महाराजांसमोर बसा आणि त्यांना क्षमा मागा ते नक्कीच माफ करतील,, स्वामी आपल्या आई आहे कुठलीही आई आपल्या बाळाला जवळ घेते,,,पण पुर्ण श्रध्देने तुम्ही माफी मागा
Namaskar Mala Gurucharitra Parayan kartana shevati Maharaj nijanandi jatat tevha khup radhu ale, ase ka zale hyacha kay arth samjava.. tyacha arth kay sangu shakal ka pl Jai swami Samarth 🙏🏼
ताई,मागच्या वर्षी सेम माझं असंच झालं,,आपलं नातं स्वामींसोबत ह्रदयापासुन जोडले गेले आहे म्हणून असं घडतं,, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात स्वामी आपल्या सोबत आहेत हे जेव्हा आपण मानायला लागतो किंवा आपल्या आयुष्यात जे काही घडत आहे ते महाराज करतील आणि ते आपण मान्य करत असतो पूर्णपणे शरण जात असतो यालाच म्हणतात कारण मी हा अनुभव घेतलेला आहे
Hii Tai shree Swami Samarth...mla ek vicharych hot aapn jo ravivari upvas krnar to somwari sakali udyapan krun lgech sodla tr chalel ka....ani Puja 12 nantr utrli tr chalel ka...mathat dan krayla Puja utrun gel tr chalel ka ki dan krun nantr Puja utrvavi pls reply Karan mazi 16 date aahe problemchi mhnun
Tai mi 9 tarkhela parayan chalu kela aahe tar mi दत्त जयंती cha upavas 14 tarkhela kela tar chalel ka ani udyapan 15 tarkhela kela tar......karan mazhya mest , mister na sunday la sutti aahe ani te office nimita baher aahet...ani je jodpa jevayla yenar aahe tyana pan sunday la sutti aahe
ताई , मला पण गुरुचरित्र पारायण करायचं होतं पण माझी पिरेडची तारीख होती म्हणून पारायण चालु केलं नाही पण उद्या गुरुवारी मला पाचवा दिवस आहे तर ऊद्या सकाळी माझी सदगुरू ची श्री बैठक असते तर दुपारी १२:३० नंतर चालु केलं तर चालेल का. आणि किती दिवस वाचन करून उद्यापण करायचं
Tai mazi piread chalu aah 10 tarkhela 5 divas hotat mi parayan 5vya divshi suru karnar aah mag mi gai la aani kutryana aadlya divahi poli charaychi ka pan tua divshi 4 divas aah mag mi sandhyakali aangol karun poli charli tar chalel ka.pls reply kara.
हो,, पण गुरुचरित्र पारायण याला कांदा लसूण नाही चालत अगदी पुतीला ग्रंथाला नैवेद्य जो दाखवतो तो बिना कांदा लसूण चा दाखवायचा आहे,,, दररोजच्या जीवनामध्ये कांदा लसूण चालतो
खुप उपयुक्त माहिती दिली तुम्ही ताई 🌹🙏 श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Thank you tai..tumcha vedio baghun sirva prashna sutle...😊
Mam मी 9 तारखेला सुरुवात केली आहे. 16ला मला बाहेर जायच आहे , तर मी उद्या 15, संध्याकाळी उद्यापण करु का
Shree Swami Samarth 🙏 tai shree gurudev datta 🙏 गुरुचरित्र पारायण मध्ये मॅगी मसाला चालतो का
नाही,, मसाले वर्ज्य आहेत
Thank you taii 🙏 Shree Swami Samarth 🙏 shree gurudev datta
Tai Mala swamin che 11 gurvar karayche ahet tr me january pasun kele tr chalel ka pn paush mahina ahe tr karu ka pllz sanga🙏🙏
हो नक्कीच माऊली करा
Kup chan mahiti sagitli tai, thanks mi karnar ahe tai shri Swami Samarth tai
श्री स्वामी समर्थ
Mi jr 8 tarkhela parayan chalu kele tr udyapan kiti tarkhela karayche ? Ani 7 diwasanntrahi gurucharitra wachayche ka udyapan hoiprynt ?
७ दिवस करतात
पारायणाच्या दिवशी ब्राह्मण जोडी दुपारी १२ नंतर जेवायला घातली तर चालेल का ताई
मी 7 तारखेला शनिवारी पारायण सुरू केले आहे तर मी 14 तारखेला उद्यापन केले तर चालेल का की शुक्रवारी उद्यापन करू please reply द्या
हो
Mi 3 year पूर्वी पारायण केले होते आणि मी विसरले की मी काय वचन दिलं होते स्वामींना .मी खूप आठवायचा प्रयत्न करते पण आठवत नाही तर मी काय करू
महाराजांसमोर बसा आणि त्यांना क्षमा मागा ते नक्कीच माफ करतील,, स्वामी आपल्या आई आहे कुठलीही आई आपल्या बाळाला जवळ घेते,,,पण पुर्ण श्रध्देने तुम्ही माफी मागा
Namaskar
Mala Gurucharitra Parayan kartana shevati Maharaj nijanandi jatat tevha khup radhu ale, ase ka zale hyacha kay arth samjava.. tyacha arth kay sangu shakal ka pl
Jai swami Samarth 🙏🏼
ताई,मागच्या वर्षी सेम माझं असंच झालं,,आपलं नातं स्वामींसोबत ह्रदयापासुन जोडले गेले आहे म्हणून असं घडतं,, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात स्वामी आपल्या सोबत आहेत हे जेव्हा आपण मानायला लागतो किंवा आपल्या आयुष्यात जे काही घडत आहे ते महाराज करतील आणि ते आपण मान्य करत असतो पूर्णपणे शरण जात असतो यालाच म्हणतात कारण मी हा अनुभव घेतलेला आहे
Hii Tai shree Swami Samarth...mla ek vicharych hot aapn jo ravivari upvas krnar to somwari sakali udyapan krun lgech sodla tr chalel ka....ani Puja 12 nantr utrli tr chalel ka...mathat dan krayla Puja utrun gel tr chalel ka ki dan krun nantr Puja utrvavi pls reply Karan mazi 16 date aahe problemchi mhnun
हो चालेल
@@seemarajput8746 Dhanyawad
Tai maze 7 sawmi charitra saramrutache date 13/12/24 la parayan zale aahe tar aaj dinak 14/12/24 la udyapan karu ka
हो चालेल
ताई गुरुचरित्र पारायण मध्ये बटाट्याची भाजी मध्ये मीठ आणि मिरची टाकून बनवले तर चालेल का
हो
मला एकादशी असते.पारायण काळात उपवास नसतो करायचा.मार्गदर्शन करा.
ताई मी 9 ला पारायण सुरु केलंय... तर उद्यापन 16 ला करायचं का...16 ला संध्याकाळी उद्यापन केलं तर चाललं का..
सकाळी नैवेद्य दाखवा ,,बाकी संध्याकाळी केलं तर चालेल
Tai madhech periods ale m kay karave naivaydya che ani jodpe kase bolvnar
Video aahe aaplya channel var
Tai Maz pahil parayan chalu ahe yaadhi Nhi Kel Kadhi.. pn mazakdun 2 da chuk Zali mi gadi vr(bed) vr basle ...chuk Zali asta ky krave Pls sanga
रात्री विष्णू सहस्त्रनाम झोपण्यापूर्वी म्हणतो तेव्हा छोट्या चुका माफ होतात,,
ताई मी 7 तारखेला पारायण सुरु केले आहे तर सप्ताह काळ चालू असल्या कारणाने मी उद्यापन 15तारखेला केल तर चालेल का
नाही, 15 ला दत्त जयंती आहे,, आजचा व्हिडिओ बघा पूर्ण माहिती दिली आहे
ताई संकल्प 16 तारखेला किती वाजता सोडावा लागेल आणि कसा plz सांगा मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करत आहे
संकल्प फक्त केला जातो सोडत नाहीत संकल्प सोडायची गरज नाही.
Tai mi 9 tarkhela parayan chalu kela aahe tar mi दत्त जयंती cha upavas 14 tarkhela kela tar chalel ka ani udyapan 15 tarkhela kela tar......karan mazhya mest , mister na sunday la sutti aahe ani te office nimita baher aahet...ani je jodpa jevayla yenar aahe tyana pan sunday la sutti aahe
नाही,,१५ ला दत्त महाराजांचा उपवास आहे मग उद्यापन कसे करु शकतो,,
पारायणाच्या दिवशी ब्राह्मण जोडी दुपारी १२ नंतर घातली तर चालेल का ताई कृपया रिप्लाय द्या,
Ho
Sandhyakali chalel k
Maze mister ani Me Bangalore mdhe rahte....jodpyala bolavavech lagte ka....kahitr paryay sanga....ithe mazya olkhiche kon jodpe nahit
Plz rply me mazya parayanacha aaj 3la divs aahe
काही हरकत नाही नसेल जोडपं मिळालं तर कुठल्याही मंदिरात किंवा गरिबांना त्यानिमित्ताने दान करावे आणि दत्त महाराजांचा स्मरण करून दान करा तरी लागू पडते
Tai 9 la chalu kele aahe parayn udyapan kadi karu
१६ ला
ताई , मला पण गुरुचरित्र पारायण करायचं होतं पण माझी पिरेडची तारीख होती म्हणून पारायण चालु केलं नाही पण उद्या गुरुवारी मला पाचवा दिवस आहे तर ऊद्या सकाळी माझी सदगुरू ची श्री बैठक असते तर दुपारी १२:३० नंतर चालु केलं तर चालेल का. आणि किती दिवस वाचन करून उद्यापण करायचं
हो चालेल,,आपले गुरुचरित्र पारायण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे चेक करा
@seemarajput8746 ठिक आहे, खुप खुप धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Satenarayan pn karava lagto ka
पौर्णिमेला सत्यनारायण करतो दर महिन्याला तुम्ही करत नाही का? उद्यापणासाठी सत्यनारायण नाही करत
Tai mazi piread chalu aah 10 tarkhela 5 divas hotat mi parayan 5vya divshi suru karnar aah mag mi gai la aani kutryana aadlya divahi poli charaychi ka pan tua divshi 4 divas aah mag mi sandhyakali aangol karun poli charli tar chalel ka.pls reply kara.
पाचव्या दिवशी सकाळी खाऊ घातली तरी चालेल
Shree swami samarth
९ तारखेला पारायण सुरू केले पथ्य चालू आहेत एकच धान्य तर दत्तजयंतीचा प्रसाद खाऊ शकतो का…
दत्त महाराजांना जो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून चढवाल ते उपवासाचे पदार्थ राहतील त्यामुळे ते चालतील आपल्याला खायला
ताई मी आठ तारखेला पारायणाला चालू केला आहे मग सांगता कधी करू . प्लिज प्लिज रिप्लाय करा
१४ ला
Tai mla 9 tarkhela paired 5day ahe tr kendrat jaun Kel tr chhal ka
हो,, तुम्हाला काही त्रास होत नसेल तर चालेल,,
Tai me teacher aahe tar program mule school lavkar aahe tar me 16 la pahate 6vajta नैवद्य दिलं तर चालेल का please reply kara
Ho
Thank you tai
9 tarkhala parayan la baslo ki 15 tarkhala sangta kala tar chala ka ..
नाही,, दत्त महाराजांचा दत्त जयंतीला उपवास असतो त्यामुळे मग 16 तारखेला उद्यापन उद्यापन करावे लागेल,,
मी आठ तारखेला पारायण चालु केल आहे सांगता कधी करू
७ व्या दिवशी १४ ला
15तारखेला संध्याकाळी उद्यापन केले नैवेद्य दाखवला तर चालेल का
नाही,, उपवास आहे,,१६ला करा
ताई या दत्तजयंतीच्या सप्ताहा पासून सात गुरुचरित्र पारायण यांचा संकल्प केला तर चालेल का
हो
मला उद्या 12 तारखेला पारायण चालू करायचे आहे मग ते किती तारखेला उद्यापन करावे लागेल तीन दिवसाचे पारायण करायचे आहेत तर प्लीज सांगा मला
उद्या व्हिडिओ टाकण्यात येईल,, शेवटच्या दिवशी उद्यापन करावे
कोणत्या तारखेला
@@JayshreeBabar-xv2rc 18
तीन दिवसाची पारायणाचा उद्यान
तीन दिवसाच्या पारायणाची सांगता कधी करावे
ताई दुसर्याकडुन ग्रथ घेतला तर चालेल का वाचयला
हो,,पण ग्रंथ वापस करताना ग्रंथात दक्षिणा द्या
सांगाताचे जेवण कांदा लसूण चे का
नाही,,बिना कांदा लसूण चे
गुरू माऊली नी सांगितले आहे की देवाला कांदा लसूण चालतो
हो,, पण गुरुचरित्र पारायण याला कांदा लसूण नाही चालत अगदी पुतीला ग्रंथाला नैवेद्य जो दाखवतो तो बिना कांदा लसूण चा दाखवायचा आहे,,, दररोजच्या जीवनामध्ये कांदा लसूण चालतो
घेऊडयाचे शेंगा कसल्या असतात ताई
वाल
ताई मला एक सांगा ब्राह्मण जोडप्याला जर कांदा लसणाचे जेवण दिले तर चालेल का
नाही,,,आपण जे नैवेद्य दाखवला ते द्या
Udyapanasati
नाही
Narhe kiva vadgaon madhe swami mandir aahe ka
Kuthe,,marathit nav taka
पारायणाच्या दिवशी ब्राह्मण जोडी दुपारी १२ नंतर घातली तर चालेल का ताई कृपया रिप्लाय द्या,
Ho