Dhananjay Munde यांना का घाबरता? देशमुख कुटुंब मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं; Sambhajiraje संतापले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 274

  • @ramchandraparte7195
    @ramchandraparte7195 วันที่ผ่านมา +115

    धनंजय मुंडे यांनी राजीनामा न देणे म्हणजे अप्रत्यक्ष आरोपीना मदत करणे हे होते.

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 วันที่ผ่านมา +8

      कशावरुन ज्याचा काही संबंध नाही

    • @PandurangKartade
      @PandurangKartade 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे तिने त्याला सगळे अधिकार दिलेले आहे तुला कळत नाही वाल्मीक करार त्याचा मित्र​@@pravinpatil8447

  • @Sk90-e6t
    @Sk90-e6t วันที่ผ่านมา +46

    संतोष भाऊ देशमुख च तपास चालू आहे त्यांना कठोर शिक्षा होणार अशी आशा ठेवतो आम्ही फडणवीस साहेबांकडून🙏

  • @anilnagargoje4060
    @anilnagargoje4060 23 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    राजकारणात 2016 पर्यंत शरद पवार ने याना कधीच वर येऊ दिलं नाही,,त्याचं कारण आज दिसत आहे😂😂

    • @ganesha7612
      @ganesha7612 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      राजकारणात मागे राहू दे पण खुनी तरी नाहीत

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ganesha7612😂😂😂

    • @Sandeep-ct2ed
      @Sandeep-ct2ed 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ते खुनि नाहीत

    • @AJam-rs8ol
      @AJam-rs8ol 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Gunhegar tr nahit

    • @NitinAshture
      @NitinAshture 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are kay boltat kay smjt kay are tumi murder krnare aase mansachi baju nka mandu he konala pn prvdnar nahi

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 22 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    राजे सरपंच देशमुखांचे हत्या कांड प्रकरणी न्याय मिळेपर्यंत सर्वांनी त्यांचे सोबत कायम राहावे लागेल तरच त्यांना न्याय मिळेल 👍

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 วันที่ผ่านมา +43

    धन्या सोबत अज्याने पण राजीनामा द्यावा.

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नाही रे देत धनु भाऊ जिंदाबाद फक्त मुंडे समर्थक

  • @motilalsawant7670
    @motilalsawant7670 วันที่ผ่านมา +17

    धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तर काय आभाळ कोसळणार आहे का ?

  • @dnyaneshwarwagh750
    @dnyaneshwarwagh750 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जे ते राजकीय पोळी भाजत आहे जनसामान्यांना ऐचा त पडू नाही...

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रात कशाचाच कशाला ताळमेळ बसत नाही तेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज आहे असे दिसते

  • @sumitdeshmukh9011
    @sumitdeshmukh9011 22 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    🚩छत्रपती संभाजीराजे आमचं आधारस्तंभ 🔥 संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे राजे 🙏

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अजुद्दीन धन्याचा राजीनामा घे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 วันที่ผ่านมา +9

    इलेक्शन मध्ये सरकार ला मदत झाल्यावर विरोधकांच्या भूमिकेत, वा रे वा ...

  • @Sandeep-ct2ed
    @Sandeep-ct2ed 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजे तुमी हा विषय लाऊन धरा आणि त्यांना न्याय द्या 🙏

  • @PradipGadade-tq6ck
    @PradipGadade-tq6ck วันที่ผ่านมา +34

    कोणावरही बिनाचौकशी 302 चा गुन्हा लावता येत नसतो साहेब, अवघड आहे एवढ्या मोठ्या माणसांनी असं लहान मुलासारखं बोलायला नाही पाहिजे.

    • @kiranthodsare7988
      @kiranthodsare7988 วันที่ผ่านมา +8

      हो ना मनोज जरांगे सारख्या चार पत्र्याच्या घरात राहणाऱ्या गरीब माणसांवर SIT लावता येते ना...धन्य आहात तुम्ही.....

    • @sagarvlogs6437
      @sagarvlogs6437 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@PradipGadade-tq6ck त्यांना वाटत आहे 16 शतक आहे की काय

    • @ksameer2222
      @ksameer2222 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Kejriwal , sisodiya la lagech jail madhe takal jat... ani eth saglya link asatana.. tumi basa chowkashi karat..
      Kay third grade mentality ahe..

    • @Purushottam-vn8ti
      @Purushottam-vn8ti 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      शतक कोणत ही असुदे काही फरक पडत नाही.​@@sagarvlogs6437

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      4 पत्रे 😂😂😂 बायकोच्या मजुरीवर खातो तो आणि कष्ट करणाऱ्या लोकांना नाव ठेवतो ​@@kiranthodsare7988

  • @kumarwakale4986
    @kumarwakale4986 วันที่ผ่านมา +14

    महाराज तुमचे आभार... गरिबाला न्याय द्यायला उभे राहिले... धन्यवाद...

  • @krishana578
    @krishana578 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजे यातील कोणीच सुटल नाही पाहिजे . मुख्यतः सुत्रधार हे संपलेच पाहीजे .

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देशमुख हत्याकांडातील कराड सह सर्व आरोपींवर या पुर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असतांना हे सर्व बाहेर कसे काय होते. 😮यांच्यावर कोणाचं वरदहस्त होता।हे वेगळं सांगायला नको!!!!

  • @shantaramram
    @shantaramram 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @SunilDhanavde-p8i
    @SunilDhanavde-p8i 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय शिवराय राजे🌹🙏

  • @RohidasBinawade-b8f
    @RohidasBinawade-b8f วันที่ผ่านมา +17

    न्यायव्यवस्था आहे भारत देशात ,विश्वास ठेवा .योग्य न्याय होईल संतोष भैय्याचा .विशाळगडा मुस्लिम समाजावर हल्ला केला.ही मानवतेची हत्या नाही का...जय संविधान

  • @rajeshpachupate1599
    @rajeshpachupate1599 วันที่ผ่านมา +10

    न्यायासाठी लढणारे राजे.....

  • @bharatmatakijay4820
    @bharatmatakijay4820 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Jatiwade 😂

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संभाजी राजे मुख्यमंत्री पाहिजे होते! फडणवीस सरकार कचखाऊ काम करत आहे!

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 22 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    धनुचा राजीनामा घ्या सोडू नका

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजे❤ बरोबर बोललात ❤❤ भावपूर्ण श्रद्धांजली संतोष दादा❤

  • @shivamgamingvideo2814
    @shivamgamingvideo2814 วันที่ผ่านมา +9

    महाराज 302 कलम चेंज झाले आहे ह्याचा आधी अभ्यास करावा कोणता कलम लावायची गरज आहे ते...

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 วันที่ผ่านมา +4

    त्यासाठी कोर्टात जा, पुरावे द्या आणि घ्या, नुसता रस्त्यावर आरडा-ओरड कशाला?

  • @dnyaneshwarwagh750
    @dnyaneshwarwagh750 20 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कार्यकरता दोषी आहे म्हणून नेता ला दोषी ठरवने कुठल्या कायदा आहे

    • @balajimule2825
      @balajimule2825 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Gap re

    • @vikramgodase555
      @vikramgodase555 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      💯 💯 ​@@balajimule2825

    • @xyyyxuv
      @xyyyxuv 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tu kahi gunha kelyvr tuzya bapalach dosh denar na lok

    • @arjunaroskar4407
      @arjunaroskar4407 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Karyakartachi himat koni vadvali netyanech na

    • @AJam-rs8ol
      @AJam-rs8ol 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Karykartya la wachwa mhnje to ajun karel

  • @Ehuvhfrxfgh
    @Ehuvhfrxfgh วันที่ผ่านมา +23

    विशाळगड प्रकरण काय आहे ते सांगा अगोदर संभाजी राजे

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 วันที่ผ่านมา +3

      Mag tuze '@Ehuvhfrxfgh' he 'Feq 🆔' che 'Prakaran' kay aahe te sang aadhi, jar tuzya 'Parshwabhagat' dam asel tar tu tuzya kharya navane hich comment karshil, tuzya ithalya 'Feq 🆔' nech kalte aahe ki 'Kolhapurkar Yuvraj Shrimant Chhatrapati Sambhaji Raje Bhosle Maharaj' barobar aahet aani tuch chukicha aahes.

    • @Ehuvhfrxfgh
      @Ehuvhfrxfgh วันที่ผ่านมา

      @swapnilpatil8441 gup re

  • @RahulJadhav-yx6fv
    @RahulJadhav-yx6fv 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर आहे राजे

  • @subhashshivanker7980
    @subhashshivanker7980 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice views. Salute for your views.🙏

  • @dattagavali1262
    @dattagavali1262 วันที่ผ่านมา +8

    राजीनामा दिलाच पाहिजे

  • @Patil556
    @Patil556 วันที่ผ่านมา +3

    *जर मुंढे च राजीनामा घेतला तर अजित पवार महाराष्ट्रात पुन्हा दिसणार नाही ह्या भीती पोटी अजित दादाची फाटली आहे इथ फक्त DM Boss*

  • @balajimule2825
    @balajimule2825 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Great work Raje

  • @pravinmutake4583
    @pravinmutake4583 วันที่ผ่านมา +2

    छत्रपती शिवाजी राजांच्या घराण्याने पुढे यावे समाज त्यांची पाठराखण करेल आता सरकारवर विश्वास राहिला नाही

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 วันที่ผ่านมา +14

    राजे म्हणायला लाज वाटते . संतोष देशमुखांच्या न्यायपेक्षा जातिय द्वेश जास्त दिसतोय आरोपिना तर फाशी व्हावी पण मुंडे बहिन भाऊ मंत्री झाल्याच जास्त डोळ्यात खुपतय .

    • @ProtoDEngineeringProChasis
      @ProtoDEngineeringProChasis วันที่ผ่านมา +3

      Tula koni force nahi kart. Nko bolu zat kay farak nahi padat rajena

    • @ganesha7612
      @ganesha7612 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      पंकजा मुंडे यांचा काही विषय नाही पण जर धनंजय मुंडे जर मंत्रीपदावर आहे तर ते 100 टक्के आरोपींना वाचवणार

    • @Purushottam-vn8ti
      @Purushottam-vn8ti 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      खंडणी खोराला देव म्हणता तुम्ही त्याच काय

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@ProtoDEngineeringProChasisराजे तुमच्यासाठी असेल.... आमच्या साठी फक्त संभाजी राजे, शिवाजी राजे..... हे असले जातीवादी नाहीत आमचे राजे

    • @ProtoDEngineeringProChasis
      @ProtoDEngineeringProChasis 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @Aman-z9c9f are zatu tula kon bolat ahe raje mhanala nko bolu pn social media var bhasha japun vapar

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शरदचंद्र पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्रपंत फडणवीस, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे पाटील, संभाजी राजे भोसले, नरेंद्र पाटील हे सभ्य ग्रृहस्थ आहेत. ते कधीही जातीयवाद करत नाहीत.

  • @anwanenikhil2627
    @anwanenikhil2627 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजे 🙏

  • @sunilchekate1996
    @sunilchekate1996 วันที่ผ่านมา +3

    समान नागरी कायदा होयला पाहिजे जमिनी सर्व काही समान

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे तु नाय माग ना देशमुख कुटुंबीय याना नाय मिळालाच पाहिजे हि बोल ईत राजकारण कोरतोय धनु भाऊ जिंदाबाद फक्त मुंडे समर्थक

  • @sagarvlogs6437
    @sagarvlogs6437 วันที่ผ่านมา +32

    मिस्टर संभाजी भोसले एकविसावं शतक आहे हे 16 व शतक नाही😂😂😂

    • @sid_1724
      @sid_1724 วันที่ผ่านมา +3

      बर मग 21 व्या शतकात तूझ्या दुसऱ्या बाप (धन्या) आणि तिसरा बाप (वाल्या) यांना अशी हरकत करायची परवानगी आहे का?

    • @sanskritimarathmoli5599
      @sanskritimarathmoli5599 วันที่ผ่านมา +9

      तु जे विधान केल आहे ते जरा नीट explain करून सांगशील का दादा १६वे शतक आणि भोसले यांच काय जरा नीट सांग

    • @kanupawar1079
      @kanupawar1079 วันที่ผ่านมา +8

      बर मग 21व्या शतकात माणस मारायची का

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग आजच्या शतकात तुम्हाला माणसे मारायची का अस लोकशाही अपेक्षित आहे का?
      अरे मुंडे पुरावे नष्ट करु शकतो अथवा पोलिस प्रशासनावर दबाव टाकून केस वळवू शकतो

    • @Scamartist__356
      @Scamartist__356 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyana kahi kalat nahi

  • @Rakesh-g15M
    @Rakesh-g15M วันที่ผ่านมา +6

    मी धनगर आहे आणि 'मराठा' आमचे मोठे बंधू आहेत. आमच्या बंधुचा कुणी खून केला असेल तर आम्ही बंधुसोबत आहोत.... कारण पूर्ण महाराष्ट्रातील आम्ही आहोत.... आमचं रक्त आमच्या प्रत्येकाच्या धमण्यात आहे... बीडची दादागिरी आणि गुंडगिरी कमी करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही... वंजारी लोकांनी शांततेत राहिलं पाहिजे, आमची विनंती आहे.

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अरे बाबा काय बोलतो तू.... ह्यात जातीचा काय संबंध??? खून कोणता नेता करत नाही??? सुरेश धस ने केलेले खून दाखवतो ये तू आष्टीला....

  • @Jay_Hind79
    @Jay_Hind79 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    आहे नाही ती पण तुमची किंमत शून्य झाली लोकांच्या मनात या छत्रपतीं विषयी

  • @soldiers2621
    @soldiers2621 วันที่ผ่านมา +9

    राजे फक्त छत्रपति शिवाजी तुला तुला राजा म्हणून राजा navacha अपमान होइल

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    छ. शिवाजी महाराजांच्या काळात असे कृत्य केले असते तर त्या गुन्हेगारांना काय शिक्षा दिली असती. एकतर कड्यावरून कडेलोट केला असता किंवा हाथ व पाय छाटले असते. त्या हलकटाना अशीच शिक्षा दिली पाहिजे.

  • @MusicBawa
    @MusicBawa วันที่ผ่านมา +4

    Raje ❤

  • @nasimshaikh8209
    @nasimshaikh8209 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विशाल गडावर जे मुस्लिमांवर हल्ले झाले त्यावर ही बोला महाराज आपल्यकडून अपेक्षा

  • @Amol8001
    @Amol8001 วันที่ผ่านมา +2

    भाऊ विकला गेलाय. जसं hotel मध्ये to पैसे देऊन देत नव्हता. आता to त्याच पाहतोय. विकला गेला धनंजय देशमुख. वाटचाल तर त्याला विचारा.

    • @sanskritimarathmoli5599
      @sanskritimarathmoli5599 วันที่ผ่านมา +1

      दादा पुरावे असल्याशिवाय असली विधान करू नको बिनकामाचा पोलिसांचा ससेमीरा मागे लागेल

  • @RameshKarre-jb8pl
    @RameshKarre-jb8pl วันที่ผ่านมา +21

    अरे संभाजी भोसले आरोप सिद्ध होऊ दे ना म जातिवादी संभाजी भोसले मग राजीनामा घे

    • @Justfeak
      @Justfeak 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Chocolate deu ka tula? Yevdha kasa barka rahilas re budhine? Br jaude ek gosht sangto ekda eka rajane tyachya army(gunhegar) la sangun prje la marl aata hi gosht maharaja kde geli pn raja ne nkar dila karan shabdik purava chalat nahi . । tula smjl nsl tr majhi chuk nahi

    • @MohanDashrathe
      @MohanDashrathe 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      फार राग आहे वाटतं राजांचा ते राजेच आहेत आणि राजेच राहणार

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Sambhaji Raje Chatrapati 🔥🔥🔥

    • @sagarvlogs6437
      @sagarvlogs6437 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​​​@@MohanDashrathe मिस्टर संभाजी भोसले ला आम्ही राजा मानात नाहीत मराठा समाजाने खुशाल मानव आमचा राजा नाही ओबीसी समाजाचा राजा नाही आणि त्याच्या आधी ठरवा नेमकं जरांगे राजा आहे का दुसरा कोणी राजा आहे तुमच्यात अजून जरांगे ला राजस्थान दिलं होतं मग आता दुसरा कोण राजा झालाय का बघा फक्त राजाच्या नादात तुमच्यातले तुमच्यातच पेटून आहे राजा का मिस्टर संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले

    • @Purushottam-vn8ti
      @Purushottam-vn8ti 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      नीट बोल मूर्खा एकेरी बोलायला लाज वाटू दे जरा.
      त्यांनी अजून धनंजय मुंढे laa एकेरी शब्द वापरला नाही.

  • @ankushjaybhaye9306
    @ankushjaybhaye9306 วันที่ผ่านมา +11

    तू राजा होतास आता नाही राही नाही आत्ता

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r วันที่ผ่านมา +15

    विशालगडावर काय झाले आहे बोला साहेब

    • @clipmania5246
      @clipmania5246 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      nakki kay bolayacha aahe

    • @balajimule2825
      @balajimule2825 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Gap re kelya

    • @ashishkudale4727
      @ashishkudale4727 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gap lavdya

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    हेचा मागे पूरा गृह विभाग जवाबदार , सत्ता सोडा , परत येउ शक्ता , जनतापेटेल , सरकार ला पछतावा होयील , आता वेळ काढू नका , नंतर पछतावा होईल , डोळा खराब कोणी केला आहे . ## दादर वेस्ट

  • @Porstuvw
    @Porstuvw 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वतः राजे म्हणून घ्यायचे आणि भाषा दुसऱ्या विषयी तिरस्कारची तुम्ही काय दिवे लावले माहीती लोकांना

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजे जय शिवराय.राजे आता उठा आम्ही आपल्या सोबत आहोत.मला माझ राज आठवतात तोरणा घेतला कसा.पुन्हा महाराष्ट्र म्हणजे तोरणा झालाय.राजे गनिमी कावा वापरावा लागेल.आपलेच अपल्या विरोधात आहे इथ जात धर्म महत्वाचा नाही.इथे फक्त छत्रपती शिवरायांचं त्या विचाराच राज्य असायला हवं

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिवरायांचा नाव घेऊ नका तुमची लायकी नाही जातीवाद्यानो.......

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना फक्त राजीनामा पाहिजे न्याय नको हे या राजकारण करून दिसतंय

  • @rameshkale5608
    @rameshkale5608 วันที่ผ่านมา +5

    मतदार विकले गेलेत त्यामुळेच नेते बेफिकीर झालेत. लोकशाही नावाला उरली. विवेक नाही. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, ना .ग. गोरे .एस एम जोशी . -- किती महान होते हे नेते. अरेरे आज सत्तेसाठी काय करतात हे . काय भविष्य पुढील पिढीला ?
    ,

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबरे राजांच

  • @vijayjadhav2799
    @vijayjadhav2799 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🚩🚩

  • @devidasahire7562
    @devidasahire7562 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजे high court मध्ये याचिका दाखल करा

  • @ashokshekade8653
    @ashokshekade8653 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂 राजे !!!!!!राजे

  • @MauliShinde-r6r
    @MauliShinde-r6r 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏

  • @HarishSawant-z7f
    @HarishSawant-z7f 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्राची 14 कोटी लोकसंख्य सर्व निरिक्षण करते आहे. जे काम करता ते सत्य ' धर्म , न्याय , निती ' च्या चौकटीत करा . मतदाराला पश्चाताप होता कामा नये .

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमचे राजे धनंजय राजे मुंडे

    • @KidsAnanyaVP
      @KidsAnanyaVP 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      के ळ घे तों डात

  • @sopanshinde5466
    @sopanshinde5466 วันที่ผ่านมา +1

    दोघेहि चोर एकत्र आले न्याय काय मिळणार

  • @omkarcomputer4735
    @omkarcomputer4735 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपी हा माझा जवळचा आहे म्हणणारे मंत्री हे फजित पवार यांना कोलतात कारण ते पळपुटे, भित्रे आहेत, मोदी, शहा आणि फडणवीस पेक्षा पावरफुल आहेत हे मान्य करावं लागेलं, भाजपाच्या बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का?

  • @Sk90-e6t
    @Sk90-e6t วันที่ผ่านมา +6

    नुस्त चर्चेत राहण्यासाठी व कोणाला तरी जाणूनबुजून संपवण्यासाठी हे योग्य नाही गृहा मंत्र्यावर विश्वास ठेवा

  • @ashoklawand3683
    @ashoklawand3683 วันที่ผ่านมา

    राजे 💯💯💯

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 วันที่ผ่านมา +1

    सरकावलाच पाहिजे असे लोक पक्षांनी परत घेऊ पण नये

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only 007
    Only 1111
    ❤❤
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या का झाली?

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुठे आहे सरकार ?

  • @Kunalmunde2000
    @Kunalmunde2000 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    लेखकानं गुन्हा केला म्हणून बापाला त्रास द्यायचा का हो सर

  • @Abcdefghij3988
    @Abcdefghij3988 วันที่ผ่านมา +3

    DM मंत्री झालेलं पाहवेना यांना

  • @NileshsanapOfficial_97
    @NileshsanapOfficial_97 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंसज आहेत फक्त राजीनामा मागतात अहो महाराज न्याय साठी राजकारण नका करू आपण काय आहोत आपले उमेदवार किती त्यावरून सगळे समजत आहे 😂😂

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय साहेब उद्या तुमच्यावर कोणी खोटे आरोप करील मग काय लगेच तुम्हाला जेल मध्ये टाकावा का...... चौकशी चालू आहे आतापर्यंत धनंजय मुंडे साहेबांचं कुठे संबंध दिसत नहीं मग का राजीनामा मघताय....... दुसऱ्या जातीचे आहे म्हणून का

  • @HarivanaveVanave
    @HarivanaveVanave วันที่ผ่านมา +12

    अर ऐ सांभा😂😂😂

    • @Justfeak
      @Justfeak วันที่ผ่านมา

      Ka re dhnya chya kutrya😜😂

    • @MohanDashrathe
      @MohanDashrathe 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      राजे मन राजे आहेत राजे ते

    • @VishnuBhore-bv8xw
      @VishnuBhore-bv8xw 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बापाला आस बोलतो का

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @Harivanave - ye kyre ukirdya varchi aulad 😂😂😂

    • @NavnathJaybhaye-n5n
      @NavnathJaybhaye-n5n 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुझ्या राजे ला न्याय कसा करावा हे समजून सांगितले पाहिजे​@@MohanDashrathe

  • @tusharlahane9759
    @tusharlahane9759 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढ्या सहजासहजी धन्या राजीनामा देणार नाही

  • @BaluUdape
    @BaluUdape วันที่ผ่านมา +2

    बीड जिल्ह्यामध्ये तालिबानी रात चालू झाला

  • @rajaramsarode9517
    @rajaramsarode9517 วันที่ผ่านมา

    आका कुणाचा ? बोका कुणाचा? ....
    मग दोषी कोण ? यांना निवडून कुणी दिल ? ....
    गेलेल्या जीवाला न्याय कोण देणार ?

  • @MangeshGhatge-v5y
    @MangeshGhatge-v5y 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Central Government chi Agency kadun enquiry ana.

  • @DanveDnyaneshwar
    @DanveDnyaneshwar 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाणता राजा

  • @ViruskaEntertainment
    @ViruskaEntertainment 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thumbnail बदल भाऊ. संभाजी म्हण त्याला. त्याची लायकी नाही राजे बोलण्याची

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो छत्रपती महाराज शरद पवारांनी वाल्मीक कराडला. परळी नगर पालिकेचे नगराध्यक्ष केले होते धनंजय मुंडे यांना विरोधी पक्ष नेते आणि मंत्री शरद पवारांनी केले होत ना का ?गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या मुलींचे राजकारण संपवण्यासाठी
    मग वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी अनेकदा वाचवले आहे मग खरे दोषी शरद पवार आहेत राजे पण तुम्ही खरे बोलणार नाही

  • @sumitraner285
    @sumitraner285 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best raje

  • @BigAdda-u7w
    @BigAdda-u7w วันที่ผ่านมา +1

    Nyay bhetala pahije, pan konacha rajinama gheun nyay bhetnar ka

  • @VishwanathRodge
    @VishwanathRodge วันที่ผ่านมา

    He सरकार नाय देणार नाही.

  • @santoshsawant355
    @santoshsawant355 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharaj anit pawar kuthe ahe vichara

  • @narendralahane9897
    @narendralahane9897 วันที่ผ่านมา

    तुम्ही सांगा ना मग सुरेश धस ला तेच मुख्यमंत्री साहेब ला भेटी साठी घ्युन जात आहेत

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lokshahi sampaleli aahe?

  • @papudhakne3003
    @papudhakne3003 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ,संभाजी।राजे।तुठेका।णाही।घेतला।

  • @rameshwarwaghmode6266
    @rameshwarwaghmode6266 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Election commission ne p s I verti action karavi

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y วันที่ผ่านมา +1

    यांना महाराज का म्हणायचं? कारण महाराज हे एका जातीचे प्रतिनिधित्व करत नसतात

  • @shivajigore555
    @shivajigore555 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाजात जातीयवाद भडकवणारा राजा असतो का ???

  • @Scamartist__356
    @Scamartist__356 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rajkaran kar nusta

  • @architkshirsagar6647
    @architkshirsagar6647 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Home minister chya virodhat ka nhi bolat virodhak?

  • @bibhishansawant1434
    @bibhishansawant1434 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir mojkech Amdar ya prakarnat boltat bakiche amdar ankhi ya khunabaddal bolat nahit

  • @Scamartist__356
    @Scamartist__356 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Walmik karad muder kela rajinama
    Dhanajay munde cha
    Waah re

  • @anantmahale9663
    @anantmahale9663 วันที่ผ่านมา

    अजित

  • @panditkakde9286
    @panditkakde9286 วันที่ผ่านมา +2

    pm la bheta raje