Ajit Pawar हे Pune Loksabha पोटनिवडणूकीच्या जागेसाठी आग्रही का आहेत ? असा आहे अजित पवारांचा प्लॅन...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #BolBhidu #PuneBypollelection #AjitPawar
    ज्या पक्षाची ताकद जास्त त्यालाच ही जागा मिळावी, अस अजित पवार यांनी सांगितलं.दुसरीकडे नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी आपली हक्काची पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडणार नसल्याचा दावा केलाय. त्यामुळे कसबा पोटनिवडणूकीत जागावाटपासून ते निवडणूकीपर्यंत जी एकजूट महाविकासआघाडीत दिसली ती पुणे लोकसभा पोटनिवडणूकीत दिसण्याची शक्यता कमी झालीये.
    खरंतर पूर्वीपासून पुणे जिल्ह्यात येणाऱ्या ४ लोकसभा मतदारसंघांपैकी लोकसभेच्या चारपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर पुणे शहरातून काँग्रेस निवडणूक लढविते. पण पुणे लोकसभा हा कॉंग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असतानाही अजित पवारांना ही जागा का हवीये ? कॉंग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडली तर काय होईल ? कॉंग्रेस पुण्यातून हळूहळू हद्दपार कस झालं ? आणि आता अजित पवारांचा पुणे लोकसभेचा प्लॅन नक्की काय आहे पाहूयात या व्हिडिओतून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 99

  • @Maratha1990
    @Maratha1990 ปีที่แล้ว +28

    भाजप आणि राष्ट्रवादीची नेहमीच अदृश्य युती असते.

  • @सत्यमेवजयते-ज7प
    @सत्यमेवजयते-ज7प ปีที่แล้ว +34

    कॉंग्रेसला खरे राष्ट्रवादीने संपवले

  • @gopaltandale4077
    @gopaltandale4077 ปีที่แล้ว +7

    पुणे मध्ये काँग्रेस पक्ष खूप विखुरलेला आहे, या ठिकाणी राष्ट्रवादीला जर मतदार संघ दिला तर, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तिथून राष्ट्रवादीचा खासदार नक्कीच निवडून येईल...

  • @sagarkhetmalis4516
    @sagarkhetmalis4516 ปีที่แล้ว +72

    राष्ट्रवादीत राहुन भाजपचं काम इमानदारीने करणारा नेता
    अजित पवार😊😊

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 ปีที่แล้ว +2

      Sab mile huve hai ji 😅😂

    • @URMAN33
      @URMAN33 ปีที่แล้ว +1

      2.5/2.5.....
      Kra
      LAVASA King ❤❤❤❤❤

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว

      भुतकाळ समजून घ्या शरद पवार ऐवजी आमदार अनंतराव थोपटे यांना मुख्यमंत्री पद देणार होते तेव्हा काकांनी त्यांचा पत्ता कट केला आता अजित दादांना पर्याय म्हणून थोपटे मुलगा उभा होत आहे त्यामुळे राष्ट्रवादी अस्तित्व टिकवण्यासाठी पुणे म्हणजे राष्ट्रवादी समीकरण करायचे आहे त्या थोपटे जर भाजप मध्ये गेले तर ताईचा मतदार संघ धोक्यात येऊ शकतो 🙏🏻

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +17

    जोपर्यंत भारतात कॉकटेल उत्पादनं आहेत तोपर्यंत पुणे म्हणा कि भारत कॉंग्रेसमुक्त होणार नाही 😂😂😂😂

    • @Analysis565
      @Analysis565 ปีที่แล้ว +5

      2024 ला सुपाडा साफ... काँग्रेस नी तर आमचा सोलापूर चा माती केली

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +1

      @@Analysis565 😄😄😄

    • @Analysis565
      @Analysis565 ปีที่แล้ว

      @@prashantdeorepatil3829 इतकी दलिंडर लोक आहे काँग्रेस वाले सोलपूराला येऊन बघा त्या शिंदे च्या जवळचे लोक त्यांचे कामे सांगतो मिरवणूक मूर्ती वाटप, तोड्या करणे, भांडण मिठवावून पैसे घेणे, मोक्याचा जागा ढापणे.. आन म्हण काँग्रेस म्हणे

    • @pratikvisapure
      @pratikvisapure ปีที่แล้ว

      ​@@Analysis565 पप्पू लग्न कधी होणार ?

    • @ShreeyashPatil-je5gx
      @ShreeyashPatil-je5gx ปีที่แล้ว +1

      Only Congress

  • @satishshinde9342
    @satishshinde9342 ปีที่แล้ว +8

    जागा जागा खेळू नका
    काम सुधा करा
    Smart City च काय झालं

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 ปีที่แล้ว +9

    पण पुण्यात ताकद राष्ट्रवादीची आहे

    • @URMAN33
      @URMAN33 ปีที่แล้ว +4

      Who is won dangekar....
      No NCP no BJP ❤❤❤❤

    • @pratikpawar2955
      @pratikpawar2955 ปีที่แล้ว +2

      ​@@URMAN33 see towards MLA no. Of Pune vidhansabha then u realise that bjp has more power than other political parties ❤❤❤

  • @Swapnil_KULKARNI.
    @Swapnil_KULKARNI. ปีที่แล้ว +10

    मॅडम , तुम्ही खरंच किती सुंदर आहेत हो....🙆‍♂

    • @Arnav53
      @Arnav53 ปีที่แล้ว +1

      Motibindu jhalay watat hyala

    • @Swapnil_KULKARNI.
      @Swapnil_KULKARNI. ปีที่แล้ว

      @@Arnav53 सौंदर्य हे समोरच्या व्यक्तीमध्ये नसून ते आपल्या दृष्टी मध्ये असतं...🙇

    • @Arnav53
      @Arnav53 ปีที่แล้ว

      @@Swapnil_KULKARNI. mhnunch tr tulach mhantal motibindu jhalay tula

    • @Swapnil_KULKARNI.
      @Swapnil_KULKARNI. ปีที่แล้ว +1

      @@Arnav53 हो... झालाय 😀😀😀

    • @ayush_d17
      @ayush_d17 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +5

    कोथरूडचा आमदाराला खासदार करा 😂🤣😂पुणेकर एवढे झोपाळू आहेत की आमदार खासदार एक्स्पोर्ट करावे लागतात 😂🤣🤣

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +36

    *ज्या पक्षाची ताकद जास्त* त्यालाच ही जागा मिळावी ही दादांची इच्छा आहे.😁 म्हणजे लक्षात घ्या…दादांचा कल कोणाकडे आहे.😁

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc ปีที่แล้ว +4

      😂😂😂

    • @suyogbeldare15
      @suyogbeldare15 ปีที่แล้ว +4

      आपला चैनल काय बंद पडला आहे का 😂😂😂

    • @pratikvisapure
      @pratikvisapure ปีที่แล้ว +2

      पप्पू लग्न कधी होणार ?

    • @pratikvisapure
      @pratikvisapure ปีที่แล้ว +2

      पप्पू लग्न कधी होणार ?

    • @pratikvisapure
      @pratikvisapure ปีที่แล้ว +2

      पप्पू लग्न कधी होणार ?

  • @Allyours.695
    @Allyours.695 ปีที่แล้ว +3

    जर NCP ला पुण्याची जागा मिळाली नाही तर 100 टक्के BJP उमेदवार निवडून येणार 😂

  • @शुभांगीकुलकर्णी-भ9झ

    कोल्हापूर कोकण रेल्वे का होत नाही? ह्यावर विडिओ बनवा

  • @manishgp93
    @manishgp93 ปีที่แล้ว +4

    हो अगदी बरोबर राष्ट्रवादीला ही जागा मिळावी म्हणजेच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित दादांना माहिती आहे पुढे भाजप आणि राष्ट्रवादी सोबत येणार

  • @Rammy.Circle2449
    @Rammy.Circle2449 ปีที่แล้ว +2

    पुणे महानगरपालिका ही खुले आम पणे आता बिल्डर धार्जीने झाली आहे... ज्यांनी पुणे वसवल प्रगतीत साथ दिली त्यांना कोलून आता प्रशासना बिल्डर च्या झोळीत पडलेत

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 ปีที่แล้ว +8

    पवासाहेब याच्या सभे मुळे तर एवढं मत मिळालं काँग्रेस ला तिथले उमदेवार सांगतील कोणाची ताकद आहे ते

  • @manoharaher7909
    @manoharaher7909 ปีที่แล้ว +4

    काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करते पण राष्ट्रवादी काँग्रेसला करत नाही

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 ปีที่แล้ว +3

    NCP

  • @thetiger4955
    @thetiger4955 ปีที่แล้ว +8

    राष्ट्रिय काँग्रेस पार्टी जिंदाबाद

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 ปีที่แล้ว

      Bhau pahile rashtrawadi hatav mg congress jindabad

  • @shyamdalavi7349
    @shyamdalavi7349 ปีที่แล้ว +2

    तुमच्या व्हिडिओ चा आवाज खूपच कमी असतो त्यामुळे तुला टेक्निकल पार्ट वर काम करा

  • @sagarghadage242
    @sagarghadage242 ปีที่แล้ว +2

    Ranjit bhaiya..... Only nimsodkar😊

  • @URMAN33
    @URMAN33 ปีที่แล้ว +2

    2.5 year Congress...
    2.5 NCP.....................
    Udhho la kela dya.....
    Karnataka formula kara ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @sahilnindane4841
      @sahilnindane4841 ปีที่แล้ว +2

      Barobrr😂😂

    • @URMAN33
      @URMAN33 ปีที่แล้ว +2

      @@sahilnindane4841 Karnataka money contribution formula 50/50
      💯💯💯💯

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว

      उध्दव ठाकरे व वंचित पण आहे लक्षात घ्या 🙏🏻

    • @URMAN33
      @URMAN33 ปีที่แล้ว +2

      Vanchit vale Uddho MVA sobat gelet lakshat asu dya......
      Janta be carefull 🙏

  • @ushabalgir5199
    @ushabalgir5199 ปีที่แล้ว +2

    👋👋👋waa Kay mahiti dili 👌 sagla bhutkal samoar disla 🙏👌👏👍

  • @wrestlingislife1
    @wrestlingislife1 ปีที่แล้ว

    Jitka awaj abp maza cha headlines cha asto titka tevtja

  • @URMAN33
    @URMAN33 ปีที่แล้ว +5

    2.5/2.5
    Kra
    LAVASA King 😂😂😂😂😂😂😂😂

    • @URMAN33
      @URMAN33 ปีที่แล้ว +1

      2.5/2.5
      Kra
      Sushma ani Sanjyaa 😂😂😂😂

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว

    राष्ट्रवादी ला मिळणार हा विषय शेवटी पवार साहेब व राहूल गांधी यांचे समोर जाऊन अंतिम निर्णय घेतला

  • @shubhamyadav3368
    @shubhamyadav3368 ปีที่แล้ว +2

    संग्राम थोपटे आहेत तोपर्यंत शक्य नाही

  • @krish-wg2io
    @krish-wg2io ปีที่แล้ว +13

    Only congress mohan joshi bhavi khasdar🙏🙏🙏

  • @vinayjadhav539
    @vinayjadhav539 ปีที่แล้ว

    पुणे लोकसभा मतदार संग फक्त राष्ट्रवादी ⏲️✌️

  • @abhayborkar8753
    @abhayborkar8753 ปีที่แล้ว +6

    एकच वादा अजित दादा 👍

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 ปีที่แล้ว +3

    Only NCP

  • @MMS2022Ar
    @MMS2022Ar ปีที่แล้ว +3

    कांग्रेस

  • @satishrekhi
    @satishrekhi ปีที่แล้ว

    दादा चे स्वप्न म्हणजे परत उपमुख्यमंत्री होत पुणे जिल्हा पालकमंत्री पद प्राप्त करून घेणं त्यासाठी काका मुलाला कवडीची किंमत देत नाही हेही त्याला मान्य आहे

  • @satishrekhi
    @satishrekhi ปีที่แล้ว

    काकांनी यापूर्वी च कांग्रेस संपवायच काम मन लावून केले आहे 😂😂😂😂आजित पवार काय आता धरणात🤣🤣🤣🤣🤣👏

  • @RanDomThingS-All
    @RanDomThingS-All ปีที่แล้ว +2

    असे व्हिडिओ नका बनवू आत्त्ता कुठे पारंपारीक छपरी कार्यकर्ते खुश झाले आहेत कर्नाटक निवडणूक जिंकल्यानंतर. सगळ्यांचे मालक एकत्र येणार याची अपेक्षा घेऊन बसले आहेत 😂

    • @maheshgosavi7216
      @maheshgosavi7216 ปีที่แล้ว +3

      तुला तर मालकचं नाही...
      तुमची गाय गाभण करायची असेल तर तुम्हाला ईतर पक्षातून बैल आयात करावे लागतात ..😅

    • @RanDomThingS-All
      @RanDomThingS-All ปีที่แล้ว

      @@maheshgosavi7216 लईच बोचल वाटत. मालकाला विचार कुठून कुठून बैल अनावे लागले आहेत पक्ष तयार करायला.

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว

    भुतकाळ काका ऐवजी मुख्यमंत्री पदी आमदार थोपटे होते त्यांचा काकांनी कार्यक्रम केले पुन्हा दादा ऐवजी पुण्यातून मुख्यमंत्री पदासाठी दावेदार आहे त्यामुळे राष्ट्रवादी म्हणजे पुणे करायचे आहे 🙏🏻

  • @URMAN33
    @URMAN33 ปีที่แล้ว +9

    Aata Ajith bolnar ka who is Congress ?....
    Only Congress in Pune ❤❤❤❤❤❤❤

  • @suyogbeldare15
    @suyogbeldare15 ปีที่แล้ว +1

    खरंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे ताकत आणि नाव दोन्हीपण जास्त आहे कॉग्रेस आधी 10 नगरसेवक निवडून आले तर बर होईल 😅

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 ปีที่แล้ว

    पार्थ पवार ला पुण्यातून निवडून आणायाचे आहे पवारांना...
    पण पार्थ पुण्यात पण पडणार आहे हे नक्की..
    त्या पार्थ ल म्हणावं आधी कर्तुत्व सिध्द कर मग निवडणुकीत उतर..

  • @Sushant__3.0
    @Sushant__3.0 ปีที่แล้ว +3

    Pune-Ajit Pawar
    Baramati-Parth Pawar

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 ปีที่แล้ว +5

    राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करायचा आहे

  • @nitinbadhe9702
    @nitinbadhe9702 ปีที่แล้ว +1

    शिवसेना संपविली आता काँग्रेस संपविणार.

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 ปีที่แล้ว

    Ata paha pahate chya shapath nantar cha ankhi ek navin prayog korona mukta pune Gondus nav.

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 3 หลายเดือนก่อน

    पुण्यात लय माल हाय या मालावर दादा चा डोळा हाय ।।खोके साठी पुण्याची सत्ता फायजी ।।।।

  • @ShreeyashPatil-je5gx
    @ShreeyashPatil-je5gx ปีที่แล้ว

    Only Congress

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 ปีที่แล้ว

    नाही कॉन्ग्रेस sonar नाही

  • @Allyours.695
    @Allyours.695 ปีที่แล้ว

    मग विधानसभा निवडणुकीत काँग्रेस संपली 😂😂😂😂

  • @zenzokurita
    @zenzokurita ปีที่แล้ว +3

    अजीत पवार घरभेदी आहेत. जसे *तोंडात राम, काखेत चाकू* तसेच अजीत पवार यांचे *तोंडात महा विकास आघाडी* मनात मात्र *भाजपा.*

  • @user-iy7sg4yh1e
    @user-iy7sg4yh1e ปีที่แล้ว

    As usual helping BJP

  • @pratikvisapure
    @pratikvisapure ปีที่แล้ว

    sir Next video Babar Azam roast videoplease❤

  • @pc8551
    @pc8551 ปีที่แล้ว +4

    बामन मूक्त पुणे भाजप ने चालू केले ते साग भीडू

  • @pratikvisapure
    @pratikvisapure ปีที่แล้ว

    पप्पू लग्न कधी होणार ?

  • @thesouloflife.9318
    @thesouloflife.9318 ปีที่แล้ว

    Sagde congress unsubscribe Kara yacha chanel he sale bolbhidu ncp chi waha wahi kart rahte Jaya paksha mukhymantri kadich bananar nhi
    Jaya paksha cha kadhi 10 kasdar ale nhi

  • @saurabhop4695
    @saurabhop4695 ปีที่แล้ว +2

    1st comment😅

  • @YuvrajJadhav-ld3jn
    @YuvrajJadhav-ld3jn ปีที่แล้ว +5

    अजित पवार हे नेहमी काँग्रेस विरोधी भूमिका घेतात त्यानी काँग्रेस पुणे जिल्ह्यात हद्दपार केले आहे

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 ปีที่แล้ว

    डॉ पद्मसिंह पाटील या खुन्याला पुण्यातून उमेदवारी द्या,तसा दीपक मानकर हा भू माफिया स्वतःची भावी खासदार म्हणून फलक बाजी करतोच आहे आणि भिडू ची पण रोजी रोटी मूत्र वीर बघतोच