Uddhav Thackeray | Eknath Pawar | भाजपला उद्धव ठाकरे यांचा धक्का! भाजपचे प्रवक्ते ठाकरे गटात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- #uddhavthackeray #eknathpawar #devendrafadnavis #marathareservation
तुम्ही बांधलेली भाजप आता अजितदादांकडे गेलीय, गलिच्छ राजकारण सुरूय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. अजित पवारांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्यावरुन उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय. भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. सध्या ते नांदेडमध्ये कार्यरत आहेत.
Uddhav Thackeray has criticized that the BJP you built has now gone to Ajitdad, dirty politics is starting. After going to Ajit Pawar as guardian minister of Pune, Uddhav Thackeray has challenged Chandrakant Patal. Former state BJP spokesperson Eknath Dada Pawar has joined the Shiv Sena Thackeray group. Currently he is working in Nanded.
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE
एकनाथ पवार यांनी खूप चांगला निर्णय घेतला शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद शिंदे घरगडी 2024
Congratulations ❤
उडून गेले ते कावळे शिल्लक आहे ते मावळे ...
घर कोंबडा हद्दपार 2024
🚩💪शिवसेनेत भगवे स्वागत🚩💪
जय महाराष्ट्र शिवसेना
💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐
Khop chhan
Jay Maharashtra saheb
देशभक्त म्हणून घेतलेला निर्णय योग्य आहे. बीजेपी हटाव देश बचाव.
जय महाराष्ट्र
Congratulations साहेब 🎉🎉
🎉🎉 आता भविष्यात कंधार -लोहा मतदारसंघात एक जबरदस्त राजकीय दंगल पाहावयास मिळेल 🎉
जय महाराष्ट्र साहेब, आभिनदन
फिक्स आमदार..
चांगला निर्णय घेतला साहेब.... 👍
शिवसेनेत आपले स्वागत आहे ❤❤❤❤
खुप छान.
BJP chi ulti ginti suru zali....
अभिनंदन पवार साहेब
आणि म्हणे मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला... हे राजकारणी कधीच कुणाचे होऊ शकत नाही.
Adi deshamde ji lokshahi sampat challi ahe ti tikvn mahatwach ahe maratha arakshnasathi khup sangharsh krav lagel karn maratha samaj magas ahe he courtala patun dyav lagel ani aarakshan den he kendrachya hatat ahe rajyachya nahi
जय महाराष्ट्र
चांगला निर्णय घेतलात
आपले मनापासून अभिनंदन
Very good disition welcome saheb only uddhav balasaheb thakare saheb only
जय महाराष्ट्र साहेब फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च
एकनाथ पवार साहेब आपण चांगले काम केले सिवशेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र.
🙏🏻🙏🏻🚩🚩👍🏻👍🏻❤️❤️💪🏻💪🏻🔥🔥शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
अभिनंदन साहेब जय महाराष्ट्र
वा वा सर धन्यवाद आपले स्वागत
अभिनंदन 💐 💐 भावी आमदार लोहा कंधार एकनाथ दादा पवार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
शिवसेनेत हार्दिक स्वागत 🚩🚩🚩
Congratulations 🎊 💐💐🔥🔥
Jai Maharashtra
जय महाराष्ट्र साहेब 💪👍👑🚩💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑👑👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🙏🚩
Swagat ahe
पवार आणि कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत आहे
Kutumb pramukh Uddhav Balasaheb Thackeray Saheb zindabaad zindabaad zindabaad zindabaad zindabaad zindabaad zindabaad 🙏🙏🙏🙏🙏🙏
Only king 👑 उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च 💪👍🚩👑🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
Jay Maharashtra 🔥🔥❤️👍
एक नंबर 🙏
Congratulations
भावी आमदार 🎉
MASAL❤🔥
अतिशय छान निर्णय 🎉🎉🎉
अभिनंदन 🙏🏻
एकनाथ पवार यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🔥❤
भाजप हटाव देश बचाव
अजित पवार नेहमी स्वतः स्टेट राहील
अभिनंदन साहेब
अभिनंदन साहेब🎉💐
जय महाराष्ट्र साहैब
साहेब मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला असं म्हणालात ना आपण...म्हणजे भाजपा आपल्याला सोडायची होती पण आपण मराठा समाजाचं कारण सांगीतलं....वा...बर आहे चालुद्या....
Congratulations 🎉
जय.भवानी जय शिवराय म्हणा. शिवाजी. नाही
भाजपचा खुप जुना नेता. कट्टार नेता. भारतीय जनता पार्टी सोडली.
शिव सेना जिंन्दां बाद जिंन्दां बाद
उद्धव साहेब जिंन्दां बाद जिंन्दां बाद
जय शिवराय
जय भवानी
जगदंब जगदंब
आता किती खोके दिले 😅
योग्य निर्णय
Pawar. Saheb. Tanks. 2024.la.fakt.takare.india.mahavikas.
Congratulations 🚩
निष्ठावंत माणूस होता !!
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥
धन्यवाद एकनाथ पवार साहेब उद्धव साहेब म्हणजे साक्षात विठ्ठल परमेश्वर
Congratulation 🌹
जय महाराष्ट्र ठाकरे साहेब🚩🚩
Abhinandan saheb
❤❤❤❤
Congrachulation🎉🎉🎉
अबिदंन सगळ्यच बाजप मुक्त महाराष्ट्र करा
बरोबर आहे हआमचआपआठईबआआहए.नादेडकरहामी
Ek number UBT is rocking
Mahesh landge aslya mule bjp ch ticket tr kay milnar navta mhanun shivsenet pravesh😂
एकच सेना उध्दव सेना
मराठा आरक्षणासाठी राजिनामा दीला होता कीती हे नाटक या भिकार्याला मराठा समाजाने एकही vote देऊ नये
👍👍💐💐
अभिनंदन साहेब 🚩🚩
खरच शिवसेनेच्या माध्यमातून नांदेड जिल्हाला एक अभ्यासु नेता मिळाला अभिनंदन काका तुमच कंधारचे आमदारच नाही तर यका चांगल्या खात्याचे मंत्री सहज होऊ शकतात
यांनी तर जणू मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला होता म्हणे 😅
👌👌👌💯💯🙏🙏🙏🙏
साहेब हे लोक उमेदवारी साठी येत असतील तर घेऊ नका
खुप छान 🚩
Only uadev takraye ❤❤
Uddhav saheb no 1
Only shivsena udhav saheb
Fkt Raj saheb thakrey 🚩
Abhinadn sir
Jay maharstra
ही सगळी भाजप ची खेळी आहे इलेक्शन आगोदर
⛳⛳💪💪🇮🇳🇮🇳💪💪
निष्ठावंत कार्यकर्ता ला फडणवीस बाहेर काढतो
🌹🌹🌹
🌹🌹🌹
🌹🌹🌹
🙏
Kal kahi bolala aaj kai kartuya😂😅😮😢😢😅😮🎉😢😮😮😅😅😅😮😮😂😅😂😊😂😮😮😢😅😊😂😮😂😅🎉😅😅
🚩🚩
सुरुवात झाली..आता आमची बरी
Nice
कोण आहेत हे नाव ऐकलं नाही कधी
तुमचे सर्व आमदर गेल ठाकरे
Good dada
Only thakre
निवडणूक आल्यावर प्रवेश