सरड्याचा खरा रंग आज दिसला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 279

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 14 ชั่วโมงที่ผ่านมา +125

    लक्षात ठेवा यात एकटा राहुल्या नाही तर काॅंग्रेस ला मतं देणारे मतदार पण आहेत

    • @Xxxshilahar6333
      @Xxxshilahar6333 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      जितेंद्र सर अगदी मुद्द्याचे बोललात !

    • @prasadchitnis8396
      @prasadchitnis8396 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      बरोबर बोललात .

    • @nageshkshirsagar56
      @nageshkshirsagar56 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      अगदी बरोबर 👍👍…

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर! राहुल हा फक्त एक नेता आहे पण भारतात खूप मोठ्या संख्येने लोक भ्रष्ट आणि स्वार्थी आहेत ज्यांना देशाशी काहीही देणंघेणं नाही. काही लाख, कोटी रुपयाच्या बदल्यात ते काहीही करायला, देश विकायला तयार होतील. ह्या सर्वांच्या जीवावर तर एवढया जागा मिळतात ह्यांना. दुर्दैवाने ही प्रवृत्ती भारतात पूर्वीपासून आहे म्हणून भारत शेकडो वर्ष गुलामगिरीत राहिला.

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      अगदी माझ्या मनातले बोललात.

  • @prashantghate6666
    @prashantghate6666 15 ชั่วโมงที่ผ่านมา +92

    भारताचा बांगलादेश करण्याचा जोरदार प्रयत्न देशी व विदेशी इको सिस्टिम करत आहे.

  • @atul58
    @atul58 15 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    मला वाटतंय हे जेव्हा जेव्हा गायब होतात तेव्हा कुठल्या तरी गुप्त स्थानी त्यांना, चीन ही सगळी शिकवणी देत असावे.

    • @Xxxshilahar6333
      @Xxxshilahar6333 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      आणि ब्रेन वॉश चे इंजेक्शन सुद्धा ! ते chemical इंजेक्शन फक्त सोरॉस व चीन कडे आहे. ठराविक कालवधीनंतर ते पुन्हा पुन्हा घेवून परत भारतात येतात.

    • @smitasavant2301
      @smitasavant2301 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Xxxshilahar6333yeto🙏🏼🙏🏼no respect for him

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 14 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    भयावह आहे! तो पोपट आहे, कुणाची तरी भाषा बोलत आहे. भारताला बांगलादेश बनवायचा प्रयत्न आहे

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 14 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    अनय जी हे मोतीलाल नेहरू पास्नं चालू आहे. हा परिवार देश विरोधी आहे हे एक ओपन सिक्रेट आहे.व ते देश व देशातील सुज्ञ जनता जाणतेय. त्यांच्या सोबत असलेले इतर पक्ष तेवढेच जबाबदार आहेत. धन्यवाद.

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 15 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    विरोधी पक्ष साधारण ५५/६० वर्षे विरोधी पक्षात होते पण देश विरोधी वक्तव्य अगर विचार
    सुध्दा कधीही केला नाही अवघ्या दहा वर्षात इतके बेचैन झाले आहेत की देशाच्या विरोधात
    इतका विषारी विचार करून काय साध्य होईल

  • @sagarpalkar6673
    @sagarpalkar6673 15 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    कॉंग्रेसची बाजू घेणारे पक्ष किंवा मतदार हे तितकेच पाखंडी आहेत की ज्यांना सत्तेची मलई चाखायची आहे...‌.!!!!
    💥🎈🔥

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर !!! आपला खणता राजा , खणती ताई , फावड्या असं करणार नाही उलट कोणाचं नाही पण आपलं भलं करील असे त्यांना वाटते.. संपामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी भाग घेतलेला असताना काही जण गुपचूप जाऊन मस्टर सही करून दिवस भरायचे आणि संप १०० टक्के यशस्वी होण्याला गालबोट लावायचे.. आपला पगार कापला जाणार नाही आणि एखाद दुसरे increment ही मिळेल असा स्वार्थी विचार.. जेवढे कट्टर देशप्रेमी देशात तयार होतात तेवढ्याच जोमाने स्वार्थी स्वतःच्या देशाला विकायला बसतात..

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर! राहुल हा फक्त एक नेता आहे पण भारतात खूप मोठ्या संख्येने लोक भ्रष्ट आणि स्वार्थी आहेत ज्यांना देशाशी काहीही देणंघेणं नाही. काही लाख, कोटी रुपयाच्या बदल्यात ते काहीही करायला, देश विकायला तयार होतील. ह्या सर्वांच्या जीवावर तर एवढया जागा मिळतात ह्यांना. दुर्दैवाने ही प्रवृत्ती भारतात पूर्वीपासून आहे म्हणून भारत शेकडो वर्ष गुलामगिरीत राहिला.

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 15 ชั่วโมงที่ผ่านมา +105

    राहूल गांधी चे हे बयान, " देश द्रोहा" चे श्रेणीत येते, आतापर्यंत FIR कां दाखल झाला नाही?

    • @vandanabhogle6391
      @vandanabhogle6391 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता आपण सर्व भारतीयांनी ह्या राहुल गांधी ला त्याच्याच भाषेत ठेचले पाहिजे
      साप आहें तो अतृप्त

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      देशद्रोहाचा कायदा कॉंग्रेस ने फार पूर्वीच रद्द केला आहे असे ऐकले आहे

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      भारत झोपलाय हो 🙏

    • @sumedha1ster
      @sumedha1ster 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      षंढ भाजप असं काही करणार नाही.

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      बोच्यात शेपूट घालून त्यावर पांघरून घालून सरकार बसले आहे कोणीही या आणि टिकली मारून जा अशी अवस्था झाली आहे .देश वाशियांचे दुर्दैव 😢😢😢😢😢

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 15 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    बरकत हुसेननी लिहून दिले वाटते भाषण. तोही गायब आहे काही दिवसांपासून आणि हे बेणंही !

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 13 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    जर हा भारतीय नागरिक असेल तर ताबडतोब त्याचा पासपोर्ट रद्द केला पाहिजे पण हे सरकार का करत नाही विचार करण्याचा प्रश्न 😢😢😮😮😮

  • @triptibapat6903
    @triptibapat6903 14 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    अशा देशविरोधी वक्तव्याचा जाहीर ,सामूहिकरीत्या निषेध व्हायला हवा.

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 14 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    😡 ह्या माणसावर????? कायदेशीर कारवाई करता येणार नाही का? हा क्रांतीची भाषा करतोय याला शिक्षा झालीच पाहिजे...🤜🤜

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      बहुतेक देशद्रोहाचा कायदा कॉंग्रेस ने काढून टाकला आहे असे ऐकीवात आहे

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 15 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    कुठल्या ना कुठल्या election देशात असतातच त्यामुळे सरकारला कडक कारवाई करण्याला मर्यादा येत असाव्यात . याही दृष्टीने One Nation One .Election आवश्यक आहे

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 15 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
    मतदारांनो ओळखा घराणेशाही प्रा लि ही भारतमातेची खरी शत्रू कशी आहे? घराणेशाही प्रा लि म्हणजे फक्त भ्रष्टाचार भारतमातेच रक्त पिणारी कॉन्ग्रेस ची पिलावळ सर्व राज्यात, विचार करा
    🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो 🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      ही घराणेशाही जाणूनबुजून जातीपातीचे राजकारण करीत आहे

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 14 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    अनयजी तुमचा शब्दनशब्द खरा आहे. हे देशद्रोहीच आहेत हे सांगायला कोणी ज्योतिषीही नको आणि कोणी पंचाक्षरीही नको.

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 14 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    "कोणत्या द्रव्याच्या प्रभावाखाली" हे वाक्य बरंच काही सांगून जाते ...

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 15 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    काॅग्रेसमध्ये एकही वल्लभभाई पटेल सारखी व्यक्ती नसल्याचा हा परिणाम.

    • @rajendravora2881
      @rajendravora2881 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      असुन सुद्धा काय करु सकले होते।

    • @amolpashilkar3801
      @amolpashilkar3801 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हेमंत बिसव्हा हा पटेल आहे

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 15 ชั่วโมงที่ผ่านมา +102

    Brain wash करून झाल्यावर त्यांना परत भारतात पाठवले जाते असे दिसते. सरकारने खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. आता त्यांच्यापासून देशाला नक्कीच धोका आहे अशी भीती वाटते 😢😢

    • @jyotsnasamant6666
      @jyotsnasamant6666 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Don't use respectable words

    • @3112585
      @3112585 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      तो हरामी प्रथम पासुनच ह्या देशासाठी अत्यंत घातक आहे. आमचेच लोक सद्गुण विकृती मुळे आणि इतर काहीतरी कारणाने ह्या देशद्रोही माणसास आज पर्यंत ठोक पुरावे असताना सुद्धा जेल मध्ये टाकत नाही आहेत.

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      काँग्रेसला मते देताना लाखदा विचार करायला हवा. याचे विरोधी पक्ष नेते पद आधी काढून घ्यावे.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Franco Luison ये पप्पू का असली बाप बांगलादेशी पत्रकार शोएब चौधरी चां प्रारब्ध वर व्हिडिओ आहे बघून घ्या सर्व सनातनी हिंदूंनी

  • @licshpathak
    @licshpathak 12 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    यदा यदाही धर्मस्य ग्लानीर भवती भारत.....असा पवित्रा रागा च्या बाबतीत कायमचा घ्यावा लागेल....

  • @परिप्रेक्ष्य-श8ढ
    @परिप्रेक्ष्य-श8ढ 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जी भारतीय संस्कृती, जिचा आपण सगळ्यांना अभिमान आहे. जिचे संवर्धन करण्याचा आपण सगळे प्राणपणाने प्रयत्न करतोय, अगदी तिच मुळापासून नष्ट करण्याचे यांचे ध्येय आहे. यांच्या पणजोबांनी 1953 साली फ्रेंच शिष्टमंडळाला अगदी हेच तर सांगितलं होतं...

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 14 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    स्वतः महात्मा गांधींनी ही कॉंग्रेस विसर्जित करा म्हणून सांगत होते, हे आता बाहेर आले आहे

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कॅांग्रेसला मतदान करणारेही, खूपच जबाबदार आहेत!
    देशाचं नुकसान या लोकांमुळेच होतं!!

  • @badrinarayanchhaparwal8927
    @badrinarayanchhaparwal8927 14 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    खरे म्हणजे भाजपा ने राहुल गांधी विरोधी प्रचारा चे रान उठवायला पाहिजे।

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाजपा गाफिल आहे 🙏

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 14 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    गांधींचे खरे मारेकरी काँग्रेस असा लेख पन्नालाल सुरणानी 30,40 वर्षापूर्वी लिहिलेला होता हे आठवते.

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      पन्नालाल सुराणा सुद्धा एक नंबरचा लेफ्ट लिब्रांडू होता.हा आणि खुमार सप्तर्षी यांनी खूप काळ हेच काम केले.
      मला वाटते धाराशिव जिल्ह्यातील आसू नावाच्या खेडेगावात (मूळ गाव) राहत होता आयुष्याच्या शेवटी.

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अनयजी,नेहमीप्रमाणेच अत्युत्कृष्ठच विश्लेषण आणि विवेचन. आता मात्र राहुल गांधीला त्याची खरीजागा म्हणजेच आजन्म तुरूंग दाखवलीच पाहिजे केंद्र सरकारने.अन्यथा अत्यंत डरपोक बोटचेपे सरकार लोकच पाडतील त्याची 5 वर्ष मुदत संपायच्या आतच ताबडतोबच.

  • @ganeshjadhav3522
    @ganeshjadhav3522 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मराठी न्यूज चॅनल.. R. G. काय बोलला ते दाखवत नाहीयेत.. सगळे न्यूज वाले. ही बातमी उलटी दाखवत आहेत.. ते म्हणतायेत की, मोहन भागवत देश द्रोह करत आहेत.. ही बातमी दाखवत आहेत... विकलेले मराठी न्यूज मीडिया...
    जय शिवराय...🚩🚩🚩
    सनातन हिंदू धर्म की जय..🚩🚩🚩
    जय हिंद...🇮🇳🇮🇳 जय भारत...🇮🇳🇮🇳
    जय सनातन हिंदू राष्ट्र...🚩🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @JustComments-m3g
    @JustComments-m3g 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    निवडणूकांच्या तोंडावर असली वक्तव्ये करणे म्हणजे सुसंधी आहे. पण त्याचा वापर बीजेपीवाले करतील का ही शंकाच आहे. हरियाना निवडणूकीत जिलेबीचे वक्तव्य उपयोगी ठरले. बाकी ज्या देशात “भारतके होंगे टुकडे हजार इन्शाल्ला इन्शाल्ला” अशा घोषणा देउन काही शिक्षा होत नाही तिथे कसली अपेक्षा करणार.

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 15 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    अति झालं, बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या नावावर कुठल्याही थराला जातो.. कारवाई व्हायला हवी..👍☹️

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      खरय स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही अशी शिकवण सर्व शाळांमधूनही देणे आवश्यक आहे

  • @travellersagar437
    @travellersagar437 15 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    हे फक्त आता तो स्वतः बोललाय कारण ते थकलेत आता लढून लढून. त्यामुळे फ्रस्ट्रेशन आहे हे सर्व. पण आम्हाला माहीत आहे आधी पासूनच की ह्यांचा अजेंडा हा फक्त बाहेरच्या लोकांचा अजेंडा भारतात चालवायचा आहे.

  • @bdb5504
    @bdb5504 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राहुल गांधी जर संविधानाच्या विरोधात कृती करत असेल तर त्याला त्याच्याच विचारांनी राजकीय दृष्ट्या लढून निपटला पाहिजे. त्याला राजकारणातून कायमचा निर्वासित करायला हवा.

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खुपच गभींरपणे घेण्याचं हे विधान आहे. सरकार त्यांचे पातळीवर काम करेलच. त्यात कुठेही शंका नाही. पण महत्त्वाचे म्हणजे समाजाने गांभीर्याने विचार करावा. जाग्रुत होवुन पुढील धोका ओळखून काम केलं पाहिजे. भावनेच्या भरात जाऊन आम्ही पुर्वापार काँग्रेस चे आहोत असे न म्हणता आत्ता च्या त्यांच्या नवीन नेत्रुत्वाकडे बघण्याची गरज आहे.

  • @akshatatakkar9505
    @akshatatakkar9505 15 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    हा माणूस डोक्यात जातो😣

  • @adnyat
    @adnyat 15 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    राहुल गांधीने संसदेत बॉम्ब फोडला तरी भाजप त्याच्यावर कारवाई करणार नाही.
    त्याला अटक केली तर भाजपचा प्रचार कोण करणार?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      या देशद्रोही लोकांना अटक होणे जरुरी आहे

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      मेंगळट आहेत भाजप वाले, शेपूट.

  • @vinaymokati1165
    @vinaymokati1165 15 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    उद्धव काका चे मित्र आहे हे राहुल गांधी
    गुजराती गुजरात चे
    मारवाड़ी राजस्थान चे
    तमिल तमिल नाडु। चे
    बंगाली पश्चिम बंगाल चे
    फक्त मुस्लिम है पूर्ण भारताचे

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ते फक्त पूर्ण भर्याचेच नाही तर ते शंतिप्रिय आणि खरे सेक्युलर

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 14 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    तथाकथित बुद्धिमान सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशनी गंभीर दखल घेतली पाहिजे

    • @dhanjudixit3139
      @dhanjudixit3139 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      न्यायालयाचे डोकं ठिकाणावर आहे काय? अशी विचारणा करण्याची वेळ आली आहे..

    • @shriramgajananbapat7791
      @shriramgajananbapat7791 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण बहुतांश सर्वोच्य "माय लाॅर्ड" हे सुद्धा याच लिंब्रांडू गॅंग च्याच विचारणसणीचे आहेत.

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुंदर विश्लेषण अनय जी

  • @shobhnaparalikar9420
    @shobhnaparalikar9420 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    राहुल हा काँग्रेसी आमचा स्टार प्रचारक असे करून मोदीजी आणि अमित शहा देश चा असा अपमान सहन करता ? देशा च्या ह्या दुश्मन ला कायदा च आ बडगा दाखव ल पाहिजे.

  • @gajanan123able
    @gajanan123able 14 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    कोणत्या संविधान रक्षणाची भाषा आहे ही ? रस्त्यावर संविधान बचाओ ची भाषा. आतमध्ये सरकार उलथवून टाकण्याची चिथावणीखोर भाषण. ही व्यक्ती भारतीय असूच शकत नाही.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 14 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    या हिंदुस्थान चे अपरिमित सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय नुकसान या नेहरू ने केलेले आहे

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जनतेने काँग्रेस मुक्त भारत करण्याचे ठरविले आहे

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ही काळजी करण्यासारखी बाब आहे. सरकार ने हलक्यात घेऊन चालणार नाही.

  • @umaparanjape8298
    @umaparanjape8298 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देशद्रोही पकडण्यासाठी कायदा आहे आपल्या संविधानात नमस्कार? की इंग्रजांनी जी देशद्रोहाची व्याख्या केली होती तीच अजूनही आहे?
    अशा विधानानंतर देशद्रोहाचे कलम का लावता येत नाही?

  • @prakashhingne7920
    @prakashhingne7920 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ह्या राहुल चया वक्तव्यावर इंडी हे ह्याबाबत काहीच बोलत नाही,शरद पवार,उध्दव ठाकरे अखिलेश ,ममता ह्यांनी ह्या बाबत राहुल चा निषेध केला पाहिजे.

  • @jagdishsawant3469
    @jagdishsawant3469 2 นาทีที่ผ่านมา

    Capital tv वर Dr.मनिषकुमार यांनी या भाषणाचे परिणाम भयंकर होऊन जबर शिक्षेचे संकेत दिले आहेत.

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तो भंपकपणा मीडियावर फिरवणारे जनानखान्यातले पत्रकार सुध्दा जबाबदार आहेत.

  • @mohanindap2
    @mohanindap2 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    He is getting frustrated. Time is running out. Maybe George Soros is putting pressure on him. It's high time we too get ready for the battle ahead. We need congress mukta bharat.

  • @chintamanisahasrabuddhe7240
    @chintamanisahasrabuddhe7240 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण सर्व राष्ट्रवादी विचारसरणीच्या मंडळींनी या विषयावर आपल्या नातेवाईकांना व मित्र परिवाराला जागृत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे धन्यवाद

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राहुल गांधीचे विचार जर इतके विषारी असतील तर उचित कारवाई करावी.आम्ही सरकार काय गोट्या खेळायला निवडून दिले आहे का ?

  • @anilbam3168
    @anilbam3168 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सरकार या ही वेळी त्याला मुर्ख म्हणून सोडून देणार का?

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सापाला ठेचायलाच हवे.पण सगळ्या कुळा सकट.उंदीर साधूचे उंच जागेवराचे खाणे खात असे.त्याच्या बिळात धन होते.ते साधूने काढल्या नंतर उंदीर उंच उडी मारू शकला नाही.

  • @rajeshpardeshisaazaurawaz3534
    @rajeshpardeshisaazaurawaz3534 15 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    हा पागल झाला आहे हा जेंव्हा देशा विरुद्ध लढेल तेव्हा आपण काय करत असू 🤔🤔🤔🤔🤔

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      योगीजी झिंदाबाद सर्व प्रकारच्या माफियांना "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "

  • @narendrasabnis2939
    @narendrasabnis2939 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजीव गांधी यांच्या वक्तव्यावरूनच त्यांच्या परिवाराची व काँग्रेसी मानसिकता उघड होत आहे.वेळीच कठोर उपाय आवश्यक आहेत. 🙏

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वंदे मातरम मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
    भारतमाता के सपूतो देश़भक्तो जागो घराणेशाही प्रा लि जनादेश के खिलाफ जिहाद करना चाहती है। इन भ्रष्टाचारी़ओ को जनता विश्वास पात्र समझती नही फिर भी हरे काच कि चुडिया पहनकर भगवा ध्वज राष्ट्रवाद के खिलाफ विदेशी बैसाखी के सहारे जनादेश सरकार को मोदी सरकार को गिराना चाहती है। आपका मजहब सिर्फ भारतीय, देश के मिट्टी के साथ गद्दारी अल्लाह की खिदमत मे एहसान फरामोशी होगी खबरदार
    🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो 🙏

  • @Prime_vid3366
    @Prime_vid3366 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पप्पू खान देश पेटवायला निघाला आहे.❤

  • @ShrikantAgnihotri-z3i
    @ShrikantAgnihotri-z3i 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे अनेकदा घडले आहे केंद्र सरकार मध्ये हिंमत नसलेने घडत आहे यापेक्षाही गंभीर बाबी घडणार आहे याला जबाबदार पंतप्रधान आहेत

  • @prasannapuranik1052
    @prasannapuranik1052 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दिल्लीतील लोकांना समजल पाहिजे जे तुम्ही सांगत आहे

  • @manglatikale3140
    @manglatikale3140 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राहुल खान याचे थोबाड देशासाठी अत्यंत अशुभ आहे.

  • @sushilpandit6340
    @sushilpandit6340 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारत देशात पूर्वी "देशद्रोह" अशा नावाचा काहीतरी कायदा होता तो रद्द झाला असावा.

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shri Sudarshan Sattigere yancha matashi me purn sahamat ahe. Ha kharokar rashtradroh ahe.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विदेश दौरा करून आल्यावर रंग दिसून येतो.

  • @sudnyathakur33
    @sudnyathakur33 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Deep state chya narrative la काऊंटर karaycha प्रयत्न vatatoy

  • @surekhapathak24
    @surekhapathak24 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नॅशनल हेरॉल्ड चे प्रकरण धसास लावा...
    ED , CBI , INCOME TAX चा पुरेपूर वापर करून यांना खणून काढा....

  • @sanjaydate6421
    @sanjaydate6421 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मोदी साहेब या पप्पूला जागा दाखवा

  • @shashikantpatil-zf9oz
    @shashikantpatil-zf9oz 15 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Kutrach Sheput.

  • @jitendrainamke646
    @jitendrainamke646 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    RAGA going in depression. He should be kicked out of India.😡

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🦾🪷🦾🇮🇳🇮🇳🇮🇳जालीम उपाय गरजेचे झाले. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🦾🦾🦾🦾

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Dear Anayji Apan ha changala video banawala aheRahul Gandhi va Congreess yana deshat arajak anu ichitat pan deshat BJP sattewar ale ahet tyanche brain wash houn te Baratat paran alele ahet Sarakarane yachi gambhir ghene awashak ahe Prakash Joshi78

  • @shriniwaslimaye8213
    @shriniwaslimaye8213 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Quoting his utterances questions should be asked to present day INC leaders, Sharad Pawar, UBT, DMK leaders, TMC and all such leaders specifically.
    We need to seek answers from all political leaders and EVERY POLITICAL LEADER INCLUDING INDEPENDENTS be forced to take stand on this.

  • @shashikantnatu9576
    @shashikantnatu9576 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पप्पू अर्बन नक्शाली झाला आहे

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हे सगळे भयानक आहे

  • @suchetanaik
    @suchetanaik 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Italian Bar dancer ani tichi 2 muley ani tyanchi kutumb hyanchya viruddha Quit India movement chalu karaylach pahije.

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अनयजी एकाही मराठी चॅनेल वर या बातमीचा ओझरता सुद्धा उल्लेख नाही
    इतकी चमचेगिरी करतात ही चॅनेल

  • @PrafulBhoir-k2g
    @PrafulBhoir-k2g 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वेळ गेलेलि नाही आहे उघड उघड देश विरोधि भुमिका घेणार्या चि हिंम्मत दाद द्यवि लागेल मग हे असेच मोकाट सोडण देशाचा भविष्यात घातक होवू शकत

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अनयजी,नेहरू हा "पंडीत" नाही नीचव्रुत्तीचा माणूस आहे त्याला "पंडीत"म्हणू नका

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारत विरोधी कायम बोलतो ॲक्शन होणे गरजेचे आहे.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हे काही नवीन पूर्वी पासून राहुल गांधी असेच बोलत आहेत. आपल्या देशाला हे नवीन नाही. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात घरभेदी विघ्नसंतोषी लोक होते त्यांच्याshi व मुघलanshi ladhave लागले, छत्रपती sambhaj राजे यांनa खूप त्रास झाला आहे तरी त्यांनी यावर मात करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले आहे. झाशीची राणी लक्ष्मी बाई यांना घरभेदी बरोबर ब्रिटिशa विरुद्ध ladhave लागले आहे. याच कारणामुळे ब्रिटिशana मदत करणारे देशद्रोही होते म्हणुन 100 वर्षे भारतावर राज्य केले आहे. थोडक्यात, 2014 मध्ये जर UPA सरकार आल़े असते व जे राहुल म्हणतात तसेch झाले असते. पण आप ल्या देशाचे जनतेचे नसीब थोर की मोदी सरकार आल़े म्हणुन हे अच्छे दिन baghayala मिळत आहे. तेव्हा राहुल कुठे काही म्हणत असले तरी मोदी पंतप्रधान असल्याने आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या देशाची प्रगती रोखू शकणार नाही. भारताला पूर्वी पासून विघ्नसंतोषी व देशविघातक शक्तीचा शाप आहे व मोदी देशाची प्रगती करीत आहेत याचे दुःख राहुल गांधी च्या वक्तव्ये varun दिसते व हे पूर्वी पासून म्हणतात म्हणुन कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यांना पप्पू म्हणतात. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    " KONTYA DRAVYANCHYA PRABHAVAKHALI " RIGHTLY SAID.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळे मिडीया वाल्यांना अजूनही समजत नाही का पण पैसा आणि मालमत्ता मिळते ना मग राज्य च काय देशात अशा बातम्या येणार नाही त्यांचे उदो उदो चालूच राहणार

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Vande mataram Jay hind
    Is it so that congress has fought against Indian state 75-77when emergency was clamped? What do you mean by fighting against Indian state? Why you have not been trust worthy of Indian voters?
    🇮🇳India Indian first🙏 ja ga te ra ho 🙏

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 28 นาทีที่ผ่านมา

    Excellent video.

  • @satishrekhi
    @satishrekhi 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    बर झाल या राहुल पप्पू चे 💒 लग्न
    झाले नाही 😅

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ब्रिटनमधे फॅमिली असल्याचे ऐकलेय

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कोलंबिया मधे..

  • @mohan1795
    @mohan1795 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    3:51 .... जे बिनबुडाचे स्पष्टीकरण दिले....!!!🤨

  • @vijaydabholkar6164
    @vijaydabholkar6164 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Rahul is like a lamp burning in his last stage. He will be jailed and remain safe from FESH BHAKTA.

  • @santc2678
    @santc2678 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kewal vikshipt manacha vyaktich ase wagu/ bolu shakto.

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    पप्पूची कोमेडी चा संग्रह करून कांगेसच्या लायब्रेरी मध्ये ठेवा, जेवा कांग्रेस मुक्त भारत होईल तेव्हा त्यांच्या चट्टया बट्टयांना भविष्यात वाटायला मिळावी.

    • @DeepakBhatte-tv9dj
      @DeepakBhatte-tv9dj 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ही कोमेडी नाहीं , जानून बूज़ऊन क़ेले गेलेले भाषण आहये

    • @sangeetachopde3687
      @sangeetachopde3687 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@DeepakBhatte-tv9dj देशामध्ये अराजकता माजवण्याचे काम सुरू आहे याचे

  • @dnkeskar
    @dnkeskar 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राहुल गांधीच्या अशा वक्तव्यावर मोदी सरकार कारवाई का करत नाही. मोदी सरकारला यात काही गंभीर वाटत नाही का ? तुम्हा-आम्हाला वाटून काय उपयोग ?

  • @sanjaykinkar9798
    @sanjaykinkar9798 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    🚩 घांस की रोटी खायेंगे लेकिन कश्मीर को लेकर रहेंगे। जुल्फिकार अली भुट्टो। 🚩🚩🚩🙂‍↔️

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा ड्रग आडीक्ट व दर काही दिवसांनी अय्याशी करायला हे परदेशात जातात

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏🚩

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Congress la bharat desha baher kela phahije rahul khan paapu hay 😊😊

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही कितीही विडिओ करा पण भाजपा राहूल गांधीला गांभिर्याने घेत नाही.

  • @gkarnale5
    @gkarnale5 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    But why Rahul was not arrested so for for his statement....

  • @ankitenterpriases1462
    @ankitenterpriases1462 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    विदेश दौऱ्यात कोणा कोणाची भेट घेतात, कुठे कुठे जातात, हे सुद्धा शोधता येत नाही का अजेन्सी ना? इतके अवघड आहे आजच्या युगात? की bjp काही करूच इच्छित नाही? जर काही धोकादायक आहे तर, उघडे पाडा, action घ्या. की bjp ने यांना मोकळीक दिली आहे?

  • @arunkahandal9927
    @arunkahandal9927 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा रंग बदलानारा सरडा ह्या देशातिल सरड्यांना कधी कळनार किति सरडे आहे ह्या देशात पण महाराष्ट्रात ले दोन तिन सरडे आहेत त्यांच नाव तर सर्वांना माहीतच आहे नाव सांगन्याची गरजच नाही ते तुम्ही समजुन घ्या कशाला माझी एनर्जी वाया घालऊ

  • @sanjaydate6421
    @sanjaydate6421 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे या पप्पूला मोका लावा

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yogi system needed

  • @multikannan100
    @multikannan100 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Anay this joker will become invisible out of the system this year these joker/s will not be pardoned .Public themselves would do it let alone the centre

  • @MKSSMK-r5y
    @MKSSMK-r5y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vietnam madhun Gyan ghrun aalay

  • @gkarnale5
    @gkarnale5 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    But how come Modi ji see it with open eye

  • @santc2678
    @santc2678 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mhanunach ek mhan ahe - a leopard can never change his spots nor an assyrian the color of his skin.
    Ya manasachya manat ghat pat / daesh thasun thasun bharle ahe.
    52 chi ladki hi yach mansiktechi ahe,fakt ti sugar coated pill ahe,'doghat 'vish' toch.