महिला किर्तन ! ह.भ.प.रोहिणी ताई परांजपे किर्तन ! Rohini Tai Paranjape Kirtan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- अतिशय सुंदर किर्तन ! ह भ प रोहिणी ताई परांजपे किर्तन | rohini tai paranjape kirtan #kirtan
☛ तुम्हाला हि आपल्या सप्ताह चे किंवा इतर कार्यक्रमाचे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (गजर हरी किर्तनाचा - Gajar Hari Kirtanacha 7030301170 )
☛ आपलं Gajar Hari Kirtanacha हे चॅनेल Subscribe केल नसेल तर आधी Subscribe करा आणि बाजूला असलेल Bell icon वर क्लिक करा जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच सर्वात आधी Notification येईल.
☛ Please Like , Share and Subscribe - gajar hari kirtanacha
☛ FB Page :-www.facebook.c...
☛ Whatsapp :- 7030301170
☛ All rights reserved - Ⓒ gajar hari kirtanacha
[ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]
☛ नोटीस
• आमच्या कोणत्याही व्हिडिओस आमच्या परवानगी शिवाय डाउनलोड किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.
• या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
• कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
• धन्यवाद
#kirtan #किर्तन #gajar_hari_kirtanacha
अप्रतिम,,, खुप सुंदर
ताई साक्षात तुमच्या कंठी सरस्वती आहे. खुप छान किर्तन सेवा. श्रवण केले मन प्रसन्न झाले. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
ताई... तुमचं किर्तन ऐकण म्हणजे एक पर्वणीच आहे... खरंच सांगतो ताई... आम्ही भारतीय आहोत.. आम्ही... संतांच्या भूमीत राहतो त्याचा सार्थ अभिमान आहे... संतत्वला शीर साष्ठांग नमस्कार..❤ राम कृष्ण हरि ❤
खूप सुंदर खूप छान. उत्कृष्ट.😊
साष्टांग प्रणाम करतो
Apratim
अतिशय सुमधुर ताई कीर्तन खुप सुंदर कीर्तन
.... राम कृष्ण हरी...
खूप छान उपदेश किर्तन
राकाकुंभार द्रष्टात खूप छान
भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
ताई गावातल्या 100 लोकांना मी मोबाईल वर पाठवून ऐकायला लावले खूपच छान ताई
जय राम कृष्ण हरी
Nice
खूप सुंदर कीर्तन तुम्ही सांगतात तुमचा आवाज ही ताई खूप गोड आहे.
Tai tumi mahan kirtankar ahat
अतिशय उत्तम प्रवचन.जेष्ठ नागरिक.
अतिशय छान किर्तन ताई 💐💐💐💐💐🙏
ताई खूपच छान कीर्तन
🙏कोटी प्रणाम🙏
खुप छान ताई
Jay
Jay ramkrishna hari
देव समोर आहे असे वाटते
खूपच छान🙏🙏🎉
साक्षात सरस्वतीमाता किरतनकार
Chan sundar Tai
जय राम कृष्णा हरी
ताई किर्तन खुप छान आहे
रोहीनी ताई छान किर्तन सांगितले
रोहिणी ताई आपल्या वर परमेश्र्वराची कृपा आहे.आवाज खूपच गोड.कान तृप्त .
ताई कोटी कोटी प्रणाम
ताई तुमचे कीर्तन खूप च सुंदर आहे नियमित ऐकावेसे वाटते 🙏🏻
खूप छान ताई राम कृष्ण हरी🌹
Khup Sundar Tai kirtan kartat
Dev aani Sant kase astat ,Santache updesh and Sant kase astat .He kirtan ikun aapnas samzel.Ramkrinahari👌🏼🙏
अतिशय सुंदर
ताई कीर्तन खुप च सुंदर वेग वेग ळे दृष्टांत सांगून रंगतदार, अतिशय सुंदर कीर्तन 🎉🎉🎉❤
Ram Krishna Hari
Tai Ram krashna hari🙏
ताई खूप छान कीर्तन आहे आवाज सुंदर आहे
ताई खूप छान वाटलं
Jaeharimule 🎉😢😢😮😅😊❤
👌👌💐💐
*_राम कृष्ण हरि.._*
jai.shri Krishna
खूपच छान
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान कीर्तन आहे
Ram Krushna Hari.
Jai Hari Vitthal Jai Jai 🙏
एकाग्र चित्त देऊन ऐका पांडुरंग नक्कीच दर्शन देईल.
Pp
@@kalyanmohite492❤
Farchsundr ❤😂🎉😮😮😅😊
Rohinitai tumcha awaj aikala sakali ki man prasanna hote aani mala mi stri asnyacha mala abhimaan watto tumchyakade baghun karan strikade ji sahaj sanganyachi kshamata aahey ti tumchyt ti otprot bharleli aahey ti mala khup bhavte shreegurudevdatt🙏
कीर्तन रत्न रत्नांची खाण आहे माझी माऊली
राम कृष्ण हरी किर्तन खूप छान आहे मोबाईल नंबर टाका
Yla kirtn mhntat he Indirikrala snga
Jasa akhada namvant kalakar bhumiket shirun ti bhumika sakarato tya pramane ,,
Rohinitai apalya nirupanat santanchya jeevanat sirun kirtan karatat
LMK hi po
😍
🙏🙏
7
Y
R
L
ताई आपले किर्तन फार फार छान आहे.पण एक खंत आहे.की आपण भारतीय आहोत.व वारकरी पंथाचे आहोत म्हणून किर्तन गायन करताना डोईवर पदर घ्या.
तुम्ही पौर्णिमा च्या चंद्रावरील डाग दाखऊ नका
त्यांना फक्त ऐका
बरोबर
अहो आपण कीर्तन कसे आहे तो आनंद घ्या... अशा चुका दाखवून देण्यासाठी आपण स्वतःला पहा किती परिपूर्ण आहोत.. या रोहिणी ताई बदल अधिक जाणून घ्या नंतर भाष्य करा... क्रुपया राग मानू नका 🙏🙏
ब्राह्मण समाजात डोक्यावर पदर घेत नाहीत.
Bramhanachya baykanla padar nahi ghet dokyabr
Dehbhan visaravayala lavanare kirtan santanchya jeevan acha. Samagra abhyas kelyasivay ase kirtan honen nahi tasech antari talmal asalyasivay ase nirupan hone nahi
राम कृष्ण हरी ताई खूप गोड आवाज आहे आपला तूमची किर्तन सेवा ऐकून मन प्रसन्न होते आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
खूप छान ताई