @jayantpatil2496 ปีที่แล้ว

    Aniket chinu sathi motha box aan tila basket madhe not zopta yet nhi avghadun zopte ti thoda motha box bgh

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ खूप छान होता

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 ปีที่แล้ว

    खुप छान होता विडिओ.

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 ปีที่แล้ว +1

    आजीची आठवण काढली होती. आणि आजीला पाहुन खूप आनंद झाला. आजीचे ते प्रेमळपणे बोलणे ऐकायला मिळेल. विडिओ खूप छान. 👍👌👌

  • @prakashkolap1369
    @prakashkolap1369 ปีที่แล้ว

    आजींना पाहून छान वाटलं

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 ปีที่แล้ว +1

    Khoop chan video 👌👌👍
    Aaji,aaie pappa na 🙏🙏
    Aaji la baghun khoop chan vatla

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 ปีที่แล้ว

    NICE VLOG

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 ปีที่แล้ว

    👌 video

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +1

    Abhi Hum Aata Hu mast Video 👌👌👌👌👌

  • @nilshrikarbhari5510
    @nilshrikarbhari5510 ปีที่แล้ว +2

    Ajji la pahun khup Chan vatle 👍 ajji come back soon 😘 aai che hatche vade 😋😍☝️💕

  • @shobharane7505
    @shobharane7505 ปีที่แล้ว +2

    आजीला. बघुन. बरे. वाटले. श्री स्वामी समर्थ

  • @wakaro1
    @wakaro1 ปีที่แล้ว

    koni parkhad pane tula bolnar nahi...may be tu hi comment delete kar.sheel...pan ha tujha vlog kokan ....tujha parivar ....sheti....tujhe mitra ani harkhul gava baddal ani koknabaddal ahe mhnun hi following....
    Ata asa bhas hoto ki tu kuku fm cha distributer jasta ani apla kokan cha vlog sideshow asa bhasto... want be long before it shows on your following.... we love you and kokan...so its up to you to be fair and stick to the main subject....sorry but koni tari hi vachyata karayala havi....anek ashirvad 🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshpaste5344
    @rameshpaste5344 ปีที่แล้ว +1

    Chinuchi pilla kiti cute hat re😘

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 ปีที่แล้ว

    Mast video aaajik baghun ekdum mast vatla aani aai papaa pun chhan aniket khupch chhan mutton video baghun tondak paani sutla ek number

  • @shubhamsawant8922
    @shubhamsawant8922 ปีที่แล้ว

    Nice video Aniket

  • @sureshteravankar326
    @sureshteravankar326 ปีที่แล้ว +1

    Thanks for Video today.

  • @dayatanavade
    @dayatanavade ปีที่แล้ว +1

    Chan video bhava

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 ปีที่แล้ว

    Lay bhari video Bappa bless you 😍 Aaji 😍❤️😍 नांदा सौख्यभरे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 ปีที่แล้ว +1

    Cultivation of Fruits, Vegetables is good. It needs to be taken care of. After a Long Time grandmother's health Konkani seems to be thin, but it does not remain stiff or thick. 🍑

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 ปีที่แล้ว +1

    Aaji 🥰🥰 but khup weak diste re kalji gya tichi🙄.
    Rope mastch lavli ahai sarvi👌🏻👍🏻anganat👌🏻.
    Monkey 🐵🐒 Fear🙄😄

  • @Creative_Foodies
    @Creative_Foodies ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुला सर्दी झाली आहे तू गोळी ते सकाळ आणि संध्याकाळ जेवणानंतर एक एक गोळी घेत जा तुझी सगळी दोन दिवसातच कायमची बरी होईल आम्ही हेच गोळी घेतो नेहमी.
    CEFIX-200
    Montas- L

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 ปีที่แล้ว +2

    आजीला पाहून खूप आनंद झालाय. धन्यवाद.

  • @sheelapravin1575
    @sheelapravin1575 ปีที่แล้ว +1

    Aji tu aalis ka

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 ปีที่แล้ว +2

    आजी🙏🏻😍, nice vlog 👌🏻👍🏻

  • @mahendrashirke756
    @mahendrashirke756 ปีที่แล้ว

    छान व्हिडीओ, आजीला बऱ्याच दिवसांनी बघून आनंद झाला, मस्त 👍👍

  • @yogeshlaykar1344
    @yogeshlaykar1344 ปีที่แล้ว

    Soy houn jail patya bhaichi please reply

  • @rupalikadam9291
    @rupalikadam9291 ปีที่แล้ว +1

    आजी नमस्कार कसा आत

  • @akashmulam9561
    @akashmulam9561 ปีที่แล้ว

    तुझ्या आजीला बगून खुप बर वाटल बरेच दिवसानी

  • @PinkyK007
    @PinkyK007 ปีที่แล้ว +1

    Finally Kuku fm 😀👍 Chinu chi pilla tichyaa saarkhich cute aahet. 😍 Chinu chaa khaau udyaa aadhi aan aniket. Kaakinni jevan mast banavlay .