BolBhidu चर्चा विथ Ravikant tupkar | सोयाबीनचे, कापसाचे भाव राम मंदिर | BolBhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • #BolBhidu #ravikanttupkar #Farmers
    वेगवेगळ्या आंदोलन, उपोषणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी बोलभिडू चर्चा. सोयाबीन, कापुस शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे, सरकार नक्की काय करतंय ? शेतकऱ्यांची मुलांची अवस्था काय आहे ? सध्याची शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारी मुलाखत
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 326

  • @Bhajap
    @Bhajap 8 หลายเดือนก่อน +36

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण हा माणूस भविष्यात लोकसभेत हवा 💐💐💐👑👑👑

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 8 หลายเดือนก่อน +143

    गरीब शेतकऱ्यांच्या दुःखाची झळ जाणवलेली असणारा जाणता लीडर रविकांत तुपकर ❤

    • @sachinmeshram-3344
      @sachinmeshram-3344 8 หลายเดือนก่อน +1

      Arth nh..... Bolnya la.... 1 months zle... Ky updle sarkar che

    • @ishwarikadam1759
      @ishwarikadam1759 8 หลายเดือนก่อน

      Sarkaar bhad khau ahe shetkry chy bhad khu rahi le

    • @atulamle9362
      @atulamle9362 8 หลายเดือนก่อน

      ​@@sachinmeshram-3344soyabean kapas cha rate he Kay state government thrvt nhi...joprynt central government krt nhi toprynt hot nhi

  • @sanchitgawande9155
    @sanchitgawande9155 8 หลายเดือนก่อน +10

    आता पर्यंतची सर्वात चांगली मुलाखत घेतली बोल भिडू नी❤

  • @tanveershah8534
    @tanveershah8534 8 หลายเดือนก่อน +64

    दमदार माणूस बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून
    भावी खासदार रविकांत तुपकर

    • @yktv998
      @yktv998 8 หลายเดือนก่อน

      100takke

    • @Dr.Paddy017
      @Dr.Paddy017 4 หลายเดือนก่อน

      1000%

  • @होयमीभारतीय
    @होयमीभारतीय 8 หลายเดือนก่อน +89

    अभिनंदन बोल भिडू शेती निगडीत नेते बोलवल्या बद्दल

  • @user-dp7iz1zp6n
    @user-dp7iz1zp6n 8 หลายเดือนก่อน +16

    तंत्रशुद्ध अभ्यास करून भाऊंनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे रविकांत जी तुपकर

  • @diliprajput7899
    @diliprajput7899 8 หลายเดือนก่อน +17

    आपल्या चैनल च्या माध्यमातून आज शेतकऱ्यांची खरी परिस्थिती रविकांत भाऊ तुपकर यांच्या माध्यमातून मांडण्यात आली मनःपूर्वक धन्यवाद

  • @abhishekjadhav4778
    @abhishekjadhav4778 8 หลายเดือนก่อน +17

    धर्म, जाती वगैरे सोडून शेतकरी म्हणून सर्वांनी संघटित व्हायला पाहिजे, तरच देशातील शेतकऱ्याचा विकास होईल.

  • @vitthallade2
    @vitthallade2 8 หลายเดือนก่อน +25

    बरोबर आहे तुपकर साहेब

  • @rohitw4545
    @rohitw4545 8 หลายเดือนก่อน +28

    असे जरा सर्वसामान्य जनतेच्या विषय घेतल्याबद्दल धन्यवाद 👍👍🙏🙏🙏🙏

  • @shesheraogundure7480
    @shesheraogundure7480 8 หลายเดือนก่อน +8

    तुपकर साहेब तुम्ही शेतकऱ्याबद्दल एकदम बरोबर आहे तुमचं मी शेतकरी म्हणून अभिनंदन करतो

  • @vardhamandeulkar9060
    @vardhamandeulkar9060 8 หลายเดือนก่อน +28

    बोल भिडू टीमचे मनःपुर्वक आभार.🙏

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq 8 หลายเดือนก่อน +29

    Best informative Show of Bol Bhidu tilll now!!

  • @rttagro
    @rttagro 8 หลายเดือนก่อน +23

    खुप छान विश्लेषण 👍

  • @user-cc6ek8li4b
    @user-cc6ek8li4b 8 หลายเดือนก่อน +8

    छान बोलले रविकांत सर आणि सत्य बोलले वेरी गुड सर

  • @sagarthombre7824
    @sagarthombre7824 8 หลายเดือนก่อน +25

    बोल भिडू टिमचे धन्यवाद .

  • @akshaymule3986
    @akshaymule3986 8 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सखोल आणि परखडपणे मत मांडलं आहे तुपकर साहेबांनी....🙏

  • @bapuchawdhari6156
    @bapuchawdhari6156 8 หลายเดือนก่อน +3

    तुपकर साहेब खुप भारी मुद्दे मांडले आहे तुम्ही, खरचं शेतकर्यांचे खुप हाल आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे ,सरकारला 2024ला मतदानातुन दाखऊन देऊ शेतकरी काय आहे..

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 8 หลายเดือนก่อน +16

    शेती व्यवसाया बाबत अभ्यासपूर्ण चर्चा 🙏

  • @madanjawale2727
    @madanjawale2727 8 หลายเดือนก่อน +5

    रवी भाऊ शेतकऱ्यांच्या वेदना बोललात मी एक शेतकरी म्हणून आपणाला विसरणार नाही शेती आणि शेतमाल वीक्रीसाठी रचनात्मक बदल झाला पाहिजे

  • @rameshwarnagre4788
    @rameshwarnagre4788 8 หลายเดือนก่อน +10

    बुलडाण्याच्या भावी खासदार शेतकरी पुत्र रविकांत तुपकर

  • @riteshwankhede9090
    @riteshwankhede9090 8 หลายเดือนก่อน +5

    आतापर्यंतची सर्वात चागली मुलाखत आणि ज्वलंत विषय खूप छान रवी भाऊ
    हम लढेंगे हम जितेगे

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 8 หลายเดือนก่อน +11

    आज शेतकर्यांची अवस्था खरच खुपच बिकट आहे सोयाबीन पिकल नाही कसबस हातात आल तर भाव नाही आणि तुरी वर आशा होती ती पावसा मुळे जळून गेली आणि सरकार ने मदत द्यायची तर थटा चालवलिय

  • @user-np6it2mt8t
    @user-np6it2mt8t 8 หลายเดือนก่อน +9

    छान सुंदर वास्तवदर्शी मुलाखत 👍🙏🏻

  • @sanchitgawande9155
    @sanchitgawande9155 8 หลายเดือนก่อน +4

    साहेब एक नंबर खरे बोले तुम्ही , तुमच्या सारखांची गरज आहे❤❤

  • @saurabhkolhe1685
    @saurabhkolhe1685 8 หลายเดือนก่อน +14

    बोल भिडु अभिनंदन शेतकरी नेते बोलल्या बद्दल 💯

  • @abhijitjadhav25
    @abhijitjadhav25 8 หลายเดือนก่อน +3

    नैसर्गिक संकटाचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे,त्यात राजकीय लोकांचा शेती क्षेत्राला किंवा शेतकऱ्यांना असणारा पाठिंबा कमी होताना दिसतोय..सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा.. धन्यवाद "बोल भिडू" शेतकरांचे प्रश्न मांडल्या बद्द्ल..

  • @shetwari
    @shetwari 8 หลายเดือนก่อน +13

    खुप छान रविकांत तुपकर साहेब ❤️

  • @shubhamwakudkarpatil2187
    @shubhamwakudkarpatil2187 8 หลายเดือนก่อน +6

    सर्व प्रथम बोल भिडू या प्लॉट फ्रॉम चे मनापासून आभार मानतो की त्यांनी. कोणीतरी माणूस जो नेहमी शेतकर्यांचा बाजूने लढा देत असतो तो म्हणजे रविकांत तुपकर साहेब यांची त्यांनी मुलाखत म्हणून.🙏🙏🌱🌱

  • @OSai-py1pi
    @OSai-py1pi 8 หลายเดือนก่อน +8

    *भावी खासदार रविकांत भाऊ बुलढाणा जिल्हा❤*

    • @rajendrapatil6461
      @rajendrapatil6461 7 หลายเดือนก่อน

      रविकांत भाऊ राज्यातील सर्व शेतकरी एकत्र करून मुबंई मध्ये आंदोलन झाले पाहिजे एम एस पी पेक्षा कमी किमतीत कापूस व इतर माल विकला जातो एकही नेता बोलत नाही शेतकरी उध्वस्त झाला याचा कोणीही सत्ताधारी बोलत नाही असं आंदोलन करा कि सरकार ला निर्णय घेण्यास भाग पाडले पाहिजे

  • @sadashivnawle2609
    @sadashivnawle2609 8 หลายเดือนก่อน +3

    काही झालं तरी रविकांत भाऊ तुम्ही लोकसभेसाठी उभे राहा, शेतकरी तुम्हाला संसदेत पाठवणार म्हणजे पाठवनार, पण नंतर शेतकरी राजाला इतरांसारखे विसरु नका, बस एवढच

  • @user-lc5vm1kz9x
    @user-lc5vm1kz9x 8 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम मुलाखती च्या माध्यमातून विच्यार मांडले धन्यवाद

  • @mh-28budhanaking80
    @mh-28budhanaking80 8 หลายเดือนก่อน +7

    भावी खासदार २०२४ रवीकांत तुपकर

  • @shubhamsabale4156
    @shubhamsabale4156 8 หลายเดือนก่อน +2

    रविकांत तुपकरांनी अगदी व्यवस्थितरित्या आणि एकदम बरोबर मुद्दे मांडलेले आहेत.

  • @ChanchalBramhan
    @ChanchalBramhan 8 หลายเดือนก่อน +9

    भावी खासदार रविकांत तुपकर

  • @gorakhnathgaikwad9236
    @gorakhnathgaikwad9236 8 หลายเดือนก่อน +5

    Right tupkar साहेब

  • @mazashetkari219
    @mazashetkari219 8 หลายเดือนก่อน +3

    एकच भाऊ रवी भाऊ 🎉

  • @onkarganje6578
    @onkarganje6578 8 หลายเดือนก่อน +4

    अशा मुलाखती घेण्याबद्दल टीम चे आभार 🎉

  • @satpuda3673
    @satpuda3673 8 หลายเดือนก่อน +3

    बोल भिडू चे खूप खूप आभार.आपले निर्भीड सादरीकरण. 🙏🙏

  • @Vivek_Calligraphy
    @Vivek_Calligraphy 8 หลายเดือนก่อน +4

    सर्व शेतकऱ्यांना एकत्रित होऊन आपली union बनवायला पाहिजे....विशेष करून कापूस,सोयाबीन पेरणारे.
    आज पण आपल्याला आपल्या मालाला भाव ठरवता येते नाही...govt ला काही हमीभाव देण्याची गरज नाही...
    इथे व्यापारी (कापूस घेणारा) आपल्याला विचारतो मी या भावात घेणार...ना की शेतकरी म्हणतो मी माझा कापूस या भावात देणार....जसे एखाद्या कंपनीचे असते...( उदा. Parle G आधीच प्रिंट असते 10 रुपये...)

  • @deepakchougule6094
    @deepakchougule6094 8 หลายเดือนก่อน +2

    खासदारकी साठी लढताय कि शेतकर्यासाठी
    शेट्टी साहेबांनी किती सांभाळलं तरी त्यांची किती किंमत ठेवला
    तुम्हाला राजकारण प्रिय आहे शेतकर्यांचे दुःख याबद्दल काहीच नाही

  • @user-pe7xy9gj4k
    @user-pe7xy9gj4k 8 หลายเดือนก่อน +4

    😮 शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार समोर मांडणारा नेता रविकांत भाऊ तुपकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है सर्व शेतकऱ्यांनी मिळून एक खासदार लोकसभेत पाठवा जय जवान जय किसान

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 8 หลายเดือนก่อน +11

    खुप छान विश्लेषण, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषयांवर चर्चा आहे.राममंदीर केले त्याबद्दल धन्यवाद पण शेतमालाचे भाव ,खते, कीडनाशके, बियाणे, मशागतीचा खर्च, पिकविमा, दुष्काळी अनुदान, अतिवृष्टीचे अनुदान, पीककर्ज यांसारख्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करतात.कापुस, सोयाबीन, तुर, कांदा, ऊस या पिंकाचे पडलेले भाव यावर उपाय का करत नाही.

    • @vilassose8452
      @vilassose8452 8 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे.

  • @AnantGunjkar
    @AnantGunjkar 8 หลายเดือนก่อน +3

    ग्रामिण भागातील दाहक वास्तवाची योग्य मांडणी शेती समस्यांची जाण असलेल्या हा आवाज लोकसभेत घूमणार

  • @siddhantmore6999
    @siddhantmore6999 8 หลายเดือนก่อน +5

    मेहता सर सुंदर घेतात मुलाखत.

  • @pintudahiphale9580
    @pintudahiphale9580 8 หลายเดือนก่อน +2

    💯 टक्के बरोबर आहे रविकांत तुपकर साहेब...

  • @ankushjumde3281
    @ankushjumde3281 7 หลายเดือนก่อน +1

    भावी खाजदार बुलढाणा जिल्हा रविकांत भाऊ तुपकर ⛳⛳⛳

  • @mohannawale1482
    @mohannawale1482 8 หลายเดือนก่อน +2

    तुपकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय जवान किसान

  • @chetandiware743
    @chetandiware743 8 หลายเดือนก่อน +1

    तुपकर साहेब सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आहे पण पाहिजे तशी साथ शेतकर्याची तुपकर साहेबाना मिळत नाही आहे शेतकरी मित्रांनो घरी राहून काही कापसाचे भाव वाढणार नाहीत घरा बाहेर पडावे लागेल तुपकर साहेबांना पाठीमागे आपण खंबिर पणे उभे राहिले पाहिजे त्यांना साथ दिली पाहिले अभि नही तो कभी नहीं

  • @gajanankhaire6418
    @gajanankhaire6418 8 หลายเดือนก่อน +2

    शेतकऱ्याचा कैवारी फक्त रविकांत तुपकर❤
    भावी खासदार

  • @jagannathlokhande2615
    @jagannathlokhande2615 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद तुपकर शेतकरी असा प्राणी सगळ्या पक्षात त्याची वाटणी झालेली त्याच्यामुळे राजकीय नेते त्याचा फायदा घेऊन

  • @sadanandbhuskat5602
    @sadanandbhuskat5602 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद तुपकर साहेब

  • @ganeshbirajdar2083
    @ganeshbirajdar2083 8 หลายเดือนก่อน +2

    खरंय साहेब.. सरकारच्या कानात शिस आतलं 👍👍

  • @user-oc5hs6iv6s
    @user-oc5hs6iv6s 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान मुलाखत होती सर... रविकांत दादा खूप परखड मत मांडत असतात ..मी त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत..

  • @Vaibhavburkul0806
    @Vaibhavburkul0806 8 หลายเดือนก่อน +6

    खरं च बोल भिडु चे धन्यवाद 🙏

  • @VijayYadav-jk4dm
    @VijayYadav-jk4dm 7 หลายเดือนก่อน

    बोल भिडू टीम ला विनंती आहे की त्यांनी मागील काही वर्षांत झालेल्या शेतीमाल आयात निर्यात धोरणावर video बनवावेत.
    शेतकऱ्यांची कशी पिळवणूक झालेली आहे ते जगा समोर मांडावेत.
    आम्हाला तुमच्या कडून खरच खूप अपेक्षा आहेत .
    I hope your team will work on this.
    Waiting for your video.

  • @sandipladke2729
    @sandipladke2729 8 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप धन्यवाद। साहेब

  • @nileshpatil8800
    @nileshpatil8800 7 หลายเดือนก่อน

    Bolbhiduche khup khup abhar ... Jyani ha vishay vicharat ghetla ..

  • @anandambhore777
    @anandambhore777 8 หลายเดือนก่อน

    सोयाबीन आणि कापूस यांना बाजार भाव नाही. सोयाबीन, कापूस घेणे हेच आता शेतकर्यांना परवडणाराचं नाही. खर्च जास्त आणी उत्पादन कमी अशी परिस्थिती हि शेतकर्याची आहे. रविभाऊ यांची येलगार मोर्चा चांगलाच गाजला आहे व सोमठाणाचे सूद्धा आंदोलन खूपच मोठे आंदोलन होते.

  • @kuldeepdigital1232
    @kuldeepdigital1232 4 วันที่ผ่านมา +1

    Big power man

  • @arundhore6099
    @arundhore6099 8 หลายเดือนก่อน

    अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव असणारा नेता रविभाऊ

  • @deepakawati8656
    @deepakawati8656 8 หลายเดือนก่อน +2

    हा मानुस राजु शेट्टी पेक्षा हुशार आहे ... Good interview

  • @ramjiharal2025
    @ramjiharal2025 7 หลายเดือนก่อน

    एकदम महत्वपूर्ण माहिती

  • @ramjiharal2025
    @ramjiharal2025 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर योग्य मार्गदर्शन

  • @rahulnalawade7392
    @rahulnalawade7392 8 หลายเดือนก่อน +1

    Great ravikant tupkar 👍🏻

  • @user-zn8yf4de9p
    @user-zn8yf4de9p 7 หลายเดือนก่อน

    मुलाखत एकदम चांगले वाटल

  • @rautsanjay2041
    @rautsanjay2041 26 วันที่ผ่านมา

    बोल भिडू चे धन्यवाद, छान चर्चा व सादरीकरण

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 8 หลายเดือนก่อน +1

    Correct 🙏🙏🙏

  • @yogeshpawar4335
    @yogeshpawar4335 8 หลายเดือนก่อน +3

    1 नंबर बोलला दादा, शिक्षण कमी अंधभक्त आहे भारतात.

  • @deepakjadhav2402
    @deepakjadhav2402 7 หลายเดือนก่อน

    मी मराठा, मी माळी, मी दलित, मी मुस्लिम ,मी बुद्धिस्ट ,मी शिवसेनेचा, मी बीजेपी ,चा मी ncp चा.
    मी फक्त शेतकरी माझा जात धर्म फक्त शेतकरी.

  • @dhirajpatil9873
    @dhirajpatil9873 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचं सर्व राजकारण हे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारण्यांवर अवलंबून असते आणि पश्चिम महाराष्ट्रात ऊस, कांदा सर्वात जास्त होतो त्यामुळे ते कधीच सोयाबीन कापसावर बोलतच नाहीत

  • @pralhaddeokar4680
    @pralhaddeokar4680 8 หลายเดือนก่อน +1

    आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे भावी खासदार रवीभाऊ 🌹

  • @ganpatpatil9360
    @ganpatpatil9360 8 หลายเดือนก่อน +2

    Grate work

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 8 หลายเดือนก่อน +2

    असं तर नाही ना तुपकर साहेब का आमच्या आजान बापान फुकटे पोसायचे
    टेंडर भरुन दिल का
    आम्हाला न सांगता
    याची शंका मलाही येते

  • @deva_2827
    @deva_2827 8 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक प्रश्नाचे उत्तर(उपाय) असतात.. पण ते अंमलात आणण्यासाठी... सरकार हे कुचकामी आहे.. ते कोणताही असो...
    यासाठी उपाय एकच..
    .. सरकारने बड्या ऊद्योग धांद्यावाल्यांचा विचार सोडून गरीब शेतकऱ्यांचा विचार केला तरच भारत पुढे जाईल.. नाही तर आत्ता जिथे आहोत त्या ठिकाणा वरून अजून खाली जाऊ...

  • @vilasnalawade5935
    @vilasnalawade5935 8 หลายเดือนก่อน +1

    अशा सर्व नेत्यांनी जर सरकार दरबारी जर शेतकऱ्यांची बाजू मांडली तर सरकारला थोडी फार तरी लाज वाटेल अशी अपेक्षा.

  • @akshayvyavhare1969
    @akshayvyavhare1969 8 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांची बाजू मांडणारे एकमेव नेतृत्व रविकांतभाऊ तुपकर

  • @shrawanijenekar7972
    @shrawanijenekar7972 8 หลายเดือนก่อน +1

    विदर्भ मागणी साठी आंदोलन होऊ द्या, विदर्भातील शेतकरी नेते ऍड. वामनराव चटप साहेब व शेतकरी संघटना एकत्र लढा यला पाहिजे यावर एकत्र चर्चा करावी.

  • @nileshpatil8800
    @nileshpatil8800 7 หลายเดือนก่อน

    Tupkar saheb 1no..... Sagle shetkri ekatra zalech pahije...

  • @swapshete3632
    @swapshete3632 8 หลายเดือนก่อน +1

    Very true !!

  • @BabasahebBhorde
    @BabasahebBhorde 7 หลายเดือนก่อน

    Great discuss 👌

  • @krushnabagal4571
    @krushnabagal4571 7 หลายเดือนก่อน

    अतिशय अभ्यासू विश्लेषण ❤

  • @gauravderkar1540
    @gauravderkar1540 8 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी मुलांना मुलगी मिळेना कशी शेतकरी अवस्था

  • @parasjain6558
    @parasjain6558 8 หลายเดือนก่อน +4

    भावी खासदार

  • @ambadasmali4896
    @ambadasmali4896 7 หลายเดือนก่อน

    पंतप्रधान पदासाठी योग्य माणूस❤❤रविकांत तुपकर

  • @SonaliShankar-ih5xh
    @SonaliShankar-ih5xh 8 หลายเดือนก่อน +1

    हे माजटलेले भाजप सरकार आहे.त्याला शेतकऱ्यांच्या कष्टाची जान नाही.मतदानातून शेतकऱ्यांनी दाखवून द्यावेत.

  • @ambadasatole6984
    @ambadasatole6984 8 หลายเดือนก่อน +1

    तुपकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @jyotilandge1327
    @jyotilandge1327 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ! शेतकरी नेते बोलून मुलाखत घेतली

  • @user-bc2go6ze4t
    @user-bc2go6ze4t 5 หลายเดือนก่อน

    खर तर हा माणूस राज्याचा कृषी मंत्री असायला हवा❤

  • @user-wx8hm8or3g
    @user-wx8hm8or3g 8 หลายเดือนก่อน +1

    माझे मत रविकांत भाऊ ला.. भावी खासदार बुलढाणा

  • @dineshgawande4204
    @dineshgawande4204 8 หลายเดือนก่อน +1

    जमिनीवर पाय असलेला नेता तुपकर साहेब

  • @umeshnaykodi4181
    @umeshnaykodi4181 8 หลายเดือนก่อน

    तुपकर साहेब तुमची तळमळ खुप आहे शेतकर्याप्रती पण खुप नेते आले आणि सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांमधी स्वाधीन झाले तुमच्या कडुन खुप काही अपेक्षा 🙏

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 8 หลายเดือนก่อน +1

    खूप सूंदर माहीती दिलीत तूपकर साहेब शेती करत का नाही पासून राजाश्रय नसणे मस्त सांगितलत यावर सरकारला घाम फोडलाच पाहीजे

  • @yogeshm621
    @yogeshm621 8 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे साहेब

  • @amardhakarke
    @amardhakarke 8 หลายเดือนก่อน +5

    भावी खासदार रविकांत तुपकर....

  • @gopalingole4051
    @gopalingole4051 7 หลายเดือนก่อน

    बरोबर भाऊ

  • @ashokvaidya2590
    @ashokvaidya2590 7 หลายเดือนก่อน

    Very good Post tupkar saheb ❤,🙏

  • @user-rb8cv4gm4v
    @user-rb8cv4gm4v 8 หลายเดือนก่อน +2

    भाऊ बरोबर बोलले जय जवान जय किसान

  • @RahulWagh-nu3hi
    @RahulWagh-nu3hi 8 หลายเดือนก่อน +3

    Shetkaryachi vat lavliy sarkarni

  • @vijaychaudhari9286
    @vijaychaudhari9286 7 หลายเดือนก่อน

    शेतकरी एकत्र आला पाहिजे वतो येणारच फक्त त्याला योग्य मार्गदर्शन पाहिजे