सर शेततळे यावर एक व्हिडिओ बनवा आणि शेततळे ची लांबी रूंदी खोली आणि किती अनुदान मिळते आणि अर्ज कुठे मिळतो आणि अर्ज कुठे करायचा आहे. आणि ओपन शेतकरी साठी शेततळे मिळते का. मी एक माजी सैनिक आहे. माझे कडे वयक्तिक जाॅब कारड नाही. तरी शेततळे आणि विहीर साठी अनुदान मिळेल का. मी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील संतवाडी आळे गावात येत आहे.. आणि अर्ज कुठे मिळेल याची सविस्तर माहिती सांगावी. हि विनंती. मी या वर्षी सिताफळ लावगड केली आहे. परंतु नोंद झाली नाही. त्यात सोयबीन पेरले आहे आणि सोयबीन ची नोंद झाली आहे. त्या जमिनीत.
सर माझ्या गावात माझी एक दाल मिल आहे पण पावसामध्ये मला माझ्या प्लॉट मध्ये जाता येत नाही खूप पणी पडलं की गारा होतो मला त्या रस्त्याने खडकी करण रस्ता पाहिजे. नरेगा मधून मी करू शकतो का कृपया मार्गदर्शन करा
सर कुसुम सोलार योजनेचा आम्ही एकाच विहिरी वरती दोघा भावांनी फॉर्म भरलेला आहे दोन वेगवेगळे फॉर्म भरलेले आहे दोघांनीही एकमेकांची ना हरकत लावलेली आहे तर आम्हाला सोलार येऊ शकते का सातबारा वरती एकच विहीर आहे
आमचा शेळी गोठा मंजूर झालेले दिड वर्ष पूर्ण झाले आहे तरी देखील आम्हाला काम सुरू करायला सांगितले नाही पंचायत समितीचे पत्र आमच्या कडे आहे कुठे चौकशी केली पाहिजे
Sirji 8 gaya asen tr asa dakhala dila tr.. 12 peksha kami asen tr dabal yojnemade basu shkto ka... plzz rpl....
Dhanyawad sar
तुम्ही सांगितले त्याप्रमाणे पाऊस एकदम जोरदार मुसळधार
जय शिवराय सर
Anudan kharch mirte ka
Mhanje sarkarla te prt kraychi grj nahi
Garibanna yacha khup fayda hou shakto sir
Kiti divsat anudan aplya khatyat jama hote sir
Arja kuthe kraycha plz sanga
सर वेगवेगळ्या शेतकर्याच्या नावावर 10 एकर मोहगणी लागवड करायची आहे ,तर अर्ज कसा करावा ,व अणुदान किती मिळेल.
Sir apale anudan manjur jhale ki nahi he kase bagayache..
सुप्रभात सर
सर शेततळे यावर एक व्हिडिओ बनवा आणि शेततळे ची लांबी रूंदी खोली आणि किती अनुदान मिळते आणि अर्ज कुठे मिळतो आणि अर्ज कुठे करायचा आहे. आणि ओपन शेतकरी साठी शेततळे मिळते का. मी एक माजी सैनिक आहे. माझे कडे वयक्तिक जाॅब कारड नाही. तरी शेततळे आणि विहीर साठी अनुदान मिळेल का. मी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील संतवाडी आळे गावात येत आहे.. आणि अर्ज कुठे मिळेल याची सविस्तर माहिती सांगावी. हि विनंती. मी या वर्षी सिताफळ लावगड केली आहे. परंतु नोंद झाली नाही. त्यात सोयबीन पेरले आहे आणि सोयबीन ची नोंद झाली आहे. त्या जमिनीत.
हो आहे
@@GrShetiYojna शेततळे अनुदान वर व्हिडिओ बनवा सर.
उर्वरित कांदा अनुदान कधी मिळणार, विडिओ बनवा?
गोठा आलेला आहे पण मस्टर कस काढायचं काय लागल तय ते सांगा
Pm vishvkrama yojna online from chlu zale astil video banva..?
धन्यवाद सर
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
जय शिवराय सरजी 💐
THANK YOU SIR ..........
Sir mazi purn file tyar aahe....niphad taluka sati band aahe ase sangtat
सर कमीत कमी कीती झाडे लावावे लागतील
Sir atirusti anudan ale nahi aadhar in actived dakhvtoy kay karava lagan
सर नाडेप च estimate द्या ना ,PLZ
Description मध्ये .
सर पिक विम्यासाठी आमचा वाशिम जिल्हा पात्र आहे का ते सांगा व अपडेट द्या
जय शिवराय
Pm विश्वकर्मा फॉर्म भरणे साठी काय करावे लागेल
Sir mala ya gotha yojna manjur ali ahe majyakde 12 janavre ahet yasathi hi yojana manjur zali ahe ,tr panchayat samitiche adhikari mhntat tumhala 35 hajar miltil kitipn janavre asudyat bakiche paise amhala ghalave lagtilil yaver ky krave
Tumcha contact no pathava
सर अर्ज कोण्या ठिकाणी सबमिट करायचा आहे
Sir discription mdhe application pdf dist nahi ahe
जय शिवराय 🎉🎉सर
आमच्या कडे एकदम कोसळ धार १तास झाला नांदगाव नाशिक वाखारी
नमस्कार साहेब गोठा 3D आणि 2D प्लॅनिंग साठी contact हवा आहे , 200 गाई गोठा चां प्लॅन हवा आहे
काम पूर्ण केले आहेत १ वष झाले आहे पेसे मिलत नाही को ना कड तरका करा वि
माहिती छान देतात तुम्ही. पण सरकार च्या अटी च एवढ्या असतात की लवकर पूर्ण होत नाही आणि झाल्या तर कमिशन चारल्याशिवाय अधिकारी लाभ मिळू देत नाहीत
Jay shivray
Sir onelain ahe ka,of lain.
वयोमर्यादा किती आहे सर
ग्रामपंचायत सदस्य लाभ घेतात
सर माझ्या गावात माझी एक दाल मिल आहे पण पावसामध्ये मला माझ्या प्लॉट मध्ये जाता येत नाही खूप पणी पडलं की गारा होतो मला त्या रस्त्याने खडकी करण रस्ता पाहिजे. नरेगा मधून मी करू शकतो का कृपया मार्गदर्शन करा
सर दिड एकर शेत असलेल्या शेतकरयला महडिबीटी च्या योजना ला अर्ज कर्ता येतो का आणी लाभ मिळ्तो का
Ho milato
@@jadhavgurunath6679 kontya yojna cha milto
8 to30hp trcutar la kite take sabsidee milte
Good morning sir 🙏🚩
Good morning sir
सर आमच्या गावात या योजनेस पात्र होन्यासाठी 1000रु घरपट्टी भरावी लगते
Sir 10 te 15 lakh karj chi yojna ahe ka konti buffalo frming sathi
Pmegp
गाय गोठ च फॉर्म pdf कशी मिळेल
Sir 2022 atirusti andan kadhi milnar rahileli
सर कुसुम सोलार योजनेचा आम्ही एकाच विहिरी वरती दोघा भावांनी फॉर्म भरलेला आहे दोन वेगवेगळे फॉर्म भरलेले आहे दोघांनीही एकमेकांची ना हरकत लावलेली आहे तर आम्हाला सोलार येऊ शकते का सातबारा वरती एकच विहीर आहे
सर फळबाग लागवड करण्यासाठी रोप भेटतंय,का शेतकऱ्यांना विकत घ्यावं लागतं.आणी भेटतं तर कुठे भेटतात 🙏🙏
सर गाय गोटा याची वर्क ऑडर ही हारलेली आहे तर परत भेटेल का 😢😢
सर फॉर्म कुठे जमा करायांचे आहेत
नगरपालिका , नगरपंचायत लाभरती होऊ शकतात का
सर विहीर चा अर्ज पंचायत समिती ला जमा आहे तर मंजुरी कोणत्या महिन्यात मिळेल
सर गाई घेण्यासाठी अनुदान ही योजना केव्हा सुरू होईल, जालना जिल्हा
सर शेतात गाय गेटा घेता ये तो का
आमचा शेळी गोठा मंजूर झालेले दिड वर्ष पूर्ण झाले आहे तरी देखील आम्हाला काम सुरू करायला सांगितले नाही पंचायत समितीचे पत्र आमच्या कडे आहे कुठे चौकशी केली पाहिजे
मला मिळाला शेड एक वर्ष होऊन गेली तरी माझ्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत. ग्रामपंचायत मार्फत अर्ज भरला होता.
भेटल का अनुदान
सर महाडीबीटी मधून 3 एचपी कुटी मशीन लाभ देणे बंद झाले आहे का
नाही
सर तुम्ही जी माहिती दिली
ग्रामसेवक च पशुधन प्रमाणपत्र नाही चालणार का सर
नाही
आतापर्यंत कोणकोणाला गायगोठा,किंवा कुकूटपालन शेड मिळाले ?
यादी पहा गावनुसार आपल्या गावाची कळेल
सर माझ्याकडे 2 गाई आहेत कडबा कुटी अनुदानावर घ्यायची आहे त्याबाबत अर्ज कुठे आणि कसे करावे व त्यासाठी काय कागदपत्रे लागतात कृपया याची माहिती द्यावी
th-cam.com/video/QIUDT-Hbc4Y/w-d-xo.html
जी आर कुठे आहे
अर्ज दाखल कुठे करावा
Grampanchayat
🙏
Sir sheti sathi ekadhi kumpan yojana asel tar plaese yabaddal sanga
तुम्ही पहात नाहीत बहुदा दादा
He form online ka bhrlya jat nahi
Video madhil arj chya Prati kudhe milel
Description madhye लिंक आहे
विहीर अर्ज
grnshetiyojna.in/magel-tyala-vihir-new-gr/
सर नमस्कार
अनुदान लवकर भेटत नाही
Sir ha form ऑनलाईन CSC centre kiva etar ठिकाणी भरता येऊ. शकतो का
नाही
@@GrShetiYojna सर मग हा फॉर्म कूठे भारायचा 🙏
शहरी भागात आहे का
नाही
@@GrShetiYojnaकृपया शेती किंवा अन्य शहरी भागात असलेल्या योजना सांगा.
Last date
सर आता अर्ज करायला जमतो का
सर एक ग्राम पंचायत ला किती गाय गोठे उपलब्ध आहे
आष्टी तालुक्यातील एक ग्राम पंचायतला 7 गाय गोठे उपलब्ध आहेत
ते गावातील लोकांवर असते
जेवढे अकुशल काम तेवढे गोठे
अर्ज pdf मिळावा
विहिरी ची योजना चालू आहे का
हो
शहरी भागात योजना आहे का नाही सर
नाही
फॉर्म भरण्यासाठी चालू आहे का
हो
Vishwakarma Yojana chi kahi mahiti
Sir form kuth bhetal
Description मध्ये
अहमदनगर मनी ही योजनाच नाही
😂
Pdf kuth bhetal
Description
Gay gotha Yojana😢 anudan bhudhar karna Labh bheto ka
जय शिवराय सर
जय शिवराय सर 🙏
जय शिवराय सर
जय शिवराय दादा.