Sankarshan Karhade Kavita | अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांची सध्याच्या राजकीय परिस्थितीवर धम्माल कविता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024
  • #sankarshankarhade #loksabhaelection2024 #marathikavita
    लोकसभा निवडणुकीचा माहौल तापलाय.. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक शेरेबाजी करणारी ख्यातनाम अभिनेते संकर्षण क-हाडे यांची कविताही सध्या गाजतेय... पाहूयात कवी काय म्हणतायत...
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 152

  • @prakashwagh1123
    @prakashwagh1123 28 วันที่ผ่านมา +17

    मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेला दिलेला परिपूर्ण न्याय.

  • @samrudhikulkarni6900
    @samrudhikulkarni6900 28 วันที่ผ่านมา +16

    सगळ्या मतदारांच्या मनातली कविता संकर्षण दादांनी सादर केली आहे. आणि वास्तव दाखवलं आहे .खूप भारी एक नंबर 👌👌👌👌

  • @biruvarak2260
    @biruvarak2260 หลายเดือนก่อน +38

    वा वा संकर्षण अतिशय छान मांडणी केली आहे. एकच वाटतय पुन्हा एकदा महाराष्ट्राची लोकधारा जिवंत होत आहे. अभिनंदन अगदी वास्तव मांडलं आहे या कवितेच्या माध्यमातून हिच गरज होती . सर्व सामान्य माणसाच्या मनाला छेदून जाणारी कविता आहे. धन्यवाद.

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 29 วันที่ผ่านมา +8

    सगळ्या चा मनाचा ठाव घेणारी कविता धन्यवाद सर 🙏💐

  • @VikasKadam-lb9xy
    @VikasKadam-lb9xy หลายเดือนก่อน +11

    प्रखर सडेतोड.... वास्तवदर्शी 🙏🙏🙏

  • @prashantthakar
    @prashantthakar หลายเดือนก่อน +13

    खूप भारी अप्रतिम मनाला भावणारा संदेश दिला कवितेतून वास्तव पण मांडलं

  • @user-to2os7ix1d
    @user-to2os7ix1d 6 วันที่ผ่านมา

    लय भारी दादा

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 หลายเดือนก่อน +9

    सर्व व्यापी कविता.... 🙏🙏
    सगळं यांत आलंय बापरे.... 😂😂संकर्षण सर.... 🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
    बदलून टाकलंयस....... सगळं ढवळून काढलंस.... कोणत्या शब्दात वर्णन करायच सुचतंच नाही... संकर्षण....शाब्बास.... 🙏🙏आणि मायमराठीत कविता सादर केलीस.... खूप... खूप.. 🌹🌹अभिनंदन.....🌹👌👌🌹🌹

  • @prakashwakade8590
    @prakashwakade8590 29 วันที่ผ่านมา +4

    खूपच भारी बऱ्याच दिवसांनी कोणीतरी धाडस केलं वास्तव मांडायच अप्रतिम...

  • @manjirijoshi385
    @manjirijoshi385 29 วันที่ผ่านมา +6

    वा वा संकर्षण जोशी खूपच छान कविता सादर केली
    सगळ्यांनाच त्याच्यात घेरलं आणि सगळ्यांना शालजोडी तून मारली
    कविता ऐकून मात्र मंजिरी जोशी खुश झाली
    मत कोणाला द्यायचं हा विचार करू लागली.

  • @divyanazare8932
    @divyanazare8932 หลายเดือนก่อน +9

    खूप छान तुमच्या कविता ऐकायचे आहेत

  • @sachinkhandagale3559
    @sachinkhandagale3559 หลายเดือนก่อน +8

    संकर्षण साहेब खूप छान कविता राजकीय पक्षाबद्दल मंडळी पण राजकारणात हे नेते आपली सत्ता ऐवजी मी अर्थसंकल्प च्या तिजोरीची चावी आपल्या करमार्फत मतदारांना आपण निवडून आल्यावर आपल्या जाहीरनाम्यात मतदारांचे संवेदनशील प्रश्न (शिक्षण, आरोग्य, रोजगार) सोडवू अशी अशी शपथ संविधानाने टक्केवारी नमूद केली आहे आणि तो नगरसेवक, आमदार, खासदार त्याचा अर्थसंकल्पीय नमूद मतदारांना त्यांचा टक्का/ वाटा/हिस्सा देणे बांधील आहे पण हे स्वातंत्र्यनंतर भारतीयांना आपण भरलेल्या कराचा मोबदला शिक्षण आरोग्य रोजगार ह्यामध्ये अनुभवायला भेटला नाही त्यामुळे बऱ्यापैकी मतदार पैश्यावर विकला जातो हे जगजाहीर आहे आणि सुज्ञ मतदार आपण अमुक एका पक्षाच्या नाटकी जाहीर नाम्यावर भारावून की ज्यामध्ये वचन दिले जाते की तुमच्या शिक्षण आरोग्य रोजगार ह्या मूलभूत गरजा आमचा पक्ष निवडून आला की आम्ही वचनपूर्ती करू भोळा लाचार सुशिक्षित पण बेरोजगार मतदार ७०/८० वर्ष ह्या भूलथापा बळी पडला आहे ह्याची जाणीव तुम्ही भारतीय संविधान अर्थसंकल्प नुसार मांडलेल्या तरतुदी म्हणजे तुम्ही तुमच्या राजकीय कवितेचा शेवट केला त्याला नाव लोकशाही दिले त्याची जाणीव करून अर्थसंकल्पतून भारताचा विकास शिक्षण आरोग्य रोजगार कसा संविधान तरतुदी नुसार लोकांना मिळेल अशी कविता सादर करून ठोस आणि अविस्मरणीय ठसा भारतीय मनावर पाडाल अशी भारतीय नागरिक आणि मतदार म्हणून आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
    आपला श्रोत्ता,
    सचिन प्रकाश खंडागळे (वरळी)

  • @swara7800
    @swara7800 26 วันที่ผ่านมา

    Apratim💖💖💖💖

  • @RKsrockstock
    @RKsrockstock 27 วันที่ผ่านมา +1

    Deshbhakti Ani Maharajan che cinema lahan Pani bagtana Jay aangaat sensation hoyeche same sensation aplya kavitat aahai.
    Such wonderful and attention seeker words!
    Highly obliged thanks for such great Poem on Maharashtra's current affairs!

  • @sachingokhale-xu7bo
    @sachingokhale-xu7bo 29 วันที่ผ่านมา +2

    संकर्षण झकास राजनीती वरील भयाण वास्तव सादरीकरण hands of

  • @amitpatil25
    @amitpatil25 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम.......महाराष्ट्र, राजकारण आणि साहित्य जुन त्रिकुट

  • @anildhongade482
    @anildhongade482 23 วันที่ผ่านมา

    क्या बात

  • @suhasgore5708
    @suhasgore5708 27 วันที่ผ่านมา

    Exllent

  • @rajendradesai6919
    @rajendradesai6919 28 วันที่ผ่านมา

    *❤व्वा संकर्षण खूपच छान व मस्त धाडस त्याला नमस्कार!*
    *फक्त डोक्यात हवा भरून घेऊ नका व भरकटु नका मात्र मी तुमचा अभिनय सुद्धा पाहिलेला आहे,अभिनय व कवी मन जपा मनःपूर्वक अभिनंदन, अगणित शुभेच्छा सह आशिर्वाद!💐*

  • @supriya8323
    @supriya8323 29 วันที่ผ่านมา

    खुप खुप छान कविता.एकदम फ़र्स्ट क्लास .मतदारांचे डोळे उघडलेच असतिल पण राजकारणी पण जागे झाले असतील. सर्वसामान्य माणसाच्य मनात काय आहे. अभिनंदन karhade .👌👌👍

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr 27 วันที่ผ่านมา

    अप्रतिम अवलोकन. प्रत्येकाच्या मनातले शब्दांत अचूक मांडले.🎉 Masterpiece ❤
    निवडणूक सुधारणा झाल्याशिवाय राजकीय व्यभिचार संपणार नाही,पक्ष बदलणारा लोकप्रतिनिधी किमान एक टर्म साठी अपात्र ठरविण्याचा कायदा होत नाही,तो वर आपल्या लोकशाहीत मतदार हा जोकरच राहणार 😢

  • @jachakkaluram6699
    @jachakkaluram6699 26 วันที่ผ่านมา

    खरं आहे दादा सगळ्यांच्या कुटुंबात तीच अवस्था आहे

  • @user-ec9pk5pj1k
    @user-ec9pk5pj1k 29 วันที่ผ่านมา

    वा संकर्षण. ह्या राज्यकर्त्यांना मोठा धडा दिलाय.सामन्य लोकांच्या मनातली घालमेल आज कवितेतून खूप छान मांडली.अभिनंद तुमच.

  • @vaibhavdeshpande1130
    @vaibhavdeshpande1130 28 วันที่ผ่านมา

    खूप खूपच छान अगदी बरोबर मांडणी झाली आहे पक्ष किती चांगला असला तरी त्याचा उमेदवार तितक्याच ताकतीचा असावा

  • @pradipgadpale836
    @pradipgadpale836 29 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार कऱ्हाडे साहेब कविता अतिशय सुंदर आणि वास्तव आहे.आपण बाळासाहेब आंबेडकर आणि म. वि.आघाडी वर दोन लाईन लिहिल्या असत्या तर आणखी रंगत आली असती.

  • @vidyasangar9259
    @vidyasangar9259 29 วันที่ผ่านมา

    वाह वाह sankarshan karhade खरे ते बोलण्याची ताकद फक्त तुमच्या कवितेत आहे सलाम तुम्हाला,मनोरंजनात्मक तसेच कडवे सत्य मांडलेत लोकशाहीच्या भावना आहेत या, प्रत्येक हृदयachi जळजळ आहे ही 😅थोडे हसू 😢थोडे अश्रू

  • @radheradhe43013
    @radheradhe43013 23 วันที่ผ่านมา

    Nice

  • @diptidorsetwar2273
    @diptidorsetwar2273 27 วันที่ผ่านมา

    Khupch chan madani keli ahe sadhyacha paristhitichi kavitecha madhymatun

  • @arunvaidya3527
    @arunvaidya3527 23 วันที่ผ่านมา

    फारच सुंदर आहे

  • @shyamtarale928
    @shyamtarale928 28 วันที่ผ่านมา +1

    Wa bhari..

  • @shubhammangale5447
    @shubhammangale5447 28 วันที่ผ่านมา +1

    💯💯💯✔✅✅✅✅✅✅

  • @anjalideshmukh7428
    @anjalideshmukh7428 27 วันที่ผ่านมา

    👌👌👌🙏🙏🙏

  • @user-jc7hn8nd7h
    @user-jc7hn8nd7h 26 วันที่ผ่านมา

    Wah khupch suder sankarshan dada

  • @ajaysolanke9916
    @ajaysolanke9916 29 วันที่ผ่านมา

    वास्तव खूप छान माडलं खूप छान अभिनंदन 💐💐💐💐

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso30 26 วันที่ผ่านมา

    अप्रतिम प्रतिभा ❤

  • @rajekhanshanediwan5367
    @rajekhanshanediwan5367 28 วันที่ผ่านมา

    सुंदर..छान मांडणी...

  • @user-hv9ht6ce7y
    @user-hv9ht6ce7y 28 วันที่ผ่านมา

    खुप खुप छान संकर्षण सर

  • @nandkumarbapat9012
    @nandkumarbapat9012 29 วันที่ผ่านมา

    धन्यवाद.....अप्रतिम कविता .....सामान्य मतदाराच्या मनातील विचार मांडलेत

  • @navnathkamthe8478
    @navnathkamthe8478 29 วันที่ผ่านมา

    खूप छान कविता, सत्य परिस्थीती वर आधारित खूप छान मांडणी

  • @ashatamhane8033
    @ashatamhane8033 28 วันที่ผ่านมา

    I am from Bangalore, I met u after ur show ( Niyam v ati....), this was perfect and real. I love ur poem written during covid period, that was emotional and delicate

  • @sulochanalatkar317
    @sulochanalatkar317 หลายเดือนก่อน +1

    मस्त कविता अतिशय मार्मिक

  • @AakanshaJadhav-ky4cb
    @AakanshaJadhav-ky4cb 28 วันที่ผ่านมา

    अप्रतिम...👍🏻👌🏻

  • @asawariinamdar6068
    @asawariinamdar6068 29 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर आणी मार्मिक कविता🙏🙏

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 27 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर सादरीकरण.😅

  • @bhagwanchoudhari4099
    @bhagwanchoudhari4099 28 วันที่ผ่านมา

    100% खरं आहे

  • @meerashirke5221
    @meerashirke5221 29 วันที่ผ่านมา

    अप्रतिम
    तीन चार वेळा ऐकली

  • @vidyajog3636
    @vidyajog3636 28 วันที่ผ่านมา

    तुमची कविता मी फ्रेम करून हॉल मध्ये लावली.

  • @shahirrahulsable4646
    @shahirrahulsable4646 29 วันที่ผ่านมา

    अप्रतिम
    खुप मार्मिक कविता

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 28 วันที่ผ่านมา

    👏👏👏👏👏

  • @Surya-dt9hk
    @Surya-dt9hk หลายเดือนก่อน

    छान,सुंदर,मस्त आणि अप्रतिम.

  • @yogeshbhujbal6273
    @yogeshbhujbal6273 27 วันที่ผ่านมา

    Lay Bhari❤

  • @sheetaljadhav1960
    @sheetaljadhav1960 29 วันที่ผ่านมา

    Superb no १

  • @prasadt8059
    @prasadt8059 29 วันที่ผ่านมา

    अप्रतिम कविता ❤

  • @ranjitnagarkar9017
    @ranjitnagarkar9017 29 วันที่ผ่านมา

    अप्रतिम दादा

  • @vrishalibhatti3590
    @vrishalibhatti3590 หลายเดือนก่อน

    Awesome Sankarshan Hatts off to you A very right time Awesome just Awesome

  • @user-sj7do2yi9b
    @user-sj7do2yi9b หลายเดือนก่อน

    खूपच छाण

  • @girishkadam734
    @girishkadam734 28 วันที่ผ่านมา

    जिवंत माणूस

  • @kjadhav.333
    @kjadhav.333 29 วันที่ผ่านมา

    Great...
    खुप छान..💫👌👌

  • @shashitambe2395
    @shashitambe2395 หลายเดือนก่อน

    Zabrdast....

  • @SangitaShirole-re2br
    @SangitaShirole-re2br 29 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @ravish6073
    @ravish6073 29 วันที่ผ่านมา

    अप्रतिम❤

  • @hemantsunone2818
    @hemantsunone2818 29 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर आहे

  • @santoshkhairnar8492
    @santoshkhairnar8492 หลายเดือนก่อน

    खरंच खुप छान...?

  • @aukumeshyou
    @aukumeshyou 27 วันที่ผ่านมา

    सुपर

  • @umeshkadam4842
    @umeshkadam4842 หลายเดือนก่อน

    Apratim 👌

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 หลายเดือนก่อน

    क्या बात है अप्रतिम 😍

  • @anandjoshi5988
    @anandjoshi5988 หลายเดือนก่อน

    Apratim!!

  • @Kiran-nb5xi
    @Kiran-nb5xi หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 28 วันที่ผ่านมา

    अभिनंदन

  • @user-ws8lj7zt8z
    @user-ws8lj7zt8z 29 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर

  • @RJagdale11
    @RJagdale11 หลายเดือนก่อน

    Very very fantastic.

  • @ravishankarlagdive2556
    @ravishankarlagdive2556 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌

  • @anilmore5209
    @anilmore5209 หลายเดือนก่อน

    लाजबाब🎉🎉

  • @user-hu7iq7wc6k
    @user-hu7iq7wc6k หลายเดือนก่อน

    खुप छान सर

  • @shaileshpowar67
    @shaileshpowar67 หลายเดือนก่อน +3

    🙏Super 🙏

  • @VarshaWakhade
    @VarshaWakhade หลายเดือนก่อน

    खूबंच छान भाऊ

  • @amar-ns4fs
    @amar-ns4fs 29 วันที่ผ่านมา

    khup chan

  • @piyushgaikwad1705
    @piyushgaikwad1705 29 วันที่ผ่านมา

    लय भारी भावा

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 หลายเดือนก่อน

    नंबर एक सर

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 หลายเดือนก่อน

    मार्मिक

  • @smitapatil3607
    @smitapatil3607 หลายเดือนก่อน

    Too good and nailed it to the hitch! 👌

  • @srs.transportsalunkhe-nh3fr
    @srs.transportsalunkhe-nh3fr หลายเดือนก่อน

    कविता खूपच चांगली आहे,

  • @maheshshelke3710
    @maheshshelke3710 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 หลายเดือนก่อน

    वा.वा.संकर्षण.खूप.छान

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @swapnilbidkar811
    @swapnilbidkar811 หลายเดือนก่อน

    Great

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble4309 หลายเดือนก่อน

    Ek number

  • @pratibharanaware9687
    @pratibharanaware9687 29 วันที่ผ่านมา

    मस्त

  • @sharadam3348
    @sharadam3348 หลายเดือนก่อน

    खूप छान केली आहे व्वा

  • @mohitwani6614
    @mohitwani6614 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @shashikaladimble8363
    @shashikaladimble8363 หลายเดือนก่อน

    👍छान

  • @shailujain20
    @shailujain20 หลายเดือนก่อน

    Very very nice

  • @sunilkamble5254
    @sunilkamble5254 หลายเดือนก่อน

    Ek no

  • @savitashimple362
    @savitashimple362 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @vinayaksjog
    @vinayaksjog 28 วันที่ผ่านมา

    kavita vachayla milel ka

  • @tanajikadam1827
    @tanajikadam1827 29 วันที่ผ่านมา

    Nice 👌👌

  • @halatachitra
    @halatachitra 27 วันที่ผ่านมา

    याला म्हणतात सुसंस्कृतपणा

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @balajigiri6512
    @balajigiri6512 หลายเดือนก่อน

    Very nice bro 💯

  • @santoshwaghmare7924
    @santoshwaghmare7924 หลายเดือนก่อน

    ❤❤