जय शिवराय सर🙏, मला एक गोष्ट समजत नाही, हमीभाव तर सर्वच शेतकरी बांधवांना पाहिजे, मग हे सरकार form वगैरे कशाला भरायला लावत आहे, अरे जेव्हा शेतकरी आपले पीक विकायला घेऊन येईल तेव्हा जो हमीभाव त्या वर्षाकरीता ठरविला आहे की यापेक्षा कमी भाव तर नाही पण याच्या वरती कितीही जाऊ शकते, अश्या भावावर त्यांच्या पिकाच्या गुणवत्ते नुसार त्याचा मोबदला सर्वांना मिळायला पाहिजे; सध्या होत असलेल्या Global warming🌎📛 आणी त्यामुळे होणाऱ्या Climate Crisis च्या कारणाने शेतीचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, तर भाव हा नक्की वाढनारच, पण तेव्हा खुप वेळ होऊन जाईल, किंवा त्याला अर्थ राहणार नाही. कारण तोपर्यंत पिण्याकरिताच पाणी मिळणार नाही तर शेतीला कुठून लावनार... 💯☠️🔥
सोयाबीन हमीभाव रजिस्ट्रेशन करून ठेवले पण शेवटी सबमिट करताना फक्त मका हे पीक दिसत आहे व उन्हाळी हंगाम म्हणून मग सोयाबीन नोंदणी फक्त register करून ठेवले आहे असे चालेल का प्रभू सर
@@GrShetiYojna farmer ID ज्यांच्याकडे असते त्याला registration करण्याची गरज नसते असे माझ्या ऐकण्यात होते. माझी माहिती चुकीचीही असू शकते. माझ्या कडे हा sms आला होता. ऋतु खरीप वर्ष 2023 तुम्ही पीएमएफबीवाय अंतर्गत नोंदणीकृत आहात. भारत सरकारच्या तूर पीएसएफ खरेदी योजनेंतर्गत आपण आपली तूर बाजार संबंधित किंमतीवर देखील विक्री करू शकता.
जय शिवराय सरजी..e samruddi पोर्टल वरती माझा मोबाईल नंबर टाकून लोगिन केल्यानंतर मला रजिस्टर वरती नाव आणि आधार नंबर वेगळाच दिसत आहे. आणि ते बदलल्या जात नाही आहे. शिवाय त्यामध्ये दोन-तीन पिके सिल्क सुद्धा केलेली दिसत आहेत. याचा अर्थ या अगोदर माझ्या मोबाईल नंबर वरती कोणाच्यातरी वेगळ्याच नावाची नोंदणी झालेली आहे. आणि मी मोबाईल नंबर जर दुसरा टाकतो तर तो नंबर माझ्या आधर व बँकेशी लिंक नाही आहे. तर मला आहे तोच नंबर टाकावा लागणार आहे आणि त्याच्याशी वेगळेच नाव संलग्न दाखवत आहे.. तर मी माझ्या मोबाईल नंबर वरून माझ्या नावाची नोंदणी करण्यासाठी काय करावे... कृपया उत्तर द्या खूप मनस्ताप होत आहे
नाफेड खरेदी केंद्रावर (नाफेड मार्फत नेमलेल्या सब एजंट संस्था) चाळणी करतात त्यासाठी पैसे घेतात का? ते कायदेशीर आहेत का? धाराशिव खरेदी केंद्रावर 1क्विंटलला चाळणी साठी 100 रुपये मागितले आहेत. कृपया स्पष्ट करावे का नेहमी प्रमाणे शेतकऱ्यांची लूट केली जाणार आहे.
जय शिवराय साहेब,
आपण जी माहिती देता त्याचा आम्हाला खूप फायदा होतो .
खूप धन्यवाद साहेब ,अशीच माहिती देत जा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो
धन्यवाद माऊली
अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत त्याविषयी अपडेट कळवा जय शिवराय सर
पैसे नाहीत सरकारकडे शेतकऱ्यांसाठी लाडकी बहिणीसाठी खूप पैसे आहेत 😢😢
लाडकी बहीण ही आपल्याच घरातील महिला आहे की हो@@naraynjagtap9678
इथ सरकारी नौकरदार असून तीन महिने झाले पगार नाही केला शासनाने 😢😢 फुकट हमाली सुरू आहे
😂@@भारत-म8झ
सरकारला भिक लागली आहे 🍌🍌🍌🍌🍌🍌🥕🥕🥕🥕🥕
मी सुरेश रोहणे.ता.कल्याण.
सर आपण पुरवत असलेली माहीती शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे.
धन्येवाद.
चांगली माहिती आहे ही
सर माझा गावात बँटरि फवारनी पंप साठी फक्त 4 शेतकरी पात्र झाले दुसरी लिस्ट लागनार आहे का ?
छान माहिती दिली धन्यवाद सर🎉
जय शिवराय
सर कापूस सोयाबीन अनुदान येणार होते आले नाही आज यांच्यावर एक विडिओ बनवा प्लीज
Ho
Adress detail detana home district dycha ki land district cha dycha
शेतकऱ्यांसाठी खुप कीचकट प्रोसेस आहे.😢
Dhan kharedi nondni kasi karavi sir
जय शिवराय भाऊ साहेब 🌹🌹🙏🙏
जय शिवराय सर
Aaj 10 September la kapus Soyabin anudan bhetnar hot aal nahi
जय शिवराय दादा
Sir दूध अनुदानावर् विडिओ बनवा
Jay shivaray
2०22,२3 पिक विमा क्यालक्युलेट दाखवतो तर विमा मिळेल का परभणी.
Sir सोयाबीन कापूस अनुदान आज येणार होते ना , आपडेट द्या
घेतोय अपडेट
जय शिवराय 🚩🚩🚩
Sir kharide kendra yet nahi lock aheya
Battery pump spray sathi second list lagel ka
मी सर्वे नंबर गट नंबर 1 महिन्या पासून झटके घेतोय पण तो काही verify होईना! Invalid village mapping असा error येतोय , तुम्ही कळवा काय करायचं तर?
सोयाबीनची नोंद चालू झाल्यावर एक व्हिडिओ बनवा जर
Ho
सोयाबीन नोंदणी ना फेडला आधीच केली आहे 5 सप्टेंबरला आता पुन्हा करावे लागेल का
Dhan kharedi sati option nahi ahe tr kontya website madhun bharava
धान्य खरेदीसाठी कोणत्या वेबसाईट वरून भरायचा
soyabean kharedi scheme dakhavat nahi.....kadi paryant ti scheme add hoil
मोबाईल वर नोंदणी करता यईल का ? गाव पेगरगव्हाण ता.परभणी 🙏
Rabbi makka jwari aapti nuksan yadi madhe nav aale nahi yavar upay v video banva dada
सर माझ्याकडून वडिलाचे आधार verify झाले आहे फार्म र 🆔 पण आला आहे पण जमीन आजोबांच्या नावें आहे आता आजोबांच्या नावे ragistration कसे करता येईल
Sir please kapus soyabean anudan aaj jama hoar hot.mahiti sanga
सर सोयाबीन (हेक्टरी ... इत्यादी )खरेदीला लिमिट आहे का? कारण बरयाच शेतकऱ्यांकडे 3-४ वर्षापासून सोयाबीन साठवलेले आहे...कृपया मार्गदर्शन करावे.
सूचना येतील
Sir survey number vr dusrich jamin dakhavat aahe match ch nahi hot aahe konta pan gat kramank takala tr ekch name dakhavat aaye
सर अनुदान वाटपावर एक व्हिडीओ टाका
Ho
@@GrShetiYojna soyabin var attack sudha ala srva soyabin karpun gele vima klem kela
सर सर्वे न,गट न टाकल्या नंतर विलेज नॉट मपिन्ग असा eroor येत आहे
यावर काही उपाय आहे का
सर आज सोयाबीन कापूस अनुदान देण्यात होते काही जमा झाले नाही.कृपाया अपडेट कळवा
हो नक्की
Sir information direct fill up झालेली hoti aani update ch option hot yevdhi kahi mqhiti bharach kam nahi pdl registration jhal asel ki nahi sir
आके
HELLO ADHAR CARD
VERIFY HOT NAHI NAVAMADHE SPECEL CARETOR AHE SIR
VERYFY PROCESS SANGA
Sir soyabeans kapus anudaan kadi yenar ahes
जय शिवराय सर🙏, मला एक गोष्ट समजत नाही, हमीभाव तर सर्वच शेतकरी बांधवांना पाहिजे, मग हे सरकार form वगैरे कशाला भरायला लावत आहे, अरे जेव्हा शेतकरी आपले पीक विकायला घेऊन येईल तेव्हा जो हमीभाव त्या वर्षाकरीता ठरविला आहे की यापेक्षा कमी भाव तर नाही पण याच्या वरती कितीही जाऊ शकते, अश्या भावावर त्यांच्या पिकाच्या गुणवत्ते नुसार त्याचा मोबदला सर्वांना मिळायला पाहिजे; सध्या होत असलेल्या Global warming🌎📛 आणी त्यामुळे होणाऱ्या Climate Crisis च्या कारणाने शेतीचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, तर भाव हा नक्की वाढनारच, पण तेव्हा खुप वेळ होऊन जाईल, किंवा त्याला अर्थ राहणार नाही. कारण तोपर्यंत पिण्याकरिताच पाणी मिळणार नाही तर शेतीला कुठून लावनार... 💯☠️🔥
bank information madhe branch name add nahi hott ahe
Sir adhar Card size 10 mb chya var upload keli tar ghet nahi ahe Ani Kami keli tarila pan upload hot nahi
Pacs option kay ahe
सामाईक क्षेत्राची नोंदणी कशी करायची मार्गदर्शन करावे..🙏
Soyabin Kapasache Paise aale Nahi update kadawa
क्रीम कशाप्रकारेसिलेक्ट करावे याबद्दलचा व्हिडिओ तयार करा
Sir ifsc cod dccbank search hot nahi
नियमित कर्जफेड प्रोत्साहन kyc केली आहे
अपडेट असेल तर सांगा
सर माल खरेदी करत आहेत की शेतकऱ्यांची कुंडली बनवायची आहे
सोयाबीन हमीभाव रजिस्ट्रेशन करून ठेवले पण शेवटी सबमिट करताना फक्त मका हे पीक दिसत आहे व उन्हाळी हंगाम
म्हणून मग सोयाबीन नोंदणी फक्त register करून ठेवले आहे
असे चालेल का प्रभू सर
Soyabeen kapus anudan update dya sir kahi
कापूस सोयाबीन भावांतर अनुदान सरकार विसरून गेले जय शिवराय सर माहिती सांगा
येईल
पीक पाहणी करून देकील सर अनुदान यादीत नाव नाही या साठी काय करावे लागेल
सर एकाच मोबाईल नंबर वरून ..2 शेतकऱ्यांची नोंदणी कशी करायची ..
अहिल्यानगर विषयी काय अपडेट आहे
सर2023 चा 75टक्के विमा जमा होणार का नाही कृपया सांगा
Mahadbt var document upload kase karayache
योजना दुत मध्ये शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी भाग घेऊ शकता का?
नाही
Sir khata no. Kay takayacha
कापसासाठी पण नोदणी करू शकतो का कापूस खरेदी पण अस्तेका सर त्यात
भटक्या जमाती वाले कोणती cast निवडायचे
धान पण येणार का हमीभाव या पोर्टलला
Provisional farmer registration already done as mnt ahe but mi nhi kel😢
Sir समाहीक क्षेत्र कस करायचं
सर धानावर बोनास वगेरे मिडतो तो राजिश्टेशन आहे काय हा खरेदी विक्री चा
सर जर या मध्ये नोंदणी केली तर धान्य कम्पल्सरी यांनाच विकावे लागते का दुसरीकडे पण विकता येईल
कुठं हि विका
सर आमच्या कडे धान उत्पादक असल्यामुळे आम्ही महामंडळ ला रजेट्रेशन करतो तर इथे केला तरी चालेल का सर
pm किसान सम्मान निधीच्या लाभार्थ्यांकडे farmer ID असतो तर esamruddhi portal ला हा farmer ID टाकून registration होईल का ?
आधार कार्ड असताना हे कशासाठी
@@GrShetiYojna farmer ID ज्यांच्याकडे असते त्याला registration करण्याची गरज नसते असे माझ्या ऐकण्यात होते. माझी माहिती चुकीचीही असू शकते. माझ्या कडे हा sms आला होता. ऋतु खरीप वर्ष 2023 तुम्ही पीएमएफबीवाय अंतर्गत नोंदणीकृत आहात. भारत सरकारच्या तूर पीएसएफ खरेदी योजनेंतर्गत आपण आपली तूर बाजार संबंधित किंमतीवर देखील विक्री करू शकता.
ठिबक अनुदान कधी वाटप होईल
Sir scheme madhe fkt maize for ethanol production dakhvt ahe... Soya baddal khi option nhi
Sorry video n bgta comment keli
भाऊ व्हिडिओ नाही का पाहिलं
ही नोंदणी आहे s
सोयाबीन खरेदी सुरू करताना येईल ऑप्शन
Adress detana adhar detail dycha ka land che details cha dycha amch donhii different ahe
खाता न कोणता असतो?
Village mapping error yet ahe
Kapus hoil ka sir
ई पीक पाहणी केली आहे मात्र सातबारावर नोंद नाही 2024.25
नोंदनी 7/12वर दाखवत नाही
जय शिवराय सरजी..e samruddi पोर्टल वरती माझा मोबाईल नंबर टाकून लोगिन केल्यानंतर मला रजिस्टर वरती नाव आणि आधार नंबर वेगळाच दिसत आहे. आणि ते बदलल्या जात नाही आहे. शिवाय त्यामध्ये दोन-तीन पिके सिल्क सुद्धा केलेली दिसत आहेत. याचा अर्थ या अगोदर माझ्या मोबाईल नंबर वरती कोणाच्यातरी वेगळ्याच नावाची नोंदणी झालेली आहे. आणि मी मोबाईल नंबर जर दुसरा टाकतो तर तो नंबर माझ्या आधर व बँकेशी लिंक नाही आहे. तर मला आहे तोच नंबर टाकावा लागणार आहे आणि त्याच्याशी वेगळेच नाव संलग्न दाखवत आहे.. तर मी माझ्या मोबाईल नंबर वरून माझ्या नावाची नोंदणी करण्यासाठी काय करावे... कृपया उत्तर द्या खूप मनस्ताप होत आहे
Sir Modi awas yojnecha tisra hafta kadhi yenar
E samridhi aani nafed vegvegal ahe ka
नाही
नाफेड खरेदी केंद्रावर (नाफेड मार्फत नेमलेल्या सब एजंट संस्था) चाळणी करतात त्यासाठी पैसे घेतात का? ते कायदेशीर आहेत का? धाराशिव खरेदी केंद्रावर 1क्विंटलला चाळणी साठी 100 रुपये मागितले आहेत. कृपया स्पष्ट करावे का नेहमी प्रमाणे शेतकऱ्यांची लूट केली जाणार आहे.
कोणते केंद्र आहे पत्ता द्या
@GrShetiYojna उस्मानाबाद तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. उस्मानाबाद.
केंद्र धाराशिव मार्केट यार्ड मध्येच सुरु आहे.
भावांतर योजने बद्दल सांगा
हो
१० tarkhila jama honar hote anudan ...ajun kahihi nhi 😢
Form pending ahe
सर योजना दूत अर्ज चुकला तर तो दुरुस्ती करता येणार नाही का
एका मोबाईल न. वर एकाच नोंदणी होत आहे काय
गट नंबर माहित आहे पण सर्वे नंबर ची माहिती नाहीये सर्वे नंबर कोणापासून मिळतो तेवढे सांगाव साहेब
माझ्या खाते नंबर वर दुसऱ्याच कुणाचे नाव दाखवत आहे ,आता काय करायचं
एका मोबाईल न. वर एकच नोंदणी होते काय
सर कापूस व सोयाबीन अनुदान काय झाल
अद्याप नाही आले
सर किती दिवसांनी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील
सर नांदेड पीक विमा कधी मिळणार २०२३
विसरा आता
सर 2024 चा खरीप अग्रीम पीक विमा 25% मंजूर झाला म्हणून video येत आहेत खरी बातमी आहे का
नाही
बँकेची तपशील वर एरर दाखवतेय पुढे जात नाही
अनुदानाची माहीती दया
ॲपद्वारे करायचे सांगितले होते न अगोदर
7/12 डिजिटल लागेल का साधा लागेल
डिजीटल
शेतकऱ्याला एवढे करायला जमेल काय?
कृषी मित्र, योजनादुत मदत करतील
Sir dusryachi sheti karto aple nav takyavar chalel ka.?
2024 चे खरेदी विक्रीसाठी ऑनलाईन किम सिलेक्शन चाव्हिडिओ तयार करा