ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
मार्तीचा बदला || Part 4 || Episode 1121 || Marathi comedy video😂😂
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
मारोती च्या लग्ना साठी लोकांचे मोबाईल घेऊन सबस्क्राईब कोण कोण वाढवत आहेत ते लाईक करा ❤❤
मी
Ambadas aynor ❤❤
मी पण ☝️
😂😂😂😂
शांताराम भाऊ चतुर माणूस चांगलंच फिटवलं शिवलाल ले ❤❤😂😂
शिवलाल च्या हिंमतच एकच नंबर सर 👍👍
जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर,
जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर।
असच पाहीजे शिवलालला 😂
Baap re
😂😅
शिवलाल च्या कॅरेक्टर वरून शिकण्या सारखं खूप शिवलाल भाऊ कोणत्या ही परिस्थिती त मागे येत नाही
Ganasham le mukati shivlala le bati dakva
गुरुजी तुमचे एपिसोड एखाद्या उत्कृष्ट चवदार मिठाई सारखे आहे ..श्रीखंड सारखे आंबट गोड... थोड थोड खाव वाटते आणि लवकर खतम्म नाही झालं वाटते... अशे रसाळ आंबट गोड एपिसोड पाहताना अस वाटते एपिसोड खतम नाही झाला पाहिजे लवकर
Thanks 🙏🙏
शांतारामभाऊ न मस्त गेम केला शिवलालचा😂😂 सर्वांना आनंद झाला
शिवलाल फिटला, मनाला बर वाटलं😂
एकच लाल शिवलाल शिवलालभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤
शीवलाल जिन्दाबाद
शिवल्या गेला रे 12 च्या भावात,,,😂😂😂😂😂
Nice😅😅😅
हेरा फेरी झाली हो या एपिसोड ची आतुरतेने वाट पाहत होतो गुरुजी छान व्हिडीओ बनवला गुरुजी शिवल्या पूर्ण पैदल झाला
सर्वांची इच्छा पूर्ण झाली शिवलाल फिटला😂😂😂
शिवलाल ची दुनिया उलटपालट झाली तरी चालेल पण भूषणच नुकसान झालं नाही पाहिजे भूषण खूप गुणांचा मुलगा आहे आणि zabaru सोबत राहून तो खूप छान काम करत आहे गुरुजी☺☺☺😊😊😊
शिवलाल टोलगोटे हे एक इतरा परमाने मनोरंजन दाखवनारे पात्र आहे तेचि कधिच काहीच चुक नसते 😂😂😂 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
Shivlal tum aage badho hum maroti ke saath hai 😂😂
शिवलाल फितला 😂😂😂
Congratulations घनश्याम भाऊ वापस भेटल्याबद्दल 🎉 आता शिवलाल आहे अन् त्याची कमांडर 😂😂 नेर दारवा मार्गे यवतमाळ 🤣🤣🤣 एक नंबर गुरुजी
लय मोठा कलेजा पाहिजे साळे सहा लाख पचवायला मानल मारुती भाऊ तुम्हाला 🫡🫡 आणि शांताराम भाऊ तुम्ही पूर्ण गाव गाव फिरवता 😊😊
गेला शिवलाल कोमात वा मारती भाऊ धन्यवाद सर्वांच्या ईच्छा होत्या शिवलाल भूईसपाट झाला पाहिजे धन्य आहे राउत गुरुजी
Shivlal cha mittu murla 🐦🐦🐦
इतनी ख़ुशी, इतनी ख़ुशी, इतनी ख़ुशी हुयी आज आंखो से आसू आहे गये 🙏😅
राऊत सर,तुम्ही राजेहो कंदील आबाजीच कॅरेक्टर लयच खासच बनवलं.. बावा 😂😂😂
आशा लोकांना आसच पाहीजे हि शांताराम भाऊची कमाल आहे ❤❤
Munjya प्रकरण एकदम भारी 😂❤
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती
किती बत्ती देता शिवलाल ले गुरूजी
शिवल्या फिटलारे
आजचा एपिसोड सर्व लोकांसाठी खुप आनंदाचा आहे 😂😂😂😂
चकव्या च नाटक लय mst😂होत गुरूजी 😂😂
Shivlal / nana padekar dialogue best sir.... 👍👍👍
शिवलाल गेला😂कामातून 😂😂बसा😊वाट बघत😅मारुती भाऊ देतो पैसे 😂😂😂😂😂
Shivlal - I'm best character
Mama lutere- I'm the best character
Raut sir - God is alive😂❤
शांताराम ❌ गेम चेंजर ✅
Impact player😂
आज चांगली झोप लागेल ... शेवटी शिवल्या ले बत्ती भेटली 😂😂😂😂
1 नंबर जमल
सर, आजच्या सारखा कॉमेडी एपिसोड कधी बघितलाच नाही..
पोट धरून हसलो गुरुजी
खतरनाक कॉमेडी❤❤😂😂😮😮😮😅😅
शिवलाल भाऊ चालुद्या आपालच धंधा आराशे फनी डाबले 😂😂
Guruji aaj cha episode lay bhari
शिवलाल गेला कोबात आता 😂😂😂😂
फक्त आज शिवलालचा लहान तोंड करून कसं हालचाल करते ते पाहूया.....😅😅😅झाली शिवलाल जिंदगी झंड...😅😅
यावेळेस खतरनाक फिल्डिंग लावली गुरुजीनं😂😂😂
दुसऱ्यांच लुटायला छान वाटते आणि स्वःताच गेल तर कस जीव जळते....💯🙏.... त्या बिचारे घनश्याम भाऊ ला कस वाटत असेल जेव्हा त्यांचे पैसे आणि टेडर्स दोन्ही गमावल......🙏🙏🙏..... congratulations.. ghanshyam dada....., 🧿🎉🎉
Hey
खूब छान संदेश दिला सर तुम्ही पैसा हा 4 चवगात दिला पाहिजे
चांगला फिटला शिवलाल...😂😂
सर्वांची इच्छा पूर्ण झाली शिवलाल फिटला
चकवा आला रे😂😂😂❤
खेड्यातील घटना बरोबर मांडली सर चकव्याची आठवण करून दिली शांताराम भाऊ एकच नंबर आणि कंदील आबा तर एकदम झकास 😂😂😂😂😂😂
घनश्याम चे चोरी केलेले पंधरा लाखचा काय झाला हो
शिवलाल गेला बाराच्या भावात असंच पाहिजे शिवलाल 👍👍
1 no video sir
Jagatil sarwat bhari yepisod ak number vidio 🎉🎉😂
घाटा, नफा, तोटा 😂
शिवलाल न काही पण केलं तरी तो पयदल होते 😂
वाव मारोतराव एकंच नबर शिवल्याला बत्ती रामपुर ले मुक्ती मजा आली😂😂😂
बहुत मजा
शिवलाल फिटला
शिवल्या म्हणजे जान आहे आमची, सर्वांनाच एकत्र या लागते त्याले फिटवा साठी, असो पण शिवल्य चे डोळे आता तरी उघडणार कां तर नाही कारण काही काही माणसं अशेच असतात, जित्याची खोड कधीच मोडत नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣
शिवलाल भाऊ पुरा गेम जालाना तुमचा😅😂मारती बोलते 😎😈#(चकवा)...😅😂
चाणक्य शाताराम भाऊ( देला चकवा सोडून)👌👌👌👌👌
तुमच्या लेखकाला 100 तोपाची सलामी गुरुजी
Nice guru ji aaj cha video ❤❤❤
असंच पाहिजे शिवलाले बुवा 😂😂😂😂❤❤❤❤
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂😅😂
Ek number shivlal
शिवलाल न पहिले तर लय नाटक केले पागलाचे पण आता खरंच म्याट होणार आहे शिवलाल 😂😂 लयच षडयंत्र रचा लागलं शिवलाल ले भुईसपाट करा साठी 😂😂 एक नंबर जमला एपिसोड सर आता 😂 चकवा प्रकरण तयार होते वाटते आता बावा 😂😂 कंदील बुडा आहेच बाकी सभाळ ले 😂😂 भांडण तर लयच खतर आहे कोणी खाली नाही कोणी वर नाही चढून राहिलं 😂😂
शिवलाल त हायेच हाये तुमी काही कमी नाही लेकहो एक दिवस गिनीज बुकात नाव जाते तुमच...😂😂😂
आता पर्यंत शिवलाल जेवढा फिटला शेवटी थ्याले नवीन बिज नेझ भेटते आपल्याला पण चांगलाच अभ्यास होते
Chakwa मस्त comedy very nice व्हिडिओ ❤😂
जमलं बा फिटला शिवलाल 😂😂
तुमचे खूप खूप आभार #गुरुजी की तुम्ही 29:26 मिनिटाचा व्हिडिओ बनवला ❤🫰
शिवलाल चा गेम झाला😂😂
लय भारी वाटल राव शिवल्याफिटल्या मुळे
राउत सर कंदील बूढ़ेचा तुंग्याचा एपिसोड लवकर येऊ दया 😊
Ho
मारोती च्या नादी लागू नका मारोती कलाकार आहेत चिवत्या बनवलं शिवलाल ले जमलरे बो.. वर्धा वाले लाईक करा 😂😂😂
मारतया गलत केल
💙जय 💙भिम 💙
jay bhim bhau 💙
घनश्याम 15 लाख चा शोध लागला नाही
त्याचा उल्लेख नाही एपिसोड मध्ये
A re mama bhase cy khup aayt van yt aahe ho sar ek video zala pay j💯 mama bhase tar video chi jaan aahe as kona kona le vaah te 👌👌✌✌
बाप बडा ना भेयां सबसे बडा रुपया शिवलाल च लय वाईट झालं रावं गुरुजी भूषण ला मदत करा 😂
मनाला बर वाटत असल्या माणसा सोबत अस होतं त
लय भारी सर, पण ते घनश्याम भाऊ चे 10 लाख च नाही समजलं, जे शिवल्या न लंपास केलते.
ते पैसे झुंबर ले देऊन टाका ,नाहीतरी आपल्याला काय पैसे विकत आणावे लागतात 😂😂
❤सर जमग विडीवो मदी 😊 आला की चागल वाटते😂😂😂
पेरन नाही करत का बा आजुन सर 😅😅❤😂
Wow sir nice video chakava comedy 😅😅😅😅
शांताराम जी लय चतुर आहे बावा शिवलाल ला फिटवन्यात मोलाचा वाटा आहे शांताराम भाऊ चा
खुप वाईट झालं शिवलाल सोबत
Khup Chan 😊😊😊
शांताराम भाऊ चा चकवा न शिवलाल चा सुपला साफ केला बावा 😂😂
माना लगिन राजा शिवलाल भाऊले सर्व गेलं पण हिम्मत नाही सोडली नव्यानं कामाला लागू म्हणते वारे पठ्ठ्या माना लगीन राजा तुया हिमतीले
सर हा डायलॉग मस्त आहे तो खालि उतरत नाहि शिवल्या वर चडत नाहि 😂😂😂😂😂😂😂😂😂❤😅😅
घेणं शक्ती कपूर दाबून दुसऱ्या ची मजा घेत... आता कस वाटलं...एक दिवस तर येतेच आपल्यावर.... घेते टोले आता शक्ती कपूर.... पण उचूकटा होई न शेवटी मुरते थोडी......😂
शिवलाल चा 😂😂😂मोये मोये झाला 😂😂😂
Marti le mar khau dya guruji 😂
एकच लाल शिव लाल, आता बी पैसे भेटू शकते , पांडे सहेबाले बोलून शिवलाल चा फोन हॅक केला का समजते 😅😅
Shivlaal fit la re 💯 as cy pay j hot😅😅😅
वारे व्वा चेकवा कदील्या😂😂😢😢😅😅
खूप वाट बघत होतो सर व्हिडिओची
जबरदस्त हो सर
बसली शिवलाल ल तीपारी...😂😂😂
खुप maja आली आज sir
आज मी खूप हसलो खूप हसलो सर
Ekdam mast kela shivlyala asch karaych hot