एकच नंबर कोमल ताई धन्यवाद व सर्व टिमला क्रांती कारी जय शिवाजी जय लहुजी जय भिम जय ज्योती जय क्रांती जय बहुजन हिताय जय संविधान जय भारत एकच नंबर ताई धन्यवाद
कोमल ताई देव बोलायला लागला बानू ला कुटल गावकरी हे जे गाण आहे माझ्या साठी खास आहे याच कारण हेच पहिल गाण की जे पहिल्यांदा ऐकल तेव्हापासून आपले सर्व कार्यक्रम मी आवडीने आज पर्यंत न चुकता पहात आलो आपले खुप कौतूक वाटते म्हणून मी माझ्याच आवाजात आपला जिवन पट महाराष्ट्रा ची स्वरांगणा कोमल ताई हा कार्यक्रम सादर केला हे त्या मागचे खरे कारण महाराष्ट्राची स्वरांगाना कोमल पाटोळे अशोक शेंडकर या यू ट्यूबवर अखंड महाराष्ट्र भर गाजत आहे याचा खुप आनंद वाटतो .
th-cam.com/video/6D-LV_zfnFg/w-d-xo.html Nakalat Yeun Kaljat Basali नकळत येऊन काळजात बसली Official Video Love Song Like kara, Share Kara, Subscribe Kara.
नेहमीच सुंदर सादरीकरण. मी एक मल्हार भक्त आहे. खंडेराया ची आठवण झाल्यावर हे गीत मी आवरजून ऐकतो. ||जय मल्हार||
घ
सुन्दर आवाजात
1 no song
ताल, सुर, लय, गायन आणि नृत्य यांचा पंचरंगी संगम. आपल्या लोककलेला त्रिवार वंदन!
कोमलताई मस्तच, आवाजात जादू आहे..शुभेच्छा!
एकच नंबर कोमल ताई धन्यवाद व सर्व टिमला क्रांती कारी जय शिवाजी जय लहुजी जय भिम जय ज्योती जय क्रांती जय बहुजन हिताय जय संविधान जय भारत एकच नंबर ताई धन्यवाद
कोमल ताई देव बोलायला लागला बानू ला कुटल गावकरी हे जे गाण आहे माझ्या साठी खास आहे याच कारण हेच पहिल गाण की जे पहिल्यांदा ऐकल तेव्हापासून आपले सर्व कार्यक्रम मी आवडीने आज पर्यंत न चुकता पहात आलो आपले खुप कौतूक वाटते म्हणून मी माझ्याच आवाजात आपला जिवन पट महाराष्ट्रा ची स्वरांगणा कोमल ताई हा कार्यक्रम सादर केला हे त्या मागचे खरे कारण महाराष्ट्राची स्वरांगाना कोमल पाटोळे अशोक शेंडकर या यू ट्यूबवर अखंड महाराष्ट्र भर गाजत आहे याचा खुप आनंद वाटतो .
खुपच छान कोमल ताई .मी हे तुमचे गाणे दिवसातुन एकदा तरी ऐकतोच.लय लय लय लय लय भारी .
धन्यवाद
अतिशय मधुर वाणी.खुपच आनंदाने मन डोलयाला लागलं.फारच गोड आवाज आहे.ईशवरी देणगी आहे.धन्यावाद.
कोमल ताई मस्तच आवाज आहे तुमच्या आवाजात जादु च आहे ❤️🔥❤️🔥👌👌
फार गोड आवाजात देवा संबधी कथन केले.आनंदाला पारावार राहीला नाही.आपले धन्यवाद.
मी एक आराधी आहे आणि मी हे तुमचं गानं नेहमी गातो......जसच्या तसं...
खुपच सुंदर..
जय खंडेराया कोमल ताई तुमचा आवाज खरच खुप सुरेल आणि सुंरेख आहे..असीच कलेची सेवा चालू ठेवा..तुमच्या पुढील संगीतमय प्रवासाला कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा.
Jay Mlhar
खुप सुंदर गाणं लिहिलं अंदु भाऊ तुम्ही आणी सुंदर गायीले कोमलताई तुम्ही आणी माझे आवडते गाणे आहे
नं 1 आहे, खंडेरायाच्या आशीर्वादाने आपला आवाज सर्व जगात गाजणार,
K
कोमल ताई तुम्हाला खरच कलेचे योग दान लाभलेले आहे आजून असेच कला योग दान लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
saHii
गायन कोकीळाच आवाज अतिशय मधुर आहे मनालाच भावल खुप खुप शुभेच्छा
आता पर्यंत मी भरपूर वेळ ऐकलं हे गाणं. . आणि कोमल ताई च सुर न आवाज ।।।। वा एकदम मस्त
अप्रतिम गायन .... Video quality 👌
कोमल ताई मी 151वेला गान ऐकलं खरच तुमचा आवाज आपल्या समाजाच्या कोकीला मनजै कोमल ताई
Tai kasala bhari avaj ahe tumcha.me tar tumcha fan zalay. Yelkot yelkot jai malhahri
खुप छान ताई महाराष्ट्र शासनाने अशा कलाकारांची कदर करणे आवश्यक आहे
Ak1 dam mast gane &music Fantastic so proud of your team...
Tumacha Aavaj khup Chan aahe tai
वा!क्या बात है कोमलताई!अप्रतिम सादरीकरण आणि अप्रतिम आवाज.
Nice
जय हरी ताई खूप सुंदर गीत गायल्या बदल धन्यवाद
खूप छान ताई
खुप छान सुंदर लय भारी मराठी तडका लावणी गायिका आहेत आपण👉 🌹🌹🤗🤗🎤👆📝💯👌👌
सुंदर आवाज 🔥🔥🙂👌👌👍👍
aye
Lay Bhari Awaj Komalji Patolecha. Jay Malhar
ह्या गाण्याला लोक कलेचा दर्जा मिळून ताईना सरकार कडून उत्तम कला म्हणून पारितोषक मिळायला पाहिजे
एकदम सुंदर गायन केले कोमल ताई नी
पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
खूप छान गाणी व आवाज आहे
th-cam.com/video/6D-LV_zfnFg/w-d-xo.html
Nakalat Yeun Kaljat Basali
नकळत येऊन काळजात बसली
Official Video Love Song
Like kara, Share Kara, Subscribe
Kara.
छान आवाज ताईसाहेब धन्यवाद
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
जामखेड कर्जत
Great is your song😍✌🏻
कोमल पाटोळे याची टिम धन्यवाद
या गाण्याल मझा। कडक। जय भिम
जयभिम
Khup Chan....awaj .....sanskurti japtay tumhi Maharashtra chi manacha mujra
अति सुंदर आवाज व उत्तम सादरीकरण.
खूप आवडले.
Dinkar kamble
सूपर
जश येईल तश नाही ताई तुम्ही खुपच छान अवाजात म्हनल आहे
कोमल माई गाणं एकच नंबर आहे
पण त्याहूनही तुमचा आवाज खुप छान आहे
मी तुमचा आवाज आणि हे गाणं दिवसातून तीन वेळा तरी ऐकत असतो 🙏🙏🙏🙏🙏
Wow 😲😲😲🤩🤩🤩🤩 aapratim
संत मुक्ताबाई
ताई आवाज खूप सुंदर आहे
👌👌 Super 👌👌
यडवाकड नाही एक च नंबर गायलस तू
अप्रतीम कला तुमच्या सारख्या कलावंता मूळे मराठी कला जिंवंत आहे शतशः आभारी
ताई गाणं नं 1आवाज नं 1👌🏻🙏
खूपच सुंदर गीत आणि गायन आवाज सर्व खुप खुप सुंदर शुभेच्छा
एकदा ऐकून मनच भरत नाही
अप्रतिम आवाज
सजन बेंद्रे यांचे पेक्षा जबरदस्त
लय लय लय लय लय भारी
कोमल ताई पर्याय च नाही तुला 1 नंबर शिवाय दुसरा
गान ऐकताना खुप नाचाव वाटल असो
खूप छान
जयमल
चैतन्य ट्युरिजम वार्ता
लई भारी
Hii
खुप छान दीदी
हि गाण खुप आवडल आपल्या आवाजात जय लहुजी ताई व आपल्या सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन आसच आपले गाणे फेमस व्हावेत अशी इच्छा आहे
Very nice song
खुप छान गायल 👌👌👌👌👌
सुपर
एकच नंबर गायन, अप्रतिम, तोड़च नाही गायक्कान्ना
1 no tai... jai malhar
khup chan avaj taai 👌👌
Khup chan avaj. Komal. Taai. Patole
खूप छान कोमल जी
खुप छान
Tai 1nambar
आवाज मस्तच
न्रृत्य सुध्दा मस्तच
एक नंबर अतिसुंदर
मस्त
अतिशय सुंदर आवाजामध्ये कोमल ताई पाटोळे गायन करत आहे अभिनंदन
सुंदर गीत आहे
Very nice
Mast👌 komal👌 tai👌👌
एकदम छान जय भिम जय महाराष्ट्र
Nice voice tai
अती सुंदर ताईचा आवज👌👌👌
Khup god aavaj aahe.practice kara.tai.1no.nad khula.
महाराष्ट्रात अशी एकच गायीका आहे ती नाचत -नाचत गाणे मनते ति म्हणजे कोमल ताई पाटोळे
😇😇😇🙌🙌🙏🙏
तुमच्या आवाजात चांगल वाटत आहे हे गाणं ताई
पंढरपूर तालुक्यात कुठे कार्यक्रम असला तर ताई एसएमएस करा बघायला युवा 👌🙏🏻🙏🏻
लय बारी
एक नंबर ताइ
Nice ताई
Nice tai
कोमल ताई गान तर नं एक आहेच पण तुमचा आवाज पन काही कमी नाही ना. 1👌👌👍
खूप छान ताई तुजा आवाज
Nice
बाळनाथ आयनर supar na bhau
Supar kmend👍👍👍
कोमल दिदी अतिशय सुंदर गायन आहे तुमच धन्यवाद
Nice Song tai🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान कोमल ताई आम्हाला खूप आवडतो कार्यक्रम तुमचा
जय मल्हार
i love you komal Tai mla tumcha karykram khup ch aavdto😘😘🙏
तुमच्यापेक्षा हे गीत कोणीच चांगल सादर करू शकणार नाही
खूप छान आहे मला फार आवडलं
अप्रतिम आवाज ताई
खूप छान गाण आहे मी वीस वेळा ऐकले
कोमल ताई तूमचा खुप। छान गान खुप आवडल
साजन जि च्या आवाजात आयकाच आहे
ते पटवा। जय। भिम
कोमल ताई खुपच सुंदर, आवाज🔊 तुमच्या, सामाजिक, कार्याला, शुभकामना ताई फारच छान👏✊👍, ठेका धरलाय,, छान लयी बारी शुभेच्छा शिवशंबो जगदंब जगदंब जगदंब
खूप छान १० वेळा हे गाणं मी ऐकल..
Nice
अशोक गुरव कळंबी तुमचा आवाज इतका सुंदर आहे
Nice look ❤️
गानं खुपच छान गायलं
वा काय आवाज आहे
मनाला भावलं
आवाजाला तोडच नाही
खूप छान ताई
Nice
Chan
🙏🙏💕
Kantilal Gunjal 0.:@?@
ताई खूप छान आवाज आहे तुझा खूप छान वाटलं गाणं ऐकुन
P
🌹🌷जेय मल्हार भावानो🌳🌿
🌹🌷🙏🙏🙏🙏🙏🌹🌷
नू
ខ្ុផលខមបូ
ូងដសូ. ៅ
Suppar
Jay khandray tai yalkot yalkot jay mhalar 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
येळकोट येळकोट जय शिव मल्हार
Mast komal tai ekch namber
1 ch no tai
👌 👌 👌 👌 p. M
खूप छान 👌👍