दादा एकदम खरे बोललात तुम्ही मी सातारा जिल्ह्यातून आहे . सगळी कडे पैशाचे धंदे करून ठेवलेत लोकांनी सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो . पण त्यात अकॅडमी वाले फक्त पैशाच्या मागे आहेत . मुलांचे कष्ट त्या लोकांना दिसत नाहीत पण त्यांचे कष्ट दिसतात . वरून बोलतात आमच्या मुळे भरती झाला .😅
मस्त व्हिडिओ बनवला दादा अकॅडमी वाल्यांची पार खोलून मारली तुम्ही आमच्या इकडे तर धंदा लावला आहे अकॅडमी वाल्यांनी 30000 घेतात क्लास ची फी लागेपर्यंत . राहण जेवण तुम्ही तुमच बघा आनि लागल्या वर पण 30000 हजार द्या कोणी तर पहिला पगार मागतात आणि लिहून घेतात पेपर वर किंवा मग 12 ची डिप्लोमा जमा कर म्हणतात
एकदम बरोबर सर.मी चाकण चा आहे.माझा मित्र मागच्या वर्षी भरती झाला आणि तो सेल्फ प्रॅक्टीस करत होता.अकॅडमी मदे नव्हता आणि तरी अकॅडमी वाल्यांनी त्याचे फोटो लावलेत एकाच बॅनर वर 2-3 वेळा😂
सगळा बाजार झालाय...२०१९ पासून भरतीचा....माझे काका २०१७ ला गावात सेल्फ स्टडी practice करून आज ठाणे पोलिस आहे....त्यांनी स्वतात तयारी केली मी त्यांना विचारले तर ते म्हणले आज मानसिकता अशी आहेकी लोक आकॅडमी लावावी ही झाली.
Right ahe sir sagalikde fakt fasavan chalu aahe... Khup lok fakt student la fasvatat...... Aamhi HI fasloy.... Khup kasht karun aai vadilani paisa bharala.... Geli bharti geli.... And HI chali amhi self kartoy ata.... Pan he chukich aaaahe he lok fake goshti dakhawatat Class pan ghet nahit ....it's reality... Today you speak on student reality 😊...nice think keep it Up.... You're biggest shubhchintak 😊😊
महेश सरांच्या chennal वरती हा सगळयात long व्हिडिओ आहे .काही पण म्हणा बरोबर ना ....पारं खाट टाकली राव acedamy वाल्यानची....😂😂.❤❤❤❤love you brother....तु बोलतो ये..,कडू आहे पण खरे आहे.❤
@@ManagingXway तूझी का जळते रे तुझ्या लायकीत रहा , समोर येऊन बोल तुला काय प्रोब्लेम असेल तर समजल का तुझा बाप कोण आहे ते सांग ज्याने तुला msg करायला सांगितला ते
सर, आता भरतीची जाहिरात निघाली की अकॅडमी वाल्यांचा धंदा चालुंच झाला. ज्याने त्याने ठरवायचं की आपण अशा लोकांना बळी पडायचे की नाही ते. मी self study करून ग्राउंड out off टाकतो सर. मागच्या भरतीला सुद्धा आऊट ऑफ टाकल होत. फक्त लेखी मध्ये २ मार्क ने गेलो होतो. आता सध्या सुद्धा practice चालु आहे. लेखी आता चांगली झाली आहे. मी आता पर्यंत कधीच अकॅडमी ला गेलो नाही आणि जाणार सुद्धा नाही. आपल्याला जे येत असत तेच तिथं शिकवतात. आता शेवटी मित्रांचा प्रश्न आहे . आता ज्यांना काहीच येत नाही त्यांनी अनुभव घ्यायला अवश्य गेलं पाहिजे. एकदा आपल्याला technique कळलं , अभ्यासाचं judgement आल की, अकॅडमी ला रामराम ठोकायचा आणि गबाळ आवरून घराकडे निघायचं.😂😂😂😂
Sir mi ek accademy join keli hoti 20000 fee ghetali tyani aani accademy band zali 1 year madhe syllabus complete kela nahi na ground la coach hote ...... tyamule mazi navin mulana vinanti ahe ki adhi nit chowkashi kara accademy madhlya mulana vichara .....baherun aatmdhe ky chalat hey samjat nahi tyamule fee bhartana purn bharu nka nantr fee parat det nahit ase lok admission ghetana vichar Kara
रीतसर परमिशन घेतल्याशिवाय कुणालाही acdamy चालू करता येऊ नये अशी तरतूद पाहिजे.ज्या अकॅडमी च मागील रिझल्ट 50%तरी असावा अशी अट असावी. ...आजकाल fkt इंस्टाग्राम साठी च काही लोकांनी अकॅडमी चालू केलेल्या दिसतात.
आपल्या राज्यामध्ये ॲकॅडमी वाले ग्रामीण विद्यार्थ्याचे खूप मोठी फसवणूक करत आहेत नवीन पोराकडून चाळीस चाळीस हजार रुपये ऍडमिशन चे फीस घेतात आणि त्यांना पहिल्यांदा विचारायला दहा किलोमीटर कळवते आणि दहा दिवसात तो घरी येते मग पैसे बी परत करत नाही काही नाही
Pumbas career academy wakad Chinchwad ani alandi search kara TH-cam vrr ek no lutery academy kahi nahi ground shikvt nit ani varutn fkt 3 months che written che amhala 30000 sangitle mi trr sodun ch dili academy ani vartun mulina privet part vrr hatane maratat latane maratat vedio bhaga mhnje kalel ani khali fukt 2-3 diwas shooting la ghatelt vedio kadhnyasatti ani vartun mahina nahi sampla trr fees bhara nahi bharli trr yeu nka ani vyavastit ground pn nahi ghet straching cha trr pattach nahi khali fukt maze 3 months vaya gele thithe
मित्रांनो हा video सर ni रविवार बनवला आहे ग्राउंड ला आज सुट्टी अस्ते तरी पण सर आज ग्राउंड आले आणि नंतर video बनवला आहे सर खरच तुम्हाला solute आहे एक हप्ता दररोज आमच्या सोबत असता आणि तुम्हाला थकवा कसा येत नाही तुमच्याकडे bagitl की अस energetic वाटते खरच सर solute आहे तुमच्या साठी माझे शब्द कमी आहेत सर ❤❤महाराष्ट्र मध्ये no.1 academy only जिद्द academy academy
@@atishmhatre6506अरे शिक्षण ही विद्येची देवता असते .मग ते शिक्षण कुठल ही असो.त्यामुळे तूझ्या शब्दात तू जो शब्द वापरला आहे त्यामुळे तू कधीच यशस्वी होणार नाही....पाहिजे तर तू माझा स्क्रीनशॉट काढून ठेव
दादा एकदम खरे बोललात तुम्ही मी सातारा जिल्ह्यातून आहे . सगळी कडे पैशाचे धंदे करून ठेवलेत लोकांनी सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो . पण त्यात अकॅडमी वाले फक्त पैशाच्या मागे आहेत . मुलांचे कष्ट त्या लोकांना दिसत नाहीत पण त्यांचे कष्ट दिसतात . वरून बोलतात आमच्या मुळे भरती झाला .😅
मस्त व्हिडिओ बनवला दादा
अकॅडमी वाल्यांची पार खोलून मारली तुम्ही
आमच्या इकडे तर धंदा लावला आहे अकॅडमी वाल्यांनी
30000 घेतात क्लास ची फी लागेपर्यंत .
राहण जेवण तुम्ही तुमच बघा
आनि लागल्या वर पण 30000 हजार द्या
कोणी तर पहिला पगार मागतात
आणि लिहून घेतात पेपर वर
किंवा मग 12 ची डिप्लोमा जमा कर म्हणतात
रिऍलिटी आहे या मुळे सर्वसामान्य मुलाचे फसवणूक होते धन्यवाद sir माहिती बद्दल
अकॅडमी वाल्यांची ठोकून मारली महेश भाऊ सरांनी😂😂
एकदम बरोबर सर.मी चाकण चा आहे.माझा मित्र मागच्या वर्षी भरती झाला आणि तो सेल्फ प्रॅक्टीस करत होता.अकॅडमी मदे नव्हता आणि तरी अकॅडमी वाल्यांनी त्याचे फोटो लावलेत एकाच बॅनर वर 2-3 वेळा😂
Konti hoti bhau??
Sahyadri Academy hoti ka??🤔
Baramati ka@@2.0snakeplays
मी तुमचा आणी तुमच्या जिद्द अकॅडमी चा खुप मोठा फॅन आहे सर 👌🙏 एकच नंबर
महेश दादा नी अकॅडमी वल्याचे चांगलेच पोलखोल केलं आहे❤big fan Dada love from ahemadnagar
Only self study Wale 😎✌️
Same💯✌
1NO BHAVA SELF WALA
Same ahe Bhai self Study ch best ahe ✍️📚✌️
Self study. Best study
Kon konla 2024 madhe aplya Aai Baba ch sopna purn karya ch Ahe vote For Maharashtra POLICE 🚨
2:02. ..❤ बसं. का मास्तर 😅😅😅😂
Sir barobar ahe तुमचं येवढे हलकट आहे लोकं आणि कृतघ्न आहेत मदत केल्याची जाणीव पण रहात नाही हरमखो ऱ लोक आहेत मी पण ऐकला मदत केलो
ध्येय करिअर अकॅडमी धाराशिव😅
, 100%
Lay anubhav disty😂
Tu hota ka😂
Jiklas bhava
नुसती लफडी च आहेत 😅
सगळा बाजार झालाय...२०१९ पासून भरतीचा....माझे काका २०१७ ला गावात सेल्फ स्टडी practice करून आज ठाणे पोलिस आहे....त्यांनी स्वतात तयारी केली मी त्यांना विचारले तर ते म्हणले आज मानसिकता अशी आहेकी लोक आकॅडमी लावावी ही झाली.
Right ahe sir sagalikde fakt fasavan chalu aahe... Khup lok fakt student la fasvatat...... Aamhi HI fasloy.... Khup kasht karun aai vadilani paisa bharala.... Geli bharti geli.... And HI chali amhi self kartoy ata.... Pan he chukich aaaahe he lok fake goshti dakhawatat Class pan ghet nahit ....it's reality... Today you speak on student reality 😊...nice think keep it Up.... You're biggest shubhchintak 😊😊
सर खरच खूप छान विडीओ बनवला आहे तुम्ही खूप छान जय हिंद
महेश सरांच्या chennal वरती हा सगळयात long व्हिडिओ आहे .काही पण म्हणा बरोबर ना ....पारं खाट टाकली राव acedamy वाल्यानची....😂😂.❤❤❤❤love you brother....तु बोलतो ये..,कडू आहे पण खरे आहे.❤
अतिशय खरी परिस्थिती मांडली महेश सर , काही अकॅडमी मुळे चांगल्या अकॅडमी ची नाव खराब झाली आहेत . पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला तेजस्व करिअर अकॅडमी नवी मुंबई
@@ManagingXway तूझी का जळते रे तुझ्या लायकीत रहा , समोर येऊन बोल तुला काय प्रोब्लेम असेल तर समजल का तुझा बाप कोण आहे ते सांग ज्याने तुला msg करायला सांगितला ते
@@ManagingXway तू कधी आला होतास अकॅडमी मध्ये तुला काय अनुभव आला ते सांग . उगाच नेट आहे म्हणून comment करू नको
@@TejaswaCareerAcademy kon bolt ahe bgaaa
Navi Mumbai number one academy 😂😂
सर, आता भरतीची जाहिरात निघाली की अकॅडमी वाल्यांचा धंदा चालुंच झाला. ज्याने त्याने ठरवायचं की आपण अशा लोकांना बळी पडायचे की नाही ते.
मी self study करून ग्राउंड out off टाकतो सर. मागच्या भरतीला सुद्धा आऊट ऑफ टाकल होत. फक्त लेखी मध्ये २ मार्क ने गेलो होतो.
आता सध्या सुद्धा practice चालु आहे. लेखी आता चांगली झाली आहे. मी आता पर्यंत कधीच अकॅडमी ला गेलो नाही आणि जाणार सुद्धा नाही. आपल्याला जे येत असत तेच तिथं शिकवतात.
आता शेवटी मित्रांचा प्रश्न आहे . आता ज्यांना काहीच येत नाही त्यांनी अनुभव घ्यायला अवश्य गेलं पाहिजे. एकदा आपल्याला technique कळलं , अभ्यासाचं judgement आल की, अकॅडमी ला रामराम ठोकायचा आणि गबाळ आवरून घराकडे निघायचं.😂😂😂😂
कोणाला जर खरच ग्राउंड चि भीती वाटत असेल तर त्यांनी एकदा जिद्द academy ला एक वेळ आवश्य भेट द्या ❤
Sir mi ek accademy join keli hoti 20000 fee ghetali tyani aani accademy band zali 1 year madhe syllabus complete kela nahi na ground la coach hote ...... tyamule mazi navin mulana vinanti ahe ki adhi nit chowkashi kara accademy madhlya mulana vichara .....baherun aatmdhe ky chalat hey samjat nahi tyamule fee bhartana purn bharu nka nantr fee parat det nahit ase lok admission ghetana vichar Kara
रीतसर परमिशन घेतल्याशिवाय कुणालाही acdamy चालू करता येऊ नये अशी तरतूद पाहिजे.ज्या अकॅडमी च मागील रिझल्ट 50%तरी असावा अशी अट असावी. ...आजकाल fkt इंस्टाग्राम साठी च काही लोकांनी अकॅडमी चालू केलेल्या दिसतात.
आपल्या राज्यामध्ये ॲकॅडमी वाले ग्रामीण विद्यार्थ्याचे खूप मोठी फसवणूक करत आहेत नवीन पोराकडून चाळीस चाळीस हजार रुपये ऍडमिशन चे फीस घेतात आणि त्यांना पहिल्यांदा विचारायला दहा किलोमीटर कळवते आणि दहा दिवसात तो घरी येते मग पैसे बी परत करत नाही काही नाही
Sir.... Ekdam right bolle sir.... ❤
Sir kadu bolle pan khar bolle 1 no. Sir
अशी परिस्थिती वाघोली मधील हिंदवी अकॅडमीची आहे
तुमची अकॅडमी कुठं आहे माझ्या मुलाची 10 वी झली निकाल बाकी आहे फीस किती आहे 🙏🙏 रिप्लाय
Sir best acedemy polis bharti साठी कोणती आहे
Sir tumi khup changli mahiti sangitli
अगदी वास्तव परिस्थिती मांडली महेश सर
Saheb tumhi constable chi ground reality sanga,nimme nad sodtil bharticha
दादा grund कदी पसुन सुरुवात होनार आहे
Khup chan information sir Reality bolat sir 👍
लई भारी धुतलं सर तुम्ही एकाच नंबर सर....
एक नंबर. सह्याद्री अकॅडमी केज बीड आहे प्रदीप ढाकणे सर
Academy चांगली म्हणतोय की वाईट
भाऊ तू किती दिवस होता
Mi kiti divas hote he महत्त्वाचं नाहीय , अकॅडमी बाद आहे हे महत्वाचं आह3
ताई सह्याद्री अकॅडमी केज बीड
सह्याद्री अकॅडमी चागली आहे का
सर मी पण पुढच्या महिन्यात जॉईन करणार आहे ❤
सर तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात रिॲलिटी दाखवली.😢
Ho sir aahe ashi accademy nanded la bannar la baherche mul taktat ani mantat pahile pepar kada ,nantar 1 mahinyat graund 😅😂 maze pn 40,000 gele 😭
Pumbas career academy wakad Chinchwad ani alandi search kara TH-cam vrr ek no lutery academy kahi nahi ground shikvt nit ani varutn fkt 3 months che written che amhala 30000 sangitle mi trr sodun ch dili academy ani vartun mulina privet part vrr hatane maratat latane maratat vedio bhaga mhnje kalel ani khali fukt 2-3 diwas shooting la ghatelt vedio kadhnyasatti ani vartun mahina nahi sampla trr fees bhara nahi bharli trr yeu nka ani vyavastit ground pn nahi ghet straching cha trr pattach nahi khali fukt maze 3 months vaya gele thithe
एकदम बरोबर बोललात सर.
एकदम खरं बोले सर 😂🙏🏻🙏🏻
Sir tumchi अकेडमी total फी किती ahe एक सालची
खरं बोलले सर ❤💯🔥
100 percent true'ahe sir tumch khup mulancha vichar krta
मित्रांनो हा video सर ni रविवार बनवला आहे ग्राउंड ला आज सुट्टी अस्ते तरी पण सर आज ग्राउंड आले आणि नंतर video बनवला आहे सर खरच तुम्हाला solute आहे एक हप्ता दररोज आमच्या सोबत असता आणि तुम्हाला थकवा कसा येत नाही तुमच्याकडे bagitl की अस energetic वाटते खरच सर solute आहे तुमच्या साठी माझे शब्द कमी आहेत सर ❤❤महाराष्ट्र मध्ये no.1 academy only जिद्द academy academy
❤️🙏🏻
Hoo ka mng jeens pand var kon workout karta ooo 😂 sangach tumhichh
@@o2710 workout झाल्यावर बनवला आहे video
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही
Khar tar bhartila fakt physical ch guidance pahij
Sir pre workout Kunta gave ya. Var 1 video plz
Sir tumcha khup hasu ala ajchya😂 video made tumhi khotya lokanvar chid chid kartay khra boltay sir tumhi 👍💯
Reality Mahesh sir 😁😀
Ekdam barobar sir 💯😍♥️
सर मन मोकळ बोलात खूप भारी वाटल
सर, तुमच्या अॅकडमी कुठे आहे,तुमचा पत्ता सांगा,,
माझ्या मुलाला अॅकडमी मध्ये अॅडमीशन घ्यायचे आहे
kdk na mahesh sar 😘😉
2:02
Yedya b*****e 😅😅😅
Sir तुम्ही खर बोलल 💯💯
साई अकॅडमी, संभाजी नगर tv centre 😅😅
एक नंबर सर ❤
राजे करियर अकॅडमी सातारा 👍👍👍
Result nhi ky hya academicha ly hava kratyt ky nustii
@@Sanuuuu30 गप रे 🤬🤬🤬🤬
@@Pune2210 ka tochl ky khr ahe mhnun ata tu gp
Jabardast sir 👌👌
सर लय वास्तव मांडलय तुम्ही 😮😮
खुप छान.
Khara aahe sir 🙏🙏🙏🙏😂😂😅😅
Sir 1 varshachi Fi kiti
mahesh dada real ahe🔥🔥🔥❤
Sk fitness club yani video bnvla 45 day cha
Ha 😅😅😅😅
Mulisathi golafake cha video banva sir
😢 nusta paisa kmvtat सगळे😢
Sir class fee and library fee tyachyat aahe ka sir 4700 mde Ka ti vegli aahe
अकॅडमी ची आई विझवून टाकली सरांनी पण सर जे बोले ते सगळ खर बर का 😅😂😂😂
Sahyadri academy kaija la bhavish kara case taka tyachvar
Ka result changla aahe tyancha
Reality sangitli sir
Police bharti kadhi hoil please sanga
एक नंबर सर
सर जून २०२४ नवीन बॉच कधी सुरू होणार आहे
Sir Ground kadhi honar
Ground kadhi pasun chalu honar aahet sir
Sir tumchya academy aani mess chi fee vegli aahe ka ?
.
.
आणि सर अकॅडमी चि संपूर्ण फी किती आहे ?
सर मला तर ७ दिवसात गोळा आऊट ऑफ करून देतो म्हणले होते
सर नवीन बैच ची बद्दल सांगा एकेडमी मधील
21 Din me Paisa Double❌ 21 din me Gola Double ✅
लक्ष दे कोन आला पिन्न् क मध्ये इथे गजवायला DON आला.. #महेश अव्हाले❤🌎
जर काय रस्त्यात कोण आला 😂😂
सूर्यपुत्र करिअर अकॅडमी सोलापूर टेस्ट सिरीज पैसा वसुली
Barobr karyakram kela sir tumhi yancha ..
ज्ञानदीप अकॅडमी अहमदपूर, लातूर
Ky zal bhava mi tithlach aahe 😂😂
सह्याद्री acedomy आहे खूप जाहिरात करतात बीड साखा,
जिद्द अॅकडमी नाम हि काफी, है.!! 🔥
Zhata chi academy
@@atishmhatre6506अरे शिक्षण ही विद्येची देवता असते .मग ते शिक्षण कुठल ही असो.त्यामुळे तूझ्या शब्दात तू जो शब्द वापरला आहे त्यामुळे तू कधीच यशस्वी होणार नाही....पाहिजे तर तू माझा स्क्रीनशॉट काढून ठेव
Hardwork + proper guidance + consistency = bharti
Bharti = zidd carrier academy
Academy ch Sagli reality ekach video madhi sangitl sir..😅😂😊
Sir dutyi la jata ki nay dadhi asate mahnun
S सर belive on karma❤
Sangharsh academy titwala pn aashich aahe😢
💯 sir 👍🙏
सर तुमचा 100m आहे का वाटत नाही सर दाखवणार का
बरोबर आहे सर😅😅
Sir 1 number
Sir तुमची online batch aahe ka
Police Bharati Nantar Konte Sahitya Milte
Aplya academy la fees kiti ahe
Jay Maharashtra 🚩
Tumcha academy chi fee kiti sir
तुमचा acdamy ची फी किती आहे