मी आज या पद्धतीने मोदक बनवले. खूप छान झाले. मी आधी पारंपरिक पद्धतीने बनवायचे तर माझी पारी नेहमी फाटायची. पण या पद्धतीने खूप सोपे गेले मोदक बनवणे. एरवी किचकट वाटणारे काम तुम्ही खूप सोपे केले. आता नेहमी याच पद्धतीने करणार उकडीचे मोदक. खूप खूप धन्यवाद!!
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व रेसिपी follow केली मी, येवढे सुंदर मोदक झाले आणि विशेष म्हणजे मी first time बनवत होते उकडीचे मोदक तर खूपच छान झाले होते मोदक....खूप छान असतात तुमच्या सर्वच रेसिपी...
मी ह्या वर्षी गणपतीच्या दिवसांत 2 दा.असे तांदूळ भिजत घालून मोदक केले .उत्तम च झालें. कमाल रेसिपी आहे. ❤खूप उत्तम प्रकारे रेसिपी समजेल अशा शब्दांत सोपी करून सांगितली आहेत .
@@MadhurasrecipeFoodie मधुरा मॅडम मोदक खूपच छान पण जरा आता सणवार येतायत जरा गोड बरोबर थाळी किंवा भाजी तिखट रेसिपि दाखव ना तुझा विडिओ आला ki माझं जेवणाचं टेन्शन चं संपत 😊प्लीज
Hi मधुरा, मी आज ही पाककृती वापरून मोदक केले आणि मोदक एकदम मऊ आणि लुसलुशीत झाले. मी आधी मोदकाची पिठी वापरून करायचे पण त्यांना नेहेमी चिरा/भेगा पडायच्या. धन्यवाद ही पाककृती सांगितल्या बद्दल 🙏🏻
खूप च छान पाहून च खावेसे वाटते,, मोदक बसवण्याची तुमची पद्धत सांगायची पद्धत अतिशय चांगली.मध्रुरा ताई तुमचे कौतुक करावे तेव्हढे कमी खूप जबरदस्त अभ्यास केला तुम्ही आणि तेही स्व कष्टाने धन्यवाद.......
मस्त खूप छान बनवली उकडीचे मोदक बघितले की खावेसे वाटतात. तुम्ही खूप रेसिपी मध्ये केशर वापरतात पण कोणत्या कंपनीचा वापरतात ती लिंक पुरवाना कारण ओरिजनल केशर कोणते आहे ते समजत नाही.
मी आज या पद्धतीने मोदक बनवले. खूप छान झाले. मी आधी पारंपरिक पद्धतीने बनवायचे तर माझी पारी नेहमी फाटायची. पण या पद्धतीने खूप सोपे गेले मोदक बनवणे. एरवी किचकट वाटणारे काम तुम्ही खूप सोपे केले. आता नेहमी याच पद्धतीने करणार उकडीचे मोदक. खूप खूप धन्यवाद!!
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच 🌹🌹
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व रेसिपी follow केली मी, येवढे सुंदर मोदक झाले आणि विशेष म्हणजे मी first time बनवत होते उकडीचे मोदक तर खूपच छान झाले होते मोदक....खूप छान असतात तुमच्या सर्वच रेसिपी...
मी पण ह्या पद्धतीने 2 वेळा मोदक बनवले ,अतिशय सुरेख झाले.धन्यवाद मधुरा😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी ह्या वर्षी गणपतीच्या दिवसांत 2 दा.असे तांदूळ भिजत घालून मोदक केले .उत्तम च झालें. कमाल रेसिपी आहे. ❤खूप उत्तम प्रकारे रेसिपी समजेल अशा शब्दांत सोपी करून सांगितली आहेत .
सर्व श्रेय तुमचे आणि बाप्पांचे :) बाप्पांनी करवून घेतले. मनापासून शुभेच्छा कायमच ❤❤
I tried..... thanks di...
Sounds great!!
👌🙏🌹🌸🍀🌹 मोदक खूपच👏✊👍 सुंदर झाले आहे धन्यवाद🎉
Kitchen लाजवाब
धन्यवाद 😊😊
खूप सोपी पद्धत दाखवली
धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Madhura khup chan recipe khup soppi karun dakhvtes recipe sakshat annpurna aahes
धन्यवाद 😊😊
New invention...❤modak cha ajchya forward generation nusar Navin janam. thanks to madhura.
Pleasure!!
Khup chan.
धन्यवाद 😊😊
Mam मी first time Modak बनवले तुमची रेसिपी बघून खूप छान झाले. सोबत फोटो पन टाकते
बाकी racipe अप्रतिम...
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Tumchy ideas , short cut recipes mala khup awdtat ❤
धन्यवाद 😊😊
Super se upar recipe 😮❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Ur kitchen is superrrr
Thank you so much 🙂
❤खुप छान❤
👌अप्रतिम मोदक मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी
V.nice 🎉
Thanks!!
Kiti chan banvte tai as vatte tula baghatcha rahav mi nakki karun bghanar thanks tai❤❤❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुपचं सुंदर ताई अगदी सोप्या पध्दतीने समजावून सांगितले
धन्यवाद 😊😊
Best recipe and explained in such a simple way. I don't know marathi but i could understand what you were saying.
Thanks and best wishes always🙌🏻
ताई तुम्हाला गणेश उत्सवाचया खुब शुभ ईच्छा, हरि ॐ 👋👋
धन्यवाद 😊😊
अतिशय सुरेख मोदक
खुप छान ताई
Very nice and good🙏🙏
Thanks!!
फार म्हणजे फारच छान 😋👌👌😍❤️🙏
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर सुरेख मोदक 👌
छान टिप्स सहित
धन्यवाद 😊😊
Khupach Chaan, Thank you tai
Pleasure!!
Khupach Apratim Recipe 👌👌😋😋
धन्यवाद 😊😊
Awesome!!!👌👍😋
Ambemor tandalache ukadiche modak apratim zalet khup Chan mahiti dili Madhuratai tumhi ajachy bhaset bolyche tar yummy 😋 zale modak !!!!
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर मोदक वाटले साच्यात होतील का धन्यवाद
Madhura, navin kitchen che tour दे.
Tai you are Looking simple,sober, beautiful by wearing tikli n mangalsutra. I am pleased to see you....😊❤
Thanks!!
वा खूप छान ताई , मी नक्की करून पाहीन.👌👌❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप सुंदर खूप छान
धन्यवाद 😊😊
खूप छान बनवले
धन्यवाद 😊😊
Lai bhari padhhat aahe tai
धन्यवाद 😊😊
मोदक वळायची खूपच छान पद्धत
धन्यवाद 😊😊
झटपट तांदुळाचे मोदक 😍😍👌👌 नविन पध्दतीचे , खुप छान रेसेपी आहे ❤ धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद 😊😊
पिठात मीठ घालायचं चुकून राहून गेलं कि घालायचं नाही....रेसिपी खूपच सुंदर
क्या बात है,खूप वेगळी पद्धत मस्त मोदक.❤❤
धन्यवाद 😊😊
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Khoop Chan sunder masta
धन्यवाद 😊😊
जय श्रीराम,खुपच वेगळ्या पध्दतीने बनवलेस मधुरा मोदक,करुन बघेन!
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast aani chhan 👌👍
धन्यवाद 😊😊
मस्तच रेसिपी खुपच छान मोदक 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Dream kitchen 😍😍😍
😊😊
@@MadhurasrecipeFoodie maj chhanel pn bbg na tai ....
मधुरा ताई किचन खुप च आवडलं
धन्यवाद 😊😊
Tumachi kichan very nice
धन्यवाद 😊😊
खूप छान मोदक 👌
धन्यवाद 😊😊
मधूरा आज वेगळी रेसिपी मिळाली पिठात शाबूदाणा वापरण्याची मी नक्की रेन धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप chan🌹रेसिपी आहे. मी तुमच्या रेसिपी नेहमी बनवते खुप छान होतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अरे व्वा सुरेख मोदक ❤
धन्यवाद 😊😊
खूपच छान ❤
धन्यवाद 😊😊
व्वा!!एकदम युनिक रेसिपी.❤
धन्यवाद 😊😊
व्वा खूपच मस्त आहेत उकडीचे मोदक.👌👌❤️
धन्यवाद 😊😊
हे फ्रिज शिवाय किती दिवस राहू शकतात ते सांगता का प्लीज
८-१० दिवस...
खूप छान मोदक मस्तच
धन्यवाद 😊😊
सुंदर ❤❤
धन्यवाद 😊😊
Khup chhan recipe, jar tandul pidhi nasel tar uttam paryay ,mhanje kahihi adnar nahi ,Madhura tai uttam 👌🏻👌🏻👍🏻🥰
धन्यवाद 😊😊
Masta😍😍
धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
छान आहे मधुराताई मोदक
धन्यवाद 😊😊
Khupch chan
धन्यवाद 😊😊
मला तुझं किचन पाहायची घाई खूप असते 😊
😊😊
@@MadhurasrecipeFoodie मधुरा मॅडम मोदक खूपच छान पण जरा आता सणवार येतायत जरा गोड बरोबर थाळी किंवा भाजी तिखट रेसिपि दाखव ना तुझा विडिओ आला ki माझं जेवणाचं टेन्शन चं संपत 😊प्लीज
Super 👌
Thank you!!
Hi मधुरा, मी आज ही पाककृती वापरून मोदक केले आणि मोदक एकदम मऊ आणि लुसलुशीत झाले. मी आधी मोदकाची पिठी वापरून करायचे पण त्यांना नेहेमी चिरा/भेगा पडायच्या. धन्यवाद ही पाककृती सांगितल्या बद्दल 🙏🏻
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच 🌹🌹
खूप छान आहे रेसिपी.आंबेमोहोर तांदूळ नसेल तर कोणता तांदूळ घ्यावा?
दादा जे बायको म्हणून बोलावतात ना ते खुप छान वाटते ऐकायला 😊दादा फर्माईश तर करतात पण तो पदार्थ ते स्वतः खाताना व्हिडीओ मध्ये दाखवला तर खुप मज्जा येईल.
धन्यवाद 😊😊
खरय..
मलाही असचं वाटलं.
मोदकांनी खुप छान रेसीपी माझा भाऊ पण पत्नीला बायको म्हणूनच बोलावतो छान वाटले 👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त ताई तांदळाची पिठी न वापरता तांदूळ भिजवून तयार केलेले मोदक मस्त गणेश चतुर्थी रेसिपी ताई
धन्यवाद 😊😊
@@MadhurasrecipeFoodie धन्यवाद ताई
खूप च छान पाहून च खावेसे वाटते,,
मोदक बसवण्याची तुमची पद्धत
सांगायची पद्धत अतिशय चांगली.मध्रुरा
ताई तुमचे कौतुक करावे तेव्हढे कमी
खूप जबरदस्त अभ्यास केला तुम्ही
आणि तेही स्व कष्टाने धन्यवाद.......
मनापासून आभार..
मस्तच आयडिया.बायको म्हणतात ते ऐकायला मस्त वाटते.
धन्यवाद 😊😊
Chan recipe
धन्यवाद 😊😊
Mast tai, creamic bolw kuthun ghetale sanga tai pls.
धन्यवाद 😊😊
@@MadhurasrecipeFoodie kuthun ghetale Bowl te tar sanga tai..
Nehmipramane uttam🎉🎉😊
धन्यवाद 😊😊
Mast❤
Thanks 🤗
मोदक तर मस्त झाला आहे आणि दी तू पण सुंदर दिसते वा कमला ❤👌👌👌
धन्यवाद 😊😊
Wah khup chaan 🎉
धन्यवाद 😊😊
Same receipe on priyas kitchen
Same recipe on madhurasrecipe marathi from 2019 th-cam.com/video/W1JB0d4GFiQ/w-d-xo.htmlsi=FxbfhzSaQXMt-Rdt
खरंच अतिशय सुरेख ❤ तुमच्या इतका जमणार नाही पण ट्राय करायला हरकत नाही 😊🌹
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ताई तुम्ही हसत हसत रेसिपी बनवता म्हणून पदार्थ अतिशय सुंदर होतो 👍 modak 😋👌👌
धन्यवाद 😊😊
Mam tumhi namak nahi ghatle pari madhe
मस्त खूप छान बनवली उकडीचे मोदक बघितले की खावेसे वाटतात. तुम्ही खूप रेसिपी मध्ये केशर वापरतात पण कोणत्या कंपनीचा वापरतात ती लिंक पुरवाना कारण ओरिजनल केशर कोणते आहे ते समजत नाही.
धन्यवाद 😊😊
Rice flour can be done in mixer.grind dry rice n little poha
You can try.. The rice flour should be really fine. You can't blend it that fine flour in mixer!!
पहिल्या सारखच बोला मी मधुरा ते छान वाटते
😊😊
Chan
Thanks
Maida nahi tyaaivaji gavhache pith chalel ka tai
तुम्ही वापरून पाहू शकता..
वाह क्या बात है😊 मधुरा ताई, आपण गुळ कोणत्या ब्रँड चा वापरता?
धन्यवाद 😊😊
Basmati rice chalel ka?
तुम्ही वापरून पाहू शकता...
@@MadhurasrecipeFoodie ok...i ll try..Tnx
Thandlachya pithat dudh ghatle tar chalel ka ukad ghetana
तुम्ही वापरून पाहू शकता..
@@MadhurasrecipeFoodie ok
हे तुमचं ओरिजनल किचन आहे की studio.किचन असेल तर एकदम clean.I like it
he actual kitchen aahe..thanks
Oven chi information dya na
नक्की प्रयत्न करेन..😊😊
अतिशय सुंदर मोदक आता गणपती जवळ आले तेव्हा नककी करु
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
2-3 diwsapurvi priyas kitchen madhe banavli
th-cam.com/video/W1JB0d4GFiQ/w-d-xo.html 2019 chi recipe :)
👌👌
😊😊
😊
😊😊
Tai padarth khup chan aahet..pan shudha marathi bolayala pahije .tyane eikayala chan watel..