कमी पैशात आपला तयार साडीपेटीकोट विक्रीचा व्यवसाय घरगुती चालु करा,हसतखेळत दिवसाचे ३०० रुपये रोज कमवा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो !
    आमच्या विल्यम डिझायनर सारीज् youtube channel वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो!
    व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आम्ही आपल्याला महत्वाची माहिती देत राहणार आहोत.
    तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहेत.
    प्रत्येक आगामी व्हिडिओमध्ये, तुम्हाला लेडीज वेअर डेलीयुज मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व नवीनतम प्रकारच्या साड्या आणि महाराष्ट्रातील 9वार आणि 10वार साड्या तसेचं डिझायनर साड्या, पैठणी साडी, बनारसी साडी, कॉटन साडी, सिल्क साडी, इतर सर्व प्रकारच्या साड्यांबद्दल माहिती मिळेल व तुम्ही Online purchase करू शकता.
    आम्ही तुम्हाला साडीपेटीकोट, बेडशीट, लेडीज कॉटन रेडी स्टिच ऑफिस वेअर सूट, लेडीज कॉटन नाईटी, नाईट सूट या सर्व प्रकारांचा सुंदर collection दाखवू तुमच्या खरेदीतील छोट्या-छोट्या चुकांपासून ते योग्य फोल्डिंगपर्यंत.
    हे व्हिडिओ चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
    price+courier charges extra.
    100% guarantee no defect genuine quality product.
    दुकानाचा संपुर्ण Address :- शॉप न. 25, इंद्रप्रस्थ हौसिंग सोसायटी, त्रिवेणी पार्क,
    जेल रोड, नाशिक रोड, नाशिक-422101 ( तुम्ही कधीही भेट देऊ शकता. )
    For Order whatsapp :- 86686-33775 / 97625-88531
    please support our youtube channel
    thanks for watching please like & share
    so do subscribe and hit the bell icon for latest updates.
    / @wds2012

ความคิดเห็น • 8

  • @shitalshingade-jn6mi
    @shitalshingade-jn6mi 2 หลายเดือนก่อน +1

    माहिती दयाल का

    • @wds2012
      @wds2012  2 หลายเดือนก่อน

      आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद.🙏🏻

    • @wds2012
      @wds2012  2 หลายเดือนก่อน

      हो ताई आपल्याला माहिती देवून आम्हाला नक्कीचं खूप आंनद होईल please call - 86686-33775

  • @shitalshingade-jn6mi
    @shitalshingade-jn6mi 2 หลายเดือนก่อน +1

    मला हा व्यवसाय करायचा आहे

  • @rajeshgajulwar3340
    @rajeshgajulwar3340 2 หลายเดือนก่อน +1

    Very expensive price

    • @wds2012
      @wds2012  2 หลายเดือนก่อน

      Sir Thank you for your valuable response.🙏🏻

    • @wds2012
      @wds2012  2 หลายเดือนก่อน

      It's a retail price
      Wholesale price is less