अरेच्चा! उबाठाची काँग्रेस झाली? हे काय बोलून गेले भास्कर जाधव!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 95

  • @pravingaikwad6289
    @pravingaikwad6289 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भास्कर साहेब आगदी बरोबर बोललात आहे .
    आतातरी ओळखा शिंदे साहेब चांगले की उ बा ठा
    जय महाराष्ट्र

  • @sanjayhalabe5773
    @sanjayhalabe5773 6 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    आजून बरीच वाट लागायची आहे. ही तर सुरवात आहे. अंधार बाई आणि संज्या वाट लावणार आहेत. आणि जनाब उद्ध्वस्त वाक् रे बघत बसणार आहे.जय हो.

    • @JeevanlalPatel
      @JeevanlalPatel 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता असे आणि एव्हढेच लोक उरलेत उध्दव ठाकरें सोबत. उबाठा ला भविष्य किती उरलेलं आहे, ते सुद्धा राजकिय टीकाकार अंदाजेही सांगत नाहीत. भास्कर जाधवांचा विषय सोडा एकवेळ, उध्दव ठाकरेआणि संजय राऊत यांनी शिवसेनेची 100 पासून उलटी गिनती सुरू जी केली ती आता 10 च्या आसपास आल्याचं दिसते. तरी शून्याकडे वाटचाल अजून चालूच आहे हे दुर्दैवी आहे.

    • @helixengg2331
      @helixengg2331 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Agadi barobar

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Vat maha Vikas aghadi chi e vi m machin madhe ghotala karun nivdun Ali ahe bhartiy janata party aj balet peparvar nivdunka houn jau de dudh ka dudh pani ka pani honar he 10q takke khare ahe

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हे ऊध्दव ठाकरे भाजपाबरोबर युतीत सडलो असं भाषणात ओरडून सांत होते .पण गेल्या पाच वर्षातच काँग्रेस व शरद पवारशी युती करून हे ऊबाठा कुजलेच की रसातळाला गेले .

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 7 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    गंम्मत म्हणजे उद्धव ठाकरेंचे पगारी नोकर संजय राऊत म्हणतात मी भास्कर जाधवांशी चर्चा करणार....😅😅
    जो साधी मयुनिसिपालिटीची निवडणूक लढला नाही असा माणूस जनतेत जाऊन निवडणुका जिंकणाऱ्या माणसाशी चर्चा करणार आहे....😅😅
    असे हे उद्धव ठाकरेंचे बिरबल.... 😜😜

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 7 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    एकनाथ शिंदेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर विचारांच्या शिवसैनिकांची होणारी कोंडी थांबली . शिंदे बाळासाहेबांचे विचार व पक्ष पुढे नेत आहेत. निर्णयक्षमता कार्यक्षमता संपर्कक्षमता खुप मोठी आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील एक आश्वासक चेहरा❤❤🙏🙏🙏👍👍

  • @chetanl1579
    @chetanl1579 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    उद्धवा अजब तुझे सरकार... बागेश्री मस्तच तुझे निवेदन... ❤❤❤

  • @SudhirGhosalkar
    @SudhirGhosalkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Excellent presentation 👍👍

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 6 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    भास्करने पेंग्विनचां आवाज काढला होता. 😂😂😂😂😂 पेंग्विन विसरला आणि शेणके पण 😂😂😂😂

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बागेश्री पारनेरकर खूपच सुंदर विश्लेषण धन्यवाद

  • @Prashant-t1h
    @Prashant-t1h 6 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    २०१९ मध्ये मुख्यमंत्री होण्याची जास्त खाज होती..
    भोगा..

  • @AnilSawant-m3p
    @AnilSawant-m3p 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    संज्या म्हणतो पक्ष अडचणीत आहे!अरे गा... वा ही परिस्थिती पक्षावर आणली कोणी?तू आणि वहिनी ने मुख्यमंत्री पदाची लाच दाखवून अघोरी लोकांशी नाते जोडले तिथेच बाळासाहेबांची ६६वर्षांची कमाई मातीमोल केली.
    वाटोळे केले ह्या माणसाने शिव सेनेचे.

    • @LalitSolav
      @LalitSolav 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤

    • @prashantkurane9658
      @prashantkurane9658 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      वहिनी आणि दिरा चे नाते काय..?????????????????????????????????????????????????????????????????????

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 7 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    जनाब उद्धवस्त खान केव्हाच कांग्रेस चे झाले आहेत बाळासाहेबांची शिवसेना तर एकनाथ शिंदे कडे आहे सारे शिवसैनिक पण त्यांच्या कडे आहेत

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      दिल्लीला जाऊन आल्यापासून उठाचे कॉंग्रेस शी पटत नाही असं दिसतंय

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मैडम हे ठाकरे का बोलत नाही. हा yz संजय का बोलतोय ???? सर्वे सर्वा ने या बाबत बोलले पाहिजे

  • @ajitkumarpandit2523
    @ajitkumarpandit2523 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बागेश्री पारनेरकर या अतिशय मुद्देसूद विवेचन करतात.

  • @cops5886
    @cops5886 7 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    भास्करराव:अरे उद्धव.....😂

  • @skyworld-tj5fh
    @skyworld-tj5fh 7 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Arreeeyyy Udddddhhhavv😂😂

  • @vithalchavan7561
    @vithalchavan7561 ชั่วโมงที่ผ่านมา

    बागेश्री मॅडम धन्यवाद.. छान,सडेतोड विश्लेषण केलंत आपणं....
    आता ऊध्दव साहेब पुर्ण उध्दवस्त झालेत हे 💯 सत्य भास्कर जाधव यांनी सांगितले आहे... आता तरी ऊध्दव जी च्या चेल्यानु मान्य करा... आदरनिय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जी यांची 66 वर्षांची हयातीतील शिवसेना ऊध्दव जी नी 2.5 वर्षांत मुख्यमंत्री सतेपोटी घालून बसले.... कुठं बाळासाहेब ठाकरे जी?? अन् कुठं उध्दवस्त वाकरे साहेब....
    संपले आता.... आदरनिय एकनाथ शिंदे जी नी खरी शिवसेना जपून ठेवली.. वाढविली..तो आहे ठाण्याचा ढाण्या वाघ 🐯.....
    जय महायुती 🎉🎉जय भाजपा 🎉🎉जय आदरनिय नरेंद्र मोदी जी झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद 🚩🚩 हिंदु धर्म रक्षक झिंदाबाद झिंदाबाद 🚩🚩

  • @milindlele7458
    @milindlele7458 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    भास्कर जाधव च्या मराठी भाषेचा मी आदर करतो. इतकी सुंदर मराठी भाषा बोलणारा भास्कर हा वैचारिक अशुद्धता बाळगणार्या पक्षा बरोबर कसा राहु शकतो!?. हे मला न उलगडलेले कोडे आहे.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ raut is main wilan

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanyawad Namaskaar

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 59 นาทีที่ผ่านมา +1

    उबाठा गटाची 2019 मध्येच काँग्रेस झालीय. फक्त तुम्हाला उशिरा जाग आलीय 😂
    खरी शिवसेना ही अजूनही शिवसेनाच आहे, आणि ती योग्य हातात आहे. 💯
    ओन्ली एकनाथजी शिंदे साहेब ❤️🏹🚩

  • @dattadhawale9983
    @dattadhawale9983 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भास्कर जाधव साहेब आमदार झाले तुम्ही आमदार झाल्यानंतर सुद्धा उघडा च्या तर्फे किती वाईट वाईट बोलले शिवसेनेसाठी हा पंतप्रधान दादागिरी पासून नीच वाक्य बोलले आपण पडल्यानंतर आपल्याला इज्जत कळलं आणि यानंतर तुमचा पराभव नक्की होणार आहे केव्हा तरी

  • @PraneetPawar-z5u
    @PraneetPawar-z5u 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    उद्धव ठाकरे : माला नहीं आबरू मी कशाला घाबरू अन्न नाही भेटले तर गू खाऊन पोट भरो 🫣🥹😅😂🤣

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 7 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    उद्धवा अजब तुझा कारभार ?

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Perfect 👍👍👍

  • @adnyat
    @adnyat 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    उध्दवने शिवसेनेची वाटच लावली होती. शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली.
    आता उबाठा असली नसली तरी काही फरक पडत नाही.

  • @sanjayambalpure7002
    @sanjayambalpure7002 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    💯जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    याड लागलं याला याड लागलं
    सिएम होण्याचं याड लागलं
    वाट लागली याची वाट लागली
    पुरी फाटली लोकं बोलू लागली
    इती उध्दव ठाकरे

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 ชั่วโมงที่ผ่านมา

    Har har mahadev 🚩🚩🚩🚩🚩

  • @shripaddingare4802
    @shripaddingare4802 7 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    हाच भास्कर जाधव स्वतः शिवसेना सोडुन राष्ट्रवादीत गेला होता.आता नाकाने कांदे सोलतोय.

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    व्वाह रे बेटा👌👍,
    कोकणी माणसाच्या पोटातलं ओठात यायला वेळ लागत नाही.. 'जाधवही कोकणातलेच' 😂 आत्ता?????

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय श्रीराम
    ❤❤

  • @SunilShelar-w6h
    @SunilShelar-w6h 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏👍👍

  • @suryakantdhulap6063
    @suryakantdhulap6063 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    महाराष्ट्रातील सगळ्या शहरातील मराठी कमी झाला,की बाहेरचे लोंढे वाढत गेले उधोगधंदे नोकरी चाकरी बाजारपेढ परप्रातीयाच्या हातात कशी गेली ? हप्ते खाऊन यांना पाठीशी घातले जाते ? या पुढे शींदे काय व ठाकरे येणे अशक्य वाटते ? मराठी मराठीला भाव देत नाही,जलत राहतो ?😂

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay Shriram

  • @borkarkedar
    @borkarkedar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक तर तु तरी राहशील किंवा मी तरी राहीन-
    खरं तर उद्धव ठाकरे हे वाक्य आपल्या गटाला बोलले. उगाच देवेंद्र फडणवीसांना मधे ओढलं!!!

  • @bhagwanraoudavant458
    @bhagwanraoudavant458 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नगर के रहना घाट के रहे धोबी का कुत्ता घर का ना घाट का

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सगळे छान चालू आहे, मजा घ्या.

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Haji Mulla janab Usman bhay wakre ani banjo party 😂😂😂🎉🎉🎉

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 ชั่วโมงที่ผ่านมา

    BJP 🇮🇳 BJP 🇮🇳 BJP 🇮🇳 BJP 🇮🇳 BJP 🇮🇳 BJP 🇮🇳 BJP JINDABAD

  • @pravingaikwad6289
    @pravingaikwad6289 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सॉरी मॅडम पण हा रहु ग्रह आहे

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संजय राऊत संयमी किवा जबाबदार आहेत का?

  • @darrelmisquitta1341
    @darrelmisquitta1341 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    UBT and team only listen to SP (NCP)

  • @ajaykawade8190
    @ajaykawade8190 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay Shri Ram

  • @rajaramchougule2437
    @rajaramchougule2437 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bhaskar barobar bolet muslmanacha anadhikrut jopdhi tutli tar ubt sena dhaun jate kadhi Marathi mansa sathi Ashi kalkal ali ka?

  • @vilaswagh2922
    @vilaswagh2922 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Nice

  • @SagarVR
    @SagarVR 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    उबाठा पेक्षा काँग्रेस बरी 😂😂😂

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Lachar phakt Lacharit Jagtey

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    इथे. ओशाळले. साडे .
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prasadlasure4637
    @prasadlasure4637 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ubatha congress😂😂😂

  • @Mangeshpatel6666
    @Mangeshpatel6666 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हया महाड वाल्यांचा काही भरोसा नाही हेला संध्या शिंदेंची शिवसेना आवडते हा तिथेच जाणार

  • @vijayvasantraut1110
    @vijayvasantraut1110 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हा भास्कर जाधव शिवसेना सोडून वीस वर्षं राष्ट्रवादी मध्ये गेला होता आणि प्रदेशाध्यक्ष पण होता
    आता पक्षनिष्ठा शिकवतोय

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      जिथे अंधारे अक्का पक्ष निष्ठा शिकवू शकते तर भास्कर जाधवांना १००% अधिकार आहे 🤪🤪🤪🤪🤪

    • @JeevanlalPatel
      @JeevanlalPatel 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vasantjadhav1799 खरं आहे!

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 ชั่วโมงที่ผ่านมา

    🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧🐧

  • @pradeepnabar
    @pradeepnabar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Why this discussions? Right from the beginning Uddhav family was interested in their own benefits like properties bungalows and so on. Party was only a conduit to feed their greed. One such greed was cabinet ministry for Aditya and CMShip for Uddav himself. Their one time ख्वाहिश of life. Everything was fulfilled . Now let party go to dogs. It is naive to believe that Thackerays were not knowing these eventualities

  • @kiransonawane3383
    @kiransonawane3383 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Yala hana konala sanjay rautla

  • @manoharpandit1085
    @manoharpandit1085 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhasarjadhaw.udusenachi.chadi.kadali.

  • @anuraj_parve001
    @anuraj_parve001 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला ग...one cup coffee ☕ with me hey beautiful girl 🙃🙃

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता बोलून काय फायदा काँग्रेस बरोबर जाताना विचार करायला पाहिजे होता तुमचा खेळ संपला आहे मरा आता तुमच्या वर कोण विश्वास ठेवणार नाही

  • @umeshsonawane3673
    @umeshsonawane3673 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Nhi sudharnar to favdya udhav😂

  • @Bholenatn
    @Bholenatn 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भास्कर जाधव बाळासाहेबांचा ओरिजनल शिवसेनेचा सदस्य आहे का ?
    तर नाही

  • @mangeshbhamare4964
    @mangeshbhamare4964 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Baskar Jadhav is right.👍👍

  • @sureshnerlekar4713
    @sureshnerlekar4713 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    HYA VDO MADHIL BOLANARY FAR SUNDAR RITYA BATMYA SANGATE. PRATYEK VAKYATIL TAPSHILA PRAMANE AWAJALA MODULATE KARIYE.SO BATMY AIKANES MAJA YETE. LADY, KEEPITUP👍

  • @nishantmhatre1436
    @nishantmhatre1436 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    th-cam.com/users/shortsksx1qCjYn78?si=fzsxggcr4WCfYFG4

    • @nishantmhatre1436
      @nishantmhatre1436 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बघ रे विरारकर टुकार पत्रकार