रविकांत तुपकर असेचं जनतेला बरोबर घेऊन प्रामाणिक पणे लढा विजय आपलाच आहे जेवत असताना पोलिस अटक करायला येऊन काही कारण नसताना अटक करून नेतात अशी ही आज चालणारी यंत्रणा भविष्यात नागरिकांवर अत्याचार करु शकते तेव्हा सावधान सावधान सावधान योग्य निर्भिड लोक सेवकालाच निवडून द्या. जय महाराष्ट्र जय शिवराय भारत माता की जय
हा आवाज नक्कीच दिल्लीच्या नव्या संसद मध्ये गाजणार.....!
रविकांत तुपकर 100% खासदार होणार... हे आता न थांबणार वार.. आहे... 💥💥💥👍🏻👍🏻👍🏻
वाजणार आता गाजणार आता रवितुपकर खासदार यदा 2024
रवि तुपकर युवा नेतृत्व
हप्तेखोरीचा, दडपशाहीचा व दादागिरीचा अंत. रविकांत तुपकर खासदार होणार कारण माझ मत पाना या निशाणीवर होणार आहे.
जय हो
प्रत्येक गावागावात फक्त एकच नाव आहे तुपकरच🔥✌️
यंदा तुपकरच🔥🔥
फक्त रविकांत तुपकर साहेब fixed खासदार होणार
लोक आता हुशार झाली आहे रविकांत तुपकर निवडून येतील
रविकांतभाऊ तुपकर यांचा विजय निश्चित झाला
बदल हवा खासदार नवा रविकात भाऊ तुपकर
fix Ravi kat tupar 🎉🎉❤
फडणवीस साहेबाचे कट्टर तुपकर साहेब विजयी होतीलच
तुपकर साहेब आगे बढो
Superb
Tupkar Bhau 🎉
Only ravibhau
रवीकांतजी आपण विजयी सलामी
दिपकभाऊ केदारचा पण पाटींबा आहे
शेतकरी च नाही तर सर्व च मतदान करणार
Tupkar saheb 💯🔥🔥🔥
कोणी काही म्हणा नाना पण ह्यावेळेस फक्त पाना🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧
रविकांत तुपकर असेचं जनतेला बरोबर घेऊन
प्रामाणिक पणे लढा विजय आपलाच आहे
जेवत असताना पोलिस अटक करायला येऊन
काही कारण नसताना अटक करून नेतात अशी
ही आज चालणारी यंत्रणा भविष्यात नागरिकांवर
अत्याचार करु शकते तेव्हा सावधान सावधान
सावधान योग्य निर्भिड लोक सेवकालाच निवडून
द्या.
जय महाराष्ट्र जय शिवराय
भारत माता की जय
❤
भावी खासदार रवी भाऊ तुपकर ❤
Yenar bhau tumi 💯
रवी भाऊ तुपकर खासदार होणारच
मित्रानो माझ मत तर नाही पण हा आवाज दिल्लीत पोहचवण्याची जबाबदारी सर्व शेतकऱ्याची आहे....
#* जनशक्ती च्या आधारावर शेतकरी पुत्राचा विजय निश्चित. ...!!!*#
रविकांत तुपकर् फक्त
✌️भावी खासदार रविकांत तुपकर 💐
Ravi bhau tupkar
RAvi Bhau 1
या time la तुपकर नक्की...
भावी नहीं फिक्स खासदार रविकांत तुपकर
रविकांत तुपकर भावी खासदार
Only tupkar
झाला रे हा शेतकरी खासदार
Tupkar bhau nivdun aalyanantar bjp jaun bhetu naka fakt, bjp la kantalun tumchya pathishi aahe lakshyat theva
शेतकरी वाघ नाही, शेतकऱयांचा lion King बोला p
पेणटाकळी कालव्याला पाणी सोटू नाही म्हणून आमदार धरणात जावून बसले होते
Aapla vijay nishchit ch aahe fakt evm machine ne dhoka nahi dila pahije.kontehi button daba dhanushy bana lach nahi gele pahije.
Tupakr
Kiti pan kahi kel tari tupkar saheb tumhi yet nhi nivadun .. Ha mat changali milel tumhala but nivdun , ekhanda paksh yenar