बाकी सर्व लोकांना समजत अगदी लहान मुलांना समजल्या सारख लागते एव्हडे करण्या पेक्षा बाजारात भैय्या पावडर पितांबर यापेक्षा स्वस्त मिळते घरच्या वस्तु काही फुकट येत नाही बाबतीत कीती वेळ घेतला
अहो मॅडम मुख्य माहिती न देता अवांतर बडबड कशाला हवी आपल्या टायटल वरून लक्षात येत की प्रेक्षकांना आपण जी बनवली आहे त्याची साहीत्य आणि कृती अपेक्षित आहे ती नीट कळलीच नाही त्यामुळे आपला व्हिडिओ पाहून अपेक्षाभंग झाला इतकेच
काही कळलं नाही जरा व्हिडीओ बनवताना हळू हळू बोलत जा??? काय साहित्य किती घायच ते पण हळू हळू सांगत जा व्हिडीओ बाकी सर्वांना उपयोगी पडेल असा व्हिडीओ बनवता तर हळू हळू सांगत जा🙏
Very good Madam.Thanks 🙏 ( AKOLA MAHARASHTRA.)
Khoob Changli mahiti
Very nice 👍 chandrapur maharashtra
❤ सुंदर
फुकट बडबड जास्त मूळ मुद्या च सांगायला वेळ भरपूर घेतला
खूप सुंदर अणि व्यवस्थित सांगितले...मस्त ट्रिक 🎉
काय मटेरियल वापरले तेवढेच सांगा
हा कमाल फक्त सैत्रिक एसिड चा आहे ,, सैत्रीक एसिड आनी मीट च पानी करून सुधा लिकविड तयार हॉट तया लिकविड़ नि ही एसेच चंमकटात ,
👌 mast
खूप छान, उपयोगी माहिती दिलीत❤👌👌👍
Satric acid kinwa nimbu statav Ase sanga.
mhanje kalel. hn.
खूप छान
एवढी उठाठेव करेपर्यंत...पितांबर ने घासा..😅
ताई सर्व ठीक आहे हो माहिती पण छान आहे पण जरा कळेल अस सांगत चला स्पीड खूप आहे त्यामुळे काही शब्द कळत नाही पाचोरा 😊
Goa se dekh rahi hu
कमेंट साठी खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा
Nakki karun baghanar. Thank you. I am from pune. 👍🙏🏼
I from pune
कोल्हापूर
Nagpur hun baght ahe
मुंबई
छान आहे👌👌 नाशिक
Dombiwli madhun baghte
गुजरात
फक्त हळू हळू सांगा....पुणे
सायट्रिक अॅसिड ऐवजी पेस्टच्या साहित्य वर लिंबू पिळून पेस्ट कालवली तर चालेल का? कामतकर मुंबई
हो
पेस्ट सांगा कशी।करावी ती।समजत नाही
पूर्ण व्हिडिओ पहा
नमनाला घडाभर तेल
Banglore
😢 kiti vel ghetla
Pune
Wheat flour vaparale tr chalele ka
हो
Besan Peeth Uttam
नेवासा तालुक्यातील खामगाव
खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा
धन्यवाद दिदी जी
😅😊🎉😮😂❤
चिपळूण जि.रतनागिरी
कोण कोणते साहीत्य वापरायचे सविस्तर एकदम
हळू समजेल अशा पद्धतीने
कृपया सांगावे म्हणजे समजण्यास अडचण वाटणार नाही.
Ho नक्की प्रयत्न करेल
Koipur
6.13 paryanta techh techh sangtahet.... nantar mul mudyavar yetat
कैंची ला पानी लागल की कैंची तर खराब होते
Video pahun kalta e bakich bolnya peksha Kay vaprla te sanga evdha bad bad mule kahich kalat nai 😅
बाकी सर्व लोकांना समजत अगदी लहान मुलांना समजल्या सारख लागते एव्हडे करण्या पेक्षा बाजारात भैय्या पावडर पितांबर यापेक्षा स्वस्त मिळते घरच्या वस्तु काही फुकट
येत नाही बाबतीत कीती वेळ घेतला
जालना
Akola Maharashtra
मुळ पॉइंट ला लवकर या. बडबड जास्त वाटते.
Malvan
0:17 । ..खुपखुपछान
Kalyan
सावंतवाडी बांदा बघतो
अहो मॅडम मुख्य माहिती न देता अवांतर बडबड कशाला हवी आपल्या टायटल वरून
लक्षात येत की प्रेक्षकांना आपण जी बनवली आहे त्याची साहीत्य आणि कृती अपेक्षित आहे ती नीट कळलीच नाही त्यामुळे आपला व्हिडिओ पाहून अपेक्षाभंग झाला इतकेच
Mumbai
नुसते सायट्रिक ऍसिड, मीठ याचे पाणीसुद्धा पुरेसे आहे. येवढ्या सगळ्या पदार्थांची गरज नाही.
सा ऍसिड , साखर ,मीठ ,पीठ,हळद
पहिली सहा मिनिटे तेच तेच बोलण्यात घालवली आहेत
बडबड कमी करून थोडक्यात सांगितल असत तर बर झाल असत.पुढे बघीतलाच नाही.
काही कळलं नाही जरा व्हिडीओ बनवताना हळू हळू बोलत जा??? काय साहित्य किती घायच ते पण हळू हळू सांगत जा व्हिडीओ बाकी सर्वांना उपयोगी पडेल असा व्हिडीओ बनवता तर हळू हळू सांगत जा🙏
Madam , sakharemele nahi tar limbusatva mule bhandi clean hot aahet....wrong heading naka devu....lokaana kaltay ...
Nagour
Belgium district
चिपळूण फेष्ट सांगा कशी ती
Khup bolata tari mul vishabdal mahiti dhyvi.thane.
You are talking too much.Half of the video is over stii you have not said any thing about the powder
Pl tel importan
नवी सांगवी पुने 27
Short banva
Badlapur
जुमला बुलडाणा
@@rajendrabahekar642 पेस्ट कशी तयार करतात ते आधी सांगा नंतर लांबड.लावा.कोल्हापूर
मॅडम असे लांबडी हरदासाची कथा आपण व्हिडिओ फाॅरवर्ड करून नेमका गाभ्याला हात घालायचा!
अतिशय सोपे आहे.
Khoop change bakul Yadav dhamner satara
Ichalkaranji
हळू बोला
U are talking too much
आशिक
Fhakt limbusatvane pan bhandi safa hotat
Pharach lamban lavun bolta
Me kalpana hiray malegaon. camp
2 minute paheela.
फक्त बडबड करत आहे
बडबडच बडबड..
Mojkya shabdat sanga palhal nko.hopeless presentation.
ह वंदे भारत सारखे बोलू नका
Nandad
Mumbai
काय बोलता कळले नाही काय विडीयो शेअर करनार डोबल👎👎
पडले माजगाव बांदा
Barshi
पू
ne
लातूर
खूप छान
Mumbai