खरच बेटा तु नेहमी नवनविन पदार्थ बनवून चकित करत असते. तुझा हातामध्ये खरचं अन्नपूर्णा आहे. तुझे आई वडील खूप नशीबवान आहे की त्यांना अशी गुणी मुलगी मिळाली . दिसलायला पण सूंदर आहे आणी खुप हुशार आहे.अशी मुलगी प्रत्येक घरी असावी. मला तु आणी तुझे पदार्थ खुप आवडतात. खुप खुप पुढे जा असा बेटा .losts of love and best wishes 🎉🎉👍👍
. 🎉 प्रथम दर्शनी पाहता , सर्व पदार्थ छान आहे. फार नावीन्य नसले तरी ही , वेगळा प्रयोग नक्की आहे. मूग डाळ च का वापरायची, किंवा त्याचे अपायकारक अवगुण बहुतेक नाहीं, पौष्टिक आहार व्यवस्थापन चे महत्व अनन्यसाधारण आहे असं आम्हाला वाटते. ते सांगायला हवे. आपला क्लिप च्या संबोधन ला धरून सर्व पदार्थ केल्यास विषय ला न्याय दिल्या सारखे होय. नाष्टा हा शब्द का वापरला ? ते आम्हाला कळलं नाही! पुरी हा पदार्थ थोडा वेगळा आहे पण नाष्टा साठी योग्य नाही. तसे च शिरा, मेदुवडे, दहीवडे हे सर्व deep oil fry पदार्थ आहे व सकाळ च्या नाश्ता साठी योग्य नसतात. त्या ऐवजी आपण उपमा , अप्पे, पराठे , मुठीये, इडली व कच्ची भिजवलेल्या डाळ चे सुंदर सलाड सारखा पदार्थ करू शकता. Non stop श्वास न घेता, आपण बोलता ! थोडा हळू आणि सावकाश बोललात तरी चालेल. दोन मिनिट व्हिडिओ जास्त झाला, तरी चालेल. Continuous बोलल्या मुळे , काही शब्द ऐकायला येत नाही. ते super seed होतात. उदाहरणार्थ : पोहे हा शब्द ! ह्या सर्व मुद्द्यांच्या थोडा शांत पणें विचार करून आपण लोकांच्या पुढे आल्यास जास्त आनंद होईल. आपल्याला नाराज करण्या साठी नाहीं सांगत आम्हीं !! लोकं सुज्ञ नागरिक असतात , सर्व आमच्या सारखे हितचिंतक नसतात व त्यांना बोलून दाखवण्यासाठी हिंमत नसते. आपण स्पर्धे च्या युगात जगताये आणि ह्यात लोकांची दिशा भुल करणे योग्य नसतं. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येक पाऊल जपून घ्या. • विजय नवलकर (७८) नीता नवलकर (६८) २४.११.२०२४
या रेसिपी ला जेव्हा यूट्यूब वगैरेंची काही माहिती ही नव्हती. म्हणजे मोबाईलचं नव्हता तेव्हा मी असे डोसे केले होते. नवी मुंबईला मूगाच्या डाळीचे पदार्थ गणपतीत स्पर्धेत होते. त्यात मला पहीले बक्षीस मिळाले होते.
खरच बेटा तु नेहमी नवनविन पदार्थ बनवून चकित करत असते. तुझा हातामध्ये खरचं अन्नपूर्णा आहे. तुझे आई वडील खूप नशीबवान आहे की त्यांना अशी गुणी मुलगी मिळाली . दिसलायला पण सूंदर आहे आणी खुप हुशार आहे.अशी मुलगी प्रत्येक घरी असावी. मला तु आणी तुझे पदार्थ खुप आवडतात. खुप खुप पुढे जा असा बेटा .losts of love and best wishes 🎉🎉👍👍
🙏👌🏽🙏
खूप छान, बघूनच खायची इच्छा झाली, नक्की बनवून बघणार.
खूपच सुंदर पदार्थ दाखवला
सर्व प्रकार खुपच छान सर्वप्रकार खुप खुप आवठले
Mastach sarve recipes ek number
खूब सुंदर प्रस्तुति ❤🎉
Adia khupch chan
खूप छान मस्त
सुंदर,टेस्टी रेसिपी बघून खरंच तोंडाला पाणी सुटले.नक्की करून बघणार 🎉🎉
छान, सहज सोप्या टीप्स कृती दाखवल्या, धन्यवाद ताई
Chaan recipe❤👌🏻
खुप छान रेसेपी आवडला
Khup ch chan sarv recipe ❤👌👌
Super recipe 😊😊 thanks for sharing this 😊❤🎉🎉🎉 thank you so much 🙏❤
Khup Chan di
खुप छान रेसिपी सर्व रेसिपी छान
अप्रतिम 👍
सर्व पदार्थ खूपच छान
Khupach chan
Khup chan sopi recipe
Khup chan recipe
Khup chan 👍🎉
Kharach far chhan 👌👌🌹😜
Super..
Khoop Chan receipes
khup chhan
Very nice recipe Video nice🎉🎉
Khup chan recipe aahe 😅
छानच माहिती दिली आजी
खूप खूप छान रेसिप sanglitli
Masta tips अँड items sangitli
Superb
Nice recipe
Khup chan❤
Lay bhari 😜😜
Very nice
खूपच छान आणि सोपी जास्त महाग ingredient नाहीत सगळ्या वस्तू आपल्या घरात असतात मी नक्की बनवेन धन्यवाद
सगळे पदार्थ मस्त
Saglya recipes khup mast❤
खूपच छान
सर्व पाचही मूग डाळीचे प्रकार खूप छान आहेत
खूप छान.
Khup chan I have Subscribed your chanel
Khupc Chan 1nmbr
MAST 😊
सर्व पदार्थ छान आलेत.
खूप च सुंदर पदार्थ सांगीतले .मस्तं .
पाचही पदार्थ खूप छान.
Moong dal n ghalta akhe moong ghetale tar chalel ka? nice recipe 👌👌👍👍💐💐
Uखूप छान
Khup. Chan. Recipe. Aamhi. Many. Training. Karo
Mast 👌👌
Apratim
Khup chan recepi aahet.
.
🎉
प्रथम दर्शनी पाहता , सर्व पदार्थ छान आहे.
फार नावीन्य नसले तरी ही , वेगळा प्रयोग नक्की आहे.
मूग डाळ च का वापरायची, किंवा त्याचे अपायकारक अवगुण बहुतेक नाहीं, पौष्टिक आहार व्यवस्थापन चे महत्व अनन्यसाधारण आहे असं आम्हाला वाटते. ते सांगायला हवे.
आपला क्लिप च्या संबोधन ला धरून सर्व पदार्थ केल्यास
विषय ला न्याय दिल्या सारखे होय.
नाष्टा हा शब्द का वापरला ? ते आम्हाला कळलं नाही!
पुरी हा पदार्थ थोडा वेगळा आहे पण नाष्टा साठी योग्य नाही. तसे च शिरा, मेदुवडे, दहीवडे हे सर्व deep oil fry पदार्थ आहे व सकाळ च्या नाश्ता साठी योग्य नसतात.
त्या ऐवजी आपण उपमा , अप्पे, पराठे , मुठीये, इडली व कच्ची भिजवलेल्या डाळ चे सुंदर सलाड सारखा पदार्थ करू शकता.
Non stop श्वास न घेता, आपण बोलता ! थोडा हळू आणि सावकाश बोललात तरी चालेल. दोन मिनिट व्हिडिओ जास्त झाला, तरी चालेल.
Continuous बोलल्या मुळे , काही शब्द ऐकायला येत नाही. ते super seed होतात. उदाहरणार्थ : पोहे हा शब्द !
ह्या सर्व मुद्द्यांच्या थोडा शांत पणें विचार करून आपण लोकांच्या पुढे आल्यास जास्त आनंद होईल.
आपल्याला नाराज करण्या साठी नाहीं सांगत आम्हीं !!
लोकं सुज्ञ नागरिक असतात , सर्व आमच्या सारखे हितचिंतक नसतात व त्यांना बोलून दाखवण्यासाठी हिंमत नसते.
आपण स्पर्धे च्या युगात जगताये आणि ह्यात लोकांची दिशा भुल करणे योग्य नसतं.
आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येक पाऊल जपून घ्या.
• विजय नवलकर (७८)
नीता नवलकर (६८)
२४.११.२०२४
Mast
फालतू लांबण न लावता छान सांगितले छान रेसिपी ❤
अतिशय सुंदर ऊपयुक्त आरोग्यदाई छान सुंदर धन्यवाद
खूपच छान. अप्रतिम
खुप छान
Ratari dal bhizat gatale tar chalel
या रेसिपी ला जेव्हा यूट्यूब वगैरेंची काही माहिती ही नव्हती. म्हणजे मोबाईलचं नव्हता तेव्हा मी असे डोसे केले होते. नवी मुंबईला मूगाच्या डाळीचे पदार्थ गणपतीत स्पर्धेत होते. त्यात मला पहीले बक्षीस मिळाले होते.
Aakhe moong ghetale tar chalel ka?
Gouache aape dakav
No wheat flour
Khup Chan Recipe
Very nice
खूपच छान.
खूपच छान
Mast