ताईंच्या कंटात साक्षात सरस्वती ! ह भ प रोहिणी ताई परांजपे Rohini Tai Parajape

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 290

  • @vinayaknagarkar9838
    @vinayaknagarkar9838 6 หลายเดือนก่อน +90

    रोहिणी ताईंच्या मुखातून साक्षात वेद ज्ञान जे संतांनी सामान्य जनांपर्यंत मराठीत पोहचवले ते रसाळपणे वाहतेय. सर्व ज्ञानेंद्रिये एकवटून मीपणा आणि द्वैत विसरायला लावते. कोटी कोटी प्रणाम रोहिणी ताईंना!

    • @jaysingsutar7198
      @jaysingsutar7198 6 หลายเดือนก่อน +14

      9:07

    • @VilashMane-q3h
      @VilashMane-q3h 4 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर आहे

    • @laxmisule5880
      @laxmisule5880 3 หลายเดือนก่อน

      😊1g😂yo

  • @nita-go8py
    @nita-go8py 3 หลายเดือนก่อน +5

    मनापासून अभिनंदन ताई

  • @shahajichavan6490
    @shahajichavan6490 29 วันที่ผ่านมา +3

    धन्य धन्य ताई तुमच्या आवाजात साक्षात भगवंत आहे

  • @sudhakardeshmukh3968
    @sudhakardeshmukh3968 2 หลายเดือนก่อน +2

    ह. भ. प. रोहिणी ताई प्रत्यक्ष सरस्वती चे रूप आहे. हिंदू धर्माला तुमची नितांत गरज आहे.

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o 3 หลายเดือนก่อน +1

    रोहिणी tainchi अप्रतिम किर्तंन सेवा सुरू झाली की साक्षात पांडुरंग श्रोत्यांच्या रूपाने डोलायला लागतो रोहिणी ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच अपेक्षा pandurgachya करणी🙏

  • @PramodDeshpande-f8x
    @PramodDeshpande-f8x 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील किर्तन कारा मध्ये मनाला भिडणारे किर्तन करावे ते फक्त ह.भ.प.रोहिणी ताई परांजपे माने यांनी राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩

  • @खरचताईतुमचेविचारखूपप्रेरणादायी

    ताई प्रथम प्रणाम🙏 ताई तुमचे कौतुक करायला शब्द नाहीत तुमचे कीर्तन खूप गोड असते

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 6 หลายเดือนก่อน +16

    ताई तुमची सर्व किर्तन मी ऐकत आहे खुप छान आवाज ईश्वराने दिलेली देणगीच म्हणावी लागेल राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩 मी एक जुन्नरकर पुणे जिल्ह्यातील खुप छान रोहीणीताई

  • @sugandhaprabhu7692
    @sugandhaprabhu7692 3 หลายเดือนก่อน +2

    khup chan thank you tai.

  • @vinitawaman4366
    @vinitawaman4366 6 หลายเดือนก่อน +46

    ताई किर्तन खूप छान असतं नेहमी ऐकतच राहावं असं वाटतं खरंच साक्षात जिभेवर सरस्वती असल्याचा भास होतो

    • @SHUBHANGIMATHANKAR
      @SHUBHANGIMATHANKAR 5 หลายเดือนก่อน +3

      Tai kirtan khup chhan nehami ikat Rahat as watate, sakshat jibhewar sarsawati aslyacha bhas hote,

    • @MaheshNawadkar
      @MaheshNawadkar 5 หลายเดือนก่อน

      फक्त. किर्तना. मध्ये. झायरात. लागू. नये. काळजी घ्यावी

  • @VinayakJadhav-g1f
    @VinayakJadhav-g1f 5 หลายเดือนก่อน +6

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏अदभुत अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत नमन हे भगवंता पांडुरंग पांडुरंगा विठ्ठला मायबाप चरणस्पर्श आपर्णमस्तु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manoharvarude847
    @manoharvarude847 3 หลายเดือนก่อน +1

    Ram kruna Hari Ati sSundar Adhyàmi powar che kiran❤

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर. अतिउत्तम.❤

  • @hsagawane5130
    @hsagawane5130 6 หลายเดือนก่อน +17

    आदरणीय ताई ,आपल्या वानिमध्ये खूप खूप,मधुरता ,स्पष्टता आहे ,आम्ही भागिवान आहोत आपले ज्ञान ,वणी ऐकायला मिळाली .

  • @bhaktigeetmarathi5365
    @bhaktigeetmarathi5365 3 หลายเดือนก่อน +2

    कोटी कोटी प्रणाम रोहिणी ताई मधुर वा नी व साक्षात वेद तुमच्या मुखातून बोलतात❤

  • @sanjaydetke1619
    @sanjaydetke1619 6 หลายเดือนก่อน +23

    खूप छान ताई रामकृष्ण हरि🙏 माउली तुमची वाणी म्हणजे साक्षात सरस्वती श्रवण केले खूप छान धन्यवाद 🙏🙏

  • @Rutujagunjkar
    @Rutujagunjkar 6 หลายเดือนก่อน +8

    अतीशय सुंदर कीर्तन, गोड वानी अभिनंदन ताई.❤❤❤❤❤

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 5 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद ताई महाराज, भगवंत कृपेने आपण ही कीर्तन सेवा सतत करावी आणि श्रवण भक्ती आम्ही करावी आजचा आशीर्वाद भगवंताने द्यावा. आपली भाषा शैली, अभ्यासपूर्ण कीर्तन, शुद्ध स्पष्ट उच्चार आणि भाषा त्यामुळे सतत ऐकत राहावे असेच वाटते. मी नेहमी आपले कीर्तन श्रवण करत असते.🎉🎉🎉

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 6 หลายเดือนก่อน +4

    वाव खुप छान सुंदर र्किरतन आहे मस्तच आहे रोहीणी ताईला लयभारी आहे आवाज लयभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन करतो आणि धन्यवाद आपले जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र आपले

  • @sharadlabde9737
    @sharadlabde9737 4 หลายเดือนก่อน +2

    ❤खूप छान ताई, माऊली खूप छान प्रभोधन केलंत, धन्यवाद ❤

  • @maltighurde8771
    @maltighurde8771 4 หลายเดือนก่อน +3

    मधुर आणि रसाळ वाणी परमेश्वराची देण आहे ताई आपल्याला

  • @JayashriDinnapurkar
    @JayashriDinnapurkar 5 หลายเดือนก่อน +4

    खुपचं सुंदर आवाज आहे ताईंचा व सांगण्याची पद्धतही

  • @tanajisapkal6257
    @tanajisapkal6257 5 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद ताई,
    आपले किर्तन सांगण्याची कला फार चांगली आहे, मन विचलित होत नाही. फार छान.

  • @bhagwankakuste289
    @bhagwankakuste289 3 หลายเดือนก่อน +3

    ताई खुप छान किर्तन केले तुमचा आवाज खुपच मन मुग्ध करतो त्यामुळे सारखे सारखे ऐकायला आवडतं खुपच सुंदर आहे.

  • @rajendrashinde2871
    @rajendrashinde2871 6 หลายเดือนก่อน +8

    रोहिणी ताई तुम्ही छान किर्तन करता, ईश्वराने, दिलेली देणगीच म्हणावी लागेल तुमच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा

  • @kavitachaskar2370
    @kavitachaskar2370 4 หลายเดือนก่อน +3

    ती माऊली धन्य तीच्या पोटा साक्षात सरस्वती मी त्यांना कोटी कोटी नमस्कार

  • @neetajadhav8793
    @neetajadhav8793 5 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉❤ताई आपले किर्तन अतिशय सुरेख मनाला मोहून टाकते.

  • @somnathjoshi6031
    @somnathjoshi6031 6 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम मधुर शब्दात फक्त देवाचे नामस्मरण कीर्तनत आहे. फालतू जोक नाही. मधुर वाच्या. ताई तुम्हांला सादर प्रमाण. 🧚‍♀️🙏🙏

  • @eknathgawande9826
    @eknathgawande9826 4 หลายเดือนก่อน +2

    जय हरी ताई एकदम छान रचना आहे

  • @nanasahebshinde88
    @nanasahebshinde88 6 หลายเดือนก่อน +12

    रामकृष्ण हरि
    ह,भ,प, रोहिणी ताई परांजपे आपले खुप खुप अभिनंदन

  • @anandsuryawanshi1453
    @anandsuryawanshi1453 5 หลายเดือนก่อน +2

    स्वय शारदा...सरस्वती माताच
    आपल्या वाणी मधे विराजमान आह .खुपच छान किर्तन सेवा ताई आपली.

  • @madhavsable3357
    @madhavsable3357 6 หลายเดือนก่อน +11

    ताई तुमच्या कंठा मध्ये सरस्वती खूपच छान कीर्तन आहे खूप छान आहे पखवाज पण सुंदर वाजत आहे धन्यवाद राम कृष्ण हरी

    • @sanjayshinde3116
      @sanjayshinde3116 5 หลายเดือนก่อน +1

      अप्रतिम आहे असे वाटते की सारखे ऐकत राहावे मन भरत नाही खुप सुंदर निरूपण आहे ताईंचे

  • @balasahebmengawade2741
    @balasahebmengawade2741 5 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर ताई अभ्यासपूर्ण कीर्तन

  • @amareshvengurlekar4039
    @amareshvengurlekar4039 6 หลายเดือนก่อน +6

    ताई अतिशय सुदंर सादरीकरण.भाषेवर प्रभुत्व. सलाम तुम्हाला. पखवाज वादक कोण आहेत.अप्रतिम वादन त्यांनाही सलाम.

  • @rajendraambre3216
    @rajendraambre3216 6 หลายเดือนก่อน +3

    खरोखरच भगवंताचे आभार मानतो. आपल्या सारख्या किरतनकार जन्माला घातले. खूप छान

  • @latashape9998
    @latashape9998 6 หลายเดือนก่อน +5

    खूप छान कीर्तन आवाज खूप गोड आहे.🙏🏻🙏🏻

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 6 หลายเดือนก่อน +6

    राम कृष्ण हरी ताई नमस्कार - सुंदर कीर्तन सादरीकरण - आनंद समाधान आहे 🎉🎉🎉

  • @shrimantdhavale1972
    @shrimantdhavale1972 6 หลายเดือนก่อน +3

    खुपचं अभ्यासु व्यक्तीमत्व रोहिणी ताई अभिनंदन ❤

  • @krishnakadu8679
    @krishnakadu8679 6 หลายเดือนก่อน +10

    हरिभक्त परायण सौ रोहिणी ताई प्रथम तुम्हाला दंडवत, तुमची स्तुती कशी करावी शब्द च नाही, कारण सर्वसाधारण मनुस्यापर्यंत सुटसुटीत, आणि स्पष्ट उच्चार, त्यामुळे मन तल्लीन होऊन जात तुमच्या कीर्तनात, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, हिच माझी शिवशंभू mahadewacharni प्रार्थना करतो

  • @SaraswatiTarate
    @SaraswatiTarate 5 หลายเดือนก่อน +5

    ताई साहेब आपला आवाज खूपच छान आहे आणि आपली भाषा सुद्धा फार सुंदर आहे

  • @UmaThete
    @UmaThete 5 หลายเดือนก่อน +2

    सादरीकरण आणि आवाज भाषाज्ञान हे अतीशय सुंदर आहे. 👍😊

  • @pandurangkulkarni4960
    @pandurangkulkarni4960 5 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर किर्तन सेवा! गायकवृंद सूध्दा छान, उगीच आरडाओरड नाही.
    असेच समाज प्रबोधन आपल्या कडून निरंतर सुरू रहावे ही सदिच्छा!
    आपल्या पतीराजांचे विशेष अभिनंदन आणि आभार!

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 6 หลายเดือนก่อน +13

    अतिशय छान चिंतन.सूस्वभावी शांत सर्वांना सांभाळून घेणाऱ्या ताई साक्षात सरस्वती.माझ्या चिरंजीवाने त्यांना येवला येथे तबल्यावर साथ केली होती.

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 5 หลายเดือนก่อน +2

    ताई प्रथम तुम्हाला साष्टांग दंडवत घातले खुप खुप सुंदर किरतण सांगितले आहे खुप छान,🙏🙏🙏🌹🌹

  • @ashokranade5292
    @ashokranade5292 6 หลายเดือนก่อน +7

    सौ.रोहीणीताई नमस्कार :!!
    आता आपले कीर्तन नव्या ,नव्या उंचीवर जात आहे.
    ईतके असून त्यात बनचुकेपणा किंवा तोच ,तोचपणा नाही.
    आजचे कीर्तन ऐकल्यावर
    आता अभिनव वागविलासिनी
    या ओवीची आठवण झाली.
    आपण परमार्थ अतिशय सोपे करून सांगता या हातोटीला
    माझे अनंत सलाम !!
    आपणांस हार्दिक शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!!

  • @dattatraykulkarni9947
    @dattatraykulkarni9947 6 หลายเดือนก่อน +8

    हरिओम नमस्कार माऊली साष्टांग दंडवत

  • @shrinivasjoshi7447
    @shrinivasjoshi7447 6 หลายเดือนก่อน +3

    रोहिणी ताई मनापासून खूप खूप अभिनंदन. आपला अभ्यास आणि सादरीकरण अतिशय प्रशंसनीय आहे दर्जेदार कीर्तन कसे असावे एक सुंदर उदाहरण. आपल्या ह्या प्रवासास आम्हा उभयतां कडून laksh laksh शुभेच्छा v आशीर्वाद. Keep itup

  • @धोंडीभाऊसाबळे
    @धोंडीभाऊसाबळे 6 หลายเดือนก่อน +10

    अप्रतीम रोहिणी ताई माऊली

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 5 หลายเดือนก่อน +3

    ह.भ.प.रोहीणीताई,आपले सांप्रदायिक व सांगितीक किर्तन दररोज टिव्ही वर बघत असते, साक्षात सरस्वतीच्या मुखातून किर्तन श्रवण केल्याचा आनंद मिळतो.

  • @AvinashThorve-b8r
    @AvinashThorve-b8r 6 หลายเดือนก่อน +4

    Really appreciated, your vocal speech is juicy .

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 5 หลายเดือนก่อน +2

    Rohinee Tai,we are thankful for your pramotion of Hindu culture. 🎉🙏🙏🙏.

  • @NanasahebPunde
    @NanasahebPunde 4 หลายเดือนก่อน +2

    अवतारी महामाया

  • @sadhanajoglekar4248
    @sadhanajoglekar4248 6 หลายเดือนก่อน +5

    !! राम कृष्ण हरी !!खूप श्रवणीय किर्तन.🙏

  • @awadhoothardikar8082
    @awadhoothardikar8082 4 หลายเดือนก่อน +4

    हे कीर्तन आहेच ! परन्तु,, आपले विवेचन ऐक्ट लागलो; की, आपण एक सर्वोत्तम प्रवचनकारयित्री सम्राज्ञी आहात; यात शंका नाही !! नमस्कार !
    अवधूत हर्डीकर, अॅडिलेड्, ऑस्ट्रेलिया, !

  • @rajendrakhandage1735
    @rajendrakhandage1735 6 หลายเดือนก่อน +6

    गोड अभंग
    गोड चिंतन ताई

  • @PrakashLokhande-x1f
    @PrakashLokhande-x1f 6 หลายเดือนก่อน +2

    अती सुंदर आवाज 🙏🏼🙏🏼

  • @rajanishinde2601
    @rajanishinde2601 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Tai❤

  • @shivanadbandekarbandekar450
    @shivanadbandekarbandekar450 5 หลายเดือนก่อน +4

    रोहीणी ताई आपल्या कंठात साक्षात माता सरस्वती आई विराजमान आहेत.आपले यु ट्यूब वर किर्तन आम्ही रोज न चुकता मनापासून आयकुन त्याचा अनुभूति घेत आहोत.आपला अभ्यास ईतका आहे की गीते पासुन भागवत,ज्ञानेश्वरी पर्यंत त्याचं आम्हीच काय कोणीही कल्पना करू शकत नाही.प्रत्यक्षात आपले आपल्या समोर किर्तन आयकण्याचे योग लवकर लाभो असे आम्ही माऊली जवळ प्रार्थना करतोय.

  • @sureshgaikwad3324
    @sureshgaikwad3324 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मधुर वाणी, मंत्रमुग्ध झालो.

  • @Utkarshakid-ms3mh
    @Utkarshakid-ms3mh 6 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद ताई आभारीं आहे मी तुमचे कीर्तन पहिल्यांदाच ऐकले

  • @VaghuDalvi
    @VaghuDalvi 26 วันที่ผ่านมา +1

    ह भ प रोहिणी परांजपे, मनापासून शुभेच्छा....

  • @sunitagaikwad8491
    @sunitagaikwad8491 5 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी. जय भवानी जय शिवाजी. साक्षात जीभेवर सरस्वती. खूप सुंदर वाणी. ऐकतच रहावे वाटत. जय श्री कृष्ण🎉🎉❤❤

  • @khemrajdhonge446
    @khemrajdhonge446 6 หลายเดือนก่อน +4

    श्री राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
    खूप खूप सुंदर किर्तन प्रवचन ताई

  • @vibhavaridushi7950
    @vibhavaridushi7950 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम कीर्तन परांजपे ताई ऐकतच रहावे असे वाटतेय.

  • @bwjadhav7422
    @bwjadhav7422 6 หลายเดือนก่อน +2

    ताई ,
    उत्कृष्ट सादरीकरण आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व यामुळे कीर्तन प्रभावी झाले.
    धन्यवाद.

  • @sudampawar4421
    @sudampawar4421 6 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर किर्तन रोहिणी ताई. 👌👌👆👆👍👍👏👏

  • @maheshdesai1840
    @maheshdesai1840 6 หลายเดือนก่อน +5

    खूप छान श्रवणीय किर्तन हिंदू धर्मा बद्दल जागृती आपण या कीर्तनाच्या माध्यमातून केलात धन्यवाद 🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @जान्हवीदेशमुख
    @जान्हवीदेशमुख 5 หลายเดือนก่อน +1

    रोहिणी ताई यथार्थ ज्ञान. राम कृष्ण हरि. 🙏🙏🙏

  • @MeenakshiKhadilkar
    @MeenakshiKhadilkar 6 หลายเดือนก่อน +1

    ताई फारच अप्रतिम आहे तुमचं कीर्तन.तुमची रसाळ वाणी कायम ऐकाविशी वाटते.❤🎉

  • @kamakshichudhari7112
    @kamakshichudhari7112 5 หลายเดือนก่อน +3

    कोटी कोटी प्रणाम ताई

  • @shrikantkshirsagar4281
    @shrikantkshirsagar4281 6 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप सुंदर कीर्तन,धन्यवाद ताई.

  • @DipakSawant-wp4im
    @DipakSawant-wp4im 9 วันที่ผ่านมา +1

    Tai Jabardast Kirtan

  • @sureshshahane7087
    @sureshshahane7087 5 หลายเดือนก่อน +2

    आपल्या किर्तनाची किर्ती जगात हो हिच श्री चरणी पार्थना !

  • @UmaThete
    @UmaThete 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर कितँन आहे शुध्द भाषा. अभंग सुंदर

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 5 หลายเดือนก่อน +2

    I proud of you 👏 ❤❤❤

  • @manasikhabale5664
    @manasikhabale5664 6 หลายเดือนก่อน +2

    👏 ताई खूप सुंदर मी रोज एक तरी कीर्तन ऐकते प्रत्यक्षात कधी योग देव जाणे खूप खूप छान रोहिणी ताई

  • @jayshrisalunkhe672
    @jayshrisalunkhe672 หลายเดือนก่อน

    Tai khup chan kirtan sanghte tu👌🙌🙏✍🙏🙏🙏💐

  • @supriyavelhal9475
    @supriyavelhal9475 4 หลายเดือนก่อน

    आज संगीत आणि गायनाची साथ अप्रतिम च.

  • @dipatinikharge1873
    @dipatinikharge1873 6 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर आपले कीर्तन मुखातून सरस्वती वाहते 👌👌आपला गळा ही सुंदर आहे. मला रात्री झोपताना आपले कीर्तन एकते. 🙏🙏🙏

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय अप्रतिम सुश्र्याव कीर्तन, सर्व साथीदाराची अप्रतिम साथ.आम्ही धन्य झालो . असाच लाभ पुढेही मिळो ही सदिच्छा व प्राथर्ना.

  • @SantoshLakhan-x7l
    @SantoshLakhan-x7l 5 หลายเดือนก่อน +1

    जय हरी माऊली ❤❤राम कृष्ण हरी माऊली

  • @suchitashastri2503
    @suchitashastri2503 6 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी ❤ अतिशय सुमधुर किर्तन

  • @aniketsingare1403
    @aniketsingare1403 6 หลายเดือนก่อน +3

    ताई तुमच्या कल्पनेतून परमेश्वराचे दर्शन झाले🎉

  • @rameshshelar6624
    @rameshshelar6624 6 หลายเดือนก่อน +1

    ताई आपल्या वाणीतून श्रवण म्हणजे तृप्तता आहे.परमेश्वराचे आभार की असे किर्तनकार,वक्ते लाभले.आपणास मनस्वी नमन.

  • @laxmansabale-f6j
    @laxmansabale-f6j 6 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या किर्तन मध्यें रहश आहे त्या मुळे मनापासून धन्यवाद. या मुळे मनात लेविचार बदलतात🎉

  • @sureshpingale9876
    @sureshpingale9876 6 หลายเดือนก่อน +1

    ताई अतिशय सुंदर किर्तन भाषेवर प्रभुत्व जय हरी माऊली

  • @nalinisave6815
    @nalinisave6815 5 หลายเดือนก่อน +2

    माऊली खुपच छान आवाज आणि सादरीकरण खुपच छान अस वाटत ऐकत च राहव. लई भारीच आणि प्रेम पूर्वक नमस्कार.

  • @madhavijage7253
    @madhavijage7253 3 หลายเดือนก่อน +1

    Tai tumhala sakshat sarasvati devichi krupach aahe vaikharit tumchya.khup chan aawaz aahe tumcha

  • @sharadamane2540
    @sharadamane2540 6 หลายเดือนก่อน +1

    खूब सुंदर अनेकआशीर्वाद

  • @avidakhose
    @avidakhose 6 หลายเดือนก่อน +10

    Khupacha... cchana

  • @shrikrishnakothalkar9813
    @shrikrishnakothalkar9813 6 หลายเดือนก่อน +4

    सौ.ताई तुम्हाला आई सरस्वती प्रसन्न आहे

  • @rajeshkadam3835
    @rajeshkadam3835 6 หลายเดือนก่อน +1

    ताई, राम कृष्ण हरी.
    ईश्वर देणगी आपणास मिळाली आहे.गोड गळा,उत्तम ज्ञान, ज्ञान वाटण्याची उत्तम कला ईश्वराने आपणास दिली आहे.
    महाराष्टातील सर्व कीर्तनकार जर असे झाले तर आपली संस्कृती टिकून तर राहीलच पण गतवैभव पुन्हा मिळेल.
    रामकृष्ण हरी.

  • @shankarwagh3096
    @shankarwagh3096 5 หลายเดือนก่อน +1

    ताई अभंगाला धरुन अतिशय मधुर वानिमधुन आपल्या किर्तनाचा लाभ आम्हाला मिळतो हे आमचे मी भाग्य समजतो

  • @KarbhariKhandale
    @KarbhariKhandale 5 หลายเดือนก่อน +1

    Very excellent kirtan/Nirupan and attractive explanation by HBP Rohini Tai.Jay jay Ram Krishna Hari,Jay Vithal Jay jay Vithal.Jay Jay Shree Raghuvir Samarth,Om Namah Shivay, Har har Narmade, Har har Gange, Har har Shambhu, Har har Mahadev.Sree Ram Jay Ram Jay jay Ram.Narmade Narmade Har har Narmade.With regards.K.B.Khandale, Ex- Indian Navy Sailor.

  • @Utkarshakid-ms3mh
    @Utkarshakid-ms3mh 6 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार ताई तुमचे कीर्तन खूपच छान झाले आहे❤❤

  • @arundeshpande9375
    @arundeshpande9375 5 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी स्नेहलता देशपांडे मानवत

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o 3 หลายเดือนก่อน

    रोहिणी ताई मीपण एक कीर्तन प्रेमी आहे माझे ज्येष्ठ बंधू आनंद बुवा जोशी आपल्या सारखेच उत्तम नारदीय कीर्तन कार आहेत. मला सुधा कीर्तन करण्याची खूप आवड होती पण परीसस्थितीने. ते शक्य झाले नाही पण भगवंताच्या कृपेने आपण कीर्तनात सांगितल्याप्रमाणे भगवंत आपली नेमणूक करतो त्याप्रमाणे मला नानासाहेब धर्माधिकारी ह्याच्या सारखे सदगुरू प्राप्त झाले आणि माझ्या आयुष्यातील काळोख नाहीसा झाला श्री sdgruru कृपे निरुपणाच्या श्री सेवेचा भाग मिळावा इतकीच माझी आयुष्याच्या शेवटी नम्र निवेदन

  • @baburaokale8503
    @baburaokale8503 4 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर, ताई नमस्कार

  • @anilmahajan9289
    @anilmahajan9289 6 หลายเดือนก่อน +4

    Ramkrishna hari
    🎉

  • @mohangharat9823
    @mohangharat9823 5 หลายเดือนก่อน +1

    Khoop sundar Tai Ram krushna hari mauli