खूपंच छान !! समजा मी आदल्या दिवशी या पोळ्या केल्या आणि दुसऱ्या दिवशी गरम करून वाढायच्या ठरवल्या तर उलटता येतिल ना ? कारण यांत छान भरपूर शीरा भरलेला आहे आणि पारी खुसखुशीत आहे..
Aho jayu tai chi puran poli mhanaje khari puran poli baki che channel ne jara practice karavi ... jayu tain chi puran poli ultimate ... mazya ajjee sarakhi 👌👌👌
आम्ही पण अशाच करतो फक्त पाण्यात रवा घालायच्या ऐवजी रव्यात उकळते पाणी घालतो खूप छान दाखवता तुम्ही एक विनंती आहे की भोपळ्याचे घारगे पण तांदळाचे पीठ घालून आट काढून केलेले (कणकेचे नकोत ) दाखवाल का?
गुळाचा शिरा याच पद्धतीने आणि याच प्रमाणाने करावा. साखरेची पोळी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा करून बघा. या पोळ्या सुद्धा खूप रुचकर लागतात.😊 सगळे व्हिडिओ नक्की बघा. 😊
किती हो छान समजावुन सांगता तुम्ही ....फार पुर्वी करीत असे मी .आता परत करेन नक्कीच .
Thank you 😊
Chhan samjaun sangata
😊
शसङ ग
णळळ
Sundar ,khup detail madhye ani khup Chan samajaun sangata tumhi.
धन्यवाद 😊
मावशी, तुमची शिकविण्याची पध्दत खूपच छान आहे. मी ओला नारळ रवा लाडू अगदी परफेक्ट झाले. माझ्या मि. हे आवडते लाडू आहेत. हि शिरापोळी मी नक्कीच बनवणार आहे.
Thanks 👍😊
फारच छान. तुमची सांगायची पद्धत छान आहे.
Thanks ! 😊
छानच सांगितले त.मस्त माहिती.👍
Thank you 😊
तुमच्या पाककृती या नवीन शिकणाऱ्यांसाठी उत्तम आहे , आणि साधे सोप्या प्रकारे सांगत आहात.. धन्यवाद..
अतिशय सुंदर रेसिपी, धन्यवाद 🙏
Thank You ! 😊
बारिक सारिक तपशिलासह कृती सांगितली आहे. मस्त आहे . करून बघते नक्की.👍
Thank You ! 😊
खुपच छान बनवल्या शिरा पोळी टीप ही छान सांगितली.खुप मस्त.
खूपच छान दाखवल्या, खायला मस्त लागतात ,आम्ही यांना सोजीच्या पोळ्या म्हणतो
Sanjorya na ??
खूप छान झाल्या आहेत पोळ्या
धन्यवाद 😊
Tumchya patience la SALAM 👍
हया पोळ्यांना सांजाची पोळी म्हणतो ही गुळाची जास्त खमंग लागते.
आम्ही गुळाचा शीरा केला तर सांजाच्या पोळ्या म्हणतो . या पोळ्या खमंग लागतातच पण सखरेच्याही छान लागतात . नक्की करून बघा . धन्यवाद 😊
@@RecipesbyJayu करुन बघते.👍
Mam ur recipes r awesome.I tried results r excellent.👍
Thank You ! 😊
Khup chaan 👌🏻
Thank You So much 😊
अप्रतिम 🙏 खूप सुगरण आहात तुम्ही
धन्यवाद 😊
खूप छान मऊसूत दिसत आहेत. 👌👌
धन्यवाद 😊
खूपच छान सांगताय प्रत्येक रेसिपी
Thank You ! 😊
Nice and something new to learn
मस्त अगदी बारीक सारीक टिप्ससहित छान
खूप सुरेख.
thank you
Omg soo nicel jayuu u make and hatsoff to u thanks for showing this recipies
Thank you 😊
ताई तुम्ही प्रमाणात किती पोळ्या होतील सांगितलेत 🎉🎉❤
धन्यवाद....thanks
ताई मी तुमच्या पद्धतीने रेसिपी केली, खूपच छान झाल्या माझ्या पोळ्या, धन्यवाद ताई 🙏
Thank you !
Mi aaj jayu sarakhi theva amati keli 😋😋😋👌👌👌
खूपंच छान !! समजा मी आदल्या दिवशी या पोळ्या केल्या आणि दुसऱ्या दिवशी गरम करून वाढायच्या ठरवल्या तर उलटता येतिल ना ? कारण यांत छान भरपूर शीरा भरलेला आहे आणि पारी खुसखुशीत आहे..
खुसखुशीत म्हणजे छान हवी तशी …..
हो , येतील
God bless u jayuu omg
Thank you so much 😊
Looks soo yummy.... tempting 😋
उत्तम
Thanks ! 😊
Mast mast 👌👌👌
Thank You ! 😊
Masta
My mother wud makes these we used to call them sanjori. They look delicious
😀
खूपच छान
Zakkass
Thankssss 😊
फारच सुंदर पोळ्या
Tips chhan astat
छान👌🏻👌🏻मस्त
Thank you !
Pharach sundar pan Gulachya shiryacha hi chhan hotat
Apratim sunder its look so cute pl send puran poli recipe
Thanks a lot ! th-cam.com/video/haSkq8PjBuc/w-d-xo.html
Don't forget to share in your network 😊
Aho jayu tai chi puran poli mhanaje khari puran poli baki che channel ne jara practice karavi ... jayu tain chi puran poli ultimate ... mazya ajjee sarakhi 👌👌👌
Khamag poli , 😋😋😋
Maha sugarman bai ahat tumhi 🙏🙏🙏
Cameraman....chi maja ahe
😊
आम्ही पण अशाच करतो
फक्त पाण्यात रवा घालायच्या ऐवजी रव्यात उकळते पाणी घालतो
खूप छान दाखवता तुम्ही
एक विनंती आहे की भोपळ्याचे घारगे पण तांदळाचे पीठ घालून आट काढून केलेले
(कणकेचे नकोत ) दाखवाल का?
Thank you ! Ho ,nakki
शिरा गुळ घालुन पण करतात ना?
Ho...yach pramanane sakhre aiwaji gul vaprava
Ani ghatle pan tya barobar
kaku tumhi shrikhand vadi dakhva na ekda. Mi keli ahe 4-5 vela. Kadhi barobbar hote, kadhi nahi.
Nakki
upload keli aahe :)
@@RecipesbyJayu Yes. Notification aalach mala. Lagech baghitla video. Mi ekda keli tevha mauch rahili. Mag pedhya sarkhe gole karun ghetle. But vadi ti vadich. Majhi aaaji chaan karaychi, tichi athvan mhanun vadi karavashi watte :)
Surekh
😊 thank You
Mast agdiii ggggg,ani navin mala idea milalaa ki sheera sa poli pan banawat hotiii
Delicious
Mala tumachya puranpoli receipechya videochi link pathval ka mala milat nahi
th-cam.com/video/haSkq8PjBuc/w-d-xo.html
Pharaoh chan, Olya naralachy karanjya dakhwa na
lavkarach.
Wahhhhhhh
Thank You !
Diwali chakli rava ladoo anarse modal recipe sanga
Ho nakki
Chakali, rava Naral ladoo upload kele aahet... nakki bagha
@@RecipesbyJayu आम्ही गुळाच्या करतो. खमंग लागतात.
Ho amhi pan gulachyahi karto ani amhi tyala sanjyachi poli mhanto... mi dakhavlyapramane Kelelya shiryachya Polyahi Uttam lagatat😊
Wah...
Chan...👌👌
Kahi-tari naveen...recipe pahayala melali
Thanks a lot! Do not forget to share with your friends and relatives
Aho hi marathi lokanshi khasiyat recipe ahe .navi nahi ..sanjorya mhantat
Rava jad vapraycha ki baarik?
Barik nahi , aapan upama , shira karto to
@@RecipesbyJayu ok thanks
साखरे ऐवजी गूळ वापरता येतो का ?त्याचं प्रमाण काय घ्यावं?
हो ,याच पदधतीने गुळाचा शिरा करावा . गूळ बारिक चिरून घ्यावा ,साखरे इतकाच गूळ घ्यावा.
@@RecipesbyJayu धन्यवाद .
शीरा गुळाचा करायचा असेल तर कसा करावा. ही पोळी गुळ घालून छान खमंग लागते.
गुळाचा शिरा याच पद्धतीने आणि याच प्रमाणाने करावा. साखरेची पोळी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा करून बघा. या पोळ्या सुद्धा खूप रुचकर लागतात.😊 सगळे व्हिडिओ नक्की बघा. 😊
गुळ घालून पोळ्या केल्या खूपच छान झाल्या.
तांदुळाच्या रव्याची खांडवी कशी करावी ते सांगाल का.
@@ratnallekibbay9114 Thanks ! 😊
Ho , nakki
Discription la majerment dya
Ok😊
छान झालेत पोळ्या 😊
गूळ घालून सां जा पोळ्या दाखवा ना pl
Thank You 😊
Nakki
पाकतल्या पुऱ्या दाखवा ना एकदा
Khup Chan
Thanks 😊