होतो निवांत बसलो मी एकटा दुपारी होत्या अजून ओल्या जखमा जरा जिव्हारी ताऱ्यात चंद्र होता थोडा सुखावलेला मी चंद्र होवूनीही का एवढा भिकारी?? केले गुन्हे तरी मी सांगू कसे कुणाला घेण्या इथे न कोणी माझी जुनी उधारी चेहऱ्यात माणसाच्या मी पाहिले कुणाला कोणी मला म्हणाले हा जाणता जुगारी ती माणसेचं होती जी आटली उन्हाने ही माकडेचं उरली जी नाचवी मदारी दुबळे इथे न कोणी दुबळ्या जरी मतांचे मी पाहिल्या उपाशी त्या पेटत्या वखारी बोलून मी स्वता:शी छळले असे कितीदा मारुन मी स्वता:ला बनलो नवा शिकारी शोधित आसवांना मी पोहचलो इथे का? येती हजार लाटा विरण्या इथे किनारी - काव्यप्रथम✍️✍️
पांचाळे सर आणि शेख सर दोघांच्या वाढदिवसाला तमाम रसिकांना मिळालेलं ही अप्रतिम भेट. दोघांनाही वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. उत्तम आरोग्य व आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच दोघांसाठी देवाला Happy Birthday sir
एकदम भारी गज़ल। माझ्या आवडत्या मोचक्या गज़ल पैकी एक। परत एक गुलाम अलींच्या गज़ल च्या चालीवर भीमरावजींनी गायलेली गज़ल जी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर या गज़ल चालीवर अधारित (चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद हैं।हमको अब तक आशिकीका वो जमाना याद हैं) ती एकवेळ प्रवासात आमच्या पाहुण्यांच्या फोर व्हीलर मध्ये ऐकली होती परत इंटरनेटवर सर्च केले तरी भेटली नाही. ती पण उत्यंत उत्कृष्ट आहे, शब्द थेट मनाला भिडतात.जय भिम,
सर अप्रतिम.... मी 2 दिवस सतत ऐकतोय ही गझल....खूप आवडली...तुमचा आवाज खूप सुंदर आहे....जगजितसिंग पेक्षा कितीतरी छान..पण कशामुळे दुर्लक्षित राहिले सर तुम्ही? तुम्ही हिंदी मध्ये गायला सुरुवात करा...तुमचे प्रेझेन्टेशन पण खूप छान आहे....आम्हाला आनंदाचे क्षण बहाल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏
अप्रतिम रचना आणि अप्रतिम आवाज खरे सामजिक वास्तव मांडणारी ही गझल माझ्या मनात घर करून आहे खूपच सुंदर सर मी तुमचा खुप fan ahe मला एक वेळ तुमची भेट घ्यायची आहे किरण देवराम गोपाळ
होतो निवांत बसलो मी एकटा दुपारी
होत्या अजून ओल्या जखमा जरा जिव्हारी
ताऱ्यात चंद्र होता थोडा सुखावलेला
मी चंद्र होवूनीही का एवढा भिकारी??
केले गुन्हे तरी मी सांगू कसे कुणाला
घेण्या इथे न कोणी माझी जुनी उधारी
चेहऱ्यात माणसाच्या मी पाहिले कुणाला
कोणी मला म्हणाले हा जाणता जुगारी
ती माणसेचं होती जी आटली उन्हाने
ही माकडेचं उरली जी नाचवी मदारी
दुबळे इथे न कोणी दुबळ्या जरी मतांचे
मी पाहिल्या उपाशी त्या पेटत्या वखारी
बोलून मी स्वता:शी छळले असे कितीदा
मारुन मी स्वता:ला बनलो नवा शिकारी
शोधित आसवांना मी पोहचलो इथे का?
येती हजार लाटा विरण्या इथे किनारी
- काव्यप्रथम✍️✍️
आत्ता पर्यंत ची सर्वोत्तम रचना....
छान गझल गायन खूप वेळा व वर्षे ऐकतच आलो आहे
तूमच्या शब्दातुन तुम्ही सत्य स्तिति मांडली अप्रतिम सादरीकरण
गजल श्रवणीय वअतिशय छान
जबरदस्त
संध्याकाळी एकटे असतांना ,शांत वातावरणात एकदा ही गजल ऐका.मन प्रसन्न होते. छान मुड लागतो.
पांचाळे सर आणि शेख सर दोघांच्या वाढदिवसाला
तमाम रसिकांना मिळालेलं ही अप्रतिम भेट.
दोघांनाही वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.
उत्तम आरोग्य व आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच दोघांसाठी देवाला Happy Birthday sir
Keep chan gazal Yat apan satya mandalet ajachi khari vastushiti ahe manala bhavali
सामाजिक परिस्थितीचे वास्तव आहे दादा ही गझल
एकदम भारी गज़ल। माझ्या आवडत्या मोचक्या गज़ल पैकी एक। परत एक गुलाम अलींच्या गज़ल च्या चालीवर भीमरावजींनी गायलेली गज़ल जी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर या गज़ल चालीवर अधारित (चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद हैं।हमको अब तक आशिकीका वो जमाना याद हैं) ती एकवेळ प्रवासात आमच्या पाहुण्यांच्या फोर व्हीलर मध्ये ऐकली होती परत इंटरनेटवर सर्च केले तरी भेटली नाही. ती पण उत्यंत उत्कृष्ट आहे, शब्द थेट मनाला भिडतात.जय भिम,
Gulam Ali siranchi hi gazal bhetel sir TH-cam la...mi nehmi aikte n
ऐकतच रहावं असं सादरीकरण व आशय
तुमच्या गझल ऐकुन जीवन सुसह्य होत आहे
अप्रतिम
अप्रतिम ❤
सर अप्रतिम.... मी 2 दिवस सतत ऐकतोय ही गझल....खूप आवडली...तुमचा आवाज खूप सुंदर आहे....जगजितसिंग पेक्षा कितीतरी छान..पण कशामुळे दुर्लक्षित राहिले सर तुम्ही? तुम्ही हिंदी मध्ये गायला सुरुवात करा...तुमचे प्रेझेन्टेशन पण खूप छान आहे....आम्हाला आनंदाचे क्षण बहाल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏
आमच्या कडील उत्तम कलेला नेहमीच दुरलक्षीले आहे.बहुजन समाजाचे हेचखर दुखने आहे......
जगजीतसिंह लीजेंड आहे कलाकारांमधे कम्पेरिजन करु नका..... प्रत्येकाची शैली आहे....👍
बहुजन शोकांतिका, Favoritism..
खूपपपपपपपपपपपपपपच छान
खूपच सुंदर
vah vah dada chhan sadrikaran real fact of poors life
खुप सुंदर आवाज आहे सतत ऐकून राहो वाटते
👌👌👌❤️
खूप सुंदर , सत्य वचने आहेत, खूप भावली ही रचना ! !
दादा excellent
अप्रतिम गझल आहे सर 🙏🙏
खूपच सुंदर. कितीही वेळा ऐकावी अँड तृप्त व्हावे अशी गझल. आणि गायन
Lajawab...
बहोत अच्छा
मी 1984 पासून एकतोय सर्
अति सुंदर,अप्रतिम,फारच छान
सर आखो पे....👌👌👌
Keep chan gazal
निःशब्द....!!!!!
सतत सोळा वेळेस ऐकूनही ऐकत राहावं वाटतंय...👍
क्या बात है! गाण्याचा विषय व आशय तर सुंदर च आहे पण भिमराव जणींनी तो आपल्या सुरेल सजावटींनी बहारदार केला आहे.
खुप छान आहे ही गझल मला खूप आवडते
Mi nehmi aikto bhimrav siranchya gazals. Ainaveli jari mazi favorite aahe.
खुपच छान
Khoop must
गजल आणि सादरीकरण दोन्ही अप्रतिम ! 😊
माझा आवडता गझल गायक.
बढियाँ दादा!💐💐💐
Aprratim 👌👌🙏
One number
तुमचा आवाज खूप सुंदर आहे.... mast
हे एक गाणं लग्नाच्या समारंभा प्रसंगी खुप छान आहे.उत्कृष्ट गायन केले.
मी सतत 50 पेक्षा जास्त वेळ ऐकले आमचा छोटा कन्हैया सुद्धा तेच गुणगुणायला लागला तरी सतत ऐकावे से वाटते खूप गोड गायन आहे आपणास जय हरी
अप्रतिम 👌👌💐🙏
Very nice 👌👌
काय सुंदर शब्द रचना आहे सर मला जेव्हा वेळ मीळेल तेव्हा ऐकतो
Ravindra Natya Mandir dadar la ekli dtd 10.11.2021 Apratim.......
khoop chhan majhe guru khoop aprateem.......sir
खुप छान गझल मनाला आनंद वाटला
खुप छान सर 🌹 👌 👌 👌
उत्तम सादरीकरण...🌹🌹🌹🌹🌹
Super song love you sir RESPECT
👍👍👍🙏🙏🙏🙏
खुपच छान गजल दादा
वरुड येथील कार्यक्रमात live एकायल मिळाली
💐💐💐💐💐सुंदरच!👍👍
किती साधा आणि सभ्य आहे हा व्यक्ति 🙏🙏🙏
खुप छान गझल
Harale sir
Aprateem. Just excellent.
वाह! अप्रतिम सादरीकरण दादा..
खुप आवडली ही गजल मनाला आनंद झाला
Very nice khup Chan prabhodhan hote tumchya gazals madun
बहोत बढ़ीयाँ👌
खुपचं मनाला भावणारी गझल
खूपच छान सर
Nice
Khup chhan sir..
सर खुप अप्रतिम।वाशिम मध्ये मी आपली ही गझल एकली होती।
अप्रतिम गझल
अप्रतिम रचना केली आहे
Sir जी .....अप्रतिम....
गरिबाच्या लग्नाला 👌👌
सतत ऐकतोय ही गझल....खूप आवडली..
नेहमी प्रमाणेच अप्रतिम मी सारखी ऐकतो ही गजल
Khupach chaan dada....gajalsamrat
बहोत बढ़ीयाँ
दादा🙏🙏🙏
दादा खुप छान मनाला लागेल अशि गझल गायली
Khup chan gazal
हृदयस्पर्शी
superb
अप्रतिम गझल...
WA WA
अप्रतिम रचना आणि अप्रतिम आवाज खरे सामजिक वास्तव मांडणारी ही गझल माझ्या मनात घर करून आहे खूपच सुंदर सर मी तुमचा खुप fan ahe मला एक वेळ तुमची भेट घ्यायची आहे
किरण देवराम गोपाळ
व्वा!!!क्या बात है!
Very nice 👍👍 👍
👌👌👌🙏
❤❤❤💜💜💜💜👏👏👏👏
अप्रतिम दादा
सर आपल्या गझल अप्रतिम आहेत
Khupach sundar apratim
Apratim gajhal
Panchalji nice gazal
Khup sudar aani apratim lekhani sar
Khupach Chan
very nice song i listen Meany time
khup sunder
wah kay awaj aahe sir nice
Kolhapur granth mahostvav
Fharach Sunder
Very nice sir...