Congrats Smita Mami 👏🏻 छान मुलाखत.तुझा सगळा प्रवास आम्ही लहानपणा पासून पहिला आणि अनुभवला. सगळं आठवल्यावर मजा वाटली. वेगवेगळ्या गोष्टी तू केल्यास. Parlour, diwali decor, suralichi wadi, catering etc. आम्ही पण त्यात कधी कधी भाग घेऊन खुप एन्जॉय केले. Your hard work and efforts with family support has made you achieve what you had dreamt of. Best Wishes to you 👍🏻
❤❤❤
खरच prenadayi आहे khup chan zali mulakhat
खूप छान उपक्रम . - गोष्ट तिची .
मनाली ह्या नऊ दिवसातल्या सगळ्याच मुलाखती अप्रतिम झाल्या.. खूप छान संकल्पना.. Hats off to you 👏👏
Smita tai multi talented aahe
Khup Chaan interview. Ani Smitakakun chi creativity ani energy, dondhi aapratim ahe.
Mike vapra. Awaj neet nahi yet. Mike ghya
Congrats Smita Mami 👏🏻 छान मुलाखत.तुझा सगळा प्रवास आम्ही लहानपणा पासून पहिला आणि अनुभवला. सगळं आठवल्यावर मजा वाटली. वेगवेगळ्या गोष्टी तू केल्यास. Parlour, diwali decor, suralichi wadi, catering etc. आम्ही पण त्यात कधी कधी भाग घेऊन खुप एन्जॉय केले. Your hard work and efforts with family support has made you achieve what you had dreamt of. Best Wishes to you 👍🏻
नवरात्रीचा दिवा विकत मिळेल का
Ho detil ki
व्वा!! खूप छान ताई
वेगवेगळ्या कलाकार महीलांना ओळख करून देतात!❤🎉💐
नमस्कार ताई