जुन्या कपड्यांपासून नविन वस्तू बनवा/ अशी वाढवा घराची शोभा / junya kapdya pasun navin vastu banva

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
  • smita oak vlogs
    • सोप्प्या पद्धतीने घरच्...
    जुन्या कपड्यांपासून नविन शोभेची वस्तू बनवा
    शोभेच्या वस्तू अशा बनवा
    आशा पद्धतीने बनवा जुन्या कपड्यांपासून नविन वस्तू

ความคิดเห็น • 647

  • @surekhapandit1274
    @surekhapandit1274 6 หลายเดือนก่อน +5

    खूपच सुंदर पद्धतीने समजाऊन सांगता तुम्ही स्मिताताई. मला खूप आवडतं तुम्ही सांगितलेले.आणि ह्या वयात तुमचा दांडगा उत्साह बघून खूप छान वाटतं.पदार्थ पण अगदी आपल्या जुन्या परंपरा गत पद्धतीचे .आताच्या मुलींना जे माहिती नाहीत त्यांना खूप फायद्याचे आहे.नवीन पदार्थ कितीही खातील तरी आपल्या जुन्या पदार्थाना तोड नाही. मी पण ७५ रीत आहे.सगळ आवडीचे पदार्थ पूर्वीपासून घरीच बनवते.मुलं,सुना नातू खूपच आवडीने खातात माझ्या हातचे पदार्थ.त्यात मलाही खु आनंद मिळतो. तुम्ही

  • @rajeshriashtekar6982
    @rajeshriashtekar6982 2 ปีที่แล้ว +10

    खूपच सुंदर आजीं या वयात सुध्दा ऐवढा ऊस्साह खुपच छान मी करणार तुमचे बघुन आता

  • @ulhaschandane92
    @ulhaschandane92 ปีที่แล้ว +2

    Khup chan aaji

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 ปีที่แล้ว +6

    आजी खूपच सुंदर दिसत आहे, या वयातही किती छान छान गोष्टी शिकवता, अद्भुत 👌🙏

  • @sunitadharmrao9406
    @sunitadharmrao9406 2 ปีที่แล้ว +11

    आईची आठवण आली 😘या ही वयात तुझा उत्साह खूप छान आणि कौतुकास्पद आहे.....🙏🏻

  • @vrunalimore8418
    @vrunalimore8418 2 ปีที่แล้ว +17

    ह्या वयात उत्साही रहाणं आणी समोरच्या ला ही उत्साही ठेवणे ह्या सारखी मोठी कलाच नाही, खुप छान आजी 👌👌 नविन आणी वेगळ काही तरी शिकायला मिळाले 👍👍👏👏👏 धन्यवाद 🙏

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  2 ปีที่แล้ว +2

      विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻

    • @namdevchavan4718
      @namdevchavan4718 ปีที่แล้ว

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 hu❤

  • @ashwinimagar9341
    @ashwinimagar9341 2 ปีที่แล้ว +5

    आजी खुपच सुंदर आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले

  • @SUTEj....
    @SUTEj.... 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम 👌👌👌 जुनं ते सोनं म्हणुनच अनमोल आहे .

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 ปีที่แล้ว +73

    वहिनी खुपच छान दाखवलं स ग तू हरहुन्नरी आहेस या व्हिडिओच्या माध्यमातून तुझे अनेक कलागुण सर्वांपर्यंत पोहचत आहेत आणि सर्वानाच सहज करता येईल अशा प्रकारे तू छान समजावून सांगतेस तुझ्या पुढील नवीन व्हिडिओ करता खूप खूप शुभेच्छा ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 5 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर मावशी तुम्ही बनवलं आहे खूप उत्साही आहात तुम्ही तुमचा आदर्श नक्कीच घ्ययला पाहिजे धन्यवाद 🙏🙏

  • @vanitashah2356
    @vanitashah2356 ปีที่แล้ว

    Wah wah khub Chan👌👏👏👏👏👏👏

  • @i_mgayatri9096
    @i_mgayatri9096 2 ปีที่แล้ว +1

    Khop chan khop mast aaji 1 number 👍👍👍💯

  • @ShwetaYadav-gi9zs
    @ShwetaYadav-gi9zs หลายเดือนก่อน

    खूप खूपच छान. नक्की करून बघणार आई❤

  • @jaaichavan682
    @jaaichavan682 2 ปีที่แล้ว +3

    आई खूप छान केलस ग तु नेहमी अशीच रहा. धन्यवाद

  • @nehagokhale541
    @nehagokhale541 2 ปีที่แล้ว

    खुपच छान सुंदर कलाकृती दाखवली

  • @shruthiRaja
    @shruthiRaja 2 ปีที่แล้ว +13

    Khup avadli aaji. U r such an inspiration!! Love you aaji ❤❤

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 2 ปีที่แล้ว +2

    आजी किती सुंदर कलाकृती. तुमचा उत्साह दांडगा आहे.

  • @thesweetspot255
    @thesweetspot255 2 ปีที่แล้ว +3

    खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे 👍🏻

  • @sunitascookcorner3035
    @sunitascookcorner3035 ปีที่แล้ว +1

    फारच छान कला 👍👍

  • @nileemasali8505
    @nileemasali8505 2 ปีที่แล้ว

    आजी, खूप सुन्दर .
    नक्की करुन पाहू.

  • @shriramjayramjayjayram5488
    @shriramjayramjayjayram5488 2 ปีที่แล้ว

    Khup chhan dakhvlye aaji tumhi....🙂🌹🌹🌹🙂

  • @khushiyadavkale6532
    @khushiyadavkale6532 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम आजी🙏या वयात सुध्दा एवढ्या उत्साहाने आपली कला दाखवून आम्हाला प्रेरणा दिली.

  • @swatihakke
    @swatihakke 2 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर कलाकृती. आणि किती सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेत 🙏. ग्रेट!!

  • @anitachavan9342
    @anitachavan9342 6 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर 👍👍👌👌

  • @shubhdapurandare8026
    @shubhdapurandare8026 2 ปีที่แล้ว

    खूप छान सुंदर कलाकृती

  • @rajusalve7965
    @rajusalve7965 2 ปีที่แล้ว

    आजी खूप छान दाखवलत अतिशय सुंदर काही तरी शिकण्या सारखं आहे आणि ते शिकायला पाहिजे 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ishratsayyed3696
    @ishratsayyed3696 2 ปีที่แล้ว

    Mast ha nani

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 2 ปีที่แล้ว

    खुपच छान ताई किती सुदर टाकाउतुन टिकावु शोभीवंत व उपयोगी सुद्धा आवडलय हं

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 9 หลายเดือนก่อน

    स्मिता ताई खूपच छान.तुमचा उत्साह आणि मेहनतीला सलाम.तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @pradnyajogale8102
    @pradnyajogale8102 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आई, तुम्ही सुंदर करून दाखविले.👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏

  • @sanjyotinaik2512
    @sanjyotinaik2512 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर कलाकृती

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे.तुमची ही कला खूपच छान आहे.

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 ปีที่แล้ว

    खूप प्रसन्न वाटत आपल्या पाहून .विशेषतः आपला नीटनैटकेपणाला.पदार्थ छान करता. वाती सुंदर सुबक करता.ईतरही सर्व उत्तम. ❤🎉🎉❤

  • @sujatapandit4916
    @sujatapandit4916 2 ปีที่แล้ว +1

    आजी. खूपच सुंदर.... आणि अगदी सहज पणे तयार केले.

  • @malayasplanetoffunandmasti6471
    @malayasplanetoffunandmasti6471 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर कलाकारी👌👌

  • @neetaadate2507
    @neetaadate2507 2 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम, अप्रतिम उत्साह, तरुणांना लाजवेल असं काम, नाही तर सर्व वस्तू नको तो व्याप म्हणून आपण टाकून देतो. 🙏🙏👍👍🥰🥰

  • @meenabuddhiwant2783
    @meenabuddhiwant2783 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर केलं तुम्ही मी पण करुन बघेन

  • @fionna7097
    @fionna7097 2 ปีที่แล้ว +1

    आज्जी खरचं खुपचं छान करून दाखवलेत तुम्ही आम्हला पण काही नवीन शिकायला भेटले..

  • @varshagodse6447
    @varshagodse6447 2 ปีที่แล้ว

    मस्त खूपच छान. मी नक्कीच बनवणार आहे

  • @priyasawant7357
    @priyasawant7357 2 ปีที่แล้ว +1

    आजी तुमच्या कडे सुंदर कला आहे, छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  2 ปีที่แล้ว

      विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप आभार

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान यावयात एवढी कुशलता सलाम आजी धन्यवाद नक्की करून पाहणार.

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 2 ปีที่แล้ว

    Khupchan beautiful sundar

  • @krishnananoskar9986
    @krishnananoskar9986 2 ปีที่แล้ว +1

    फार. छान तुम्ही चांगले समजावून सांगितले

  • @shamalasnehi7612
    @shamalasnehi7612 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान कला कृती आवडली.

  • @pratimachoure1364
    @pratimachoure1364 2 ปีที่แล้ว

    Khupch Mast banvila kaku🤘🤘🤘👌👌

  • @sarthakgore4204
    @sarthakgore4204 2 ปีที่แล้ว

    Aajji khup sundar banvaly

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 2 ปีที่แล้ว

    खूप छान आणि उपयोगी.

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 ปีที่แล้ว

    Khupch sunder mast

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 2 ปีที่แล้ว

    खूप छान.टाकाऊपासून टिकाऊ!

  • @jayashreemore9208
    @jayashreemore9208 2 ปีที่แล้ว

    खूप छान टाकाऊ पासून टिकाऊ उपयोगी आहे

  • @darshanazagade9456
    @darshanazagade9456 2 ปีที่แล้ว +1

    Khoopch Sunder kalakruti aji.👌👌

  • @jayashridandge5252
    @jayashridandge5252 2 ปีที่แล้ว

    Khup chhan Aji

  • @shyamsunderkolvekar3999
    @shyamsunderkolvekar3999 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सुंदर झालं पाय पुसन

  • @sangitadhamale1557
    @sangitadhamale1557 2 ปีที่แล้ว

    Mast kaku

  • @ankitaamool5781
    @ankitaamool5781 28 วันที่ผ่านมา

    Aaji khup chan dakhavle ya vayat tumi he kam karta khup chan

  • @maltipatil9171
    @maltipatil9171 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर कौतुकास्पद

  • @saudaminilanghi6345
    @saudaminilanghi6345 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान दाखवले नक्की करून बघू 🙏🙏

  • @savitasaraf7925
    @savitasaraf7925 ปีที่แล้ว

    Ekdam mast 👌🏻

  • @jyotimohanparanjape6290
    @jyotimohanparanjape6290 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर झाल आहे गोल पायपुसण

  • @gaytrigumre6277
    @gaytrigumre6277 2 ปีที่แล้ว

    खूप छान ajji

  • @harshikamalankar6076
    @harshikamalankar6076 ปีที่แล้ว

    Khup Chan ahe aaji .....mi try karnar ❤

  • @PoojaPatil-xr3ek
    @PoojaPatil-xr3ek 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder mavshi

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ होता. आई तुम्ही केलेली कलाकृती खूपच छान होती

  • @sushamamanore6319
    @sushamamanore6319 2 ปีที่แล้ว +1

    Ajji khoopach chan shikavlat 👌👌thankyou 🙏

  • @vaibhavbhagat5966
    @vaibhavbhagat5966 2 ปีที่แล้ว

    आजी तुम्ही फार छान पायदान खूप छान केले

  • @sharmilakute472
    @sharmilakute472 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आजी

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर ह्या वयातील तुमचा उत्साह असाच राहो

  • @shrutichandna9056
    @shrutichandna9056 2 ปีที่แล้ว

    मावशी खुप सुंदर केलं आहे तुम्ही.. ह्याकरता तुम्हीं दाभण वापरली आहे ना? खुप सोप्प्या पद्धतीनी शिकवता तुम्हीं❤️😊🙏 थँक यू

  • @sakshidesai9859
    @sakshidesai9859 2 ปีที่แล้ว

    Khup sundar aaji

  • @nandiniramchandani8806
    @nandiniramchandani8806 2 ปีที่แล้ว

    Mastcha aaji

  • @nrupalijoshi9384
    @nrupalijoshi9384 2 ปีที่แล้ว +1

    ताई खरंच खूपच छान
    जरूर करून बघणार

  • @vasantiphutane5618
    @vasantiphutane5618 2 ปีที่แล้ว

    खूप छान मीही अशापायपुसण्या भरपुर बनवल्या एक छोटा बटवाही बनवलाआहे

  • @salonijadhav7568
    @salonijadhav7568 ปีที่แล้ว

    Khup chan kela it's amazing

  • @karishmasurte5533
    @karishmasurte5533 2 ปีที่แล้ว +3

    Khupach sundar chan diste aaji tumhi so beautiful 😍😍😍😍🥰😍😍💕🥰 🥰🥰🥰

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nehabhaubal1327
    @nehabhaubal1327 2 ปีที่แล้ว +1

    Khopch sundar idea ahye

  • @sunitagaikwad7895
    @sunitagaikwad7895 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan banvlay 👌👌🌹

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  2 ปีที่แล้ว +1

      विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻

    • @neetathakare9004
      @neetathakare9004 2 ปีที่แล้ว

      खुपच छान👍 खुप हुशार आहे ग आजी तु

  • @deepaarundekar6174
    @deepaarundekar6174 2 ปีที่แล้ว

    Zakaas Ek Number

  • @yuvrajchougle2053
    @yuvrajchougle2053 ปีที่แล้ว

    आजी फार सुंदर केला आहे

  • @saralcrochet
    @saralcrochet 2 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम 😍😍
    तुमचा उत्साह आम्हाला प्रेरणादायी ठरेल 🙏👍👍

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  2 ปีที่แล้ว +1

      विडिओ पाहिल्याबद्दल आभार 🙏🏻

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 2 หลายเดือนก่อน

    मस्तच आयडिया.

  • @sandhyabardapurkar4184
    @sandhyabardapurkar4184 2 ปีที่แล้ว

    खूप छान....टाकाऊ पासुन टिकाऊ.
    प्रेरणा घेण्यासारखे आहे.

  • @ramagan3805
    @ramagan3805 6 หลายเดือนก่อน

    किती छान केलं आहे आजी तुमची कमाल आहे ह्या वयात एवढं सोपं नाही आहे करण ..

  • @samrinkhalfe9526
    @samrinkhalfe9526 2 ปีที่แล้ว

    Ek no aaji🥰🥰🤩🤩

  • @mangalapatil3792
    @mangalapatil3792 ปีที่แล้ว

    Khup chan banwaley

  • @aparnasatpute7710
    @aparnasatpute7710 ปีที่แล้ว

    Ho ,kup sunder idea aahe

  • @supriyabhurke6946
    @supriyabhurke6946 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर खूप सुंदर आहे कला आहे

  • @archanarajbhat7837
    @archanarajbhat7837 2 ปีที่แล้ว

    Khup chan kaku mast vat ki tumchi idea💡

  • @ShaziasDelicacyandVlogs
    @ShaziasDelicacyandVlogs 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले. तुमची कला अप्रतिम आहे.

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @kalpanadhakol7727
    @kalpanadhakol7727 2 ปีที่แล้ว

    सुंदर आजी

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आहे कला धन्यवाद

  • @harshm0305
    @harshm0305 3 หลายเดือนก่อน

    खूप छान आजी thank you

  • @supriyamhaisekar1787
    @supriyamhaisekar1787 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर आणि सहज अशी कलाकृती आपणं दाखवली आहे 😍❤️❤️❤️🙏

  • @sonalishinde7654
    @sonalishinde7654 2 ปีที่แล้ว

    नमस्कार आजी आजोबा खूपच सुंदर कला..आजी तुमचे सर्वच vdo अप्रतिम आहेत

  • @seemantineesathe269
    @seemantineesathe269 2 ปีที่แล้ว

    khup chan ani sopya paddhatini dakhavalat... karun baghate👍

  • @manjirideshpande8972
    @manjirideshpande8972 2 ปีที่แล้ว +1

    खरच खूप कौतुक तुमचं

  • @veerdattaimitationjeweller8999
    @veerdattaimitationjeweller8999 2 ปีที่แล้ว

    खूप छान काकू

  • @prachimotiwale4312
    @prachimotiwale4312 2 ปีที่แล้ว

    Great aaji mastch🙏🏻👍

  • @sulakshanarawool1093
    @sulakshanarawool1093 2 ปีที่แล้ว

    farah chan Aajji 1 no.👌👍🏻

  • @aartivelankar6618
    @aartivelankar6618 2 ปีที่แล้ว +2

    काकू,खूपच सुंदर,ग्रेट👍टाकाऊ तुन टिकाऊ आणि उपयुक्त,मस्त मस्त👌👌🙏

  • @sargamsahasrabudhe2057
    @sargamsahasrabudhe2057 ปีที่แล้ว +6

    आजी,तुमच्यात खूप कला आहेत.Hats off to you And age is just a number for you❤🎉

    • @madhukarlandge4104
      @madhukarlandge4104 ปีที่แล้ว +1

      खूप छान..

    • @mangalachavan9142
      @mangalachavan9142 11 หลายเดือนก่อน

      आई तुमची कला मलाखुप आवडली