माझी आई आणि मी तुझा व्हिडिओ बगून ह्या दुकानात गेलो होतो खूप छान छान साड्या आहेत व्हिडिओ मधे सगळे प्रकार नाहीत पण खूप स्वस्त आहेत rates माझ्या बहिणीचा लग्नाचा बस्ता भरला आम्ही खूप कमी मधे पडला 😊
व्हिडीओ पाहूनच मी दुकानात गेले होते... पण तिथं गेल्यावर .मी साड्या पहिल्या साड्या छान होत्या पण जो व्हिडिओ मधे साड्यांची किंमत सागितली...ती किंमत तिथं गेल्यावर वेगळी होती.... साड्या दाखवणारे बोलतात व्हिडिओ.चुकून कोणीतरी काढला होता.....असे सांगतात........
मेघा सेल्समनच नाव नक्कीच मेघनाथ असेल! कारण बोलण्यामध्ये तुझा हाथ कोणी नाही धरू शकत. सेकंड टाईम संभाषणात कोणीतरी तुझ्यावर भारी पडलं. अर्थात पहिले ते ट्रॅक्टर शोरुमचे काका. ते पण सेल्समनच.! असच सर्वांना हसवत रहा..🙂
मेघा ताई आम्हाला लग्नात देण्या साठी furniture घेयच आहे सोफा सेट,डायनिंग टेबल,बेड टेबल, कपाट, वॉशिंग मशीन,ड्रेसिंग टेबल, हे सगळ पुण्यात कुठे स्वस्त भेट हयचा एक व्हिडिओ करा ना🙏
एवढ्या कमी किंमतीत साडी किंवा कुठलीही वस्तू कशी असेल? काहीतरी फॉल्टी माल असणार!? नाहीतर इतक्या कमी किंमतीत साड्या विकत बसले तर दुकानदाराचे दिवाळंच निघेल....😂 मैत्रिणींनो सावध राहा आणि काहीही खरेदी करत असताना किंमत एवढी कमी का याचा विचार करा...
😂😂😂😂 price is very different 😢😢😢😢 video mein jo batate ho aap vah Kuchh Dikhta Hai Kuchh Aur Hai dukaan Mein jaane ke bad Pata Chalta Hai Kuchh Aur Hai
Hiii. मेघा. अग तू पुण्यात आलीस म्हणून मला माहीतच नाही. तुझा नंबर ही नाही माझ्याकडे तुला फोन करायला. मी ही लातूर ची च आहे. असशील मल मेसेज कर आपण भेटू प्लीज
Shree Krishna Textile Market- Phursungi
Saswad, Road, opposite Amantran Hotel,
Uruli Devachi, Phursungi, Pune - 412308
Ph: 9960917014/9822112583
Ok thanks 🙏
Party' wear saree
मला 120₹व260व160₹चयासाडीपासल मिळेल का❓Codआहे ❓
हे दुकान कुठे आहे नाव सांगा
Mam'm tumi marathvadyachya k
हे दुकान कोठे आहे ते सांगा
माझी आई आणि मी तुझा व्हिडिओ बगून ह्या दुकानात गेलो होतो खूप छान छान साड्या आहेत व्हिडिओ मधे सगळे प्रकार नाहीत पण खूप स्वस्त आहेत rates माझ्या बहिणीचा लग्नाचा बस्ता भरला आम्ही खूप कमी मधे पडला 😊
shop khute aahe
Punyat kuthe ahe
Order Kashi karayachi aahe
कुठ.आहे.हे.दुकान
दुकान कुठे आहे
हे दुकान कुठे आहे दुकानाचे नाव सांगा
Kath pallu saree available aahet ka
सेल्समन पण गोड आहे
Online mal dyal ka mal baghitlyar cash on delivery hoil ka
कुठे आहे तुमची दुकान
कुठे आहे हे दुकान
1900 vali single piece milel ka
खुप छान कलेक्शन आहे
Very very nice Sareek
पुण्यात कुठे आहे
Kontya gavat aahe sail 🙂
छान 👌👌👍💐
👌
हे कोठे आहे सांगा
व्हिडीओ पाहूनच मी दुकानात गेले होते... पण तिथं गेल्यावर .मी साड्या पहिल्या साड्या छान होत्या पण जो व्हिडिओ मधे साड्यांची किंमत सागितली...ती किंमत तिथं गेल्यावर वेगळी होती.... साड्या दाखवणारे बोलतात व्हिडिओ.चुकून कोणीतरी काढला होता.....असे सांगतात........
Mast ahe
❤
मेघा सेल्समनच नाव नक्कीच मेघनाथ असेल! कारण बोलण्यामध्ये तुझा हाथ कोणी नाही धरू शकत. सेकंड टाईम संभाषणात कोणीतरी तुझ्यावर भारी पडलं. अर्थात पहिले ते ट्रॅक्टर शोरुमचे काका. ते पण सेल्समनच.! असच सर्वांना हसवत रहा..🙂
काय फटाकडी जोरात दिसत्याराव ❤
Tai ekdam simple n cute ahe
कशी,अडर,करयाची,घेयची
Khupch sunder sari
दुकानाचा पत्ताच सांगा
पत्ता. काय
Khupch sunder sari Kami kimath
ऑनलाईन साडया पाठवता का❓
Very nice megha
कूठे आहे दुकान😮
Ethe kharach khup chan sadya aahet
Both cute. The best video sagla video blog madhla.
पुण्याला कुठे आहे हे साडी सेंटर
Farach sunder..nakki visit
Mala vikri sathi sadi pahije
नकती साडी आहे का त्यात
किराणा मालाचे दुकान आहे की साड्यांचे
Kuthe ahe Shop
Khup chan
Mast video
Khup chan collection ❤
मेघा ताई आम्हाला लग्नात देण्या साठी furniture घेयच आहे सोफा सेट,डायनिंग टेबल,बेड टेबल, कपाट, वॉशिंग मशीन,ड्रेसिंग टेबल, हे सगळ पुण्यात कुठे स्वस्त भेट हयचा एक व्हिडिओ करा ना🙏
दुकानाचा पत्ता सागा
Adress dya yach
❤❤ nice 👍
पुण्यामध्ये कुठे आहे दुकान❤
साड्या पण खूप छान आहेत
दुकानाचा पत्ता पाठवा
काम मिळाले का
Chhan ❤❤
मस्तच 👌👌
Tuz lagn tharalay ka manto dear maggy
Patta sang
Megha dukaan ka pata song kuthe aahe Dukaan
अरे तू खूप दिवसांची कुठे गेली होती तू खूप छान बोलतेस
मस्त साडी, ठिकाण आणि मो नं कळवा
❤❤❤🎉🎉🎉
ती शेर तर तो दादा सव्वाशेर आहे 😅😂😂 लातूरकर ऐकायचे नाही कुणाला
आम्हाला माहिती आहे कृष्णा डेपो आम्ही तिथेच खरेदी करतो
32000 chya sadyancha tu nakki kay karnar
Latur kar distat madam
हे दुकान कृष्णा डेपो हडपसर फुरसुंगी येते आहे
Very Nice Vlogs 😊🤟🏻❤️
मेधा खूप मजेशीर आहे स
😍😍😍
एवढ्या कमी किंमतीत साडी किंवा कुठलीही वस्तू कशी असेल? काहीतरी फॉल्टी माल असणार!?
नाहीतर इतक्या कमी किंमतीत साड्या विकत बसले तर दुकानदाराचे दिवाळंच निघेल....😂
मैत्रिणींनो सावध राहा आणि काहीही खरेदी करत असताना किंमत एवढी कमी का याचा विचार करा...
Online aahe ka
हॅलो पत्ता सांगितला जावा
65 ची साडी दाखवली नाही निट दाखवा
कुठे आहें हे shop
Shree Krishna Textile Market- Phursungi
Saswad, Road, opposite Amantran Hotel,
Uruli Devachi, Phursungi, Pune - 412308
इकडचं गट्टू
मेघाताई हे दुकान कुठे आहे याचा पत्ता सांग
Shree Krishna Textile Market- Phursungi
Saswad, Road, opposite Amantran Hotel,
Uruli Devachi, Phursungi, Pune - 412308
Ph: 9960917014/9822112583
सिंगल पीस भेटल का ताई
Hi
😂😂😂😂 price is very different
😢😢😢😢 video mein jo batate ho aap vah Kuchh Dikhta Hai
Kuchh Aur Hai dukaan Mein jaane ke bad Pata Chalta Hai Kuchh Aur Hai
Na
First comment 😊😊😊❤
Informative, very nice video
Thank u😍
Mast Tai😂😂
👌👌👌👌👌👌👌👍
Megha tujhya lagna madhe pan ithun saree ghya 😂 mast vlog ❤
हो नक्की आणि धन्यवाद😍😍
सोणया आहे म्हटल्यावर सोन घालायची गरज नाही 😂😂😂😂
Seller Masti aaha bga
Sarv Sadiya Ambala dukanen Ki Chahat bheja aaheit
मी लातुरची आहे .भाषा जरा जास्तच ओव्हर
yes
Hiii. मेघा. अग तू पुण्यात आलीस म्हणून मला माहीतच नाही. तुझा नंबर ही नाही माझ्याकडे तुला फोन करायला. मी ही लातूर ची च आहे. असशील मल मेसेज कर आपण भेटू प्लीज
आम्हाला पण मस्त माल धाकवा 🔥🕵🏻♂️💃🏻😂
मेघा कधी आली होती आम्ही तिथेच राहतो यायच्या अगोदर व्हिडिओ बनवावा का नाही आम्ही येणार आहात म्हणून आम्ही भेटायला आलो असतो
हा सेल लग्न सराईत लावला असता तर बरे झाले ़़असते
आता लातूर कर डायरेक्ट शॉपिंग ल जाणार मेघा
Me Wagholi Gaon Tum Bolo Taluka Kalam
As boltoy jas ky hyla mhiti ch nhi ki hich lagn nhi zal😅
Mala no patva
🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦
Kaya pan
अशुद्ध बोलता ताई