ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ग्रामपंचायत वाले गाय गोठा देनेस नकार देतात ..तर आम्ही कुठे तक्रार करावी .. अर्ज देउन 1 वर्ष झाल
गटविकास अधिकारी कडे
Gay gota bhajan
पैसे द्यावे लागते भाऊ
Gat vikaas aadhikari
गाईचे हाल बघवत नाही मनुन विकुन टाकले ... पावसाळी बसायला जागा राहत नाही मनुन
मोबाईल वर फार्म भरू शकतो का
ग्राम पंचायत अरज भरण्याची तारीख सपली अस सागतात नाही तर काही तरी कारण सागतात काय करायच कुठे जायच हे करायला
पंचायत समिती
या योजनेपेक्षा कूषी विभागाची चांगली योजना आहे पार्किंग हाऊस पैश मिळाला नंतर गोठा मध्ये रुपांतर करायचे
Ok
गाय गोठा अनुदान मिळण्यासाठी कोणाला भेटावे sir
अर्ज कुठे भेटतो ते सांगा
आमच्या ग्रामपंचायत तर या योजनेसाठी १५ हजार रुपयाची मागणी करत आहे तर काय करावं लागेल.
70,000 चे अनुदान किती जनावरे लागतात व गोट्याची साईज
77,188 च आहे तुमच्या पंचायत समिती मध्ये भेट द्या नरेगा विभागाला ते सर्व महिती देतील
Khup chan mahiti
🙏 Thanks
हि माहीती ग्राम पंचायत का नाही देत सर त्यांना काही फायदा नसतो का
Pn cheke lavkr midt nahi maza bandhun pn zala pn paise nahi midale ya sathi kay katave
Sanga na ksha prakare cheke nigel gotyach
भाऊ हा अर्ज कधी करता हे सांगा
Job card konsa
नरेगा
पत्रव्यवहार मध्ये काय लिहायचे
नगर परिषद असेल तर गोटा मिडेल का?
कमीत कमी किती जनावरे पाहिजे सत्तर हजार रुपये मिळण्याची
4-5
Last date ky ahe bharaychi
Mobile vr bharta yete ka form
Sir आता फॉर्म भरायला वेळ आहे का
Aata farma bhru shakto
गुड न्यूज
Thankyou
🙏
Form kadhi chalu hotil
ईसटेमिट कशी तयार करावी
अर्ज pdf टाका
गोठा बनवून झालं तरी पैसै मिळायलाच आहेत सर
मिळाले का नाही मग
Garib lokana nahi milat saheb
Last date kadhi paryant aahe
Sir अर्जाची तारीख सांगा
Suru aahet
नगरपंचायत असेल तर भेटेल का अनुदान
Solapur jilha mde bhetat ka anudan
चौकशी करून घ्यावी
ऑनलाइन फॉर्म भरू शकतो का मोबाईल वरून
Ho
अर्जाची pdf share kara please
भाऊ apply करायचा आहे बाग लागवडीसाठी
Thik aahe karun dya
66000 रूपये चेक व्दारे मिळाले
गोठा शेतात बांधावा की घराजवळ
कुठही बांधला तरी चालेल
आर्ज भरला आहे आजु काही माहिती दिली नाही
I am interested
नगरपंचायत असेल तर मिळेल का
Form Barnes calu zal ka sar
Ho 8 December mudat aahe
आत्ता फॉर्म भरला तर परवानगी कधी मिळते कामाला सुरुवात करायला
Nagar parishad madhe gota midel kay
Amalanaemechlagovtea😢
Swtachi jaga nasel ter
चालेल, भाडे तत्वावर घ्या
पटकन reply द्या भाऊ
Janawarancha GPS photo???????????????????????
काहीच भेटत नाही,मी गोठा बांधला आणि त्याचे मस्टर बंद झाले 2 लाख रुपये खर्च करून 1 रुपयाही भेटला नाही
बरोबर आहे भाऊ माझपण तसाच झालं दिडलाख खर्च झाला पण 1रुपया पण नाही मिळाला. सरकार अस्या प्रकारच्या योजना काडून लोकांची फसवणूक करत आहे
भाऊ तुम्ही कशा पद्धतीचा गोठा बांधला आहे त्याची फोटो टाकाल का,मला पण गोठा बांधायचा आहे
फक्त ३५००० रु भेटतात अस सांगतात पचायत समितीमध्ये
निधीमध्ये वाढ झाली आहे
अर्ज pdf पाठवा की
व्हिडिओ च्या डिस्क्रीबशन मध्ये अर्जाची लिंक आहे
नंबर पाटवा तुमचा
Coment Kara, no. Nahi deu shakat
भाऊ tumch number send kar a