पवार साहेब 🙏 माफी असावी 🙏 पुनमजींचे सर्वच गाणी best असतात , आणि आजपर्यंत पुनमजींनी जेवढे ही गाणी म्हटलेली आहेत ते सर्वचं गाणी सुपर डुपर हिटचं झालेली आहे , आणि यापुढेही होत राहतील ,
@@gautamthakare6872 मी तस कुठ म्हटलो मला ही दोन्ही गाणी खूप आवडतात मी अस थोड म्हणतोय की ही दोनच गाणी भारी आहेत बाकीचे नाहीत अस नाही माझी आवड सांगितली मी मला सर्वात जास्त ही दोन गाणी आवडतात त्याबद्दल बोललो मी
@@gautamthakare6872 आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल ताईंनी गान गायला सुरुवात केली तेव्हा सर्वात पहिलं आणि दुसर गान हेच आहेत त्यामुळे मला सर्वात जास्त हे दोन गाणी खूपच आवडतात एवढच
जेव्हा पुनमजी स्टेजवर येतात तेव्हा चांगल्या चांगल्यांची हवा टाईट होऊन जाते , पुनमजींच्या smile आणि चेहऱ्यावरील एक्सप्रेशन वर अख्ख महाराष्ट्र फिदा आहेत , त्यांच्या मधील मी पण एक व्यक्ती आहे , गौतमी पाटील सारख्या अशा १,००० कलाकार आल्यात तरी त्या पुनमजींच्या समोर टिकणार नाहीत ,
मी आहे पुनमजींच्या आवाज आणि डांस ला Insta वर व्हायरल करायला , कारण की पुनमजी माझ्या आवडत्या कलाकार आहेत , आणि मी पुनमजींचा मनापासून खूप आदर आणि respect करतो ,,
@@gautamthakare6872सर तुम्ही एकदम बरोबर बोलतात कारण चित्रपटात आंग उघड दाखवून प्रसिध्दी कोन पण मिळवल ताई तशी नाही ती स्वाती घाम गाळती तीला प्रसिध्दी मिळून देन हे आपल काम आहे सर मी तुमच्या पाठिशी आहे ताई साठी काय पण करण्याची तयारी आहे
खंडोबा महाराज म्हाळसा बानाई कीजय
यळकोट यळकोट जय मल्हार
आवाज खूप छान आहे
डान्स पण खुप छान आहे ताई
एकच नंबर गाणं आहे ❤❤❤
अतिशय सुंदर छान
झाली नझर नंतर सर्वात बेस्ट गान हे आहे ताई खूप सुंदर गाते तू खूप आवडतेस हे गान म्हंटल्यावर आणि तुझ हसन पाहून कोणीही प्रेमात पडेल खूप छान ताई
पवार साहेब
🙏 माफी असावी 🙏
पुनमजींचे सर्वच गाणी best असतात ,
आणि आजपर्यंत पुनमजींनी जेवढे ही
गाणी म्हटलेली आहेत ते सर्वचं गाणी
सुपर डुपर हिटचं झालेली आहे ,
आणि यापुढेही होत राहतील ,
@@gautamthakare6872 मी तस कुठ म्हटलो मला ही दोन्ही गाणी खूप आवडतात मी अस थोड म्हणतोय की ही दोनच गाणी भारी आहेत बाकीचे नाहीत अस नाही माझी आवड सांगितली मी मला सर्वात जास्त ही दोन गाणी आवडतात त्याबद्दल बोललो मी
@@gautamthakare6872 आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल ताईंनी गान गायला सुरुवात केली तेव्हा सर्वात पहिलं आणि दुसर गान हेच आहेत त्यामुळे मला सर्वात जास्त हे दोन गाणी खूपच आवडतात एवढच
भंडारा ललाटी हे गाण ताई तु फार चांगल गायलीस तुझ्या आवाजात फार गोडवा आहे आसच चांगल गायन करत जा तुला या भावाच्या भरपुर शुभेच्छा
खूप छान नाचता पूनम ताई आवाज पण छान साथ संगत पण छान आहे 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹
पूनम ताईंनी खुप सुंदर गाणं गायलं आहे एक नंबर आवाज आहे 🙏🙏
M
😢😢🎉 3:38 ❤😂😂😢🎉
Organ ky sangeet vajavlay antaramdhe
पुनम ताई खुप सुंदर आवाज आहे तुमचा एकच नंबर गायेन 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹
तुमचा डान्स एक नंबर आहे
तिथं तुमच चांगलं करीअर आहे
your voice is very nice , proud of you 😍😍👌👌👀
अतिशय सुंदर आवाज नं१च सुपर सुपर पुनम ताई🌹👌🌹🌹🌹🌹🌹👍👍👍
Ha karyakram mi surat gujrat hun pahat aahe khup chhan
वा रे वा पूनम ताई तुमच नाचन आ णि गायन लॉ जबाब आणि रॉ म्या न्टि क आ हे ध न्य वाद
दर्दे दिल की आवाज❤
काय पुण्य वा न तू झे आ ई वडिल पुनम ज ग त्ता ब तुझ्या सा र ख्या स र्व गुण संपन्न ज न्म देऊन व दि सा यलाप ण एक नंबर
खूप सुंदर गायन व जुन्या पद्धतीने डान्स /नाचगाणे आवडलं.👍👌🎊
महेश निकम पुनम छान आहे आवाज तुझा
जेव्हा पुनमजी स्टेजवर येतात
तेव्हा चांगल्या चांगल्यांची हवा
टाईट होऊन जाते ,
पुनमजींच्या smile आणि चेहऱ्यावरील
एक्सप्रेशन वर अख्ख महाराष्ट्र फिदा आहेत ,
त्यांच्या मधील मी पण एक व्यक्ती आहे ,
गौतमी पाटील सारख्या अशा १,००० कलाकार आल्यात तरी त्या पुनमजींच्या समोर टिकणार नाहीत ,
खरच
.... Of. In.
.b.😮😮😅
No no😊VO
ताई डान्स खुप छान आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Key pad exelant sir ji ❤❤
डान्स व आवाज सुंदर आहे ❤❤❤
पुजा ताई नादखुळा👍👍👌👌👍👍
छान पुनम ताई
धन्यवाद ताई गाता आपण खूप सुंदर नाचण्याची कला पण आपण खूप सुंदर केली आहे अजून एक वेळ धन्यवाद
🎉🎉 yelkot yelkot Jai mahlar 🎉🎉
खूप भारी पुनम ताई.... ❤️🤞
नंबर पाठवा मालकाचा कार्यक्रम सांगायचं आहे
organ master 1 number
Osm Poonam tai 😊😊
Tai tumcha adrees konta aahe
खुप छान आवाज पुनमताई
महाराष्ट्राचा एकदम लाडका.....आवाज....पुनमताई..... ❤️👌❤️👌❤️👌❤️
😊😊😊😊😊
खूप छान डान्स आहे पुनम ताई मी तुमचं कार्यक्रम पाहतो तुमचा डान्स मला खूप आवडतो
एकच नंबर आवाज पूनम ताई.... त्या पेक्षा तुमचा डान्स तर एक नंबर आहे.
ताई साहेब एकच नंबर
Punam tai tuza dance ani hasta chehra pahun mazya anthakarnat premacha zara fulta tu chan aahe jay mallar
Tai mla ghya ki tumchya party madhe
ताई जबरदस्त आवाज आणि डान्स
Very nice beautiful
1nambar डान्स Mast आवाज
Super Nice 👍...........
I'm.
Q
I'm;
Chaan gane atishya Sundar awaz ahe.
❤❤❤love this poonam fame and my famous song tai love this ❤❤❤🎉🎉
👍👌👌
दुसऱ्या मुरुळी च नाव काय आहे
खुप छान गायन आणि डान्स सुद्धा
खुप छान आवाज आणि डान्स ❤
नंबर एक
लय भारी
छान ताई
काय सुंदर आवाज त्या पेक्षा सुंदर डान्स..... सध्या महाराष्ट्रात पूनमच फेमस आहे ..... इन्स्टा वर जास्त व्हायरल करा डान्स.
मी आहे पुनमजींच्या आवाज आणि डांस ला
Insta वर व्हायरल करायला ,
कारण की पुनमजी माझ्या आवडत्या
कलाकार आहेत ,
आणि मी पुनमजींचा मनापासून खूप
आदर आणि respect करतो ,,
Kiiiiiiiiioopppppppppppppooooooooooooooooooo namaskar aahe
@@gautamthakare6872 क
मुंबई😊
@@gautamthakare6872सर तुम्ही एकदम बरोबर बोलतात कारण चित्रपटात आंग उघड दाखवून प्रसिध्दी कोन पण मिळवल ताई तशी नाही ती स्वाती घाम गाळती तीला प्रसिध्दी मिळून देन हे आपल काम आहे सर मी तुमच्या पाठिशी आहे ताई साठी काय पण करण्याची तयारी आहे
Dange bahuat ache dance safed safi oha oha khub maja ali .
तू सर्व गुण संपन्न आहेस ग पूनम ताई ध न्य वाद
जबरदस्त आवाज ताई❤❤❤
ऐकच नंबर आवाज❤
नादच खुळा
आझाद झाल पाखरा एकदा म्हणा म्हणजे झालं❤❤🎉🎉❤❤
Chasmavala bhaiya akch number❤❤❤❤❤❤❤❤❤
Super musc wajul bro
छान फार छान पार्टी ❤
Pad master 🔥🔥🔥
कोमल.पाटोळे.पेक्षा.सुंदर.आवाज.
खूप छान गायन केलं पूनम
एकच नंबर
पुनम नरखेडला या
पुनम ताई. गीतखूप छान गायलं.===सगळ्यांनीच गीता कडे लक्ष दिले पाहीजेत.
Only punem tai
❤ Nice kadakkkkkk❤
एक नंबर नाचते स्तू ताई
काय आवाज आहे त्या पेक्षा डान्स लय भारी
1नंबर ताई 🎉🎉🎉🎉
सदा हसते रहो हे चांगलच लक्षात आहे वाटतं. 😂😂
पुनम आवाज खुप छान आहे
गाणे म्हणताना नाचणे ही काही सोपी गोष्ट नाही आपल्याला त्रिवार वंदन
Super danc 1 no
far sundar.
Koras lay bhari hai
Very nice dance & singing
🙏🙏जय मल्हार 🙏🙏
खुप सुदर पुनमताई
फक्त पुनम
महाराष्ट्र चा लाडका आवज पुनम ताई तोडच नाही
🙏🏿
Dang oha murali nacha nach tu .khande ravo tul ashirwad detila.
अप्रतिम जबरदस्त
कोरस लय भारी आहे पुनम
सत्य की जित होती
Very nice
खुप छान आवज आहे ताई साहेब
Mast
Dance. Bari.ahe tumcha
👌👌
Sond his verry nice❤
Apratim smit sahhya👌👌👌👌😀💯💃
Kebord,pad,dholki yanchi sath 1 no
डान्स मस्त आहे तुमचा
🎉 आवाज छान आहे पण नियोजन बरोबर नाही
Babar 1
खुप भारी पुनम ताई
❤❤❤❤
❤