धन्यवाद ताई 🙏, खूप छान सांगितलं, आमच्या कडे स्त्रियांनी केलेली देवपूजा चालत नाही व पुरुषांना वेळ नाही, आणि माझ्या मनाला देव पारोसे राहिलेले पटत नव्हते, तुम्ही कोरडी पूजा सांगून माझा प्रॉब्लेम solve केला 🙏
Tai khup chan video ahe mi mage vicharal hot ki tulas ka sukun jate khup Vela anun kavali pan tulas che rope sukun jate karan sanga please aajacha video chan hota 🙏🙏
धन्यवाद.मी Dr आहे.लवकर hospital ला जाते बाकी सर्व आवरून.इच्छा असूनही पूजेसाठी जास्त वेळ मिळत नाही.तुम्ही सांगितले आहे त्या प्रमाणे रोज कोरडी देवपूजा शक्य आहे.
ताई तू सांगितलेली कोरडी पूजा खूप महत्त्वाची मला ठरते कारण मी एक शिक्षिका आहे मला जास्त वेळ नाही पूजा नाही केली तर मला मानसिक समाधान मिळत नाही म्हणून ही पूजा मला महत्त्वाची वाटते
नमस्ते घरात अन्यत्र जागाच नसेल तर देव्हारा दक्षिण कोपऱ्यात खिडकीत असला तरी चालेल का ? देव पूजा करताना देवाला पाणी घालण्या अगोदर दिवा प्रज्वलित करून मग देव पाणी घालण्यासाठी काढावेत का ? तसेच देव्हाऱ्यावर प्रत्येक देवापुढे वेगळा नैवेद्य ठेवावा की सर्वांना मिळून एकच नैवेद्य ठेवावा ? खडी साखर,खोबरे इत्यादी देव्हाऱ्यावर ठेवलेल्या नैवेद्याचे दुसऱ्या दिवशी काढताना काय करावे ?
छान सांगितली पूजा ,भक्तिभावानी केलेली पूजा पावतेच अगदी खरं आहे ,जय स्वामी समर्थ👌🙏
धन्यवाद ताई 🙏, खूप छान सांगितलं, आमच्या कडे स्त्रियांनी केलेली देवपूजा चालत नाही व पुरुषांना वेळ नाही, आणि माझ्या मनाला देव पारोसे राहिलेले पटत नव्हते, तुम्ही कोरडी पूजा सांगून माझा प्रॉब्लेम solve केला 🙏
Shree Swami Samarth
Very nice information
Tai khup chan video ahe mi mage vicharal hot ki tulas ka sukun jate khup Vela anun kavali pan tulas che rope sukun jate karan sanga please aajacha video chan hota 🙏🙏
यापुजेला मानसपुजा म्हणतात
भो दत्तगुरु आसनार्थे
मम ह्रदयं समर्पयामी
धन्यवाद.मी Dr आहे.लवकर hospital ला जाते बाकी सर्व आवरून.इच्छा असूनही पूजेसाठी जास्त वेळ मिळत नाही.तुम्ही सांगितले आहे त्या प्रमाणे रोज कोरडी देवपूजा शक्य आहे.
ताई तू सांगितलेली कोरडी पूजा खूप महत्त्वाची मला ठरते कारण मी एक शिक्षिका आहे मला जास्त वेळ नाही पूजा नाही केली तर मला मानसिक समाधान मिळत नाही म्हणून ही पूजा मला महत्त्वाची वाटते
श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏🌺🌺🌺
खुपच सुंदर संदेश नमस्कार 🕉
मस्त पुजाची माहीती सांगितली ताई ❤😊
Khup chaan mahiti sangitali jay Swami samarth🙏
Om Shri Ganesh ya Nama:!
Om Nama: Shivaya:!
Om Namo Bhagvate Vasudevaya:!
Barobar aahe नियमापेक्षा मनापासून केलेली पूजा महत्वाची
खूप छान माहिती दिलीत ताई.मनातील शंकांचं समाधान झाले
खुप छान माहिती सांगितली देव पुजेची
धन्यवाद ताई
खुप छान माहिती दिली❤
ताई खूप छान माहिती दिली
Dhanyawad Tai 💐🙏. 🙏🌺Shri Swami samartha jai jai Swami samartha 🌺🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 😊
खूप छान माहिती मिळाली आनंद वाटला धन्यवाद सकाळी लवकर गावाला जाताना अशी पुजा छानच
Khup chhan sangitlat tai...dhnywad.
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई❤
धन्यवाद, खुप छान आहे विङीओ आहे 🙏💐🔱🕉👏🌹🌷
Jai shri swami samarth
खुप छान माहिती दिली ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
💐👏👏Dhanyawad tai ..chan mahiti dili 👍👌🙏
मी गडबडीत असेच देवपूजा करते..🙏👍
जय श्रीकृष्ण🙏🙏
खुपच छान माहिती ताई 🌹🌹🌹🙏🙏👌👌
सुंदर माहितीसाठी मनापासून धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खूपच छान सांगितले श्रीसामीसमधॅ❤🎉
Kupa Sundar tai 👌👌👌👌👌👌🙏
पुढची माहीती दिल्या बद्दल धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली ताई पण कासवाचे तोंड आमच्याकडे बाळकृष्ण समोर करून ठेवत असतात
Shree swami samarth ❤
🙏🏼🙏🏼 जय स्वामी समर्थ..
Khup Chan sangitale,agdi thodkyath pooja Tai
खुप छान माहिती सांगितली ताई
Thanks Tai nice information
Very nice information.
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई
Khupch chhan sagital....
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐
खूप छान ताई❤❤
Jai Mata Di
🙏 shree swami samrth maharaj🙏🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ. खुप छान माहिती आहे.
Shree Swami Samarth
श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth 🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ ताई🙏
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
पुजेची माहिती दिली त्या साठी धन्यवाद
Chan mahiti sangitali
धन्यवाद🙏🏻
Khup chan
ताई माहिती खूप छान सांगितली आहे लक्षमी मातेची मूर्तीचयाखाली तादुळ ठेवले तर चालेल का कृपया मला सांग ताई नमस्कार
ho
Shree Swami Samarth 🙏
🌹 Shree 🌹 Swami 🌹 Samarth 🌹
Shree 🌹 Swami 🌹 Samarth 🌹🌹
Shree Swami Samarth 🌹🌹
Shree Swami Samarth 🌹🌹
Shree Swami Samarth 🌹🌹
Kuldevi mhanun laxmichi murti aani margshis laxmi puje chi murti ase don murti ahet he yogy aahe ki nahi nasel tar kay karave
End information was right
आम्ही रोज तेलाच्या दिव्यानेच आरती करतो चालेल का
Sister, pls give the name of plant which u r plucking while speaking, I like that flower but don't know it's name. 🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏
Tai लक्ष्मी जवळ ठेवलेल्या कवड्याची सेवा कशी करायची plz नक्क्की सांग.. आणि गुरुवरची स्वामी आरती कशी करायची ते पण सांग..
Ho nakki ch ...👍
3:30
Pandhrya piryamidchi devgharat sthapna kashi karaychi te sanga pls
छान
Mi pn darroj ashich pooja karte phkt somvar guruvar devanna snan ghalte
Kasav he panyat theun puja karavi, ki akshatanvar, tumchya video madhe tumhi akshatanvar thevle ahet.
Ganpatila hald Kundu lavage ka
Chan
Devagharat naral teu shakto ka
The name of flowers which u plucked firstly. Plant name
🙏🏻🙏🏻🙏🏻👌
❤❤❤❤❤
छान माहिती दिलीत.कुणी कालचीच वात वापरतात ते योग्य आहे काय?
वाती लावतांना दोरवात आपण् जिथून तोडतो तो भाग समोर करावा की तो भाग तेलात करावा?
हो
Tai Swami sevat kas yav ya baddal sanga ani Swami n chi murti ghyavi ki photo ya baddal pan sanga please...🙏
ho
Tai aamchya kade tula nehami vaiun jate khup Vela aanun zali karan kay asu shakat sangal ka
ताई mi कुलदेवी च्या नावा ने सुपारीची पूजा करत आहे पण सुपारी खराब झाल्यावर सुपारिचे काय करावे प्लीज सांगा
visarjit karavi
Ashich puja halli sarvana aawadte
नमस्ते
घरात अन्यत्र जागाच नसेल तर देव्हारा दक्षिण कोपऱ्यात खिडकीत असला तरी चालेल का ?
देव पूजा करताना देवाला पाणी घालण्या अगोदर दिवा प्रज्वलित करून मग देव पाणी घालण्यासाठी काढावेत का ?
तसेच देव्हाऱ्यावर प्रत्येक देवापुढे वेगळा नैवेद्य ठेवावा की सर्वांना मिळून एकच नैवेद्य ठेवावा ?
खडी साखर,खोबरे इत्यादी देव्हाऱ्यावर ठेवलेल्या नैवेद्याचे दुसऱ्या दिवशी काढताना काय करावे ?
share karel
स्वामी
Karj kami kasy hoil tai tey sanga
vyankatesh stotra
मला तुमचे व्हिडिओ आवडतात
ताई प्लिज मला सांगा करणी केली जाते
मला आणि माझ्या मुलींना करणी चे खूप त्रास होत आहे
ते kaduun टाकण्यासाठी काय करता येईल
नविन स्वामी समर्थ महाराजाची मुतीची स्थापना कशी करायची आणी आणी द ते सागा
Ganapati Kundu halad lavavi ka
Hi कासव तांदुळात ठेवलं तर चालते ka?
Khup chan mahiti ahe tai 🙏🙏
Plz take a basket before plucking flowers, you are suffocating them.
Devara kasa asava ?
अन्नपूर्णेची मूर्ती भंग पावली म्हणून विसर्जित केली आहे तर आता नविन मूर्ती खरेदी करावी का?कारण ती मूर्ती लग्नात आईकडून मिळालेली होती.मार्गदर्शन करावे.
Ho 😊
S0pi v khoop chanmahiti aavadali dhany vad
ताई ती माळ कसली आहे? रुद्राक्ष वाटतं नाही. Pl. सांगाल कां?
konati mal
कमलकट्टा ची माळ आहे ना मी pn तशीच ठेवली आहे
रोज फुलं नाही अर्पण केली तर चालतात का
ताई तुलस नूहमी मिळत नाही, नैवेद्य वर ठेवायल तर काय करावे? संकष्टी ला गणपती ला पण तुळस नैवैद्य वर वहावी का?
nahi