दिनेश जी नमस्कार! अमित शहांनी पवारांच्या दुखण्यावर चोळलेल्या मिठामुळे झालेल्या तडफडीचे ऐतिहासिक विश्लेषण तुम्ही खूपच छान केले त्याबद्दल आपणास धन्यवाद!..
उत्कृष्ट विश्लेषण. सोनियाचा उल्लेख 'काँग्रेसची मालकीण' म्हणून केलात तो अगदी बरोबर. बाकी मोदीजींपासून असलेला धोका बहुतेक डीप स्टेटने ओळखला असणार, काँग्रेस श्रेष्ठींना तर स्वतःच्या पायाखाली काय जळत आहे तेही कळत नाही.
अमित शाह निर्दोष सुटले होते ,आता ते गृहमंत्री आहेत ,त्यांना तडीपार म्हणून आता शिळ्या कढीला ऊत अणु नये .शाह B J P प्रेसिडेंट असताना त्यांनी किती जागा आणल्या ,पवार यांनी N C P च्या किती जागा आणल्या ? हे उत्तर द्यावे .
उत्तम विडिओ, आपलं अभिनंदन आणि स्पष्ट,परखरडणे शरद पवार यांच्या कुटील ,हीन, देशद्रोही शक्तींशी जवळीक केलेल्या राजकारणाची यथार्थ चिरफाड करून त्यांच्या स्वार्थी वृत्तीचे मूल्यमापन करून इतिहासातली क्षुद्र व्यक्ती इतकीच नोंद .नक्कीच कौतुकास्पद केंद्रीय मंत्री मंडळात राहुन सत्तेसाठी ,सोनिया पुरस्कृत सरकारात चिदंबरम सारख्या कुटील गृहमंत्र्यांच्या साथीत देशभक्त अमित शहांच्या तडीपारीची वाच्यता करून स्वतः च्या कुजकट मनोवृत्तीचे हीन ,लाजिरवाणे , निर्लज्ज प्रदर्शन.
शरद पवार दुखण हे आहे. माहाराष्ट्रात साहा दशक मध्ये चार वेळा मुख्य मत्री राहुन. जनते ने यांना प्रत प्रधानमंत्री पासून तडीपार राहिले आहे. हेच दुखण आहे. 👉😷
अमित शहा सोहराबुद्धीन प्रकरणातून तावूनसुलाखून निष्कलंक म्हणून बाहेर आले. मात्र पवारांच्या काळा मध्ये दाऊद इब्राहिम ला पूर्ण राजकिय संरक्षण होते. मंत्रालयातून दाऊद ला फोन जात.
अरे वाह वाह वाह क्या लाजवाब बात कही है 🎉🎉🎉 स्वार्था पोटी १९७८ वसंत दादा पाटलांचा पाठीत खंजीर फक्त मुख्यमंत्री पद ढापले स्वार्थापोटी १९९९ सोनिया गांधी यांच्या परदेशी नेतृत्वाला विरोध केला व लाचार लोचट सोनिया गांधींच्या पायाशी लोळण घेत केंद्रीय कृषिमंत्री पद मिळविले अन कोठे मोदी शी एकनिष्ठ राहिले ले अमित शहा काका पवार च बोलले वाटते कहा राजा भोज और कहा गंगू तेली न😅😅😅
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉🤣🤣🤣🥰🥰🥰👌👌👌👌👌👈👉🤔🤔🤔🥱🥱🥱👈👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... शप च्या दगाबाजी चं ... अन् *. गृहमंत्री अमित शाह जीं च्या देशभक्त कार्याचं .* ... कोंटीं कोंटीं कोंटीं हार्दिक धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी जनता जनार्दनम् कें पंतप्रधान मोदी जीं अन् देवेंद्र जीं अन् गृहमंत्री अमित शाह जीं कों 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
दाऊदला विमानात बरोबर घेऊन फिरणाऱ्या कडून काय वेगळी अपेक्षा करता
महाराष्ट्र पण शरद पवारांना अतिशय "स्वार्थी राजकारणी", बेभरवशाचा म्हणून लक्षात ठेवेल 👎👎😡😡🤔🤔☹️☹️☹️
ही अप्रतिम तुलनाच जनतेला सत्य
कथन करील.
ऊत्कृष्ट विश्लेषण. धन्यवाद.
अमित शहा यांच्या जागी जर काका असते तर मोदींच्या पाठीत कधीच खंजीर खुपसला असता.
Right.
दिनेश जी नमस्कार! अमित शहांनी पवारांच्या दुखण्यावर चोळलेल्या मिठामुळे झालेल्या तडफडीचे ऐतिहासिक विश्लेषण तुम्ही खूपच छान केले त्याबद्दल आपणास धन्यवाद!..
काका चा सुसंस्कृत नेता म्हणुन कोणीही उल्लेख करणार नाही ......
फारच मुद्देसूद तुलना ,अप्रतिम 🎉
लक्षात ठेवेल गोवारी हत्याकांडाबद्दल!
दिनेश जी अप्रतिम विश्लेषण सर.
फार फार तर्कशुद्ध व सत्य विवेचन. लोकांची समरणशक्ती फार तोकडी असते. मी पण हे सर्व विसतलो होतो. दिनेश सरांना खूप धन्यवाद. 🙏
या काँग्रेसने लोकांनी आयुष्यभर हिंदूंना जातीजातीमध्ये वाटले होते भाजपाने त्यांना एकत्र आणलं. धन्यवाद
अप्रतिम विवेचन.... तुमचे जास्तित जास्त व्हिडियोज पहायला मिळावेत ही खरी तर अपेक्षा असते...पण ती पूर्ण होत नाही...
🙏🌹🙏
महाराष्ट्र कलंक. ही पदवी समारंभ पूर्वक शरद पवार यांना बहाल करावी 😡
आपण अगदी मुद्दे सूद विश्लेषण केले आहे शरद पवारांची सगळी कुलंगडी आपण मांडलीत धन्यवाद
ईमानदारी ही रक्तात असावी लागते.
🙏 जय श्रीराम 🙏
दिनेश सर आजचे प्रतिपादन अतिशय सुंदर झाले. यावाकड तोंडे च कशाला नाव घेता. त्याने कुणाच्या पाठीत खंनजीर खुप्सायचे सोडले आहे.
उत्कृष्ट विश्लेषण.
सोनियाचा उल्लेख 'काँग्रेसची मालकीण' म्हणून केलात तो अगदी बरोबर.
बाकी मोदीजींपासून असलेला धोका बहुतेक डीप स्टेटने ओळखला असणार, काँग्रेस श्रेष्ठींना तर स्वतःच्या पायाखाली काय जळत आहे तेही कळत नाही.
दिनेश जी सत्य परिस्थिती समोर मांडलीत धन्यवाद
खंजिराचं पर्व सुरू करण्याचा मान.... लै भारी 👌👏👏👏👏😂😂😂🌷
ऐकदम सटीक विश्लेषण करून कोन किती खालच्या पातळीवर राजकारण करीत आहेत हे स्पष्ट दिसत आहे
अतिशय योग्य परामर्श.
जनतेला बकवास नकोय! न्याय हवाय!
गुन्हेगार कोणी, मग तो नेता वा आम नागरीक असो, कायदा सगळ्यांसाठी सारखाच हवा.
अमित शहांच्या नखाचीही सर यायला लायकी पाहिजे!
अमित शाह निर्दोष सुटले होते ,आता ते गृहमंत्री आहेत ,त्यांना तडीपार म्हणून आता शिळ्या कढीला ऊत अणु नये .शाह B J P प्रेसिडेंट असताना त्यांनी किती जागा आणल्या ,पवार यांनी N C P च्या किती जागा आणल्या ? हे उत्तर द्यावे .
त्यांनी फक्तं बी ग्रेडी डुक्कर तयार केलें
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.
राजकारणात पाठीत खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार शरदचंद्र पवार यांनी जन्माला घातला.
पंतप्रधान पदापासून तडीपार झालेले काका
😁😁😁
खूप सुरेख विश्लेषण
खूपच छान विश्लेषण 🙏🙏🙏
अमित शहा बरोबर बोलले आहेत
तुमच विश्लेषण खूप मुद्देसूद असत .
बरोबर आहे
अमित भाईंना उगाच आधुनिक चाणक्य म्हणत नाहीत
उत्तम विडिओ, आपलं अभिनंदन आणि स्पष्ट,परखरडणे शरद पवार यांच्या कुटील ,हीन, देशद्रोही शक्तींशी जवळीक केलेल्या राजकारणाची यथार्थ चिरफाड करून त्यांच्या स्वार्थी वृत्तीचे मूल्यमापन करून इतिहासातली क्षुद्र व्यक्ती इतकीच नोंद .नक्कीच कौतुकास्पद
केंद्रीय मंत्री मंडळात राहुन सत्तेसाठी ,सोनिया पुरस्कृत सरकारात चिदंबरम सारख्या कुटील गृहमंत्र्यांच्या साथीत देशभक्त अमित शहांच्या तडीपारीची वाच्यता करून स्वतः च्या कुजकट मनोवृत्तीचे हीन ,लाजिरवाणे , निर्लज्ज प्रदर्शन.
Jabardast, outstanding, fabulous, superb video🎥, useful information, I salute you❤🙏😊sir
सुंदर वीडीओ .
एकदम सही विश्लेषण
अत्यंत मुद्देसुद मांडणी, कमी शब्दात तुलनात्मक विश्लेषण केले...
धन्यवाद.
तुम्ही कमालीचे सुंदर बोलता .
तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी हावरटासारखा ऐकत असतो
उतार वयात ठणकणारा मूळव्याध!!निष्ठेची विष्ठा,करणारा करामतीकर,,,,
फारच सुंदर विश्लेषन अगदी रोक ठोक पवार व ठाकरेना दुर ठेवणे हेच योग्य होईल. जय श्री राम
अगदी योग्य विश्लेषण.
शरद पवार दुखण हे आहे. माहाराष्ट्रात साहा दशक मध्ये चार वेळा मुख्य मत्री राहुन. जनते ने यांना प्रत प्रधानमंत्री पासून तडीपार राहिले आहे. हेच दुखण आहे. 👉😷
खरं दुखणं हे आहे,की जनतेने याला पंतप्रधान पदापासूनच तडिपार केलं आहे कायमचं!
इशरत जहाँ ला शरदकाका च्या घरी पाठवायला हवं होतं. मग शरदकाका ने तिचं रक्षण केलं असतं
अमित शहा सोहराबुद्धीन प्रकरणातून तावूनसुलाखून निष्कलंक म्हणून बाहेर आले.
मात्र पवारांच्या काळा मध्ये दाऊद इब्राहिम ला पूर्ण राजकिय संरक्षण होते. मंत्रालयातून दाऊद ला फोन जात.
गोवारी हत्याकांड ही आठवेल लोकांना कसे झाले ते.
Absolutely correct.
Very very very good statement.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
खुपच छान विवेचन केले आहे.
आपण कितीही आपटली तरी आपल्या हाती काहीच लागत नाही,हे खरं दुःख आहे.दोन,अडीच जिल्हे आहेत ते ही हातातून निसटून जातात की काय अशी भिती अस्वस्थ करत आहे.
1च नंबर खुप छान 👌👌👍👍🙏🙏
अप्रतिम analysis
अतिशय समर्पक
अरे वाह काय अप्रतिम विवेचन,
तुम्ही केलेले विश्लेषण ऐकायला चांगले वाटते! आजचे विश्लेषण मस्त!
Excellent💯👍👏 excellent💯👍👏 excellent💯👍👏😊
एकदम अप्रतिम
सर आपलं विश्लेषण एकदम सटीक असतं म्हणूनच फार आवडतं
खूप छान विश्लेषण!!!आकाश काय अन पाताळ काय हे समजलं!!!! संयम माणसाला किती उच्च पदावर नेऊ शकतो!!!
यम
व्वा!!
अप्रतिम विश्लेषण..
शरद पवार ला आरसा दाखविला
अप्रतिम विश्लेषण.
कर्म सिद्धांत...
सूर्य अस्ताला जात असताना ही वेळ यावी...
केवढा दैव दुर्विलास..
पण वाकड्या याचा नक्कीच हक्कदार आहे...
हमें आपके, ट्रू जर्नलिस्ट होने का आनंद है ! श्री कानजीसाब, आप जैसे लोग, मीडिया मे विरलतम हैं ! धन्यवाद ! नमस्कार !
दिनेशजी मुद्देसूद विश्लेषण 👍👍💐🙏
Sharad Pawar perfectly described
Bhavi pant pradhan😂😂😂😅😅😅😅😅😂😅😂
Khanjir samrat 😅😅😅😅😅
अमित शाह- यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी....
💯true analysis 🙏🏻🙏🏻
समर्पक शिर्षक
खजीर खूपसणे हे शरद पवाराची . सोपी पद्धत करण आले
सत्यकथन
Perfect 👍🏻
अभिनंदन
अरे वाह वाह वाह क्या लाजवाब बात कही है 🎉🎉🎉
स्वार्था पोटी १९७८ वसंत दादा पाटलांचा पाठीत खंजीर फक्त मुख्यमंत्री पद ढापले
स्वार्थापोटी १९९९ सोनिया गांधी यांच्या परदेशी नेतृत्वाला विरोध केला
व लाचार लोचट सोनिया गांधींच्या पायाशी लोळण घेत केंद्रीय कृषिमंत्री पद मिळविले
अन कोठे मोदी शी एकनिष्ठ राहिले ले
अमित शहा
काका पवार च बोलले वाटते
कहा राजा भोज और कहा गंगू तेली न😅😅😅
Very nice presentation sir.
100 PC right
तडीपार करण्यात आले नाही ते गृहमंत्री हे षंढ वांझोटे होते का ते तपासून पहा की राव...... अमित शहा हे. पुरुषार्थ आहे..
जय श्री राम दिनेश जी
Super sir
आता हे शेवटची घटका मोजत आहेत.त्यमुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
SATYA PARESHAN HO SAKTA HAI PARAJEET NAHI BEST VIDEO 👌👍🙂
खुपच चांगले विश्लेषण,आपण धन्य आहात, पण दोन वर्षे उत्तरप्रदेश मध्ये काम करत राहिले
तडीपार बद्दल माहिती दिल्या बद्दल धनयवाद
Very very best vishleshan.
एक नंबर विश्लेषण 👍🙏
❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤l
अमित शहा महान नेते 🙏💐
चढती कमान आणि गटांगळ्या या उपमा खूपच भारी
👌👌
mala ajache vishleshan avadle dhanyawad दिनेश जी🙏🙏👌
सुंदर प्रतिपादन.
जबरदस्त. आगे बढो.
Kya baat hai
👌👌👍👍👍👍
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉🤣🤣🤣🥰🥰🥰👌👌👌👌👌👈👉🤔🤔🤔🥱🥱🥱👈👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... शप च्या दगाबाजी चं ... अन् *. गृहमंत्री अमित शाह जीं च्या देशभक्त कार्याचं .* ... कोंटीं कोंटीं कोंटीं हार्दिक धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी जनता जनार्दनम् कें पंतप्रधान मोदी जीं अन् देवेंद्र जीं अन् गृहमंत्री अमित शाह जीं कों 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
Very good
शरदचंद्र साहेबानी आता राजकारण सोडावे.
गोविंद बागेत निवांत
बसावे.
very good explanation.
Dineshji, excellent analysis and nicely in right words compared the report cards of 2 leaders.
❤
Sir Amit Shah Is A Today's " CHANKYA " In Politics 👍🙂