सोयरिकची मजा || Part 4 ||Episode 650 || Comedy Video 😂😂 ||Teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2023
  • Subscribe - Teacher Taka Tak TH-cam Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram-
    / teacher_taka_tak
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching
  • บันเทิง

ความคิดเห็น • 938

  • @subhashkadam1864
    @subhashkadam1864 ปีที่แล้ว +76

    सर आजारी होतो मी आपले 3 एपिसोड पाहु शकलो नाही पण आज आपला हा विडिओ पहिला आणि एवढं हसलो माझी दुखणं अचानक गायब झाला खूप दिवसांनी असा छान विडिओ झाला खर तर आपले व्हिडिओ म्हणजेच एक प्रकारचे औषध आहे खूप छान सर आणि हो भुजंगराव ची भाजी अशी झाली की कंदील आबाजी पासून तर शिवलाल पर्यंत सर्वांचे पिस्टन फुटले🤣🤣🤣🤣🤣 😄😊😊😊👍

  • @vishal_4507
    @vishal_4507 ปีที่แล้ว +680

    सरांच्या विडिओ ची दररोज 5 वाजता वाट बघणारे कोण कोण आहेत.. 😊

  • @manoradhingana6626
    @manoradhingana6626 ปีที่แล้ว +37

    2 वर्षातील सर्वात मोठा video टाकल्या बद्दल धन्यवाद सर👏👏👏

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 ปีที่แล้ว +54

    सर मी बिमार आहे...पण तुमचे व्हिडिओ पाहून तरतरी अंगात येते ..salut sir

    • @rohitnarmle5124
      @rohitnarmle5124 ปีที่แล้ว +1

      😁😅😅😁

    • @isthatbittya
      @isthatbittya ปีที่แล้ว +1

      😆😆😆

    • @ramjadhao4654
      @ramjadhao4654 ปีที่แล้ว +1

      Reality ahe ऊर्जा येते

    • @SureshYadav-zb7it
      @SureshYadav-zb7it ปีที่แล้ว +1

      👌👌👌👌👍👍👍🙏

    • @pravinmahalle2861
      @pravinmahalle2861 ปีที่แล้ว

      तबियत ची काळजी घ्या भाऊ.... छान..

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 ปีที่แล้ว +34

    अशी सोयरिक त बावा teacher taka tak वरच होऊ शकते🤣🤣😂😜एन्डरिन चे डब्बे ठेवेल हायेत,,,,, आता गावात चर्चा दाखवा सर ,,,कशी सोय झाली ती😂😂😂😂😜😜😜

  • @DrSwara
    @DrSwara ปีที่แล้ว +72

    "35 मिनिट फुल कॉमेडी, धन्यवाद गुरुजी."
    😂😂 खूप छान एपिसोड 💐👍🙏

    • @prameshwarsonawane9305
      @prameshwarsonawane9305 ปีที่แล้ว

      👍

    • @riteshshinde2714
      @riteshshinde2714 ปีที่แล้ว

      🥵🥵🥵

    • @shyambodkhe8843
      @shyambodkhe8843 ปีที่แล้ว

      देंडके मामाची मिरची म्हणजे देंडकी आणि खुरसणी कंदील आबा ची आणि पाहुणे मंडळी ची एकदम जिरवलीच.... 😂😂😁😁

  • @avinashmankar5030
    @avinashmankar5030 ปีที่แล้ว +10

    आज माझ्या गावाचं सावनेर चं नाव या episode मध्ये आलं . हा प्रसंग म्हणजे अनपेक्षितपणे मिळणारा आनंद होता. मनापासून धन्यवाद सर

  • @rushinimbalkar01
    @rushinimbalkar01 ปีที่แล้ว +37

    35 min cha episode tnx sir 🔥😍

  • @yogeshmankar1444
    @yogeshmankar1444 ปีที่แล้ว +9

    शिवलाल भाऊ चा पुर्ण गेम झाला 😄😄😄😄. डेंड्के सोबत पंगा महागात पडला.या मधले सर्वच एपिसोड छान होते. Only teacher takatak ✌✌✌

  • @sagarnathe999
    @sagarnathe999 ปีที่แล้ว +32

    आज हसुन हसुन पोट अक्षरशा दुखायला लागलं. विदर्भातील जनतेला वेड लावलं सर तुम्ही. विदर्भातील सर्व लायब्ररी मधील अभ्यास करणारे भावी अधिकारी तुमचा व्हिडिओ आवर्जून बघतात आणि या व्हिडिओचा फायदा सुद्धा आम्हाला होतो. 🤞🤞

  • @govindanishankar4561
    @govindanishankar4561 ปีที่แล้ว +8

    मन खुश केलं सर तुम्ही आज सर्वात मोठा एपिसोड आज बघायला मिळाला 🙏

  • @r_s_amalkar499
    @r_s_amalkar499 ปีที่แล้ว +4

    हसून हसून पोट दुखत आहे 😂😂 धन्यवाद सर एपिसोड मोठा बनवल्या बद्दल 🙏🏻 कंदील आबाजी आता कोणत्याच सोयरीक मध्ये जाणार नाही 😂🤣

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 ปีที่แล้ว +7

    ते.. का ते.. हरबऱ्यात बसेल आहे ते 😍😍भळ्याचा खांड 😭😍😂🤣वांनर तोंडे 😄😂😍

  • @user-dt1zn5zx9q
    @user-dt1zn5zx9q ปีที่แล้ว +20

    आजचा महा एपीसोड झालाय सर...पुरे पस्तीस मिनिटे...झकास ☝️☝️👌👌👍👍😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 ปีที่แล้ว +44

    धन्यवाद सर संत सेवालाल महाराजांचं नाव घेतल्याबद्दल 🎊🎊🏳️🏳️🙏🙏

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 ปีที่แล้ว +2

    650 विडिओ मध्ये सर्वात बेस्ट विडीओ.
    सर आपल्या प्रस्तुतीकरणाला 100 तोफांची सलामी.

  • @vipulpimpalkar5898
    @vipulpimpalkar5898 ปีที่แล้ว +2

    बापरे लयच कॉमेडी होती जेवण झाल्यावर 😂😂😂😂...35min धन्यवाद सर

  • @anantabodhankar196
    @anantabodhankar196 ปีที่แล้ว +4

    देंडके साहेब पाहून्याची खासच सोय मोड केली 😜😜😜🤩

  • @vaibhavvlogs5991
    @vaibhavvlogs5991 ปีที่แล้ว +3

    खुपच मजा आली आज... आज लय हसलो पोट धरून धरुन हसलो...... 😀😀😃😃😆😃😆😆😄😅😅

  • @vijaykhadse9389
    @vijaykhadse9389 ปีที่แล้ว +2

    गुरूजी घरच्यानी शिव्या घातल्या एवढा हसलो 🤣👌
    तुमच्या कल्पनेला 🙏🤣😂🤣जय हो 👌👍

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 ปีที่แล้ว +1

    😂😂😂😂 जबरदस्त पाहुणचार झाला...
    देंडके न चांगली च फजिती केली शिवलाल ची... 😂😂😂

  • @amolmantute688
    @amolmantute688 ปีที่แล้ว +8

    बापा बापा 35 मिनिटाचा व्हिडिओ सर
    धन्यवाद💯👍🙏

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. ปีที่แล้ว +31

    || ❤ सर कौतुक करायला शब्दच नाहीत...
    GREAT WORK....😍💐🙏 ||

    • @shrikantwagh6479
      @shrikantwagh6479 ปีที่แล้ว +1

      सर मूगसाजी.माऊली जयंती 26,2 रविवार ला आहे आमची पालखी आहे

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 ปีที่แล้ว +1

    हासू हाऊ पोट दुखलं आज त अशी खतीरदारी पहिल्यांदाच पहिली बा सलाम तुमच्या कार्यला गुरुजी

  • @satish_bele_77
    @satish_bele_77 ปีที่แล้ว +8

    झाब्रू आणि शांताराम च्या मुली च घ्या ना सर दोघा ची सोयरिक करून टाका शांताराम भाऊ काय मंते काय नाही त आता...🙏😄

  • @pankajnimbalkar1614
    @pankajnimbalkar1614 ปีที่แล้ว +8

    पटापट सांगा की , निरागस कंदील आबाजी कोणा कोणाचे लाडके आहेत🤣🤣🤣

  • @marotibhoyer5564
    @marotibhoyer5564 ปีที่แล้ว +3

    एवढा मोठा एपिसोड असुन सुद्धा देंडकेचि ख़ातिरदारी पाहुन मज़ा आली. लक्ष्मण बिचारा नाहक भरडला.कंदील बूढ़ा कायले मराले गेला.बढ़ियाँ भाषा, आपली वर्हडी भाषा.👌👌
    आपला एक चाहता…उद्याच्या नवीन एपिसोड च्या प्रतिक्षेत ..

  • @ankushchechre2449
    @ankushchechre2449 ปีที่แล้ว +2

    पोरी पोरगा समान आहे आता... छोटा वाक्य आहे पण महत्वाचे आहे 💯🥰

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद सर 35 मिंटाचा विडिओ बनवल्या बद्धल👍🙏

  • @rameshwargadge7194
    @rameshwargadge7194 ปีที่แล้ว +5

    शिवलालचि चांगली जिरवली 😀😀 आजचा सवाऀत मोठा एपीसोड ☝️☝️

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke ปีที่แล้ว +23

    हसून हसून पुरेवाट झाली , शिवल्याची चांगली खोड मोडली 🤣🤣🤣🤣🤣
    मस्त एपिसोड सरजी 👌👌👌

  • @1anildeshmukh377
    @1anildeshmukh377 ปีที่แล้ว +1

    भाऊ...तुम्ही सावनेर चा उल्लेख त्या बद्दल धन्यवाद 🙏
    खूप चांगल वाटलं...
    मी सावनेर चा आहे ...
    मी तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहत असतो ...आणि वाट सुद्धा पाहत असतो...

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 ปีที่แล้ว +4

    उलट्या आतळ्या चे आहे आम्ही तिघे देंडके साहेब 😃😃😃😃

  • @mamtagujar1546
    @mamtagujar1546 ปีที่แล้ว +2

    खूप छान sir हसून हसून पोट दुखले 😂😂😂एक no. विडिओ banvla👌🏻

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 ปีที่แล้ว

    कल्पनाशक्तीला सलाम आहे बा राऊत सर तुमच्या..
    व्हिडीओ ची वाट तर रोजच असते तुमच्या आणी व्हिडीओ पाहिल्यावर दिवसभराचा थकवा
    गायबच होऊन जाते..

  • @siddhu8595
    @siddhu8595 ปีที่แล้ว +6

    आमच्या गावाच नाव (आकोली जहागिर) घेतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सर....

  • @akshaymahulkar5841
    @akshaymahulkar5841 ปีที่แล้ว +5

    कोणाच्या पायात खेटर नाही 😇😂😂😂😂😂😂

  • @ananddeshmukh6124
    @ananddeshmukh6124 ปีที่แล้ว +2

    उद्या गावात कंदील बुडा यांचे फजिती ची मजा सांगते व चांगली चर्चा होऊ द्या संक्या व जगण्या ले सुद्धा मेथी चोऱ्या शिवल्या ची मजा घेऊ द्या😃😃

  • @dattajogdand2644
    @dattajogdand2644 ปีที่แล้ว +1

    🙏सर. मोठे व्हिडिओ पाहीले तरच मन भरते फक्त टिचर टका टक वर. मस्त काय कल्पना सुचली तुम्हाला . पाहुणे गावात वापस गेल्यावर जी चर्चा होते ती दाखवा. भरपुर मजा आली 👌👌👌👌😂😂😂😂😂

  • @dnyanobadnyanobareddy9567
    @dnyanobadnyanobareddy9567 ปีที่แล้ว +4

    Great guruji 🤩🤩 watching from Karnataka

  • @jaymaavaishnodevi5929
    @jaymaavaishnodevi5929 ปีที่แล้ว +10

    🙏सर शिवलालची देडके जिरवते सर शिवलाले चांगली सबक शिकवा सर 🙏👍👍👌

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 ปีที่แล้ว

    मनोरंजन करायला कित्येक पात्रांना(कलाकार)खूप मेहनत घ्यावी लागते.पण तुम्ही एकटे एवढ्या साऱ्या पात्राच (कलाकार) मागे काम करता प्रत्येक पात्र वेगळं त्यांची भूमिका काय सुंदर तरेन मांडणी करता जे प्रतेला आवडते.त्यात भुजंग राव यांच पात्र मस्त वाटलं .शिवलाल ची चांगल्या प्रकारे जिरवली हे बरं वाटलं बा..

  • @kiranmorekiru7275
    @kiranmorekiru7275 ปีที่แล้ว +2

    राऊत सर आजच्या भागात खुप मजा आली.

  • @user-ju8rb7mp3p
    @user-ju8rb7mp3p ปีที่แล้ว +5

    लहान पानाची कोणा कोणा ला आठवण येते मित्रानो

  • @Sanjay26.10
    @Sanjay26.10 ปีที่แล้ว +26

    Literally... you are multitalented sir...🙏

    • @satishkute2789
      @satishkute2789 ปีที่แล้ว +1

      आपली मराठीतच चांगली आहे भाऊ..

  • @dineshsatpute286
    @dineshsatpute286 ปีที่แล้ว +2

    आजचा सर्वात मोठा भाग आहे ,मस्त असेच मोठे भाग बनवत जा , लय मजा येते

  • @sachinlakade5174
    @sachinlakade5174 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त episode.... कॉमेडी 🤣🤣🤣🤣😄😄👌👌

  • @Banjara_stetus_chetan_6699
    @Banjara_stetus_chetan_6699 ปีที่แล้ว +3

    संत सेवालाल महाराज यांच्या नाव घेतल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nileshmahakulkar5209
    @nileshmahakulkar5209 ปีที่แล้ว +6

    😂😂🤣🤣कंदील आबाजीच पोट खराब झालं तर मामाकडे जाईल का जडीबुटी घ्यासाठी 🤣🤣🤣🤣

  • @atultarke8852
    @atultarke8852 ปีที่แล้ว +2

    एक नो सर...... खूपच छान जिरावली सर्व्यांची 😅😅

  • @lankeshjoge5261
    @lankeshjoge5261 ปีที่แล้ว +2

    आज पर्यंतच्या episode mde सर्वात जास्तं हसलो sir आज अरमान हसलो sir आज पोट दुखेलोक

  • @ganeshrathod3514
    @ganeshrathod3514 ปีที่แล้ว +3

    15 February amche aradya devat
    Jay sevalal ❤️❤️

  • @gokulpatil954
    @gokulpatil954 ปีที่แล้ว +14

    शिवलाल ची चांगली अद्दल घडली
    पाहिजे आज 🙏

  • @gajanandakhore7176
    @gajanandakhore7176 ปีที่แล้ว

    अतिशय बारीक अनुभवाचे सादरीकरण करायला कसं काय जमते सर तुम्हांला .सॅल्युट सर तुम्हांला🌹🌹🌹💐💐👌👌

  • @nitinwagh5810
    @nitinwagh5810 ปีที่แล้ว +1

    असा पसा खांड हरभरा पोटात गेला तर बरं वाटूराहील..... रोज तुमचा व्हिडिओ बघितला की गावाकडे असल्यावानी वाटते..., आजचा व्हिडिओ खूप छान होता सर🤣🤣🤣

  • @seemababar1157
    @seemababar1157 ปีที่แล้ว +3

    मधात.पडला.शिवलया 😂😂😂😂
    जमाल.गोटाच.जेवण..खा.आता.लक्षम.भाऊ😂😂😂

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 ปีที่แล้ว +4

    आज शिवलालला टमरेट सापडलं नाही पाहिजे
    😂😂😂🤣🤣
    नांदेडकर 🙏

  • @prashantwakode5060
    @prashantwakode5060 ปีที่แล้ว

    हसून हसून पोट दुखलं......... खूप छान गुरुजी...35 मिनिटाच्या व्हिडिओ साठी धन्यवाद

  • @nishantmurumkar6203
    @nishantmurumkar6203 ปีที่แล้ว +1

    Khup mast bhujangrao dentke bhau.1 ch no.

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE ปีที่แล้ว +3

    Nice video 👍

  • @MCaustralia00
    @MCaustralia00 ปีที่แล้ว +3

    कुरुम च नाव घेतलं रे बा😋

  • @SARTHAKBHUYARPATIL
    @SARTHAKBHUYARPATIL ปีที่แล้ว +2

    गुरुजी तुम्ही आज 35 min. Video टाकला खुप आनंद झाला
    Tumchya कल्पने ला सलाम 🫂🫂

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 ปีที่แล้ว +2

    खुप छान विडिओ झाला आजचा खूप हसलो आज खूप मजा आली आणि विडिओ पन मोठा बनवला धन्यवाद सर पन मला वाटते कि ही सोयारिक झाली पाहिजे होती 🤣🤣😂😂

  • @sunilrindhe39
    @sunilrindhe39 ปีที่แล้ว +3

    हसून हसून पोट दुखलं सर सगळ्या फासळ्यान फासळ्या मोकळ्या झाल्या. हसून हसून जिव जायची पाळी आली हो बापा.

  • @dhirajnasare7101
    @dhirajnasare7101 ปีที่แล้ว +3

    पहिल्यांदाच कमेंट

  • @sidhpat7643
    @sidhpat7643 ปีที่แล้ว +2

    दिवसभराच टेन्शन गायब teacher taka tak 👌👌👌

  • @lovestatus-qk4ii
    @lovestatus-qk4ii ปีที่แล้ว +1

    Hasun hasun pot dukhayla lagl sir aaj tr...kharch khup channn...
    👍

  • @anantadeshpande6443
    @anantadeshpande6443 ปีที่แล้ว

    टी व्ही चया इतिहासातील सर्वात उत्कृष्ट आणि तंतोतंत समाज जीवन दाखवणारे व्हिडिओ

  • @satyavijaykalaskar6761
    @satyavijaykalaskar6761 ปีที่แล้ว +2

    आज खुप मजा आली हसून हसून पोट दुखत आहे

  • @pravinmahalle2861
    @pravinmahalle2861 ปีที่แล้ว

    कमाल आहे बुवा गुरुजी ची.....
    खरच... छान...

  • @user-mangrulpir
    @user-mangrulpir ปีที่แล้ว +2

    माहोल केला गुरूजी आज चांगलीच थंडी केली यायची, 🤣🤣🤣🤣😭😅😆😁😂

  • @poojawable1039
    @poojawable1039 ปีที่แล้ว +1

    खरंच आज खूप आनंद झाला 35 मिनीटाचा विडीवो पाहून

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 ปีที่แล้ว

    सरांचे मनापासून आभार...रात्रपाळी कामावर आहे.... पण राऊत सर यांचे व्हिडिओ पाहणे काय बंद होत नाही....सलाम तुमच्या कार्याला....

  • @vaibhaosakhalkar3211
    @vaibhaosakhalkar3211 ปีที่แล้ว +2

    आजच्या व्हिडिओ मध्ये लयच मजा आली राजेहो सर..सगल्याले टमरेल कमी पडले😂😂😂😂😂

  • @rahulbhonde8944
    @rahulbhonde8944 ปีที่แล้ว +2

    वाह काय एपिसोड आहे
    हसून हसून बेजार झाले मानस
    भुजंग राव न chaglach धडा शिकवला

  • @pagalfouji358k
    @pagalfouji358k ปีที่แล้ว +2

    आज सरान्नी 35 मिनिटा न्चा बन्विला ख़ुप छान सर 👍✨😜🤣😂

  • @gauravthorat1337
    @gauravthorat1337 ปีที่แล้ว

    🤣shivlal bhau vacha ata🤣Aaj tr mahol ahi ......... video...sir ek no

  • @poonamchawre4900
    @poonamchawre4900 ปีที่แล้ว +1

    Video 1no ani khupch motha pahile vela khupch chan 😂

  • @shubhangijamthe8703
    @shubhangijamthe8703 ปีที่แล้ว

    Khup chhan video bnvta sir tuhmi ekdam video pahila ki energy yete thanks.

  • @nandaarun6328
    @nandaarun6328 ปีที่แล้ว

    सर तुमच्या सर्वच येपीसोड पाहता पाहता माझे सकाळचे सर्व कामे होत असते मनाला आनंद मिळतो दिवस छान जातो नागपुर

  • @gajananwankhede7383
    @gajananwankhede7383 ปีที่แล้ว +2

    Aaj khup motha video banvlyabaddal thanks sir🙏🙏🙏

  • @raviburale7112
    @raviburale7112 ปีที่แล้ว +1

    आजचा व्हिडिओ सगळ्यात मोठा बनविल्या बद्दल धन्यवाद सर..आणि व्हिडिओ लयच कॉमेडी झालं..

  • @virendrathakare4859
    @virendrathakare4859 ปีที่แล้ว +2

    सर बरेच दिवसानंतर मी एवढा मनसोक्त हसलो नाही, हासुन हासुन पोट दुखत आहे🙏🙏

  • @vishalrathod2161
    @vishalrathod2161 ปีที่แล้ว +1

    राऊत सर तुमि संत सोवलाल महाराज 15/2/2023 जयति सागीतला बदल बंजारा समाज चा वतिनधन्यवाद पन सर पोरादेवि यते 12/2/2023रोजि सेवाधैजकार्यक्रम आहै मा शिदे मुख्यमंत्री यनार आहै

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 ปีที่แล้ว

    🤣🤣🤣🤣ekch number bhayanak mjjja aali bawa 🤣🤣🤣

  • @MohsinShaikh-cf3it
    @MohsinShaikh-cf3it 11 หลายเดือนก่อน

    खालच्या पाणी काय फायदा नाही पीक‌ फक्त जिवित आहे वरच्या पाणी गोष्ट वेगळी आहे शेतकरीच जीवन खुप कठीण आहे राऊत सर वीडियो बनवले बदल धन्यवाद ❤❤

  • @wasudevbaghel7858
    @wasudevbaghel7858 ปีที่แล้ว

    Chhan Vedeo maza aali. Sir very very jabrdast.keep it up.

  • @prashantwaghekar9360
    @prashantwaghekar9360 ปีที่แล้ว +1

    लागली हागवन🤣🤣🤣
    सर अजुन समोर पार्ट बनवा सर🤣🤣🤣
    खुप हासा आला आज🤣🤣🤣

  • @sumansubhash99
    @sumansubhash99 ปีที่แล้ว

    Khup majja ali. Mind fresh zala. Kamasathi mast urja ali.👌

  • @pradipshinde8352
    @pradipshinde8352 ปีที่แล้ว +2

    गजानन बाबांचं नाव घेतले बदल खुप खुप धन्यवाद सर

  • @aviramahanubhav
    @aviramahanubhav 7 หลายเดือนก่อน +1

    खुपच छांन आहे सर😂😂

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 ปีที่แล้ว

    गुरुजी व्हिडिओ फारच चांगलं झाला भरपूर मजा आली

  • @nikitashamkar9
    @nikitashamkar9 ปีที่แล้ว +1

    Kandil aabaji la bhuk lagali baba 🤣😂😅

  • @jaybhim3835
    @jaybhim3835 ปีที่แล้ว

    Aaj khup mota video banvlya baddal Thanks sir 🙏

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 ปีที่แล้ว +1

    शिवलाल आणी या सर्वांची फजिती रामपूर वाल्याला माहिती झाली पाहिजे छान व्हिडिओ झाला आजचा शिवलालची अवस्था पाहून मजा आली

  • @PARMESHWAR_MHAISNE
    @PARMESHWAR_MHAISNE ปีที่แล้ว +2

    बापरे 35 मिनिटाचां व्हिडिओ खूप छान.sir ❤️

  • @ramdaspendor909
    @ramdaspendor909 ปีที่แล้ว +1

    शिवलाल ची आणि कंदील आबा ची चांगली जिरवली 👌👌👌😄😄😄😄

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil ปีที่แล้ว +1

    स्वभाव...
    "माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा.. कारण गोड लागणारा ऊस लोकं चावून खातात.. पण तिखट लागणारी मिरची चावून खाण्याची हिम्मत कोणी करत नाही.तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला की, कोणी तुमच्या नांदी लागणार नाही.. कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असला की लोकं फायदा उठवतातं...म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा,म्हणजे लोकं बरोबर हिशोबात राहतील...!"
    आज चांगलीच जिरवली देंडके काकाजींनी शिवलालची 🤣🤣😂😂

  • @avinashingle7615
    @avinashingle7615 ปีที่แล้ว

    खतरनाक ,,,,,बाकी 1 नंबर

  • @pranjusworld
    @pranjusworld ปีที่แล้ว +1

    Aamchya kurum baddal sangital sir dhanyavad 🙏