Keli Shikar Majhi | Bhimrao Panchale | Marathi Gazal |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- SUBSCRIBE to #myboli and connect yourself with us.
Gazalnawaz Bhimrao Panchale is wellknown marathi gazal singer from Maharashtra. This is a video in which he had performed in Gandhi Samjun Ghetana at Pune.
stay tune for more exiting stuff.
गझल नवाज श्री. भीमराव पांचाळॆ यांचा अप्रतिम सुर आणि श्री.डी.एन.गांगण यांचे अप्रतिम शब्द आहाहा... सुरेखच
दादा गुलाम अली काय
मेहंदी हसन काय
हृदयातल्या धब्दांना
तुम्ही दिला तो केवळ न्याय आहे
अत्यंत सुंदर रचना मनाला भिडणारी आणि माणसाला विचार करायला भाग पाडणारी .... तसेच चिंतन मनन करायला लावणारी गझल .....❤️❤️
सरांची गझल म्हणजे एक मोठा परिणाम होईल आणि मग ते कोणत्याही परिस्थितीत जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत
Kay aavaj aahe... Kay hi shabd Rachana... Aabhari aahe tumcha aayushyabhar....Ek Navi urja milte ...punha he aayushya devala magayala ...
Wah kay shabda vaparlet #gazhalnavaj bhimrao panchale ❤
सरांची गजल ऐकुन मन शांत होत 🙏🙏
अप्रतिम लिहलेली गझल आणि गझलनवाजनी तितकीच हृदया पर्यंत पोहचवली
माझ्याच जीवनात आलेला खरा अनुभव कवीने या गझल मध्ये लिहिला आहे गायक ही त्याच तोडीचा आहे
शब्द आपोआपच भुतकाळाशी जोडले जातात
खरी गझल वगायकही त्याच तोडीचा
फक्त एकच शब्द...अप्रतिम...!
आपल्याला गझल नवाझ का म्हणतात ते ह्या गझलवरून कळून येते आणि गागण साहेबांची अप्रतिम रचना
अप्रतिम गझल आहे मनाला भिडते
असं वाटतं की तीच भिडते आहे काळजाला।
उत्कृष्ट💐💐💐💐💐💐
मराठी ग़ुलाम अली.....भीमराव जी पांचाळे.....जी
वाह वाह क्या कहने दादा लाजवाब
अप्रतिम.....छान.....सुंदर.....
या पलिकडेले शब्द असतिल तर ते ही जोडले
असते.......
मनाला भेदणारी गझल.
Wa...apratim bhimrav ji ghar visktun maze ghar bandhles tuze tu
खूपच छान आवाज सर तुमचा.महात्मा गांधीना वंदन.
खूपच अप्रतिम गायन, गजल आणि रचना
छान च भीमराव..👌👌
भिमराव जी आपल्या जीवन गौरव पुरस्कार दादर येथे झाला तेव्हा हजर रहाण्याची संधी मला मिळाली तेव्हा आपण गायले ली गजल जळणार्याला विसरता कळतो मला कायम स्मरणात राहील
छान गज़ल पान्चले साहेब jabbardusta
ह्या गजल मध्ये पांचाळ सर यांनी श्याम कल्याण राग सरगम वापरले ते खरंच खूप सुंदर.
अप्रतिम सूंदर
BOHOT KHUB DADA
कितीही वेळा तोच आनंद वा भीमराव जी
Bhimrao really Great,u have 1st class Gazalkar.
मराठी गजल घरांत पोहोचवावी हिचअपेक्षा
खुप जबरदस्त रचना , चांगलेपणा पण कसा त्रास देतो पांचाळे सर शतशः प्रणाम
Waaaaa Buaaaaa........ kadak gaylat
मन जिंकून घेतले
अनेक नव्या गजलकारांच्या शब्दाना आपल्या स्वरांचा साज चढवून आपण जी कामगिरी केली आहे त्याला तोड नाही.
शतश: धन्यवाद भिमरावजी 🙏
O ho kiti Sundar 👍👍 apnas khup khup Dhanyavad sir.
अप्रतिम 👍
Wah ..Kay Shabd ahet rkdam kaljala chirun nighale .. Saheb tumchi prashansha shabdat karne avghad ahe
अनुपम , अप्रतीम, वास्तववादी गझल .
अप्रतिम.... अविस्मरणीय. भीमरावजी जीते रहो यार..
Santuri suddhahi khup chhan.
Apratim gazal ... awaj n shabd pan khup Chan ... sir m your big fan from 8 years .. I hear your gazal when my mind need peace ... 👍
Khup chan gazal .......hrudyasparshi
अप्रतिम
अश्रुना वाट मोकळी होते गजल ऐकुन
अप्रतिम शेर
अतिशय सुंदर
khup Chan......
Most loveble gajhal...
Heart touching gazal
.
Kya baat wah!
वा क्या बात हे...आप ने तो दिन बना दिया
Thodyashya shabdat mandeleli atishay sunder gazale. Autobiography.
Apratim Gazal
Super.... 👌👌
Kya baat sirji😊
Khup chhyan
C. K. Kumbhare
Chup chan mdhur ghayki
kaalajaalaa haat ghaalanaare shabd , poorn nyaaay denaaaree chaaal bhaaawanaa pohochwinaaara aaawaaj !
Jagaat bhaari.
Very nice singing
Waaaaaa_ 👌👌
आता आसवांना वाहण्यास वाट पाहिजे
गझलेतून ओझारायला दुःख थोडे जड पाहिजे
Sunder ghazal
S. P. DUBE ( Na Bhuto Na Bhvisetu )
छान गझल आहे.
Wow kya bat hai
vah ser. kay compogesation. kale she. kar. hemant. jadhav
❤❤❤❤❤
khupch chan
अप्रतिम ...:)
मुर्ति लहान पंन कीर्ति महान **
@ Bala Salve, taarif Kara murtychyaa gunaachi....murrtychyaa sizechi mojpatti kashala.
Heart touching and eye opening.
Very nice
Super.gagal no.1.
KHUP SUNDAR
👍
❤❤❤
छान
ultimate. ........no words to say
पहिल्यांदा ऐकलं आणि मी शिकार झालो
मुरखांनी ऐकूनही जातीवाद केला..............
नमो: बुध्याय!🙏
क्या ब्बात है.......!!
👏👏👏
Bimrav panchal manje gajlecha Raja.
Suberb.......
sir love u
सत्य बात
Great
nice gazal ani tabala vadan
खूप छान गझल
nice
Gazab
खुप छान
Aprtim, No words to express
🙏
Kalij .??.
सत्य आहे
Khry ✅👌👌👌👌👌
jai bhim saheb
अप्रतिम व केंव्हा ही कधी ही ऐका मस्त च क्या बात है
Aprtim.
👍👍👍👍
Hyundai dada aapanas udand aauyush laabho tich .....iccha
Dislike करणारे जरा जास्तच शहाणे आणि अति संगीत समजणारे आहेत अस वाटतं. असो, keep it up bhimrao sir💐👍👍 सुंदर
बरोबर
legend
खुप छान,
खुप छान,
कमी शब्दात गहन अर्थ ;मनाला भिडणारी गझल ही भिमरावांचीच;अभिनंदन।
Uttam gayki, Uttam awas
कुठला राग आहे हा?
शब्द कमी आहेत....वर्णन करण्यासाठी
एवढी अप्रतिम गजल...
.
अप्रतिम
Great