Nirav Modi ने १३००० कोटींचा झोल कसा आणि कोणाच्या मदतीने केला | Nirav Modi Case Study | Latest News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2023
  • १३००० कोटींचा झोल करून पळून गेलेला Nirav Modi सध्या काय करतो | Nirav Modi latest News | Case Study
    Nirav Modi ने १३००० कोटींचा झोल कसा आणि कोणाच्या मदतीने केला | Nirav Modi Case Study | Latest News
    २००७ साली नगर जिल्ह्यात जमिनीचे व्यवहार करणाऱ्या मोठमोठ्या गुंतवणूकदारांचं येणंजाणं वाढलं होतं. त्या गुंतवणूकदारांनी खंडाळा, गोयकरवाडा आणि कापरेवाडी या गावात जाऊन अशी अफवा पसरवली की लवकरच इथं माळढोक अभयारण्यासाठी तुमच्या जमिनी अधिग्रहित करणार येणारेत. त्याबदल्यात सरकार तुम्हाला जेवढा मोबदला देईल त्यापेक्षा जास्त मोबदला आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही तुमच्या जमिनी आम्हांला विका. त्या गुंतवणूकदारांच्या भूलथापांना बळी पडून भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी मिळेल त्या किमतीत गुंतवणूकदारांना विकल्या. पण नंतर कळलं की ज्या गुंतवणूकदारांना त्यांनी त्यांच्या जमिनी विकल्या होत्या त्यांच्या मागं कोणीतरी नीरव मोदी नावाचा माणूस होता. हो, नीरव मोदी, ज्यानं पंजाब नॅशनल बँकेत साडे तेरा हजार कोटींचा आजवरचा सगळ्यात मोठा घोटाळा केला होता. 2017 साली जेव्हा तो PNB बँक घोटाळा उघड झाला होता तेव्हा देशाची बँकिंग सिस्टीम अन त्यावर विश्वास ठेवणारी जनता हादरून गेली होती. पण नीरव मोदी नेमका यानं तो देशातला सर्वात मोठा PNB घोटाळा नेमका केला कसा ? कोणाच्या साथीनं केला अन पितळ उघडं पडल्यानंतर त्याला पळून जाण्यात नेमकी कुणी मदत केली, सध्या नीरव मोदी कुठाय अन भारत सरकार त्याला अजून भारतात का आणू शकलेलं नाहीये ?सगळचं सविस्तर जाणून घेऊ...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #niravmodi
    #niravmodilatestnews
    #niravmodiinterview
    #niravmodimovie
    #niravmodicasestudy
    #niravmodistory
    #niravmodiscamexplainedtamil
    #niravmodicase
    #niravmodilifestyle
    #niravmodiad
    #niravmodikaunhai
    #niravmodibiography
    #niravmodibisbo
    #niravmodimalayalam
    #niravmodikahahain
    #niravmodicurrentstatus
    #niravmodilatestupdate
    #niravmodifullcase

ความคิดเห็น • 122

  • @user-jx8ov6mt3j
    @user-jx8ov6mt3j 9 หลายเดือนก่อน +53

    मारवाडी गुजराती लोक कर्ज घेऊन बाहेरच्या देशात पळून जातात आणि मराठी लोक आत्महत्या करतात कर्ज बाजारी झाल्यावर 😅
    म्हणजे विचार करा आपण मराठी माणस किती मागे आहोत 🙏
    त्यामुळे मराठी माणसाने नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय केला पाहिजे 🖐
    मराठी माणसाने एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे आपल्यात जर एकता असेल ना तर कोणी आपल काहीही बिघडऊ शकत नाही 👍

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 9 หลายเดือนก่อน +35

    नरेंद्र मोदी ची कृपा. आहे मल्ल्या आणि ह्याच्यावर😊

  • @pandurang3572
    @pandurang3572 9 หลายเดือนก่อน +41

    इथ आम्ही पंजाब नॅशनल बँक कडून 40,000 हजार कर्ज घेतल मोटार सायकल घेण्या साठी एक अफता उशीर झाला आणि आमची गाडी घेऊन गेले

    • @chirag263
      @chirag263 9 หลายเดือนก่อน +5

      😂😂

    • @SachinHolkar1988
      @SachinHolkar1988 9 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂

    • @deepakgothivarekar6759
      @deepakgothivarekar6759 8 หลายเดือนก่อน +9

      40000 कोटींच कर्ज घेतलं तरच सूट मिळते

    • @kshitijwarekar7478
      @kshitijwarekar7478 8 หลายเดือนก่อน

      Case kar bank var 😂😂😂🤣🤣🤣

    • @vinayp8040
      @vinayp8040 8 หลายเดือนก่อน +1

      Na khaunga na khane dunga wala formula aahe ha o sir.

  • @user-kv6zf9qn7n
    @user-kv6zf9qn7n 9 หลายเดือนก่อน +27

    निरव मोदी, ललित मोदी, और एक हमारे ....मोदी सब झोलर है. एक सब मिठी मिठी बाते करके अपना फायदा करते है.... अगर जल्दी समज लिया लोगो ने तो अच्छी बात है..... वरना बहुत भारी पडेगा ये मोदी हमारे लिए

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 9 หลายเดือนก่อน +3

    धन्य धन्य निरव मोदी तुम्हाला नमोचा आशीर्वाद असल्याने तुमची मजा झाली.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 หลายเดือนก่อน +8

    मला हे कळत नाही जी सर्वसामान्य लोक असतात त्यांना बँका कर्ज देयला टाळाटाळ करत असते. आणि या निरव सारख्या नालायकांना कस काय कर्ज पुरवठा करते. काय माहित 🤝

    • @siddkharavtekar7141
      @siddkharavtekar7141 8 หลายเดือนก่อน

      Manegar la magange karta aale pahije tya sathi Agent lagato

    • @ashokghoalp8183
      @ashokghoalp8183 8 หลายเดือนก่อน

      त्यामध्ये बँक चे कर्मचारी च पण कमिशन ठरलेलं असतं. म्हणून इतके मोठे कर्ज मिळत यांना. आणि ते सर्व पुर्ण प्लॅनिंग ठरलेलं असत. सेटलमेंट झालेली असते. डायरेक्ट बाहेर देशात जाण्यासाठी.

  • @bgnagargoje5718
    @bgnagargoje5718 9 หลายเดือนก่อน +8

    70हजार कोटी cha सगळ्यात मोठा घोटाळा आहे

  • @mukundsalve287
    @mukundsalve287 9 หลายเดือนก่อน +20

    निरव ने देश के बाहेर जाने के लिए गुजरात लाबी को दिए बगैर बाहर जा ही नहीं सकता।

  • @ganeshgawande2737
    @ganeshgawande2737 9 หลายเดือนก่อน +6

    शेवटी मुद्दा आवडला भाऊ शेतकरी चा🙏🙏🙏

  • @ashokghoalp8183
    @ashokghoalp8183 9 หลายเดือนก่อน +45

    बरेच अडकत असतील म्हणून आणत नाही यांना भारतात 😢

    • @deepakgothivarekar6759
      @deepakgothivarekar6759 8 หลายเดือนก่อน +1

      दाऊद ला सुद्धा म्हणूनच आणत नाहीत

    • @vinayp8040
      @vinayp8040 8 หลายเดือนก่อน

      Kharach bolale

    • @rahulambekar7042
      @rahulambekar7042 3 หลายเดือนก่อน

      Nice comment

  • @promdkawade185
    @promdkawade185 9 หลายเดือนก่อน +10

    हेच बॅकावाले शेतकऱ्यांच्या जमिनी वर जप्ती करण्याची धमकी देतात.२५ हजार रुपये कर्जासाठी २५ हेलपाटे मारायला लावतात

  • @arunmore4205
    @arunmore4205 9 หลายเดือนก่อน +20

    मोदीने शेतकरी सुध्दा फसवले.
    मागच्या 20 वर्षापासून मी फक्त एक एकर शेती करतो. शेती माझ्या नावावर आहे आणि मला दुसरे काहीही उत्पन्न नाही.माझी pm किसान योजना 9 हफ्ते आल्यानंतर अचानक No land seeding म्हणजे जमीन नोंदणी नाही म्हणुन माझी चालू असलेली योजना बंद केली गेली. भरपुर चकरा कोपरगाव तहसिल कार्यालयात मारल्या सगळी कागदपत्र जमा केली.आणि आता सगळे बरोबर असुन सुद्धा मागचे चारही हफ्ते आलेले नाही. 27 जुलै 2023 चा ही हफ्ता आला नाही. आता मी परत चकरा मारणारही नाही आणि त्या मोदीला मतही देणार नाही. माझ्या सारखे असे खुप शेतकरी जे स्पष्ट पणे पात्र असून सुद्धा त्यांची चालु असलेली योजना मोदीने मुद्दाम बंद केली गेली आहे. ह्या सर्वांना पैसे मागच्या वर्षापासून मिळालेले नाही. मोदी सरकार थर्ड क्लास आहे. बीजेपी चा फुलफॉर्म आहे बडी झूठी पार्टी. मोदीला आता परत मत देणे म्हणजे शेतकऱ्यांना वावर विकावे लागेल.
    No more Modi No more BJP

    • @bhavit17
      @bhavit17 9 หลายเดือนก่อน +3

      इलेक्शन येईल दादा.. सर्वे हफ्ते येतील.. नंतर या ना त्या मार्गाने मोदी परत वसुल करेल आणी अडाणी ला देईल.. सध्या मोदी अडाणी ला कर्ज देण्यात व्यस्त आहेत

    • @arunmore4205
      @arunmore4205 9 หลายเดือนก่อน +3

      @@bhavit17 भावा मोदी परत निवडून येत नाही.

    • @bhavit17
      @bhavit17 9 หลายเดือนก่อน

      @@arunmore4205 चुकून निवडून आला तर भयंकर वाट लागेल आपल्या देशाची.. शिकलेलं नेतृत्व किती महत्वाचं असतं हे पटवून दिल याने.. इडा पीडा टलो आणी याचं राज्य परत कधीच नको येवो

    • @vinayp8040
      @vinayp8040 8 หลายเดือนก่อน +1

      He vastav kunich sangnar nahi dada

  • @manikbankar5218
    @manikbankar5218 9 หลายเดือนก่อน +6

    राईट ऑफ करणाऱ्या व्यक्तीला जबाबदार धरायला हवे. हा सगळा पैसा लोकांचा आहे. कमिशन घेऊन कर्ज द्यायचे आणि ते राईट ऑफ करायचे हे सगळे संगनमताने होत नसेल कशा वरून.

    • @vinayp8040
      @vinayp8040 8 หลายเดือนก่อน

      Sir saglech hya mothya lokan sarkhe sanganmatane tari write off karat nasatil na tase write off karnyachi garaj hajaron madhlya 40 50 lokanna satyate mule padat asel pan tya goshtincha aadhar ghet loka karodonchi karje pan write off madhe ghalat asatil tar tyanchya malmatta gothavane he sirkari kaam nasave ka

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 8 หลายเดือนก่อน +7

    मी पण असंच काहीतरी करावं म्हणतोय पण 2024ला मोदी शेठच राहणार नाहीत मग मला वाचवणार कोण? 😊😅

  • @Emptiness132
    @Emptiness132 9 หลายเดือนก่อน +10

    धर्माचा गांजा पिऊन, बीजेपी ला मतदान करणाऱ्यांना कोण समजवनार हे

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 9 หลายเดือนก่อน +5

    परळी विधानसभा बबन गित्ते vs धनंजय मुंडे यावर व्हिडिओ बनवा

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 9 หลายเดือนก่อน +1

    Detail story aahe khup aaj understand zhali thank you team vishay bhari and prathnesh dada

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 9 หลายเดือนก่อน +2

    Nice information❤

  • @kalpanadaware5076
    @kalpanadaware5076 8 หลายเดือนก่อน +3

    गरिबांचे कर्जे माफ केले जात नाही असे घोटाळे सरकार कसे सहन करते शेतकऱ्यांचे माफ करा कर्जे

  • @anandgondkar9275
    @anandgondkar9275 9 หลายเดือนก่อน

    Nice

  • @nandkishorguptegupte1365
    @nandkishorguptegupte1365 9 หลายเดือนก่อน +2

    बॅंक अधिकारी गरीब बिचारे असतील नाही का ? स्टेट बॅकेने तर प्रत्येक खातेदारांना खंडणी देऊनचं पेंशन चे पैसे देणे सुरू केले आहे!!!

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 9 หลายเดือนก่อน +1

    Write off म्हणजे कर्ज शून्य करणे नाही. ती फक्त हिशोबाच्या पुस्तकातून काढून टाकतात. याचा अर्थ असा नाही की त्याची वसुली करणे थांबवतात. वसुलीचे प्रयत्न चालूच असतात.

    • @kshitijwarekar7478
      @kshitijwarekar7478 8 หลายเดือนก่อน

      Thanksss sangitalyabaddal....mag karj vasool honar na...🤣🙏🤣

  • @akashchougale1139
    @akashchougale1139 8 หลายเดือนก่อน

    13000...हजार कोटी...मधले...1...1..j
    हजार जरी...प्रत्येक जिल्ह्याला मिळाले असते...तर प्रत्येक जिल्ह्यात 1...धरण झालं अस्त... शेतकऱ्याच पाण्याचं प्रश्न solve झालं अस्त...

  • @prabhakarjoshi5283
    @prabhakarjoshi5283 2 หลายเดือนก่อน

    नीरव मोदी पळून गेला नाही तो हिंदुत्वाचा प्रसार करण्यासाठी पर देशी गेला आहे

  • @user-bv8qr4vj1x
    @user-bv8qr4vj1x 9 หลายเดือนก่อน +4

    तो.रिकामा.कसा.त्याला.कायदेशीर.अटक.का.होत.नाही

  • @harshadchaudhari3028
    @harshadchaudhari3028 9 หลายเดือนก่อน +5

    तो आयटम झवतो तू काय करतो

  • @akashchougale1139
    @akashchougale1139 8 หลายเดือนก่อน

    13000 कोटी.....जोक नाही... कोणीच काय बोलत नाही अश्या प्रकरणावर....आरे लाज वाटली पाहिजे...मेरा भारत महान म्हणणारे आपले लोकप्रतिनिधी पण गप्पच असतात...नेमकी भानगड काय आहे...काय सामान्य माणसांनी...नुसते हप्ते....कर...भरून....मरून जायचं....आहे काय कुट न्याय....आणि हे बोक्के.... भ्रष्टाचार करून गायब होणार....सामान्य जनता घाईला आली....महागाई मूळ...आणि एका बाजूला बिन्धास्त झोल चालू आहेत...कोण आहे देशावर प्रेम करणारा...हे वरच प्रकरण आणि ह्याचे धागे दोरे शोधणारा...काय आपल मिळतोय government cha पैसा म्हणून fkt नोक्री करणारा...

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 7 หลายเดือนก่อน +1

    सामान्य माणसाला बँक 1 लाख पण देत नाही हे बँक अधिकारी यांना मॅनेज करून 10000 कोटी कर्ज घेतात व जातात वा

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 2 หลายเดือนก่อน

    मी तण फक्त एक लाख रु कर्ज काढण्यासाठी सगळ्या बँका मधि गेलो तरी कर्ज मिळेना इथ तर कोठी न रु कर्ज कसे काय मिळाल

  • @sandeepchavan7956
    @sandeepchavan7956 9 หลายเดือนก่อน +2

    ललित मोदी यांची माहिती सांगा

  • @rewaleclass8066
    @rewaleclass8066 8 หลายเดือนก่อน

    SM GLOBAL नाशिक ची co बद्दल माहिती द्यावी

  • @filmyfatafatIndia
    @filmyfatafatIndia 7 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi One Assist insurance scam baddal pan ek video kadha, khup lokanna fasavlay

  • @narhareerasve4608
    @narhareerasve4608 9 หลายเดือนก่อน

    अहमदनगर चया शेतकऱ्यांचे काय झालं हे सांगितले नाही बरोबर आहे आपला विषय भारी यांच्या मुळे च आहे आपणं शेतकरया च सांगितले नाही

  • @ganeshthigale8030
    @ganeshthigale8030 8 หลายเดือนก่อน

    मी माझ्या BJP समर्थक मित्रांकडून एकले की बाहेरील देशांमध्ये मोदींची खूप वट आहे त्यांचे सर्व देश एकतात मग मोदिसाहेब एकासुध्धा कर्जबुडव्याला परत का आणू शकले नाहीत

  • @manoharwaghmare2163
    @manoharwaghmare2163 6 หลายเดือนก่อน

    याना कोनाचे साथ असेल तुमीच ओलखा

  • @sukhdevofficial8874
    @sukhdevofficial8874 9 หลายเดือนก่อน +1

    13500 करोड घोटाळा कुठे आणि 500 कोटीचा कुठे उगाच त्या हर्षद मेहता चा जीव घेतला सरकारण आता तर भारत किती पुढे आहे मग का नही पकडुन आणल

  • @aodellllllllllllh6606
    @aodellllllllllllh6606 9 หลายเดือนก่อน +1

    1st

  • @maheshgadekar5440
    @maheshgadekar5440 8 หลายเดือนก่อน

    मी पण आर्थिक अडचणीत आले मला पण कर्ज देणारी बँक सांगा

  • @akshaypawar7174
    @akshaypawar7174 3 หลายเดือนก่อน

    Shevtache vakya barobar boala sir. Shetkrayala 20 hajar sudha karj det nahi bank

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 9 หลายเดือนก่อน

    शेट्टी आणि खरात यांचे काय झाले, सांगितलेच नाही.

  • @ashishpawar5203
    @ashishpawar5203 8 หลายเดือนก่อน

    निरव सारखा नरेंद्र ला सुद्धा देशाबाहेर काढायची वेळ आता आली आहे......😅

  • @kiransonawane4319
    @kiransonawane4319 3 หลายเดือนก่อน

    Sarvanni bank madhye rti marun konala loan dile tyachi mahiti ghyavi tarach bank var control rahil. Garibanna loan milat nahi

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT 8 หลายเดือนก่อน

    900 कोटी च्या property मधून 400 कोटी चि वसुली हा पन घोटाळा च आहे की

  • @yogeshchaudhari9947
    @yogeshchaudhari9947 8 หลายเดือนก่อน

    Bhau shetkari kasa garib hot calay yacyavari ek video banava

  • @gooooooooooooo482
    @gooooooooooooo482 8 หลายเดือนก่อน

    Kontya political party la paise dile asti he saglyana mahit ahe....

  • @ShantaramHolkar-vb8ly
    @ShantaramHolkar-vb8ly 9 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @siddkharavtekar7141
    @siddkharavtekar7141 8 หลายเดือนก่อน

    Politician Police Custom officer yanchya Prema shiyai he shakya nahi he Shemd por pan sangel

  • @swamisamarteh5791
    @swamisamarteh5791 9 หลายเดือนก่อน +1

    Modichya Aashirvadane to sukhat samadhanat aahe

  • @17amargiri
    @17amargiri 9 หลายเดือนก่อน +4

    Marathi movies bagtoy ti sadya kay kartey 😂😂😂😂

  • @prafulldalimbe2306
    @prafulldalimbe2306 8 หลายเดือนก่อน

    Modi - modi bhai bhai ..

  • @vinayp8040
    @vinayp8040 8 หลายเดือนก่อน

    Aamhala 20 30 hajar dyayla aani 2 5 hafte nahi bharle ki lagech toh credit score mati karun bhikela lavayla barobar jamta hya bankanna

  • @SinghmP24
    @SinghmP24 9 หลายเดือนก่อน

    राम शिंदे ने ढीग पैसा छापला... नीरव मोदीने लय माल दिला त्याला.. जमिनी व्यवहार बिनभोभाट झाले

  • @dnyaneshwargavhane2916
    @dnyaneshwargavhane2916 8 หลายเดือนก่อน

    Maze 20 hajarachya karjamule maharashtra bakne khate hold kele

  • @prafulgade2759
    @prafulgade2759 9 หลายเดือนก่อน +5

    Neerav modi narendra modi cha Bhau 😂🙏

  • @mr.marathi
    @mr.marathi 9 หลายเดือนก่อน +2

    काय करतो म्हणजे काय ** ****😂

    • @FactBuzz17
      @FactBuzz17 9 หลายเดือนก่อน

      Kay karto

  • @chaganmali149
    @chaganmali149 9 หลายเดือนก่อน +7

    तो सध्या लंडन मध्ये। पाव विकतोय😂😂

    • @vinayp8040
      @vinayp8040 8 หลายเดือนก่อน +1

      Pakoda nahina

  • @user-rn5qv7bj1u
    @user-rn5qv7bj1u 9 หลายเดือนก่อน +1

    Gujarati Bhaya desh bech ke khaya😂😂

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 8 หลายเดือนก่อน

    Sahalyat motha Modi hitech ahe na bhawa ekdam kharbolas bhawa

  • @Nk-hi1kt
    @Nk-hi1kt 9 หลายเดือนก่อน +1

    Harshad Mehta is not fraud.

  • @pradipnimase570
    @pradipnimase570 8 หลายเดือนก่อน

    😢😢😢😮😅😊😅😅

  • @salmangoatfarmmorba
    @salmangoatfarmmorba 9 หลายเดือนก่อน

    Digital Bahrat

  • @ekkapatil9739
    @ekkapatil9739 8 หลายเดือนก่อน

    मला एक कळत नाही निरव मोदी लॉस मध्ये कसा काय आला

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 8 หลายเดือนก่อน

    Biryani, Zinga of London, 30+60+90, Kiritbhai Somaiya Rakshabandhan Yojana money goes to the charity of religious devotees like Nirav Modi Lalit Modi,

  • @sameerumarjikar3142
    @sameerumarjikar3142 4 หลายเดือนก่อน

    सरकारला अक्कल नाही आणि सर्वसामान्य माणूस income tax चे पैसे भरतो हेच पैसे सरकार बँकांना देत आणि बँका आणि त्यांचे अधिकारी याचा गैरवापर करून घेतात, समान्य business man ला याच बँका CIBIL वगैरे चेक करून लोन द्यायला मागेपुढे पाहतात, हे सगळं चुकीचंच आहे

  • @akashchougale1139
    @akashchougale1139 8 หลายเดือนก่อน

    एवढं करून पण पैसे शिलक राहली असते

  • @user-on1eo6yj9m
    @user-on1eo6yj9m 9 หลายเดือนก่อน

    सगळयात महाराष्ट्त मोठा घोळ शरद पवार 1992 मुमब ई द.गल

  • @kiransonawane4319
    @kiransonawane4319 3 หลายเดือนก่อน

    Election funding kele asel

  • @vinayp8040
    @vinayp8040 8 หลายเดือนก่อน

    Maja marat asel aapan aaple deshvasiy milun bharun kadhu ki mahagai ne hyanche karj

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x 9 หลายเดือนก่อน +4

    हर चोर मोदी क्यो

  • @user-sw8zj4tk3k
    @user-sw8zj4tk3k 3 หลายเดือนก่อน

    चोर चोर चोर

  • @shree3315
    @shree3315 9 หลายเดือนก่อน

    Shtkari bhikarya Sarah krj ghetoy that bank che chuk nhi CR do ch karj ghya na tumhi pn ani lava bankela chuna

  • @sanjay-MH12
    @sanjay-MH12 3 หลายเดือนก่อน

    Zola utha ke chal diya ye to😂😂😂😂

  • @SinghmP24
    @SinghmP24 9 หลายเดือนก่อน

    निरव दररौज मोड्याची फोटोची आरती करतो...

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 9 หลายเดือนก่อน

    Raj saheb gele hote Gujrat model baghayla,, prachar pn khup jhala,, shevti Kay jhal,, Atta 1aamdar rahila

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 9 หลายเดือนก่อน

    Modi hai to munkin hai.... ghya ajun Gujrat model... maharashtra model pude hyanchi layki tri aahe ka

  • @mohanyenpure8016
    @mohanyenpure8016 9 หลายเดือนก่อน +1

    London madhe pav khato

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 9 หลายเดือนก่อน

    Inocent farmer 😅😅😅

  • @ishwarthorat4287
    @ishwarthorat4287 9 หลายเดือนก่อน

    प्रत्येक वेळी मोठ मोठे घोटाळे करून सुद्धा शरद पवार वाचतात कसे असा व्हिडिओ बनवा

  • @Dnger111
    @Dnger111 9 หลายเดือนก่อน

    Ha pn video khup lavkar banvtoy ani asa pn jhata kay farak padnar nahi tya lokana tu views vadhv tujhe

  • @Educationalweb38739
    @Educationalweb38739 9 หลายเดือนก่อน

    Tuzhya baap

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 8 หลายเดือนก่อน

    Nice

  • @user-kv6zf9qn7n
    @user-kv6zf9qn7n 9 หลายเดือนก่อน +1

    निरव मोदी, ललित मोदी, और एक हमारे ....मोदी सब झोलर है. एक सब मिठी मिठी बाते करके अपना फायदा करते है.... अगर जल्दी समज लिया लोगो ने तो अच्छी बात है..... वरना बहुत भारी पडेगा ये मोदी हमारे लिए

  • @user-kv6zf9qn7n
    @user-kv6zf9qn7n 9 หลายเดือนก่อน +2

    निरव मोदी, ललित मोदी, और एक हमारे ....मोदी सब झोलर है. एक सब मिठी मिठी बाते करके अपना फायदा करते है.... अगर जल्दी समज लिया लोगो ने तो अच्छी बात है..... वरना बहुत भारी पडेगा ये मोदी हमारे लिए