ओंकार गौरव चे ईपिसोड बघायला खूप खूप मज्जा येते तसे सगळेच कलाकार मस्त काम करतात पण यांचे ईपिसोड कधी येतात याची वाट बघतो असेच मोठे व्हा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
मी पाहिलेले पहिले कलाकार जे कलाकार असल्यासारखं बोलत नाहीत. सामान्य वाटतात आणि तेच त्यांचं असामान्यत्व आहे. प्लीज असेच राहा. तुमचा उद्या खूपच मोठा असेल आणि मोठा होवो हीच शुभेच्छा
ओंकार अण् गौरव फक्त बोलतच रहावे असा वाटत होतं ऐकून... खुप छान बोललात दोघं पण आणि ओंकार तर evergreen hero he is the real gem 💎 and we are lucky to see his different different characters through all the platforms like "महाराष्ट्राची हास्य जत्रा" and movies and etc...👌👌👍🤗🤩👍🙏🙏👏👏
गौरव मोरे मस्त यार खूप निरागस आहेस तू आणि ओंकार काय बोलू ग्रेट आहेस यार तू मला असं नेहमी वाटत असतं कि माणूस हा आयुष्यात पूर्णपणे परिपूर्ण नाही परंतु यार तुझ्याकडे पाहिलं ना तुला आइकलं ना तर ते विसरावसं वाटतं यार कारण तु वयक्तिक जीवनात ही तितकाच समजूतदार आहेस आणि अभिनयात तर आजच्या तारखेतला बादशहा आहेस..
गौरव व ओमकार आपली मुलाखत नंबर एकच आपले सर्व कार्यक्रम पाहतो आता चित्रपट पहायला पाहिजे दोघांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
Song at the end of interview is superb..Ashok sir sung the same song..he is new face of the industry ..Gaurav sir is superb..stay together stay blessed
ओंकार भोजने .. 😊❤️❤️🙌🏻🙌🏻🙌🏻 .. काही आवडत्या कॉमेडी कलाकारांमधला एक आहे अगदी माझ्या साठी .. गौरव मोरे तर आहेच त्या मध्ये पण हे दोघे एक नम्बर आहे full 🎉🎉🙌🏻🤘🏻🙌🏻🤘🏻🙌🏻🤘🏻❤️🤘🏻❤️🤘🏻❤️🤘🏻❤️❤️👌🏻❤️👌🏻❤️👌🏻❤️
Gaurav more is my favourite because mini teja film bagitle sanju zoya factor hawa hawaai ane sarva Maharashtra chi hasya jatra made pan gaurav chan kartos big fan
👏👏👏👏 kya baat hai best actors aahat tumhi doghe hi aani saam tv asha kalakarana lokansamor aanun aankhin protsahit karat aahat navin actors na pudhe aanat aahat... Tyasathi saam che Hi khup khup aabhar 👏
गौरव आणि ओंकार कडे बघताना ग्रेट लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची आठवण येते.
मस्त उपमा दिली..खरच दोघं त्यांची उणीव भरून काढतील..
True
Best
@@मुकेश-ड6ढ the thanks ooi oí
u mean laxmikant berde the clown in Maine pyar kiya ?
ज्यांना माहीत नसेल त्यांना, ओंकार दादा सायकॉलॉजी शिकला आहे, त्यामुळे भाष्य प्रभुत्व अफाट आहे🙏 आणि गौरव दादा पण खुप भारी आणि हूशार नट
Exactly me too noticed
ही दोस्ती Innocent आणि Pure आहे...
कोणाशीच compare नाही ; स्वतःमध्येचं Great आहेत ♥️
Completely agreed 💯
इतका दिलखुलास interview बघून मन खुश झालं.ओमकार आणि गौऱ्या खरच घरातले च वाटतात,दोघं पण असेच राहावे अन् खुप प्रगती करावी हीच शुभेच्छा
गौरव ओर ओंकार ने बहोत ही मनोरंजन तरीके से दुनियादारीका ज्ञान दीया वो सहीमे काबिले तारीफ है। जिवनमे ऊनके सफरमे सफलता मिलती रहे ऐसी शुभकामना।
गौरव आणि ओमकार ......मस्त.....तुमच्या दोघांचे हास्य जत्रेचे एपिसोड...कितीदा पाहिले तरी मन भरत नाही....कितीदा पहावे तुम्हाला....😍😍😍
पडद्यावरच नाहीतर पडद्यामागे तेवढेच चांगले नट आहेत दोघीही. दोघानाही भावी आयुष्याचा खूप शुभेच्छा👍🏻
भाई लोग 🙏 जितक तुम्हाला बघतोय ऐकतोय तितका आणखी जास्त FAN होतोय God Bless You Both असे हसत् रहा हसवत् रहा
Song name
Omkar + Gaurav = Jay + Veeru..... 👌Superhit ... 👍👍👌👌👌
ओंकार गौरव चे ईपिसोड बघायला खूप खूप मज्जा येते तसे सगळेच कलाकार मस्त काम करतात पण यांचे ईपिसोड कधी येतात याची वाट बघतो असेच मोठे व्हा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
मी पाहिलेले पहिले कलाकार जे कलाकार असल्यासारखं बोलत नाहीत. सामान्य वाटतात आणि तेच त्यांचं असामान्यत्व आहे. प्लीज असेच राहा. तुमचा उद्या खूपच मोठा असेल आणि मोठा होवो हीच शुभेच्छा
Onkar bhojne Is great. Sameer chaugule nantar onkar bhojne
Bachhan chi upma gaurav morela deu nakapl
शेवटची कविता कोणत्याही motivational speaker च्या कानशिळात भडकावेल अशी आहे ❤️❤️
खरंय💝
कोणती कविता आहे ती ?कुठे भेटेल ?
@@akshaypardeshi268 at the last
@@samarthpanchal9975 कविता "भेटत" नाही हो!!
They are not just funny characters, they have such a mindset when they speak..so matured, kind and down to earth...❤👍👍
ओंकार अण् गौरव फक्त बोलतच रहावे असा वाटत होतं ऐकून... खुप छान बोललात दोघं पण आणि ओंकार तर evergreen hero he is the real gem 💎 and we are lucky to see his different different characters through all the platforms like "महाराष्ट्राची हास्य जत्रा" and movies and etc...👌👌👍🤗🤩👍🙏🙏👏👏
Omkar bhojne masta gaila👏👏👏👏👏👏👏👏👏👏 waaaaaaaaaaaaa
आरे बापरे मरतो काय मी
यार गौरव मोरे seriously बोलत आहे तरी मला खूप हसू येत आहे☺️☺️☺️☺️☺️😂😂😂😂😂😂😂😂😂😂खूप छान
एवढ्या कमी वयात एवढा समजूतदारपणा,नक्कीच पुढं जाणार दोघं best of luck
दोघेही चांगले कलाकार आणि उत्तम माणूस !
दोघांच्या प्रतिभेच्या तोडीचा मुलाखतकर्ता हवा होता.
येणारा काळातील
मराठी नविन चिञपट कलाकर ....दोघांना हार्दिक सूभेच्छा.........
.......जय महाराष्ट.........
गौरव आणि ओमकार यांची जोडी एकदम मस्त आहे. दोघानाही खूप खूप शुभेच्छा. असेच सर्वांना हसवत रहा. आणि स्वतः आनंदी रहा.
काय भन्नाट acting skills , एकदम सहजपणे अभिनय करतात दोघे
हे खूप मोठे कलाकार आहेत 🙏
Both are brilliant actors... God Bless You Both 👍🏻
गौरव मोरे मस्त यार खूप निरागस आहेस तू आणि ओंकार काय बोलू ग्रेट आहेस यार तू मला असं नेहमी वाटत असतं कि माणूस हा आयुष्यात पूर्णपणे परिपूर्ण नाही परंतु यार तुझ्याकडे पाहिलं ना तुला आइकलं ना तर ते विसरावसं वाटतं यार कारण तु वयक्तिक जीवनात ही तितकाच समजूतदार आहेस आणि अभिनयात तर आजच्या तारखेतला बादशहा आहेस..
Thank you SAAM TV for taking this interview of Superstars!!! 🙏🙏🙏
19:35 a legendary song stars🤩🤩
Thanks
तुम्हाला कुणाची नजर नको लागो ही परमेश्वराला प्रार्थना🙏
One of the best interviews I have seen 👏👏
गौरव व ओमकार आपली मुलाखत नंबर एकच आपले सर्व कार्यक्रम पाहतो आता चित्रपट पहायला पाहिजे दोघांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
अत्यंत सुंदर अशे माती तले कलाकार आहेत गौरव व ओंकार. क्या बात है। God bless us.
Song at the end of interview is superb..Ashok sir sung the same song..he is new face of the industry ..Gaurav sir is superb..stay together stay blessed
ओंकार भोजने .. 😊❤️❤️🙌🏻🙌🏻🙌🏻 .. काही आवडत्या कॉमेडी कलाकारांमधला एक आहे अगदी माझ्या साठी .. गौरव मोरे तर आहेच त्या मध्ये पण हे दोघे एक नम्बर आहे full 🎉🎉🙌🏻🤘🏻🙌🏻🤘🏻🙌🏻🤘🏻❤️🤘🏻❤️🤘🏻❤️🤘🏻❤️❤️👌🏻❤️👌🏻❤️👌🏻❤️
ओंकार गौरव धमाल लय भारी जोडी कविता खूप आवडली धन्यवाद साम टीव्ही 🙏🏻🙏🏻
मी Compare नाही करत, पण या दोघांना एकत्र बघुन लक्षा आणि अशोक सराफ यांची जुगलबंदी आठवते....
Kadak 😂1 number 👌Mind blowing ♥️All the best to both of you 👍♥️😌
Donhi itake taqdiche aahet na....Great both of you....We love you ❤️
Onkar Bhojane Mind-blowing Bhai ❤️
गैरव भाऊ:-हॅलो एव्हरीवन,आय अँम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा,टाना ना नाना ना😂😂😂
ओंकार भाऊ:-अगं अगं आई,बाबा ओरडू ओरडू,मला घाबरु घाबरु😂😂😂
Gaurav more is my favourite because mini teja film bagitle sanju zoya factor hawa hawaai ane sarva Maharashtra chi hasya jatra made pan gaurav chan kartos big fan
Bhaari ekdam.....love u both😍😍😍😍😍
Last thought of omkar bhojne superb👍👍👍👍👍👍👍
Nice interview
ग्रेट जोडी, मैत्री... God bless both of dear💕
ओकांर भोजने व गौरव मोरे हि जोडगोळी महाराष्ट्राची हास्य जत्रा ची फेवरेट जोडी आहे। औकांरने केलेल्या वेगवेगळ्या स्कीट अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत धन्यवाद
अतिशय सुंदर ओंकार आणि गौरव खूप खूप शुभेच्छा
Gaurav and Omkar.. God bless you.
Kadakkk...thank you so much guys,❤️❤️😊
Khup mothe vha...asech kaam karat raha...love you both...Onkar yaar khup chan gaatos bhai...khup chan kavita
२० मिनिट कसे गेले कळाले पण नाही....gr8 actors...,😘❤️
माझा TV फ़क्त महाराष्ट्रा ची जत्रा साठीच चालू असतो.
Excellent song by Onkar 🙏🙏
Onkar Gaurav best jodi 👌👌👌💯💯💯# Gaurya Onkya chi jodi ❤️❤️❤️
love u both .u are great.
हास्य जत्रेचे सर्व कलाकारांचं काम सुप्पर आहे ... 👌👌👌👌👌👌
अगदी छान ओंकार व गौरव तुझे गाणे खुप आवडले
Both of you tooooooo talenteddddd. Omkar bhojane is my favorite.
ओंकार ची कविता 👌👌
You both are amazing 😘😘
Omkar bhojane all time favorite
नव्या पिढीतील नव्या दमाचे दोन चांगले कलाकार आहेत आणि पाय जमीनीवर असलेले धन्यवाद
Both are talented ❤❤
ही मुले खुपच Matured आहेत.....
Love u Gaurav and Onkar...U r my favourite Star's..
Omkar जाम भारी यार लय फुडें जशील भावा great yar
Thank you so much for this 🙌
Sir ,Gaurav and omkar yanna geun jyanni movie kelit tr tyach gold ahe😍
शेवटची कविता कुठे भेटेल ? खुपच छान आहे
19:35 - Best
Nice 👍👍❤️
Onkar gaurav 👍👍
I am Fan of Gaurav More 🔥🔥🔥🔥🔥👍👍🎉🔥🔥🙏🙏🌅🌅🌅👍👍👍
भविष्य खूप उजळ आहे दोघांच❤️👑
2 ghe pan aaplya koknatle great sir
Mama-Lakshya cha vaarsa pudhe chalavtil he dogha...❤️
👏👏👏👏 kya baat hai best actors aahat tumhi doghe hi aani saam tv asha kalakarana lokansamor aanun aankhin protsahit karat aahat navin actors na pudhe aanat aahat... Tyasathi saam che Hi khup khup aabhar 👏
live bghitkyapasun wait krt hota ya interview vdo sathi.... you both are great actor and friends....shevti onkar dada ne mhnlel geet apratim ahe....
खरचं दोघांची केमिस्ट्री आहे खूप
Ek no Jodi
gaurav onkar doghe hi fvrt ahet. lay bhari bhavanno
Khup chhan dosti.
गौऱ्या,गौऱ्या, फक्त गौऱ्या....❤
Tumachi Jodi ashich theva...Ekdam mama aani Lakshya sarkhi...All the best
गौरव आणि ओंकार भारी नट.अप्रतीम अभिनय.शुभेच्छा त्याना. खूप नावलौकीक मिळो.🌺
दोघेही खूप छान आहेत 👌👌
पुढील वाटचालीसाठी या जोडीला भरभरून शुभेच्छा💐
Big fan of gaurav more sir
Aflatoon interview 🙏
It's an honour....dat we see both of you in my life on TV
Now want to see face to face .....plz
शेवटची कविता best होती 👌
2 💎 in Hasyajatra 👍👍❤❤
Gourav and Omkar - Doghani eka chitrapat ( film ) madhe Kam karatana bhaghyache ahe. Wish u all the best.- Paresh, pune.
एकदम भारी गौरव
खुप छान दादा
गौरव मोरे & ओंकार भोजने 😚❤️
Very Nice Song Omkar Sir
अरे लय भारी रे तुम्ही
Newcomers madhye he doghe Versatile Actor aahe. Best wishes
Love u both of u 😍😎😎😎
Nice 👍👍❤️🔥
Very beautiful ❤️❤️
Omkar sir aani gurav sir mazhe sarvat fevret hero aahe love you so much❤❤❤
Great artist
Shevatchi Kavita kharach khup masta aahe bhava.....1 no both of you omkar aani gaurav gbu😎😎😎😎
खूप छान जोडी 👌🏻👌🏻