सुंदर वीडियो केला आहे. दादाची सेवा स्वामी नी करवून घेतली. तुम्ही या स्वमि सेवेत आहे. तुम्ही दोघे सुध्दा पुण्यावान आहात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई,खूप छान केले उद्यापन ,नैवेद्य पण खूप छान केला, स्वामींना नक्कीच आवडला असेल. श्री गुरुचरित्र पारायण करत असताना घरातील वातावरण खूप आनंदी व प्रसन्न होते आणि या काळात श्री दत्त महाराज कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्याला दर्शन देतातच,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
आयुष्यातील पहीला अनुभव पारायणा चा माझ्या मेघाच्या हातून तुमच्या पर्यंत पोहोचला हिच स्वामीची इच्छा होती कारण इतके वर्षे वडीलांनी जपली होती आणि आता तुम्ही सुरु केली करता करविता तोच🙏🏻🌹🙏🏻
खरच मेघा आता मलापण पारायण करावे असे वाटत आहे कारण मी यातले नियमांचे पालन आपल्या कडून झाले नाही तर काही चूक तर आशेचं शंकांना घाबरायची पण आता जरा धीर आला आणि पारायण करण्याचे धैर्य पण तू खूप छान सगतेस मला खूप आवडते मी तिला मेघाच आसे म्हटले कारण मी तुला आपली लहान बहिंच आहे असे वाटते ❤❤❤.
Namskar megha taai...khup sunder video...dada na mazya kadun namskar nakki sang ...khup mana pasun dada ni 7 diwas paryan kele ...aani tu tyachi khup chaan saath dilis...aaj cha nevida che jevan tu khup sunder keles taai ...mazya donhi fevoret bhajya hotya ...me nakki yenar aahe jevyla taai tujya haat che...aso..pan khup chaan aani paryan ne dada che mann nakki prasnna jhaale tyachya chahrya varun disat hote...aani ho taai...raakhi poornima la ...naarli poornima hi yet aahe tu hi ek ...mast sunder koli look kar ...tula khup sunder disel ...nakki vichar kar ok..taai kaalji ghe... namskar 🙏
Kiti chan puja ani nivadhya tai tumchi dogacho bakti bagun swami samarthana kup Anandi zale techa pot tumchya sevan bharle karacha kup god ahat tumhi kup pragati hovu tumchi Shree Swami Samarth 🙏 dada ani tai Avadhut Chintan chintan Shree Gurudev Datta 😊❤
श्री स्वामी समर्थ 🙏😇 ताई गुरुचरित्र पारायण छान संपन्न पूर्ण झालं छान वाटलं गुरुचरित्र कोन करत हा प्रश्न नाही त्यात आपल्याला त्यात काय सेवा करता येते आणि मन शांत प्रसन्न राहणे आणि ताई तू बरोबर बोलीस देव भक्तीचा भुकेला असतो. अंतःकरनापासून त्याच नमः स्मरण केल तरी देव आनंद मिळतो. छान गुरुचरित्र पारायण उद्यापन तुम्हाला आले अनुभव आमच्या बरोबर सांगितले खूप छान वाटल ताई तुला व तुझ्या कुटुंबाला स्वामींची कृपा सदैव आशीर्वाद स्वरूपाय मिळत राहो आणि तुझ्या मुळे आम्हाला नवीन गोष्टी कळतात त्या साठी खूप आभार श्री स्वामी समर्थ 🙏😇🦋🦚🌈🌹
Shree Swami Samarth 🌹🙏 without kanda lasun food is good, and Prasad offered to god is always divine because of your seva, you and your family are doing is accepted by Swami. Always keep motivating Swami bhakhtas 🌹🙏 Shree Gurudev Dutta 🙏Be blessed always..
shree Swami Samarth tai nd dada khup bhagywan ahat ki swami ani datt Mharaj doghankadun sewa karun ghetle khupp sunder zali tai pooja ani udhapan Shree Swami Samarth tai 🥰❤️🙏🏼🌼
अनंत कोटी ब्रमांडनायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह श्री श्री श्री अक्कलकोट निवासि श्री स्वामी समर्थ महाराज की जय.खूप छान व्हीडीओ झाला ताई खरच तूमच्या सगंळ्यावर स्वामीचीं क्रुपा आहे.
खूपच छान सांगता केली पारायणाची. नैवेद्य खूप छान बनवला आणि तुमचे दोघांचे टयुनिंग खूप मस्त आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🚩🙏💐🌹🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 🚩🙏💐🌹🌺
आम्ही नेहमी अक्कलकोट आणि गाणगापूर, कडगंजी असे जात असतो.गिरनार, कर्दळीवन सर्व दत्ताची स्थान. झाल्येत माझी.दर 4 महिन्यांनी अक्कलकोटला आम्ही मैत्रिणी जातो.तुम्ही दोघंही छान आहात. तुमच्या सुखी संसाराला आशीर्वाद.
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌸 ताई स्वामिं साठी पाण्याचा छोटा तांब्या ठेवला आहे तो कोठून घेतला please सांग पारायण खुप छान व नीट संपन्न झाले 🙏🌸 स्वामी तुम्हाला नेहमी सुखी आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रारथना 🙏🌸
मला तर खूप बेक्कार अनुभवलं गुरुचरित्राचे पारायण चालू आहे माझं त्यामध्ये आमच्या दोघांची सारखी घरात भांडण एकदम असा उदास उदास बाकी काही नाही पण म्हणतात ना निगेटिव्ह शक्ती त्रास देत असते तसा काही प्रकार असेल तरीपण मी माझे पारायण कंटिन्यू चालू ठेवला आहे श्री स्वामी समर्थ ताई तुमचा व्हिडिओ खूप छान होता❤
khupch mast mala pan karayache hote pan rahun gele pan tumch baghun aapllyach ghari asllyacha jjanavale kharch malahi bhiti vatat hoti aadhi niyamanchi pan dattajayanticha veli me kendrat kele kharach 7 divas asech nighun jatat kalat nahi
ताई तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा ना पारायण किती दिवसांचे करायचे असते पीलज मी तुम्हाला काल कमेंट मध्ये विचारले होते पीलज ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Diksha la jewan banwayla yetay Hye disun ala Megha koop Chan astat tuze video Bala bless u tuzhi me aai sarkhi ahye Tula me mulgi ch manate tu nakki nakki punyala alis tar ye
सुंदर वीडियो केला आहे. दादाची सेवा स्वामी नी करवून घेतली. तुम्ही या स्वमि सेवेत आहे. तुम्ही दोघे सुध्दा पुण्यावान आहात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
मेघा पूजा खूप छान तु स्वामी माऊलींसाठी,दत्तगुरु साठी खूप छान नैवेद्य केला. पाहून खूप प्रसन्न वाटले.
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई,खूप छान केले उद्यापन ,नैवेद्य पण खूप छान केला, स्वामींना नक्कीच आवडला असेल. श्री गुरुचरित्र पारायण करत असताना घरातील वातावरण खूप आनंदी व प्रसन्न होते आणि या काळात श्री दत्त महाराज कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्याला दर्शन देतातच,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
आयुष्यातील पहीला अनुभव पारायणा चा माझ्या मेघाच्या हातून तुमच्या पर्यंत पोहोचला हिच स्वामीची इच्छा होती कारण इतके वर्षे वडीलांनी जपली होती आणि आता तुम्ही सुरु केली करता करविता तोच🙏🏻🌹🙏🏻
😊🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌸🌸🙏🏻🙏🏻खुप छान व्हिडीओ 👌👌 ताई तुम्हाला आणि दादा ना बगून लक्ष्मी नारायणाच रूप दिसत 🙏🏻🙏🏻👌
Hi megha. Khupach sunder recipe keli. Khupach sunder Mahiti Dili. Puja khupach sunder keli. Khupach sunder video.
खूप छान मस्त झालं पारऻयण दऻदऻनॊ छऻन कॆल, श्री स्वामी समर्थ ताई आणि दऻदऻ🙏🌷🌹🌺🙏
खूप छान... 👌👌👌👌अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏 खूप छान सुदंर नैवेद्य
खूपच छान स्वयंपाक केलास, खरच सुगरण आहेस मेघा...👍
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
खरच मेघा आता मलापण पारायण करावे असे वाटत आहे कारण मी यातले नियमांचे पालन आपल्या कडून झाले नाही तर काही चूक तर आशेचं शंकांना घाबरायची पण आता जरा धीर आला आणि पारायण करण्याचे धैर्य पण तू खूप छान सगतेस मला खूप आवडते मी तिला मेघाच आसे म्हटले कारण मी तुला आपली लहान बहिंच आहे असे वाटते ❤❤❤.
Dhanyawad Tai 😊🙏
अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️
Shree Swami Samartha Swami tumchya sarv स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही सदिच्छा
।।श्री स्वामी समर्थ।।
खुप छान प्रसन्न वाटल..❤😊
अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ..🙇♀️🙏
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻 tai swaminchya ashirvadane tuze vichar pn khup chan aahe.
Khup chhan kel tai udyyapan . Naivedya pn chhan kela . Swami tumchya sglya echha purn kro . Shree Swami Samarth 🙏
Namskar megha taai...khup sunder video...dada na mazya kadun namskar nakki sang ...khup mana pasun dada ni 7 diwas paryan kele ...aani tu tyachi khup chaan saath dilis...aaj cha nevida che jevan tu khup sunder keles taai ...mazya donhi fevoret bhajya hotya ...me nakki yenar aahe jevyla taai tujya haat che...aso..pan khup chaan aani paryan ne dada che mann nakki prasnna jhaale tyachya chahrya varun disat hote...aani ho taai...raakhi poornima la ...naarli poornima hi yet aahe tu hi ek ...mast sunder koli look kar ...tula khup sunder disel ...nakki vichar kar ok..taai kaalji ghe... namskar 🙏
Shree swami samarth tai ❤
Tai god mothya mirchya kiva shimla mirchi Chi bhaji chan lagtat 👍
Kiti chan puja ani nivadhya tai tumchi dogacho bakti bagun swami samarthana kup Anandi zale techa pot tumchya sevan bharle karacha kup god ahat tumhi kup pragati hovu tumchi
Shree Swami Samarth 🙏 dada ani tai
Avadhut Chintan chintan Shree Gurudev Datta 😊❤
श्री स्वामी समर्थ 🙏😇 ताई गुरुचरित्र पारायण छान संपन्न पूर्ण झालं छान वाटलं गुरुचरित्र कोन करत हा प्रश्न नाही त्यात आपल्याला त्यात काय सेवा करता येते आणि मन शांत प्रसन्न राहणे आणि ताई तू बरोबर बोलीस देव भक्तीचा भुकेला असतो. अंतःकरनापासून त्याच नमः स्मरण केल तरी देव आनंद मिळतो. छान गुरुचरित्र पारायण उद्यापन तुम्हाला आले अनुभव आमच्या बरोबर सांगितले खूप छान वाटल ताई तुला व तुझ्या कुटुंबाला स्वामींची कृपा सदैव आशीर्वाद स्वरूपाय मिळत राहो आणि तुझ्या मुळे आम्हाला नवीन गोष्टी कळतात त्या साठी खूप आभार श्री स्वामी समर्थ 🙏😇🦋🦚🌈🌹
😊😊🙏🙏
Shree Swami Samarth 🌹🙏 without kanda lasun food is good, and Prasad offered to god is always divine because of your seva, you and your family are doing is accepted by Swami. Always keep motivating Swami bhakhtas 🌹🙏 Shree Gurudev Dutta 🙏Be blessed always..
😊🙏🙏
shree Swami Samarth tai nd dada khup bhagywan ahat ki swami ani datt Mharaj doghankadun sewa karun ghetle khupp sunder zali tai pooja ani udhapan Shree Swami Samarth tai 🥰❤️🙏🏼🌼
Avdhut chintan Shree Gurudev Dutta,Shree SwamiSamarthMaharaj ki Jai
Tai glass madhe besan pit Ani mirchi budvun talayala taka yapeksha best idea ahe
Shree swami samartha 🙏🙏💐 khup chaan parayan kela dada tai sundar swayampaak kela sarva
Hii Megha Tai & Dada khup chaan Udyapan kelat Tumhi.Shree Swami Samartha.Tumhala khup Shubhechha.
Tai tumcha vidio mla khup awdto m roj bght aste chan Puja krta tumhi ❤
मेघा तुझे मिस्टर खुप हसतमुखाने असतात कायम खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
आपकी आवाज बहोत अच्छी है...
और आप भी..... सबकुछ बहोत ही अच्छेसे करती हो मुझे पसंद आता है
Tks 😊
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
अनंत कोटी ब्रमांडनायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह श्री श्री श्री अक्कलकोट निवासि श्री स्वामी समर्थ महाराज की जय.खूप छान व्हीडीओ झाला ताई खरच तूमच्या सगंळ्यावर स्वामीचीं क्रुपा आहे.
खूब छान गुरु चरित्र पारायण खूब समाधान मनाला खूब
खूप छान 👍🙏 श्री स्वामी समर्थ..
खूप छान पूजा व नैवेद्य पण स्वामी ना पण आवडला असेल हे सगळं असेच तुम्ही दोघांनी एकामेकाला साथ द्या
Shree Swami samartha 🙏🙏 chan zhal udyapan
खूप सुंदर आहे vlog स्वामींचे दर्शन झाले तुमच्या मुळे
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Kadhi तर खूपच आवडती 👌👌
Khup Chan pooja zali mahiti pn sangitli tai dhanyevad 🙏🙏
Dhanyawad Tai 😊🙏
Shree Swami Samarth tai ❤
श्री स्वामी समर्थ ताई ...खूपच सुंदर व्हिडिओ ❤❤❤❤❤
Sunder tai...dev tumhala sukhi thevo
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान
Shree Swami Samarth tai 🙏 khup mast kelay sagle 👌👌👍
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺
Mast what did you add in dal while boiling
खीर आणि कडी हे विरुद्ध पदार्थ आहेत असं करू नये असे म्हणतात बाकी नैवेद्य व पुजा मस्त
Khup chan vlog hota tai thank you किचन टीपs sathi ...
Mazhe vadilpan darvarshi karayache .tyana sakshatkar vhayache .aani doodhachi basundich karayche goad mhanun .Jai shree gurudev datta
खूपच छान सांगता केली पारायणाची. नैवेद्य खूप छान बनवला आणि तुमचे दोघांचे टयुनिंग खूप मस्त आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🚩🙏💐🌹🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 🚩🙏💐🌹🌺
😊🙏
Megha tu tar all rounder aahes
Naiywayda khup sunder ❤
Khup chan kele udyapan 🙏
Shri Swami Samarth 🙏🙏🙏 Megha khup chan uddapan cha video.
खूप सुंदर झालंय पारायण आणि समाप्ती
Zale pn tai parayn..wow👌👌👌 mr. Khupc havshi ahet tuhmche...khupc Chan...tuhmi boltana te jehva man hlvtat na tehva khupc Chan vatey....tuhmchi jodi bgun khupc Chan vatey....sree swami smrth🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌👌😊
😊🙏🙏
आम्ही नेहमी अक्कलकोट आणि गाणगापूर, कडगंजी असे जात असतो.गिरनार, कर्दळीवन सर्व दत्ताची स्थान. झाल्येत माझी.दर 4 महिन्यांनी अक्कलकोटला आम्ही मैत्रिणी जातो.तुम्ही दोघंही छान आहात. तुमच्या सुखी संसाराला आशीर्वाद.
Khup chan newedya🙏
Aamhi roach Bina Kanda lasun swaypak karto. Fakta special dish asel tarch waprto
Hi tai khup mast vidio
😊🙏
Wah khup chan pooja keli bhau Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ सर्व खूप छान बनवल
Khup chan tai❤........श्री स्वामी समर्थ🌺 🙏🌺
Khup chan. Shree swami samarth 🙏
खुप मस्त...nice vlog
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌸 ताई स्वामिं साठी पाण्याचा छोटा तांब्या ठेवला आहे तो कोठून घेतला please सांग
पारायण खुप छान व नीट संपन्न झाले 🙏🌸 स्वामी तुम्हाला नेहमी सुखी आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रारथना 🙏🌸
Dahivadkar saraf
Khup khup abhinandan megha tuza Ani tuzya Mr.ncha..💐🙏
Khup chan recipes dakhavali tai.. Majya mulila pan kadhi khup avadte 😋😋khup chan sangitle parayna baddal.. 👌🏻👌🏻mast video hota tai. 👌🏻👌🏻
छान गुरु चरित्र पारायण
Mast kel tai uddyapan shree swami samarth 🙏
Khupch chan seva tai. Shree swami smarth.
Avdhut chintan Shri Guru Dev Datt
Shree swami samarth tai
मला तर खूप बेक्कार अनुभवलं गुरुचरित्राचे पारायण चालू आहे माझं त्यामध्ये आमच्या दोघांची सारखी घरात भांडण एकदम असा उदास उदास बाकी काही नाही पण म्हणतात ना निगेटिव्ह शक्ती त्रास देत असते तसा काही प्रकार असेल तरीपण मी माझे पारायण कंटिन्यू चालू ठेवला आहे श्री स्वामी समर्थ ताई तुमचा व्हिडिओ खूप छान होता❤
Khup chan tai ..Swami tujya sarv iccha purn Karo .. Shree Swami Samarth 🙏
Kupch chan tai Mast shrre swami samarth
श्री स्वामी समर्थ kuph छान ताई
प्रत्येक व्यक्ती मध्ये श्रद्धा भक्ती हवी शेवटी आपण निसर्गाचे लेकरं
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Khup chan 👌♥️ Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
वाव भाजी आवडली 😊
Shree swami samarth Tai & Dada khup Chan video hotaa tai
तुमचा व्हिडिओ पाहून मी 21 दिवसाचे पारायण चालू केले सगळे नियम पाळून करते
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🤗
khupch mast mala pan karayache hote pan rahun gele pan tumch baghun aapllyach ghari asllyacha jjanavale kharch malahi bhiti vatat hoti aadhi niyamanchi pan dattajayanticha veli me kendrat kele kharach 7 divas asech nighun jatat kalat nahi
Shree Swami Samarth Tai 👌👌
ताई तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा ना पारायण किती दिवसांचे करायचे असते पीलज मी तुम्हाला काल कमेंट मध्ये विचारले होते पीलज ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth khup sunder tai
👌🏼👌🏼👌🏼दादा गुरुदेव दत्त 🙏🙏
🙏🏻🌹Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth Maharaj Ki Jay 🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤❤
Shree Swami Samarth khup chhan vatale
Devasathi thevlel tambyatil pani kas use karaych
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान आहे
Very nice 👌 shree swami samarth 🙏
Diksha la jewan banwayla yetay Hye disun ala Megha koop Chan astat tuze video Bala bless u tuzhi me aai sarkhi ahye Tula me mulgi ch manate tu nakki nakki punyala alis tar ye
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
Nice Dada
Tai video chaan hota
खूप छान मी पण स्वामी भक्त आहे मी 9तारखेला अक्कलकोट ला जाणार आहे
खुपच छान👏✊👍