नाटकातू सुरवात असली तरी हर्षदा नाटकी वाटत नाही.आता बाहेर देशात असतांना MIFF चा साहील वैद्य यांची मुलाखत फारच आवडली.ज्या भागात ह्या फिल्मचे चित्रीकरण झाले तेथे जवळपासच व त्याच समाजातील असल्याने फारच लक्षपूर्वक ऐकत होतो.असेच दर्शन देत रहावे अशी अपेक्षा!
🙏 हर्षदा.मी सकाळ पेपरात तुमचे पॉवर पॉईंट सदर वाचते.खुपच छान लिहिता.तुमची ओळख मला तरी या लेखामुळे झाली.आवडतात विचार.युटुब वर तुमच channel subscribe केल्यावर हा विदियो आला.एकुणच तुमच्या विषयीची माहिती ऐकून छान वाटलं.उत्सुकता होती ती या विदियोतं बरीचशी पूर्ण झाली.मुलाखत छान घेतली. तुमचा 15 तारखेच सकाळ मधील चांगूलपणाच अटटहास नको हा लेख फारच आवडला.तुमचे सगळे लेख संग्रह केलेत.असो..मुलाखत घेणारे व तुम्हां सर्वांचे आभार...👌👌👍😊
दा तुझी दमदार सातारी बोली भाषेतील धार आणि बाज ऐकताना मला परत एकदा मी सातारकर असल्याच्या गर्वाने छाती फुगून जाते. बदलू नको सर्वांगाने. All the best.. तुझ्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा...👍🙏👌👍👍👍👍
आपल्या दोघांचेही अभिनंदन.. छान माहिती दिली..काहीं टवाळखोर लोक anchor ची पाठीमागे खुप चेष्टा करतात पण काम किती जीमेदारीचे आहे यातून सर्वांना कळले! जाणीव तरी होईल..👏धन्यवाद
Vidio छान. Especially Australia PR मिळवण्यासाठी फार चांगली माहिती दिली होती. I am a lawyer practising in bombay high court for last 28/29yesr. I am also Arbitrator and Mediator. Presently at Melbourne Astralia with my married daughter. तुझे vidios मला फार आवडतात. धन्यवाद!!
तुझ्या सारखा एकतरी मित्र असावा प्रत्येकाच्या life मधे ..माझ्या तर आहेस तुझ्या कडून खूप काही शिकण्यासारख्या नवीन गोष्टी मिळतात ...video(मुलाखती) च्या माध्यमातून तू लोकांना motivate करतो आणि तुझ्या विडिओ मधून त्या वेक्तींबद्दल माहिती समजते 🙏✌💯👑
Harshada look war nahi content quality var sagale depend aahe ..... 4exa. Khan sir Patna u tube channel .... Aani look var sagal depend aste tr modi aivaji hema malini LA pm kele aste 💟
Thanks ❤"Sandy n Yadav"❤for this beautiful information🙏🙏😃 "Harshada Tai" is my second favourite anchor after "Dnyanada Tai"🤗🤗🤗 Keep growing🏃♀️🏃♀️🏃♀️ Tai god bless you &...... take care of your self 👍🤗🤗
नाटकातू सुरवात असली तरी हर्षदा नाटकी वाटत नाही.आता बाहेर देशात असतांना MIFF चा साहील वैद्य यांची मुलाखत फारच आवडली.ज्या भागात ह्या फिल्मचे चित्रीकरण झाले तेथे जवळपासच व त्याच समाजातील असल्याने फारच लक्षपूर्वक ऐकत होतो.असेच दर्शन देत रहावे अशी अपेक्षा!
🙏 हर्षदा.मी सकाळ पेपरात तुमचे पॉवर पॉईंट सदर वाचते.खुपच छान लिहिता.तुमची ओळख मला तरी या लेखामुळे झाली.आवडतात विचार.युटुब वर तुमच channel subscribe केल्यावर हा विदियो आला.एकुणच तुमच्या विषयीची माहिती ऐकून छान वाटलं.उत्सुकता होती ती या विदियोतं बरीचशी पूर्ण झाली.मुलाखत छान घेतली. तुमचा 15 तारखेच सकाळ मधील चांगूलपणाच अटटहास नको हा लेख फारच आवडला.तुमचे सगळे लेख संग्रह केलेत.असो..मुलाखत घेणारे व तुम्हां सर्वांचे आभार...👌👌👍😊
ताई, तुझ्या कार्याला व जिद्दीला सलाम.
👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌
संदीप सर खुप मस्त मुलाखत घेतली आहे.. आणि हर्षदा खुपचं दिलखुलासपणे माहिती दिली धन्यवाद.
खूप गोड स्वभाव आहे हर्षदा ताई
सकाळी एबीपी माझा ची बातमी पाहतांना हर्षदाकडे पाहिल्यावर खूप छान दिवस जातो अनेक शुभेच्या हर्षदा
चांगले प्रश्न मांडलेत सवांद छानच
धन्यवाद.
हर्षदा स्वकुळ यांची बसण्याची पद्धत बातम्या देताना खूप आवडते...
संदीप एक उत्तम मन मिळावू व दिलदार व्यक्तिमत्व आहे ,खुप छान
खूपच सुंदर मुलाखत. हर्षदाची विषय मांडण्याची पद्धत खूपच छान संदीप आणि हर्षदा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा
आपली कठीण गोष्ट सोप्या बोली भाषेत करून सांगण्याची व दुसऱ्याला समजावून देण्याची कला खूप छान
Sandya हर्षदा खूपच छान....
दा तुझी दमदार सातारी बोली भाषेतील धार आणि बाज ऐकताना मला परत एकदा मी सातारकर असल्याच्या गर्वाने छाती फुगून जाते. बदलू नको सर्वांगाने. All the best.. तुझ्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा...👍🙏👌👍👍👍👍
खूप छान प्रश्नोत्तरे
Both r talented and honest
हर्षदा mind blowing....
Sandip and Harshada khupch chan interview...Khup chan khup chan
आपल्या दोघांचेही अभिनंदन..
छान माहिती दिली..काहीं टवाळखोर लोक anchor ची पाठीमागे खुप चेष्टा करतात पण काम किती जीमेदारीचे आहे यातून सर्वांना कळले! जाणीव तरी होईल..👏धन्यवाद
खुप छान मुलाखत, नमस्कार हर्षदा जी, God bless you always.
खुपच छान दोघांना ही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
गुड हर्षदा जी प्रत्येक मुलीनं तूमच्या कडून प्रेरणा घ्यावी
ती पुण्यात होती तेव्हा पासून follow करतोय हिची पत्रकारिता, तिने आळंदी ला पण केलेलं रिपोर्टींग खूप क्लास होतं.
बातमी देताना काय आणि कसे काय करावे लागते ते अतिशय सुंदर विश्लेषण केले त्या बद्दल हर्षदा आपले आभार
दोघेही खूप छान🙏
सर..खरच ...खुपच साधी .....धन्यवाद व अभिनंदन ..
मनातले प्रश्न आवडले....!
Khub ch chhan bharpur mahiti suddha kalali sandip khub sundar parshan vichar tos aani harahda suddhan chhan uttar detey ,khub ch chhan
छान मुलाखत , sandy Dada बऱ्याच दिवसांनी आलास पाहून छान वाटलं.
Khup interview kelya ahet... Channel subscribe kar
@@sandy_n_yadav already ahe dada subscribe...baki video search krun bagun gheil....thanks for reply.
अप्रतीम पत्रकार अँकर
फारच छान मुलाखत
# vishwachhaya academy
Excellent interview...nice to know the insights presented by Harshada...khup chaaaan
राजकीय पत्रकारिता करताना आपण किती प्रामाणिक होतो, हा प्रश्न या लोकांनी स्वत:ला विचारला पाहिजे....
Harsidha swakul an eminant personality Khup chhan
Vidio छान. Especially Australia PR मिळवण्यासाठी फार चांगली माहिती दिली होती. I am a lawyer practising in bombay high court for last 28/29yesr. I am also Arbitrator and Mediator. Presently at Melbourne Astralia with my married daughter. तुझे vidios मला फार आवडतात. धन्यवाद!!
After covid ...Rural India rocks... I respect and admire more rural talent than urban
खुप छान अँकर
Khup chan video
Love story starts at 14:30
Thanks mitra
thanks sam 420
Tq bhava ❤️
Thanks ,mhanoon mi direct comment mde alo
Thanks bro
खुपच छान
खूप छान मुलाखत घेतली , शुभेच्छा दोघांनाही
छान संदीप भाऊ आणि हर्षदाताई
या आवाजाच्या प्रेमात पडलो राव मी
मस्त मुलाखत
खूप छान मुलाखत👍👍
भावा तूझा हा सातारी बाज सोडू नको तोच तूला पुढे नेईल .....
तुझ्या सारखा एकतरी मित्र असावा प्रत्येकाच्या life मधे ..माझ्या तर आहेस तुझ्या कडून खूप काही शिकण्यासारख्या नवीन गोष्टी मिळतात ...video(मुलाखती) च्या माध्यमातून तू लोकांना motivate करतो आणि तुझ्या विडिओ मधून त्या वेक्तींबद्दल माहिती समजते 🙏✌💯👑
आभारी आहे
खूप छान interview ahe
ज्ञानदा पेक्षा ही चांगली अँकर आहे😍
Yedya dyanadna ch bhari
@@NITV9 ho ♥️🥰
येडझव dnynd लयं भारी
Harshada च भारी..❤️
I like the acent of sandeep sir 👍
मला फार आवडते तू हर्षा ताई
Khup chan mahiti ani mulakhat
थँक्स varsha
Khup chan interview
Sandip sir Best interview
तू बोलतेस खूप छान दि
हर्षदाची मूलाखत छान झाली . नाटकामधे पण तिने उत्तम कामगीरी बजावली असती अन् एक नवीन मराठी हिरॉइन नावारुपाला अली असती ...नक्की
Ek no bro✌️👍
I'm here only for Harshada ❤️🔥
Very good news harshda khup chan
हर्षदा ..... Keep The Spirit 👍
Nmskar Mam
Salam namste and jay hind hushar mulgi harshada
All the best Harshada I am your big fan i listen your news daily at 9 a.m.
You are so cute harshu
खूप छान, शुभेच्छा.......
सुंदर मुलाखत
14:38 lovestory
Tu bhagwan he
thanks!!
धन्यवाद...😁😁😜
Bhava direct muddya vaar bolas bagh
देवमाणूस😁
Personaly I liked this video tha way she has share her experience and all it was too good.
Harshada look war nahi content quality var sagale depend aahe ..... 4exa. Khan sir Patna u tube channel .... Aani look var sagal depend aste tr modi aivaji hema malini LA pm kele aste 💟
Chan Tai
good sandy bhau
अभिनंदन
I love pune ❤️😊😍😍😍😍
Khup chhan tai
MADAM
HYA INTERVIEW MULE SAMJLE TUMHI PUNEKAR AHAT... SO ... SUCH A WONDERFUL VOICE AND
GOOD SPEECH
YES I AM PUNEKAR
KOREGAON PARK
INDIAN SOLDIER..
तुम्ही सर्वांच्या मुलाखती घेता पण आपला जिल्हा हा शूरवीरांचा आहे तर तुम्ही सैनिकांच्या मुलाखत घ्यावी
Khup chan Harshada mam....
Khupch chhan video
Very nice
Very very nice both of you
Salute Sandip bhau tumhala
Khup chan dada interview,harshada
नम्रता वागळे यांचीही मुलाखत घ्या विनंती आहे
Thanks ❤"Sandy n Yadav"❤for this beautiful information🙏🙏😃
"Harshada Tai" is my second favourite anchor after "Dnyanada Tai"🤗🤗🤗
Keep growing🏃♀️🏃♀️🏃♀️ Tai god bless you &...... take care of your self 👍🤗🤗
Zee news च्या हर्षदा जोगळ यांचा पण अश्याच प्रकारे interview घ्यावा👍👍👌👌
हर्षदा नाही शैलजा जोगल
Khup chan interview ani vlog Pan mastch 🤟🏻🤟🏻
मस्त भावा👍
Khupch Chan
💜
Chan bolte harshda
Harshada Bharatatch happy hoti 🙂
Mla Tumchi anchoring khup aawadte ...💐💐😘
Welcome too the future harsada
Khup Chan
मॅडम जेव्हा परभणी ला शिवाजी कॉलेज ला आल्या होत्या तेव्हा पासून आम्ही ह्यांचे फॅन आहोत
Aamala pn aavdel
Punekar ahe bhau ,zenda gadnaarchI,, itihas karaychi amhala savay ,,🙏🙏
Nayanda kadam kokanathil aahe ...💪
All the best both of you
V good tai
सँडी भावा आता भाषा थोडी बदल कि
आणि हो खरच खूप छान छान मुलाखत आमच्या साठी घेऊन येतोस म्हणून खूप खूप धन्यवाद तुला
सँडी तुला Hats off
भावा , त्यो साताऱ्याचा आहे...
सातारी भाषा अशीच रांगडी आहे...
सँडीभावा अगदी मुलाखत घेतलीस
@@sangramanpat1571 actually hich tar bhashechi gammat ahe - badal karu nay asa mala watata
खुपच छान सर
Beautiful.. Nice 👍
अप्रतिम पत्रकारिता
Khup chhan
बर झालं जरा निवांन्त वेळ मिळाला तुला हर्षदा