Goshta #42 | देवानी किती परिक्षा बघावी...तरीही कित्ती आनंदी - उत्साही आणि सकारात्मक |🙏🏻🙏🏻

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 52

  • @geetashreeguha6628
    @geetashreeguha6628 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान आणिक अत्यंत प्रेरणादायक!!दोघांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.❤

  • @padmachati9225
    @padmachati9225 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    साधना मुलाखत खूप छान झाली.किती सकारात्मक विचार मांडले. संकटावर कशीधैर्याने मात करावी
    हे तुझ्या कडून घेण्यासारखे आहे.
    मुलाखतीतून तुझी वैचारिक प्रगल्भता प्रकर्षाने समोर आली. 💐👍🏻

  • @SantoshApte-q1m
    @SantoshApte-q1m 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर मुलाखत,नवीन विचार करण्याची शैली आवडली.
    मुलाखतीचा शेवट खास करून मनाला भावला ❤

  • @sulabhakulkarni4957
    @sulabhakulkarni4957 วันที่ผ่านมา

    वाह साधना, संघर्षात ही फुले फुलवणारी.... सहजतेने, आनंदाने जीवनगाणे गात आहेस, सामाजिक भान असलेली , लेखन, कविता , रांगोळीतून छान व्यक्त होणारी ....
    कुटुंबातील प्रत्येक जण वैशिष्ट्यपूर्ण आहे....
    खूप छान संवाद झाला....अनेकांना प्रेरणादायी

  • @jyotikulkarni4646
    @jyotikulkarni4646 วันที่ผ่านมา

    निशब्द... सलाम ह्या माऊलीला 🙏

  • @VMMadhekar
    @VMMadhekar วันที่ผ่านมา

    Absolutely magnificent! Congratulations. We expect more of this.

  • @gaurikale7443
    @gaurikale7443 2 วันที่ผ่านมา

    साधना ताई,
    शब्द नाहीत माझ्याकडे
    फक्त आणि फक्त 🙏🙏🙏

  • @ramadeshpande2874
    @ramadeshpande2874 วันที่ผ่านมา

    परांजपे डॉक्टरांचा सगळ्यांनाच वाईट अनुभव आहे एखाद्याला चांगला येतो

  • @mugdhajorwekar3749
    @mugdhajorwekar3749 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    साधना,आज अगदी शांतपणे तुझी मुलाखत पाहिली...गोष्ट तिची...साधना ची... खरंच कठीण रस्यावर पुढे मार्गक्रमण करणारी..खूप छान अस्खलित ,मुद्देसूद असं बोललीस. अर्थात लहानपणापासून किती हुशार आहेस समजलं..
    एकवेळ आपल्याला काही दुःख असेल तर आपण सहन करू शकतो..पण मुलांचे बाबतीत आपण खूप भावनिक असतो ..
    पण साधना तू किती समर्थ पणे संकटांना सामोरी गेलीस ,खचून न जाता तुझं सकारात्मक व्यक्तिमत्त्व घडवत गेलीस..
    आपण जेव्हा केव्हा भेटलो आहोत तेव्हा तुझी ही सकारात्मकता मी अनुभवली आहे.
    सई बदल ऐकून छानच वाटलं.
    मनःपूर्वक अभिनंदन साधना💐💐

  • @deepazanpure8209
    @deepazanpure8209 2 วันที่ผ่านมา

    'तुझी गोष्ट' फारच हृद्य!

  • @jayashreedixit8944
    @jayashreedixit8944 วันที่ผ่านมา

    साधना तुझे आणि कुटुंबियांचा सकारात्मक विचार खूप प्रेरणादायी आहेत. तुला पुढील जीवनासाठी भरपूर शुभेच्छा.

  • @yashovani6394
    @yashovani6394 2 วันที่ผ่านมา +1

    साधना , यशोवाणीच आणि माझं भरभरुन कौतुक केलं आहेस त्याबद्दल थँक्स देणं खूप औपचारिक वाटेल ....पण खरंच भरून आलं अगदी. तुझे सगळे उपक्रम माहिती आहेतच पण एकत्र ऐकतांना किती ग्रेट आहेस याची पुन्हा जाणीव झाली. यशोवाणीमध्ये पण रेकॉर्डिंग व्यतिरिक्त इतर सर्व उपक्रमांमध्ये किती उत्साहानी भाग घेतेस हे आम्ही सगळ्या बघतोच . हुशारी+positive thinking याचं उत्तम combination आहेस तू म्हणजे आणि त्यामुळेच सगळ्यांना हवीहवीशी वाटतेस !

  • @pallavipatil5560
    @pallavipatil5560 2 วันที่ผ่านมา

    अतिशय प्रेरणादायी मुलाखत 👍👍👍

  • @shubhadastitvhingmm7420
    @shubhadastitvhingmm7420 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar5674 2 วันที่ผ่านมา

    Aprateem.
    No words to express in words.❤

  • @rohinimahajani5206
    @rohinimahajani5206 2 วันที่ผ่านมา +1

    आयुष्यात येणाऱ्या सकटावर हसतमुखाने सामोरे जाणाऱ्या साधनाताईना सलाम

  • @madhavinaik6196
    @madhavinaik6196 วันที่ผ่านมา

    साधना...खूप प्रेरणादायी मुलाखत...

  • @manishakanhe512
    @manishakanhe512 วันที่ผ่านมา

    वा खूप च छान साक्षात्कार,तुझी बोलण्याची शैली,तुझे वेगळे वेगळे उपक्रम,पोरांन बद्दल जे मनोगत खूप च व्यवस्थित व सुंदर शब्दांत सांगितले ❤

  • @jyotideshmukh2359
    @jyotideshmukh2359 2 วันที่ผ่านมา +1

    व्वा साधना !!!खूप मस्त❤❤

  • @sushamadamle175
    @sushamadamle175 2 วันที่ผ่านมา +1

    साधना मला वाटत होते की मी तुला ओळखते. पण आत्ता कळले मला हिमनगाचे फक्त टोक माहीत होते. हे तुझे सगळे काम अत्यंत प्रेरणादायी आहे. Keshdan तर खूपच भावले. तुझे लांबसडक केस आठवले.
    तू आणि तुझे सगळे कुटुंबिय ग्रेट आहात. तुझ्या सगळ्या कामांसाठी आमच्या शुभेच्छा

  • @supriyaghanekar4436
    @supriyaghanekar4436 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    साधना तुझं खूप खुप अभिनंदन 🌹🌹
    मला माहित असलेलं तुझ बहुआयामी , प्रगल्भ , सामाजिक भान असणार असे व्यक्तिमत्व !
    आपलेही सूर बऱ्यापैकी जुळले होते पण आपल्या दोघींच्या जागा बदलल्या आणि सहवास कमी झाला .
    तुझी मुलाखत छान झाली ❤
    "हे ही दिवस जातील "हे सूत्र खूप भावले .तुझ्या नव नवीन कल्पनांना आणि तुझ्या येणाऱ्या पुस्तकाला आणि तुला शुभेच्छा !,❤

  • @Tarangini31
    @Tarangini31 วันที่ผ่านมา

    ख-या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!!! साधनाताई, कलाकाराची संवेदनशीलता आणि संकटांना सामोरे जाण्यासाठी लागणारा खंबीर पणा, दोन्ही एकत्र असणं ही तशी दुर्मिळ गोष्ट तुमच्याकडे आहे. 👍👍👍👍

  • @anjaliupasani633
    @anjaliupasani633 วันที่ผ่านมา

    एक खंबीर आई जीने स्वतः चे स्वपणही जपले. वा. वेगळ्या धाटणीची मुलाखत

  • @mugdhagramopadhye5170
    @mugdhagramopadhye5170 2 วันที่ผ่านมา

    खूप छान झाली मुलाखत
    आयुष्यात आलेल्या संकटाला सकारात्मक रितीने पाहून जगणे हे सोपे नाही...साधनाताई तुमचे खूप कौतुक...

  • @gargemanasi
    @gargemanasi 2 วันที่ผ่านมา

    साधना ताई तुमची संपूर्ण मुलाखत ऐकली तुमचा आयुष्याचा प्रवास थक्क करणारा आहे ऐकताना अंगावर शहारे आले त्यातून तुम्ही न खचता नेटाने त्यातून शिकत सुंदर आयुष्य जगत आहात सई आणि तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे खरंच तुम्ही ग्रेट आहात 👌🏻🙏🏻
    तुमचे उपक्रम सुध्दा खूप प्रेरणा देणारे आहेत तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐

  • @aniljoshi3298
    @aniljoshi3298 วันที่ผ่านมา

    Lots of luv, Dear Sadhana!! 💖🎼💐🍹

  • @mohitamatale5092
    @mohitamatale5092 วันที่ผ่านมา +1

    निशब्द...🙏🙏

  • @smitaambegaonkar8383
    @smitaambegaonkar8383 2 วันที่ผ่านมา

    Proud of you Sadhana , you are really great ❤

  • @vaishaliparadkar9117
    @vaishaliparadkar9117 2 วันที่ผ่านมา +2

    👆👆👆असतात अशा काही व्यक्ती ज्या आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि आपल्या होवून जातात. त्यांचे आपल्याला खूप कौतुक असते पण तरीही आपल्याला त्या पूर्ण माहीतच नसतात. कधीतरी त्यांची मुलाखत आपल्या समोर येते आणि तेव्हा त्या कर्तृत्वाने किती मोठ्या आहेत हे समजते.
    होय मैत्रिणी...तुझ्याच बद्दलच बोलतेआहे मी ..साधना तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावरुन कोणी कल्पनाही करु शकत नाही कि आयुष्यात तु आणि प्रकाश दादाने केवढ्या बिकट गोष्टींशी सामना केला आहे. तुझ्या सई आणि ईशान बद्दल ऐकताना ती माझीच मुलं झाली होती..आणि नकळत माझेही डोळे वहायला लागले. तुम्ही दोघेही आईबाप म्हणून कमाल धैर्याचे आहात. आज तुमची दोन्ही मुले ज्या यशाच्या... किर्तीच्या शिखरावर उभी आहेत ना त्यातले ३०% त्यांची बुद्धि आणि ७०% तुमचे अपार कष्ट आहेत. आणि आईचे कष्ट कणभर अधिक असतात.
    माझी एक पक्की धारणा आहे कि देव अशांनाच एवढी दु:खे देतो की जी माणसे ती दु:खे पेलु शकतात.. आणि त्याला शह देऊन त्यातून बाहेर पडतात.
    हे सगळे होताना तुझे लाखमोलाचे करीयर तु हसत बाजूला ठेवलेस.केवढा हा समजूतदारपणा... अर्थात त्या घडीला संसाराच्या गाड्याची दोन्ही चाके चालविण्याची पूर्ण जबाबदारी प्रकाश दादाने समर्थपणे पार पाडली हे नक्कीच कौतुकास्पद!
    अशा अवघड काळातही तुझी रांगोळी..लेखन..वाचन..या आवडीनिवडी तु किती छान जपल्यास आणि वाढविल्यास.. अंध व्यक्तींसाठी तु करत असलेले काम ..खरंच कौतुकास्पद
    समाजाचे ऋण फेडण्याचे हे अनमोल काम तुला किती आनंद देऊन जाते हे तु बोलतानाच जाणवले.. खरंच तुझ्या कडून खूप काही शिकण्यासारखे..
    तुझ्या बद्दल बोलावे तेवढे थोडे आहे... तुमच्या दोघां सारखे मित्र- मैत्रिण उशिरा का होईना माझ्या आयुष्यात आले याचा खूप आनंद आहे.. त्यासाठी देवाचे आभार.आणि तुमच्या साठी खूप खूप खूप खूप शुभेच्छा!

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar5674 2 วันที่ผ่านมา

    Bhari cha ga.

  • @gokarnadake4298
    @gokarnadake4298 2 วันที่ผ่านมา

    खुपच छान ❤माझ्या आदर्श काकू

  • @manaligodbole3921
    @manaligodbole3921 2 วันที่ผ่านมา

    Great sadhana tai no words

  • @vidyasankpal5053
    @vidyasankpal5053 2 วันที่ผ่านมา

    आताच तुझी मुलाखत ऐकली without break 💔
    खूप सुंदर दिसलीस आणि बोललीस .
    I really like you for the positive attitude, friend ly and cooperative nature and the interview proved it and ofcourse much more. Feeling proud to have a great friend like you 🌹🌹

  • @urmilakochrekar7319
    @urmilakochrekar7319 วันที่ผ่านมา

    साधना, आजच मुलाखत ऐकली. मुलाखत अतिशय छान आणि मुद्देसूद झाली आहे. कारण मुलाखत घेणारी आणि मुलाखत देणारी दोन्ही उत्कृष्ट! 👍🏻 तुझ्याबद्दल आदर होताच, तो आणखीन वाढला!🙏🏻

  • @smitasabnis5287
    @smitasabnis5287 วันที่ผ่านมา

    आमच्या बाबतीत पण असेच झाले आहे

  • @pratibharajhans618
    @pratibharajhans618 2 วันที่ผ่านมา

    खूप मस्त साधना
    अभिमान वाटतो

  • @anjalijoshi8952
    @anjalijoshi8952 27 นาทีที่ผ่านมา

    Khupach chaan mulakhat , Sadhana. 👌🏻🩷
    Barech mahit asale tari , gradually ek salag shantapane tuzaa prawaas ulagadat aikayalaa khup chaan watale.
    Kamaal aahe tuzee.
    Ashi mulakhat dene pan. 🙏💐

  • @vrushaliapte7682
    @vrushaliapte7682 2 วันที่ผ่านมา

    साधना ताई टेंभेकर मॅडम आपणास मी बरेच वर्षे ओळखते आपले उपक्रम,स्ट्रगल माहिती आहेत .. परंतू तरीही ब-याच माहित नसलेल्या अजून काही स्तुत्य गोष्टी समजल्या.. अप्रतिम मुलाखत झाली.. सर्वांना ती प्रेरणादायी आहे .. आपणास खूप खूप मनापासून शुभेच्छा 🎉 एका आयुष्यात एक व्यक्ती काय काय करु शकते हे कळतं.. खरंच ग्रेट..

  • @rcc1335
    @rcc1335 2 วันที่ผ่านมา

    छान मुलाखत!❤👍💐

  • @dhanashreejoshi3160
    @dhanashreejoshi3160 2 วันที่ผ่านมา

    कमाल आहेस..मुलाखत इतकी छान झाली ..🙏🙏🙏खऱ्या अर्थाने उमगलीस..निःशब्द झाले, काय काय करतेस ग? ग्रेट आहेस ग..
    तुझे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
    सगळ्यात मनात बसलेले वाक्य.., " हे ही दिवस जातील..
    खूप दिवसांनी सलग मुलाखत ऐकली..कुठलाही ब्रेक न घेता..
    धन्य हो..🙏🙏🙏

  • @snehalgite6902
    @snehalgite6902 วันที่ผ่านมา

    मला खुप छान वाटल मी पण रिसोड ची आहे

  • @anujanetke8195
    @anujanetke8195 2 วันที่ผ่านมา

    Aggg कितीतरी वेळा डोळे भरून आले मुलाखत बघताना....
    खूप खूप👏👏👏
    खूप शिकले ऐकताना..
    खचून जायचं नाही.
    हे तात्पुरतं आहे.
    हेही दिवस जातील.
    Thanks g🙏🥰

  • @sunitidhake5035
    @sunitidhake5035 2 วันที่ผ่านมา

    साधना तुझ्या हिमतीला सलाम

  • @ramadeshpande2874
    @ramadeshpande2874 วันที่ผ่านมา

    माझ्या आईचा पण डोळा एक गेलेला आहे त्यांच्यामुळे

  • @alkanarkhede-v3o
    @alkanarkhede-v3o วันที่ผ่านมา

    खुप छान आहे मुलाखत. आयुष्याकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टीकोन मिळाला.
    यशोवाणी बद्दल माहिती मिळेल का?

  • @rcc1335
    @rcc1335 2 วันที่ผ่านมา

    केस दान कसं करायचं ,माहिती मिळेल का?

  • @sandhyakulkarni2685
    @sandhyakulkarni2685 วันที่ผ่านมา

    नव्याने ओळख झाली तुझी

  • @malini7639
    @malini7639 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रेरणादायी मुलाखत आहे . यांचे व मुलीचे युट्यूब चँनल आहे का .

    • @sadhanatembhekar1947
      @sadhanatembhekar1947 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुलीचे आहे...saee Tembhekar music नावाचे... तिची मराठी original गाणी मी लिहिली आहेत... नक्की ऐका....

  • @ashabapat951
    @ashabapat951 2 วันที่ผ่านมา +1

    मुलाखत खूप भावली. काही गोष्टी ( तुझ्याबाबतीत ) नव्याने कळल्या. काहींना उजाळा मिळाला.
    स्त्री ची ' व्याख्या ' आवडली.
    खूप छान वाटलं. पण एका गोष्टीचा उल्लेख राहिला असं वाटलं. सईची बरीचशी original गाणी तू लिहिलेली आहेत. म्हणजेच तू फक्त कवयित्री नाहीतर गीतकार पण आहेस, हे सांगितलं नाहीस.