शाहीर नंदकुमार पाटोळे आणि कोमल पाटोळे यांनी सांगितली एक ऐतिहासिक गोष्ट | कोमल पाटोळे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- शाहीर नंदकुमार पाटोळे आणि कोमल पाटोळे यांनी सांगितली एक ऐतिहासिक गोष्ट | कोमल पाटोळे
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी - मेंढापूर
करण पाटोळे - 8605920095
महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन बेंद्रे यांचं या धनगराच्या बानु बाईला नांदु मी देणार नाही हे गाणं कोमलजी पाटोळे यांनी खूपच सुंदर गायलं जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद.
Komal patole jagran gondhal
कोमल पाटोळे
कोमल पाटोळे जागरण गोंधळ
कोमल पाटोळे गाणी
कोमल पाटोळे मेंढापुरकर
komal patole song
आपल्या कार्यक्रमातून सादर होणारे ताल, सुर,लय यांचा सुरेख संगम व मंजुळ आवाज यामुळे लोकप्रिय झालेले "मल्हार गीत" आम्हा सारख्या मल्हार भक्तांना फारच आवडते. ताई, आपणास उदंड आयुरारोग्य लाभो अशी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व खंडेराया चरणी प्रार्थना!
जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार
छान माहिती दिलीत आपण या माध्यमातून
आवाज पण एकच नंबर खुपच छान सुंदर अवाज
कोमलताई तुमचा सुंदर आवाज आहे तुमची मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापुर खुप गुणी कलाकारांनी भरलेली पार्टी आहे सर्वांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा from राजेश खोड , औरंगाबाद
खूप छान माहिती दिली आहे गाण्याच्या माध्यमातून कोमल ताई
I p
Khup chan
संभळ वादन एक नंबर 🙏🏻👌🏻👌🏻
या गाण्यांमध्ये तुमचाआवाज एकदम सेफ मध्ये येतो
वा कोमल ताई जबरदस्त गौळण इवडली
Ek no voice and I like song aani sajan bhau tr ekch no
I just love patole...mendhapurkar...spcly nandkumar patol..when i am of 8 yrs old i listen Sarpanchacha chala baiwar dola....in cassette...
ताई खुप छान आपणास सरस्वती पसंन्न आहे
Komal tai no 1 aavaj
सुपर आवाज... Very Nice....
Ek no
1 nambar
खूप छान ताई तुमच्या पार्टीला मनापासून शुभेच्छा
खूप छान खूप छान
सुंदर सुंदर फारच छान
लई भारी 👌👌👌
लय भारी
खुप सुंदर गाणं गाता....
खुपच। छान
खूप छान दीदु
लय भारी ताई
खुपच छान अप्रतीम गायन ताई
अप्रतिम आवाज
खुप सुरेख गाणे व गाण्याची चाल
एकदम भारी गाण ऐकच 1नंबर एकच नंबर वाघे
Nice Komal Tai
अप्रतिम song आहे very nice 👌
👌👌कोमल ताई खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान आहे गाणं 👌👌
अतिसुंदर कोमलताई
अप्रतिम 🙏
कोमल ताई या गाण्याची खासियत म्हणजे मा. श्री नद्कुमार जी नी खन्डेराया ची म्हाळसा देवी व बानू बाई यांची कहाणी खुप छान सांगितली म्हणून हे गाण म्हणजे म्हाळसा म्हणते देवा मी तुमच खपून घेणार नाही या धनगराच्या बानू बाई
छान छान ताई
खुपच छान
कोमल ताई, अभिनंदन!!!
माझे आजोळ जेजुरी च्या पायथ्याला आहे. कडेपठार च्या पायथ्याला पिंगोरी नावाचे गांव आहे. ते माझे आजोळ, तेव्हा लहानपणापासुन जागरण गोंधळ पाहण्याची आवड आहे.नोकरी साठी आता मुंबईत आहे, गेल्या अनेक वर्षा पासुन रात्री जागरण गोंधळ पाहणे दुरापास्त होउन बसले होते, ती उणीव तुम्ही भरून काढत आहात,असे वाटते.तुमचा आवाज खुपच सुंदर आहे. युट्युबच्या माध्यमातुन महाराष्ट्राची परंपरा पुढे चालू ठेवायची ही एक प्रकार ची तळीच(जवाबदारी) तुम्ही उचलली आहे असे मी मानतो. या महान कार्याबद्धल खुप खुप शुभेच्छा!!!👍👍👍👍
धन्यवाद ❤️❤️
@@मराठी_मनोरंजन 2
या गाण्यामधील वाजवरन ताल एक नंबर लावला
नायक नाईस
खुप सुंदर
Khup chan ahe👌👌👌💟
Komal tai viry nice
खूपच सुंदर आहे या गाण्यांचे बोल.कोमल ताई तुम्ही पण सुंदर गायले हे गीत.
They really d swam
ऐकच नंबर आवाज
एकच नंबर साजन पेक्षा छान गायलय
जय मल्हार...कोमल ताई आवाज खुप छान आहे.
👌👌👌 1 च नंबर 👌👌👌
खूप छान
कोमल ताई साहेब खुप खुप सुंदर
वा..ताई..खुप छान गायन...ताई
कोमलताई फार छान आभिमान आहे
ताई..फार सुंदर गाण....
अभिनंदन ताई
Nice. Nice. Nice. Nice. 100000. Vela. Nice.
खूपच सुंदर तुम्हा सर्वांना शुभेच्छा
खुपचं सुंदर कोमल ताई
Komal tai kupach chan gaan
एक नंबर गायन कोमल ताई सुंदर माहिती 🙏🙏
ताई तुमचे सर्व विडिओ छान आहे
लाजवाब आवाज
खूप छान ताई🙏🙏
आवाजात खुप गोडवा आहे वा वा क्या बात है कोमल ताई
सुपर ताई
Khup chan komal tai tumachaaavaj ani dance lai bhari
जय लहुजी ताई
माजी येक इछा आहे बाबा साहेबच गानमना आवाज खुप छान आहे
मस्त
Khup chann gana
Nice komal tai
mast song tai
शाहिर कार्यक्रम एकच नंबर आहे
धान, आहे, ताई, आवाज
Very nice khup chan...
खूप छान कार्यक्रम
Super hit komal tai awaj
अति सुंदर
खूप छान भारी आवाज
Avaj khup chanla ahe
ताई खुपच छान आवाज आहे तुमचा
Super ahe song
Nice song
लय भारी आहे किती सुपारी आहे👌🙏
लयभारी याद लागलय आहे
सुंदर
भारी
ताई.फार सुंदर गाण...ताई
एक नंबर गान
जय मल्हर🙏🙏🙏
फुला(माळी)/चंदा(बागवान)/रंभा(शिंपी)/म्हाळसा(वाणी)/बानु(धनगर)
देवाच्या ह्या पाच बायका होत्या.
👌👌👌👌👌👌 एक नंबर ताई
वा वा एकच नंबर
आवाज फक्त
कोमल ...........
छान ताई
कोमल खूप छान
ताई करत खूप छान आवाज आहे
Shg
Zakas
I like this song because it is my favourite song also the music and dance are also beautiful thank you madam for the good song which you are singing best .
,
%
🙏 ताई तुमचा आवाज खुप छान आहे 👌👌
अप्रतिम आवाजात गायलय कोमल ताई
एक नंबर तई
खुप सुंदर गायन केल ताई
ग्रेट लोककला।
सर्व गाणी पेक्षा अप्रतिम गाना नाद खुळा या गाण्याचा आवाज भारी आहे
सुंदर आवाज आणि वाक्य रचना कोमल
Bhari