पद्मविभूषण मा. शरद पवार साहेब | Sharad Pawar | Documentary Film | Shankar Barve | SB Production P.L.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 มี.ค. 2018
- Sharad Pawar Film #पद्मविभूषण मा. शरद पवार साहेब लघुपट फिल्म :-
©SB Production Pvt. Ltd. Shankar Barve - Please dont use film. call for more details @ 9805744020
शरद पवार साहेबांच्या पन्नास वर्ष संसदीय कार्याचा गौरव सोहळा सातारा जिल्ह्याने दि. १३ नोहेंबर २०१७ रोजी आयोजित केला. या कार्यक्रमात शंकर बारवे (एस.बी. प्रोडक्शन प्रा. लि., पुणे) यांनी निर्मित, दिग्दर्शित केलेल्या फिल्मचे प्रकाशन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
फिल्म नाव: "पद्मविभूषण मा.खा. शरद पवार साहेब"
प्रस्तुती: मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सत्कार समिती, सातारा व सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक. लि, सातारा
निर्मिती: एस. बी. प्रोडक्शन प्रा. ली., पुणे
दिग्दर्शन: शंकर बारवे
शरद पवार साहेबांच्या जीवनावर आधारित लघुपट फिल्म निर्मितीची, दिग्दर्शनाची संधी मला मिळाली, हे माझ भाग्य. आणि विशेष म्हणजे साताऱ्यातील सर्व दिग्गज मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचा ७५ वर्षांचा इतिहास सांगणारा हा लघुपट आहे. या फिल्म निर्मितीसाठी अनेकांनी मदत केली आहे. त्या सर्वांचे मनापासून आभार. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या २० ते २५ हजार लोकांनी फिल्म पाहिली. हा लघुपट उत्कृष्ट झाल्यामुळे याला सर्व स्तरांवरून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. पवार साहेब आपण शातायुशी व्हावे हीच मनोकामना..
शंकर बारवे, (माहितीपट/फिल्म निर्माता-दिग्दर्शक)
डायरेक्टर, एस.बी. प्रोडक्शन प्रा.लि.
एस. बी. प्रोडक्शन प्रा.लि. -
आमची एस. बी. प्रोडक्शन प्रा.लि. संस्था मीडिया व जाहिरात क्षेत्रात गेली आठ वर्षे काम करत आहे. त्यामधे Audio-Video Production, TV-Radio Ads, Documentaries, Short Films, Creatives & Strategy, Digital Media, 360 Degree media services, and all services related with Advertising & Branding... इ. अनेक प्रकारच्या सेवा आमची कंपनी ग्राहकांना देत आहे.
आम्ही अनेक प्रकारचे माहितीपट, फिल्म्स, लघुपट, जाहिरात इ.. तयार करतो.. आपणास किंवा आपल्या प्रियजनांस वरील कोणत्याही प्रकारचे काम करावयाचे असल्यास जरूर संपर्क करा.. धन्यवाद !! Contact us: 9850744020.
SB Production Pvt. Ltd.: -
SB Production Pvt. Ltd. is one of the leading Film Production House & Video Advertising Company in Maharashtra. The Film is our passion, we have the talent, you have the dream! let’s work together. SB Production Pvt. Ltd. is celebrating more than 10 years of its excellence. We are very thankful to you for your support and for showing your faith in our work.
Our Services: Digital Video Production, Feature Films, Documentaries, Short Films, Web Series, Corporate Films, TVC, Educational/Training Videos, Aerial Films, Testimonial Videos, Election Campaigning Services, Theme Songs, Jingles, Audio Ads, Music Videos, 2D-3D Animation, Pre-Wedding/Wedding Videos, Shows & Live Events Coverage, Photography, Advertising & Branding, etc. Contact us for inquiry on 9850744020
Creativity + Passion + Excellence + Experience = A Memorable Film = SB Production Pvt. Ltd.
Please do watch the TH-cam video, like it, share it and subscribe to our TH-cam channel. Enjoy & stay connected with us!
Follow us on :
TH-cam: / sbproductionpvtltd
Facebook: / sbproductionpvtltd
Instagram: / sbproductionpvtltd
Twitter: / sbproductionpl
Website: www.sbproduction.in
Email: info@sbproduction.in
Mob: +919850744020
LL: 020-25439239
#ProductionHouse #BiographyFilm #SharadPawarFilm - บันเทิง
युग पुरुष, जाणता राजा, आदरणीय शरद पवार साहेब यांना मानाचा मुजरा. असा नेता होने नाही.
साहेब माझ्यासाठी आदर्श आहेत माझ्या आदर्श साहेब आहे.
जीवेत शरद शतम..........श्री. श्री. श्री....शरदचंद्रजी पवार साहेब....नमोस्तुते नमोस्तु ते.
अनुभवी महान नेता.
The king of Indian politics sharad pawar
शरदरावजी पंवार हे भारताच भुषन आहे।
सर्व सामान्यांचा नेता साहेब
the great pawar sahib.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Eakch saheb babasaheb
साहेब तुम्ही थोर आहात. मला अजूनही वाटतं तुम्ही PM व्हावे. तुम्ही हातात घेतलेल एक काम मात्र अद्याप सुटलेले नाही.... महाराष्ट्र कर्नाटक Border issue. हे फक्त तुम्हीच करू शकला असता
Only saheb
सातारा राष्ट्रवादी चा बाले किल्ला आहे आणि हितून पुढे ही राहील
छान
Saheb
Shaheb is great jay Maharashtra
Saheb majhe daiwat
Great Man He deserv PM
Saheb premi
कामानुसार हुदा व हुदयानुसार वेतन.
Saheb daivet
Pawar saheb is great man
The great man
Saheb aaplya karayla salam
साहेब आम्हाला गर्व वाटतो की तुम्ही महारास्ट्र जन्म घेतला 👍👍👍👌👏👏☝
Ncp no 1
👍 best
Only pawar
आमचे दैवत पवार साहेब
Pawar Saheb
East west pawar is best
साहेब महाराष्ट्र तुमचा रूनी राहीन
या पेक्षा काय सांगू साहेबांन बद्दल
सर मला शरद पवार यांच्या विषयी भाषण हवं आहे मला माहिती मिळेल का
जिवंत सह्याद्री कडा
साहेबांची कारकीर्द माहीत नसेल तर आपल्या घरा तील मोठ्या माणसाला विचारल्या शिवाय मत व्यक्त करू नये मग तो कोणत्याही पक्षाचा असो कारण ते किती ग्रेट आहेत ते नक्कीच समजेल
🙏
#SharadPawar _/\_
🙏
साहेबांच्यावर टीका करणाऱ्या लोकांनी हा व्हिडीओ पाह
जय महाराष्ट्र
Phakt saheb
JAIBHARATJAIMAHARASHTRA,ADARNIYSANMANNIY SHRIMANJI SHARADRAOJIPAWARJISAHEBJI NCHACH VIJAY VIJAY VIJAY VIJAY VIJAY VIJAY VIJAY VIJAY VIJAY HOILCHHOILCHHOILCHHONARCHHONARCH RASHTRAWADICONGRES PARTY CH ZINDABAD ZINDABAD ZINDABAD RASHTRAWADICONGRES PARTY ACHACH VIJAY VIJAY VIJAY VIJAY HOILCHHOILCHHOILCH GHADYAL CH ZINDABAD GHADYAL CH ZINDABAD ZINDABAD GHADYAL CH ZINDABAD GHADYAL CH GHADYAL CH ZINDABAD ZINDABAD GHADYAL CH
आबासाहेब बापूराव करपे
69
Padma Vibhushan kadhun ghya. Janta Raja Ekach, dusra hone nahi. Tyamule Maharajancha APMAAN KARU NAYE. Ek haati satta aanu shakle nahit . Vidarbha , Marathwada aani Kokana sathi kahihi kele nahi
साहेब धनगर आरक्षण दिला नाही हेच वाईट वाटतय
Kiran Thorat साहेबच देणार
Saheb jar arakshan dile tr baramatichi jaga Dhangara arashith padanar tyamule Saheb Dhangarasathi arakshan denar nahi
मराठा आरक्षण ?