मारोती आणि राणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💝💝 तुमचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💫💫💥💥 मामा लुटेरे आहे एक नंबर चे कलाकार त्यामुळे आपले विशेष आभार
आज मतदानाच्या धावपळीत सुध्दा खुप छान व्हिडिओ आमच्या पर्यंत सादर केला आणि मारोती भाऊ ची सुटका खूपच शितापिने सुखरुप सुटका केली व मारोती भाऊ आणि राणी दिदी यांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा
मारुति भाऊ व राणी ताई यांना मन पुर्वक लग्नच्या खुप खुप अभिनंदन 💐💐 गुरुजी फक्त एखादी एपीसोड वाढवा लागते एंड चांगला झाला पाहीजे अशी आमची इच्छा आहे ❤❤❤❤👌👌👌
एकदम करेक्ट .... समाजातील परिस्थिती एकदम तंतोतंत दाखवता दादा तुम्ही ... 👏💐👌🙏👍🏻☝️ दादा गावातल्या हप्त्याच्या नियोजनात काही लोकं असे असतात की ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळही नसते वर्षभर मंदीरावर पाय टाकत नाहीत अशे लोकं सप्त्यात मधात मधात बोलतात अशे कीर्तनकार घ्या, तशे कीर्तनकार घ्या हा गायक सांगा ,तो गायक सांगा .. त्यांच्यावर विडीओ बनवा दादा ....🙏
मारुतीभाऊ आणि राणीताई यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹🌹 गुरूजी मतदानाच्या धावपळीत सुध्दा खुप छान तुम्ही व्हिडिओ बनविला त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद....
इलेक्शन ड्यूटी मुळे लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी उशीर झाला आशा आहे मारोतराव समजून घेतील मारोती आणि राणीताई ला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐 तुमची जोडी म्हणजे आदर्श जोडी होणार हे नक्की तुमचे भावी आयुष्य सुख-समृद्धीने बहरून जावो हीच प्रार्थना 🙏🏻🙏🏻 ❤❤ नांदा सौख्य भरे 💐💐💐
मारोतराव व राणी ताई चे अभिनंदन मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला मन भरून आलं गतकाळातील जुन्या आठवणी नव्या झाल्या त्यामुळे नवीन पिढीला जुन्या काळातील लग्न सोहळा कसा कसा असायचा हे यातून समजले या एपिसोड ची सर्वांनाच आतुरता होती.1न. एपिसोड गुरुजी
मामा लुटेरे यांचे खुप काही कर्म चुकल्ले पन एक आज चा अस कर्म केला की सारे पुण्य वाटून घेतले ईश्वर त्यान्ना अशीच सतबुद्दी देवों हिच ईश्वर चरनी प्रार्थना आनी मारोती दादा अन रानी वहिनी आपनस लग्नाच्या हार्दिक सुभेछ्या ❤❤❤❤ माझ्या कादून कॉमेंट हेच गिफ्ट आपला संसार सुखाचा नांदो आनी शिवलाल च्या दृष्टि कोणातु न दूर राहवे मिच लग्नाले आलेला तुमचा पाहुना विनोद चंद्रकांत parde
या विडियोचि आपन सर्व आतुरतेने किति दिवसापासुन वाट पहात होतो 😊❤😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏nice video sar 🙏🙏🙏
मारोती व राणीताईला विवाह सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचाली साठी अशीच दोघांची जोडी परमेश्वर सदैव बनून ठेवो ❤❤❤ गुरुजी मानलं तुम्हांला 17 तारीख पण जवळ केली आणि 20 तारीख पण रेग्युलर मध्ये आणली मानलं तुमच्या शार्प दिमागाला. पण गुरुजी हाटेले कसा संतापला ते आणि शिवलाल बबन्या कश्याचा एन्ड दाखवा पण गुरुजी 2 3एपिसोड बनले तरी चालेल पण एन्ड मस्त झाला पाहिजे ❤❤❤❤
कट्टर मामा भांजें समर्थक ❤
आलूपोंगा , छोट्या नी जी मदत दिली ते. या जमान्यात कोणीच करत नाही, salute to अलूपोंगा and gang.
मानल बा मामा ले
मामा असल्यावर काही पण होऊ शकते
अभिनंदन मारोती दादा रानी बाई❤❤❤
मारोती आणि राणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💝💝
तुमचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💫💫💥💥
मामा लुटेरे आहे एक नंबर चे कलाकार
त्यामुळे आपले विशेष आभार
आज मतदानाच्या धावपळीत सुध्दा खुप छान व्हिडिओ आमच्या पर्यंत सादर केला आणि मारोती भाऊ ची सुटका खूपच शितापिने सुखरुप सुटका केली व मारोती भाऊ आणि राणी दिदी यांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा
मारोती उर्फ बुटकेश्वर मुंगशीराम धुटके व रानी ताई देंडके यांना त्यांच्या विवाह लग्नाबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छा 💐💐
❤❤खूप खूप अभिनंदन राणी आणि बुटकेश्वर 👩❤️💋👨👩❤️💋👨👩❤️💋👨👩❤️💋👨👩❤️💋👨
आभि नंदन मारोती व रानी
😅😮a 20:56 20:56 20:56 ❤❤ 20:57 20:57 20:57 20:57 20:57 20:58 20:58 20:58 @@samavlogs0
मामा लुटेरे हे क्यारेक्टरच एक नंबर आहे.
मारोती आणि राणीताई यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
मारोतराव आणि राणी ताई पुढील वाटचालीस लग्नाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💞💐
तुम्हाचे पुढील आयुष्य सुख समाधाने जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे
खूप खूप अभिनंदन मारोती उर्फ बुटकेश्वर आणि राणी वहिनी.....🎉🎉🎉🎉🎉🎉
आता आतुरता झाब्रू डिक्टेतिव आणि नलू वहिनी च्या लग्नाची.......!❤❤❤❤❤❤❤
मारुती व राणी यांचा शुभविवाह पार पडत आहे तरी त्यांना पुढच्या वाट चालीस हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 व्हिडिओ गुरुजी एक नंबर झाला बाकी
मारुति भाऊ व राणी ताई यांना मन पुर्वक लग्नच्या खुप खुप अभिनंदन 💐💐 गुरुजी फक्त एखादी एपीसोड वाढवा लागते एंड चांगला झाला पाहीजे अशी आमची इच्छा आहे ❤❤❤❤👌👌👌
दोघांना पण लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
मामा म्हणजे लय भारी व्यक्तिमत्त्व आहे पण जशास तशे वागतो हॉरर भाग काढा एखादा गुरुजी🎉
एकदम करेक्ट ....
समाजातील परिस्थिती
एकदम तंतोतंत दाखवता दादा तुम्ही ...
👏💐👌🙏👍🏻☝️
दादा गावातल्या हप्त्याच्या नियोजनात
काही लोकं असे असतात
की ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळही नसते
वर्षभर मंदीरावर पाय टाकत नाहीत
अशे लोकं सप्त्यात मधात मधात बोलतात
अशे कीर्तनकार घ्या, तशे कीर्तनकार घ्या
हा गायक सांगा ,तो गायक सांगा ..
त्यांच्यावर विडीओ बनवा दादा ....🙏
मारुती भाऊ आलू पोंगा खूप खूप तुम्ही कर्तव्य केलं त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा 😂😂😂
मारुतीभाऊ आणि राणीताई यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹🌹 गुरूजी मतदानाच्या धावपळीत सुध्दा खुप छान तुम्ही व्हिडिओ बनविला त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद....
शिवलाल टोयगोटे ले बत्ती मारोती उर्फ बुटकेश्वर मुंगशीराम धुटके व रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂😅
निवडणूक असुनही आपण विडियो टाकला फार छान सर
❤❤🎉🎉मारुतीराव धुटकेआणि राणी ताई यांचे मनापासून अभिनंदन, व ज्याही मतदारांनी आज आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली त्यांची सुद्धा अभिनंदन🎉
दोघांना आपण लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
मारोती आणि राणी यांना लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
नांदा सौख्य भरे🎉🎉🎉👏👏👏🙏🙏
मारोती आणि राणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन....
तुमचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
आलू भुंगा आणि जागरण गोंधळाचा अभिनंदन तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड❤❤❤
इलेक्शन ड्यूटी मुळे लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी उशीर झाला
आशा आहे मारोतराव समजून घेतील
मारोती आणि राणीताई ला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐 तुमची जोडी म्हणजे आदर्श जोडी होणार हे नक्की
तुमचे भावी आयुष्य सुख-समृद्धीने बहरून जावो हीच प्रार्थना 🙏🏻🙏🏻
❤❤
नांदा सौख्य भरे 💐💐💐
मारोती भाऊ &वैनी साहेब यांना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐 लग्नच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन मारोतीदादा ❤ राणी वाहिनी 🎉
मारोती आणि राणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन वा .तुमचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🎉🎉💐💐
मारोतराव आणि राणी ताई यांचे खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
Jai Ho Rampur ke ♥️ mama super ke ♥️ Jai Ho Jai Ho sir
सबसे बडा विलन मामा हि है इस खेल मे 😂😂 व्वा रे मामा काय सोंग कधी घ्या लागते बरोबर माहित आहे बावा 😂😂 congratulations Maruti Bhau 🎉 मतदान पण झालं 😂😂
Congratulations 👏👏👏 मारोतराव
एकचं वादा मारती दादा
खजूर हटले व शिवलाल टोयगोटे ले बत्ती मारोती उर्फ बुटकेश्वर मुंगशीराम धुटके व रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂😜🤣🤣🤣
मारोतराव व राणी ताई चे अभिनंदन मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला मन भरून आलं गतकाळातील जुन्या आठवणी नव्या झाल्या त्यामुळे नवीन पिढीला जुन्या काळातील लग्न सोहळा कसा कसा असायचा हे यातून समजले या एपिसोड ची सर्वांनाच आतुरता होती.1न. एपिसोड गुरुजी
मारोती आणी राणी ताई, यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा, पुढील वाटचालीसाठी भविष्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन ❤🎉🎉❤
मामा लुटेरे यांचे खुप काही कर्म चुकल्ले पन एक आज चा अस कर्म केला की सारे पुण्य वाटून घेतले ईश्वर त्यान्ना अशीच सतबुद्दी देवों हिच ईश्वर चरनी प्रार्थना आनी मारोती दादा अन रानी वहिनी आपनस लग्नाच्या हार्दिक सुभेछ्या ❤❤❤❤ माझ्या कादून कॉमेंट हेच गिफ्ट आपला संसार सुखाचा नांदो आनी शिवलाल च्या दृष्टि कोणातु न दूर राहवे मिच लग्नाले आलेला तुमचा पाहुना विनोद चंद्रकांत parde
मारोतराव व राणी ताई या दोघांना विवाह लग्न सोहळा संपन्न झाल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन गुरुजी
Congratulations Marti dada and Rani vahini 🎉 happy married life 🎉😊
Mama bhanje 👑👑👑1ch no
गुरुजी तुम्ही येवढ्या निवडणुकीच्या कामतून वेळ काळून आम्हा प्रेक्षकांसाठी व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ बनवल्या बदल धन्यवाद 🙏🙏🫡🫡
मारोती उर्फ बुटकेव्क्षर मुंशीराम धोंडगे व राणीताई देंडगे यांना लग्नाच्या शुभेच्छा
मंगलाष्टक लय भारी
मारोती भाऊ आणि राणी बाई ला खुप खुप अभिनंदन...❤💐
धुटके परिवार व देंडके परिवारांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मारोतराव आणि रानितैला लग्णसोहळयाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
मारती - राणीचं लग्न सुखरूप पार पडलं . अभिनंदन राणी - मारूती 💐💐💐
🌹🌹नांदा सौख्य भरे 🌹🌹
आम्हि सगळे ज्या दिवसा चि वाट बघत होतो तो दिवस आला अभिनंदन मारोति भाऊ राणि वयनि 🎉🎉🎉❤
Congratulations 🎉 मारोतराव आणि राणी बाई 🎉🎉
Mama lover😂😂😂😂 like kara
मारोतराव व राणीबाई नवदांयत्याचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा.
खुपचं छान म्हटलं देवीदास भाऊ मंगल अष्टक ❤❤
मारोती❤राणी यांना शुभ विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏🌹🌹💙💙 हाटेले व शिवलाल यांना बत्ती द्या. मारोतीला सुखरूप आणल्याबद्दल मामा लुटेरेचं हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍👍💙💙💙💙
Congratulations maruti ❤ ranitai
या विडियोचि आपन सर्व आतुरतेने किति दिवसापासुन वाट पहात होतो 😊❤😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏nice video sar 🙏🙏🙏
अभिनंदन मारोती दादा आणि राणी ताई 🎉❤💐
Butakeshwar ani raani yanchya lagna babat manpurvak abhindan❤❤🎉🎉
मामा च्या कृपेने मारोतराव चे लग्न निर्विघ्न पार पडले....
मारोती उर्फ धुटकेश्वर व राणी ताई यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद
सरपंच यांनी मगलाष्ट मस्त मटल🎉🎉
इतिहासात मामाच नाव पुन्हा अमर झालं. मामा जिंदाबाद
😂😂😂😂😮😮😮😢😅 मामाच विषयाचं लय भारी
Lagnacha shubhechha maroti bhau na 🎉💐🙏🏻
मामा भांजे यांनी चांगले काम केले सलामी त्यांना
मारुती दादा आणि राणी ताई यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा यांचं पुढील आयुष्य खूप आनंदात जावो?😅😅😅😂😂❤❤❤
Congratulations marti,and Rani Tai🎉🎉🎉
मारोती दादा तुम्हला लग्नाचाय हार्दिक सुभेच्छा
Congratulations Maruti 🎉🎉🎉
मारती आणि राणी वयनीना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि मामा भाचे याचे character छान होते.
आणि शिवलाल ला चांगले मिर्ची ची धुरी दया वरती टागून
मारती व राणी ताई यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
मारोती आणि त्यांच्या पत्नी यांनी मतदान केल्या बद्दल धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤
सबसे बडा डॉन मामा भाचे पहिलवान 😂😂❤
शिवलाल तो गयो भाया, शिवलाल तो गयो 😂
मारोती व राणीताईला विवाह सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचाली साठी अशीच दोघांची जोडी परमेश्वर सदैव बनून ठेवो ❤❤❤ गुरुजी मानलं तुम्हांला 17 तारीख पण जवळ केली आणि 20 तारीख पण रेग्युलर मध्ये आणली मानलं तुमच्या शार्प दिमागाला.
पण गुरुजी हाटेले कसा संतापला ते आणि शिवलाल बबन्या कश्याचा एन्ड दाखवा पण गुरुजी 2 3एपिसोड बनले तरी चालेल पण एन्ड मस्त झाला पाहिजे ❤❤❤❤
राणी ताई व मारोतराव यांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
मामा भांजे 1 नं 🙏🙏🙏❤️
मारोतरावचे लग्नात आगळीवेगळौ पध्दत पहायला मिळाली घन्यवाद गुरजी.
🍫🍫💐💐💐💐🎉🎉Happy Married life maroti and rani vahini ji
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
Congratulations 🎉 maroti dada and Rani vahini🎉❤
Congratulations Maruti Bhau & vahini 🎉❤
मारोती आणी रानी ताईस लग्नंलाचा खुप खुप शुभेच्या 🎉🎉👩❤️👨💐💐🎊
Maruti bhau aani rani Yana lganacha shubecha ❤
Congratulations 🎉
प्रदीप शिवणकर यांच्या कडून सौ राणी ताईस
सप्रेम भेट
गिफ्ट आहे 🎁 OnePlus tv 🖥️
😇❤❤😇
Congratulations maruti dada and Rani tai
Mama chi entry lay bhari🎉🎉🎉🎉
Lay bhari episode sir🙏
अभिनंदन मारोती अभिनंदन राणी अभिनंदन गुरुजी अभिनंदन रामपूर वासियां अभिनंदन मामा
आतापर्यंत बस झाले शिवलालच बत्ती पाहिजे❤❤
Congratulations maroti dada & Rani tai🎉
😂😂😂लई भारी सगळं
मारोति राव संग राणि ताई यांना लग्नाच्या मंगलमय शुभेच्छा
मारोती आणि रानिताई यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
सर कंदील बुडा दिसला नाही
अभिनंदन मारोती भाऊ 🎉❤आणि राणी वहिनी
Best wishes to marutirao and rani tai for colourful future 🎉🎉
Lagn jhal 🙄 3 divas jhale bhi 😂 va re va Kamal ahe ba marutya chi 😂
मारूती व राणी यांना लग्नाच्या हार्दिक अभिनंदन 💐💐
लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा
मारोती दादा&वहिनी साहेब
🌹💞🎇👩🏻❤️👨🏻
लग्न खूप खूप शुभेच्छा 🎉💖💞💞🎉
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मारुती 🎉🎉🎉🎉❤❤🥰🥰🌹🌹🌹