जळगाव जिल्ह्याची संपूर्ण माहिती , पर्यटन आणि धार्मिक स्थळे | Jalgaon District

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 552

  • @babamahaahansjimaharaj7980
    @babamahaahansjimaharaj7980 5 ปีที่แล้ว +4

    जय खांदेश ! जय मनुमाता !! जय सातपुडा !!!
    जळगांव जिल्ह्याचे जे जे ऐतिहासीक दाखविले व त्यांची जी जी माहिती आपण दिली ती फार छान व सुंदर आहे, परंतु अनेकांच्या प्रतिक्रियावरून व खरोखर जळगाव जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक व पौराणिक दार्शनिक स्थळे आपल्याकडू सुटून गेले आहेत. त्यासाठी सर्वांच्या प्रतिक्रिया व जळगाव जिल्ह्याच्या इतिहासची पाने पाहून व विचारात घेऊन सुटलेले महत्वाचे दर्शनीय स्थळे पूर्ण जोडावेत !
    तसेच श्री मनुदेवीच्या माहितीत दाखविलेली मूर्ति ही प्राचीन मूळमूर्ती नसून ती बदलेली नवीन मूर्ती आहे.
    बिना अवयवाची फक्त नाकमुख व डोळ्यांच्या चिन्हांची प्राचीन मूळ मनुदेवीची मूर्ती संबंधित घुसखोरी लोकांनी लंपास करून तीच्या जागी तीचे जुने दर्शनीय रूप स्वरूप भंग करून नवीन आधुनिक कलाकृतिची वेगळ्या रूपाची विद्रुप मूर्ति वज्रलेपाचे निमित्त करून दिड महिने मंदिर बंद करून बसविली होती व आहे आणि दिनांक ११ जून २०१५ रोजी मंदिराच्या बाहेर इतर मूर्त्यांची प्राणप्रितिष्ठच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिर उडून जनतेला थापा मारल्या की वज्रलेपामुळे मनुदेवीचे रूप बदले आहे. त्याच थापा मारून भाविकांच्या भावनांशी आजपर्यंत फसगत- खेळ केला जात आहे. परंतु मनुदेवी मंदिर येथे जुन्या प्राचीन मूळमूर्तीचेच फोटो दुकानदार विक्रीस ठेवतात कारण की तेच अधिक कले जातात व हजारो भक्तांच्या घरी जुन्या प्राचीन मूळमूर्तीचेच फोटो आहेत व ज्यांनी मनुदेवीचे जुने रूपाचे मंदिरात दर्शन केले आहे त्या भाविकांना जुनेच रूप हवे आहे. म्हणून जुने रूप व जुनी मूर्ती लंपास करणाऱ्यां विरुद्ध आमच्या तक्रारी दाखल आहेत व त्यावर चौकशी सुरु आहे व लवकरच न्यायालयीन गुन्ह्ये कारवाई सुरु होणार आहे. म्हणून आपण मनुदेवीच्या माहितीत जुने मनुदेवीचे पूर्वीचेच प्राचीन दर्शन जनतेला भाविकांना आम्हाला दाखविणे आवश्यक आहे. कारण की तीच मनुदेवीची खरी ओळख आहे. यास्तव ते न विसरता नक्की दाखवा !!
    जय मनुमाता !
    जय माता दी !!
    तीची शासकीय काही माहिती या th-cam.com/video/Pi47J8N5U60/w-d-xo.html&feature=share या यूटुब लिंकवर पहा !!
    जय मनु माता !
    जय माता दी !!

    • @MaharashtraHeritage
      @MaharashtraHeritage  5 ปีที่แล้ว

      आम्हाला हा इतिहास माहीत नव्हता तो आत्ता समाजला, नकळत झालेल्या चुकी बद्दल सॉरी

  • @dineshpatil6258
    @dineshpatil6258 3 ปีที่แล้ว +8

    मंगल ग्रह ( अमळनेर) मंदिरा बाबत नाही सांगितलं... पण एकंदरीत खूप चांगली माहिती दिली 🙏

  • @VijayJadhav-jp3js
    @VijayJadhav-jp3js 5 ปีที่แล้ว +34

    आपण जळगाव जिल्ह्यातील सर्व माहिती उत्कृष्टपणे दिली त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो...
    धन्यवाद..
    विजय जाधव कुसूंबा जळगाव...

  • @vishalramkuwar8364
    @vishalramkuwar8364 4 ปีที่แล้ว +180

    कोण कोण खान्देशी सेत तेसनी आठे like करा

    • @sahilmanvadkar9922
      @sahilmanvadkar9922 3 ปีที่แล้ว +1

      Hsydniebdibr

    • @girishdharmadhikari6777
      @girishdharmadhikari6777 3 ปีที่แล้ว +1

      उमा महेश्वर मंदिर महादेव मंदिर नाहीये यात कुसुंबा गोशालेच्या पुढचे...?

    • @mrsotez6541
      @mrsotez6541 3 ปีที่แล้ว

      @@sahilmanvadkar9922 😂😂😂 cant understand ur ahirani

  • @adv.prakashmali6429
    @adv.prakashmali6429 4 ปีที่แล้ว +41

    जळगाव शहराची माहिती खुपच छान सांगितली तुम्ही पण यावल मध्ये खुपच प्रसिध्द महषीॅ व्यास महाराजांचे मंदिर आहे त्यांच्या उल्लेख यामध्ये सांगितले नाही यावल मधील पादुका काशीला नेण्यात आल्या आहेत.

    • @bhushankulkarni6879
      @bhushankulkarni6879 3 ปีที่แล้ว

      आमचं जळगाव साठीआम्ही तयारकरत आहोत पूर्ण माहिती द्या

  • @jagdishbhoi8657
    @jagdishbhoi8657 3 ปีที่แล้ว +2

    जळगाव तर एकच नं जिल्हा शे भो जळगावना कोण कोण शेत तेंनी आठे like करा

  • @VGKhandesh
    @VGKhandesh 4 ปีที่แล้ว

    1 no.. karat ahe best

  • @bhushansalunkhe5225
    @bhushansalunkhe5225 3 ปีที่แล้ว

    व्हिडिओ बराच चांगला केलेला आहे.... पण बरीच अपूर्ण माहिती आहे

  • @narendranannaware4937
    @narendranannaware4937 4 ปีที่แล้ว +6

    जळगाव जिल्ह्याची उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो
    👍👍👍👍

  • @arjunchavan290
    @arjunchavan290 5 ปีที่แล้ว +4

    *भावांनो माहिती खुपच छान दिली
    पन पाटणादेविची माहिती जास्त व महान खगोलशास्त्र आर्यभट्ट ने शुन्याचा शोध पाटणादेवि चालीसगाँव येथे लावला हे नाही सांगीतले तुमी भाऊ व अमलनेर येथिल मंगलग्रह मंदिर हे पन राहीले पण बाकी विडीयों मस्त अन बेस्ट आहे*

    • @amolpatil3788
      @amolpatil3788 4 ปีที่แล้ว

      चाळीसगाव तालूका मा आजून भरपूर काही शे

  • @shubhadabhale2687
    @shubhadabhale2687 3 ปีที่แล้ว +1

    MPSC students sathi khup helpful aahet he videos ....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Mhnje khup interesting way lkshat rahte sgle... Thank you sir ... Keep it up 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @harsingpatil8419
    @harsingpatil8419 3 ปีที่แล้ว +2

    अमळनेर येथील मंगल ग्रह व एरंडोल एथील पांडव वाडा यावल एथील व्यास मंदिर कृपया दाखवा आपण खुपच छान माहीती दिली धन्यवाद

  • @aijazrangrej4181
    @aijazrangrej4181 5 ปีที่แล้ว +16

    मेहरुण तलाव लय भारी

  • @rubabtadavi4561
    @rubabtadavi4561 5 ปีที่แล้ว +10

    फारच अपुर्ण माहिती आहे. अभ्यास करुन नवीन व्हिडिओ बनवा.

  • @milindkulkarni4523
    @milindkulkarni4523 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि सुंदर वर्णन केले आहे.

  • @DhondibaNadre
    @DhondibaNadre 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहीती दिल्या बद्दल धन्यवाद, 💐💐💐🙏🙏

  • @prabhakarjoshi7162
    @prabhakarjoshi7162 3 ปีที่แล้ว

    थोडक्यात उत्तम माहिती मिळाली !

  • @omalane3826
    @omalane3826 3 ปีที่แล้ว +1

    जळगाव जिल्हा खूप छान आहे

  • @shamthakur9880
    @shamthakur9880 4 ปีที่แล้ว +3

    चांगली माहिती दिली जळगाव जिल्हा खानदेश🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 ปีที่แล้ว +1

    Khoop, Sundar,,,,,,,,,,,

  • @santoshbhalerao9145
    @santoshbhalerao9145 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली पतल

  • @dipakpatharwat2923
    @dipakpatharwat2923 4 ปีที่แล้ว

    थोडक्यात पण फार सुंदर माहिती आणि चित्रीकरण.👍

  • @madhukardeshmukh7742
    @madhukardeshmukh7742 4 ปีที่แล้ว +15

    पारोळा तालुक्यात उंदिरखेडे येथुन १ कि मी अंतरावर सुंदर असे प्राचीन नागेश्वर मंदीर आहे

    • @bhushankulkarni6879
      @bhushankulkarni6879 3 ปีที่แล้ว

      आमचं जळगाव साठीआम्ही तयारकरत आहोत पूर्ण माहिती द्या

  • @ManishaPatil-zx7ej
    @ManishaPatil-zx7ej 3 ปีที่แล้ว

    मामा माझा जिला बघुन खुप छान वाटले धन्यवाद।

  • @madhukardeshmukh7742
    @madhukardeshmukh7742 4 ปีที่แล้ว

    माहीती चांगली आणी उपयुक्त आहे

  • @Rahulvlv007
    @Rahulvlv007 4 ปีที่แล้ว

    खुपच छान माहीती दिली सर

  • @ajay..880
    @ajay..880 5 ปีที่แล้ว +6

    आपण माहीती खुप छान दिली आमच्या जळगांव बद्द्ल, पण माहीती अर्धवट आहे, भारतात जम्मू आणि त्यानंतर यावल मधे असलेले एकमेव दुसरे मंदिर
    श्री. महर्षी व्यास हे आहे. एक ऊत्तम अशी गोष्ट आहे माझ्या जळगांव जिल्ह्यातील शासन आणि प्रशासनाची कि ते एवढे हलगर्जी आहेत, त्यांच्या हातात काम काय आहेत, हे सद्ध्या त्यांन्ना माहित असतात हा फक्त मलई कोणत काम केल्यावर मिळेल हे एवढ खर त्यान्ना माहीती आहे,
    जय महाराष्ट्र, जय म.न.से

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर ते मंदिर तर नदीच्या काठीचा आहे सुंदर आहे तिथले दृश्य खुप सुंदर आणि पावसाळ्यात तर अजुनच सुंदर दिसते

  • @savitaojha4717
    @savitaojha4717 5 ปีที่แล้ว +7

    खुप छान खुप सुंदर माझा जलगांव माझा अमलनेर धन्यवाद भाऊ मंगल ग्रह मंदिर

  • @bhavsartinukumar
    @bhavsartinukumar 4 ปีที่แล้ว +1

    अमळनेर शहरात मंगळ ग्रह मंदिर आहे व या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव मंदिर आहे व भारतात हे केवळ दोन मंदिर आहेत. ह्या मंदिराचा पावन व पवित्र भूमी म्हणून उल्लेख केला गेला आहे. ह्या मंदिर च्ं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर आधी अगदी छोटंसं होतं व येथे कोणीही दर्शन घ्यायला येत नव्हत. पण कालांतराने वेळ बदलत गेली आणि या देवाला अमळनेर नगरीचा भुमी पुत्र म्हणून ओळखण्यात आले. आता ह्या मंदिराचा खुप विकास झाला आहे. 🙏🚩

  • @sagarsaindane8316
    @sagarsaindane8316 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली जळगाव जिल्हा ची 🙏

  • @vishalramkuwar8364
    @vishalramkuwar8364 4 ปีที่แล้ว +17

    खान्देश नि माहिती एकदम समजाईसन सांगा बद्दल तुम्हन स्वागत से

  • @prajwalgujar4325
    @prajwalgujar4325 5 ปีที่แล้ว +3

    -Khupch chan. Jalgaon maza khandesh maza.

  • @parmeshwarideshmukh7207
    @parmeshwarideshmukh7207 4 ปีที่แล้ว +14

    Proud to be a jalgaonkar👍🏻😊😍
    Kharach khup chan👌🏻😘👍🏻

    • @gauravnarodey5455
      @gauravnarodey5455 3 ปีที่แล้ว +1

      Tu Jalgaon chi aahe???? Jalgaon khara khup bhaari aahe

  • @rakeshdamania293
    @rakeshdamania293 5 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर माहिती ! तुम्ही खरंच खूप छान काम करत आहात..
    शाळेतल्या मुलांना महाराष्ट्रतील जिल्ह्यातील माहिती देण्यात हे उपयोगात येऊ शकत !

    • @aashiss1803
      @aashiss1803 5 ปีที่แล้ว

      W.no do pilz yrr aap

  • @samadhanpatil5717
    @samadhanpatil5717 4 ปีที่แล้ว

    खुप जबरदस्त वीडियो भाऊ
    बनवला तुमी💐💐💐💐💐💐💐💐💐🍫💐💐💐💐💐💐💐

  • @prakashpatil74
    @prakashpatil74 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती

  • @payalgongade7637
    @payalgongade7637 4 ปีที่แล้ว +1

    Nice khup chhan

  • @rgstatus4899
    @rgstatus4899 4 ปีที่แล้ว

    Changli mahiti dili khup kahi mahit padal thank you sir

  • @shaileshbhangale
    @shaileshbhangale 4 ปีที่แล้ว +9

    भारतात महर्षी व्यासांचे फक्त तिनच मंदीर आहेत त्यातील मुख्य स्थान बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे बनारसमधील रामनगर तर तिसरे मंदिर यावल येथेच आहे.
    असे महर्षी व्यासांची व्यास नगरी ( यावल ) आपण विसरलेले आहात......

  • @rajendrapatil9239
    @rajendrapatil9239 4 ปีที่แล้ว +1

    Mangal grahan ch mandir, saptshrungi cha shira gad, tarsodcha ganpti, Shirsalya cha maroti, maharshi vays temple & maharshi kanv aashram mention karaych visrla bhaii tu

  • @shripadshirwalkar5570
    @shripadshirwalkar5570 4 ปีที่แล้ว +3

    अमळनेर मधील मंगल ग्रह मंदिर संत सखाराम महाराज संस्थान प्रतिपंढरपूर... श्री राम मंदिर... अंबरशी टेकडी महतवाची ठिकाणे आहेत याचा उल्लेख करावा....

  • @pankajpatil3600
    @pankajpatil3600 4 ปีที่แล้ว +6

    Bhusawal railway station.. one of the most important railway junction of India.. Bhusawal and varangaon ordinance factory, Railway engine factory, Bhusawal thermal power stations and many more ...

  • @RAM-ti4oi
    @RAM-ti4oi 4 ปีที่แล้ว +1

    Amlner yethil mangal ghar mandir yacha badal kaich nai sangitle dada

  • @dnyaneshwarb.patil.492
    @dnyaneshwarb.patil.492 5 ปีที่แล้ว

    चांगली माह्यथी देल्ही भो. छान.

  • @rohitrohit9307
    @rohitrohit9307 4 ปีที่แล้ว +7

    भाऊ बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे प्रशिद्ध हनुमान मंदिर आहे . जळगाव , भुसावळ , पाचोरा अनेक तालुक्यातील लोक येतात येथे प्रत्येक शनिवारी .

    • @ShubhamPatil-rt6qg
      @ShubhamPatil-rt6qg 4 ปีที่แล้ว +1

      Bodawas taluka madhe sirsala mandir rahile...he khup prachin mandur ahe

    • @bhushankulkarni6879
      @bhushankulkarni6879 3 ปีที่แล้ว

      आमचं जळगाव साठीआम्ही तयारकरत आहोत पूर्ण माहिती द्या

    • @p...deshmukh.1786
      @p...deshmukh.1786 2 ปีที่แล้ว

      @@bhushankulkarni6879 🌹♥️♥️♥️🌹

  • @maheshkoke2225
    @maheshkoke2225 5 ปีที่แล้ว +3

    लय भारी जळगाव जिल्हा आहे

  • @shivdasmore5317
    @shivdasmore5317 5 ปีที่แล้ว

    माहीती एक दम लय भारी

  • @gauravkhote
    @gauravkhote 4 ปีที่แล้ว

    खूप छान भावान्नो.
    Keep going.

  • @harshalkale5689
    @harshalkale5689 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान

    • @harshalkale5689
      @harshalkale5689 4 ปีที่แล้ว

      फैजपुरला JT महाजन मोठे काॅलेज आहे

  • @vishalmistari6277
    @vishalmistari6277 4 ปีที่แล้ว

    Lay bhari bhau video

  • @VijayPatil-yg4dr
    @VijayPatil-yg4dr 2 ปีที่แล้ว +1

    मंगळ ग्रह

  • @ramdaschaudhari7414
    @ramdaschaudhari7414 4 ปีที่แล้ว +1

    Laybhari ,thanks

  • @swapniljade1492
    @swapniljade1492 4 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर

  • @NEWSANYTIME
    @NEWSANYTIME 4 ปีที่แล้ว +1

    Good

  • @karanpawara1435
    @karanpawara1435 3 ปีที่แล้ว +3

    सर सगळे माहिती बरोबर दिले आहे पण गुळ मध्यम प्रकल्प मलापुर हा पण एक भाग समाविष्ट नाही केले

  • @haridudhbale6624
    @haridudhbale6624 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @apurvanimbargi4298
    @apurvanimbargi4298 2 ปีที่แล้ว +1

    Plz make video of all districts and their specialaty

  • @shubhamamale1234
    @shubhamamale1234 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @divyapatil-i3l
    @divyapatil-i3l 3 ปีที่แล้ว +1

    Supper video ❤

  • @vishwanathpatil2874
    @vishwanathpatil2874 3 ปีที่แล้ว +1

    Good knowledge.

  • @SalimShaikh-xq5xz
    @SalimShaikh-xq5xz 3 ปีที่แล้ว +1

    I like this

  • @salupravith7494
    @salupravith7494 3 ปีที่แล้ว +4

    अमळनेर येथील भारतातील एकमेव मंगळग्रह मंदिराचा उल्लेख व्हावा ही विनंती प्रविण ठाकूर अमळनेर शिवाजी नगर माहिती खुप छान आहे.

  • @riteshteli596
    @riteshteli596 3 ปีที่แล้ว +1

    Nice Dada आमच्या जिल्ह्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @tanveersyed9140
    @tanveersyed9140 5 ปีที่แล้ว +1

    Valuable ahe....... Ajun detail Pani jaau shakta

  • @adesharbuj9374
    @adesharbuj9374 5 ปีที่แล้ว

    उर्वरित जिल्ह्यातील अशाच प्रकारे आपण माहिती दिलीत तर खुपच आनंद होईल......

  • @kaveribaviskar8722
    @kaveribaviskar8722 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सांगितली आहे तुम्ही , फक्त या मध्ये कालीमठ या तीर्थक्षेत्राचा उल्लेख केला आहे ,. हे क्षेत्र जळगाव जिल्ह्यात नसुन , औंगाबादमधील कन्नड तालुक्यात येते.

  • @MSphad
    @MSphad 5 ปีที่แล้ว +5

    🕊सर्वाहुन सुंदर आहे महाराष्ट्र माझा⛆🌞⛳जय महाराष्ट्र!!!जय शिवाजी महाराज⛳

  • @urmilagajalwar5538
    @urmilagajalwar5538 3 ปีที่แล้ว +1

    Nice 👌👌👌👌

  • @jyotisurwade6193
    @jyotisurwade6193 5 ปีที่แล้ว +3

    खूपच छान तरसोद चे गणपती मंदिर पण दाखविल्या बद्दल आपले धन्यवाद

  • @sunnychavan7895
    @sunnychavan7895 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
    पण आपण आख्या भारतात प्रसिद्ध असलेले अमळनेर येथे वसलेले श्री मंगळ ग्रह मंदिर चा उल्लेख केलाच नाही 🤕🤕

  • @dnyaneshwarvlogs3715
    @dnyaneshwarvlogs3715 3 ปีที่แล้ว +1

    Bhau...Umala yethil ...🕉️Umamaheshwar mandir visarle ka
    ..
    .
    .thithe tr dar shravan mahinyat
    Yatra aste..

  • @shubhaangipatiil5850
    @shubhaangipatiil5850 2 ปีที่แล้ว

    सुपर video👌thank you 🙏असेच सर्व जिल्ह्याची माहिती असलेले व्हिडिओ आहे का चॅनलवर🤔

  • @tejas_mali46
    @tejas_mali46 3 ปีที่แล้ว +2

    Chhan mi pn jalgaon cha aahe thanx for information

  • @Mahesh_Patil_OO7
    @Mahesh_Patil_OO7 4 ปีที่แล้ว +1

    Nice Information 👌👌👌
    Keep it up...

  • @kishorzope8583
    @kishorzope8583 4 ปีที่แล้ว

    जय खान्देश जय जळगाव
    अभिमान जिल्ह्याचा
    अभिमान मातीचा
    केळी . कापुस .कांदा.भाजीपाला
    ऊत्तम ,

  • @irfanshafidhad3058
    @irfanshafidhad3058 3 ปีที่แล้ว +1

    Good 👍

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 5 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती 👍, धन्यवाद 🙏

  • @rushikeshjoshi3550
    @rushikeshjoshi3550 4 ปีที่แล้ว

    चिमुकले राम मंदीर जळगाव याचा ऊलेख केला तर चांगले होईल.आणखी बरेच आहे.सुंदर

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 5 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @समाधानभोई-ब7न
    @समाधानभोई-ब7न 5 ปีที่แล้ว +4

    खूप छान अजून मंगल ग्रह अंमळनेर, अनेक पाईंट ऍड करा भाऊ thanks

  • @shivapatil2792
    @shivapatil2792 3 ปีที่แล้ว +1

    right bhau 👌

  • @vaishalikhairnar9377
    @vaishalikhairnar9377 3 ปีที่แล้ว +1

    अमळनेर येथील मंगल ग्रह मंदिर राहीले की

  • @suryawanshivikesh
    @suryawanshivikesh 3 ปีที่แล้ว

    जय खानदेश
    Proud to be khandeshi..
    From Jalgaon

  • @varshadhabadge9653
    @varshadhabadge9653 5 ปีที่แล้ว +1

    Nice video😘😘😘

  • @nikhil825
    @nikhil825 4 ปีที่แล้ว +1

    Bhalchandra Nemade yanna visarle aapaan

  • @dhirajbadgujar2003
    @dhirajbadgujar2003 3 ปีที่แล้ว

    पाचोरा वाला....💜✌️😄

  • @sanatanishivbhaktriya313
    @sanatanishivbhaktriya313 3 ปีที่แล้ว +4

    I love khandesh😘❤️❤️ I'm from Chalisgaon.

    • @mayureshdeore6426
      @mayureshdeore6426 3 ปีที่แล้ว +1

      Iam also

    • @p...deshmukh.1786
      @p...deshmukh.1786 2 ปีที่แล้ว

      Hii

    • @deepikaborikar7501
      @deepikaborikar7501 ปีที่แล้ว

      How is chalisgaon?
      Actually I posted for job in this city so want to about that, mala room baghaych ahe 1 room ch rent kiti parynt midu sakel kahi andaja Ani mesh ch tiffin sathi soy ahe? Kiti fees?

  • @munnavarade266
    @munnavarade266 5 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे सर्व व्हिडीओ 1 नंबर असतात

  • @pandharinathbhoi6663
    @pandharinathbhoi6663 24 วันที่ผ่านมา +1

    जयश्रीराम

  • @bhuvaneshwarirajput5243
    @bhuvaneshwarirajput5243 5 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @Dhirendra26
    @Dhirendra26 5 ปีที่แล้ว +1

    Khupch chan

  • @dhananjayjadhav9871
    @dhananjayjadhav9871 3 ปีที่แล้ว +1

    Mangal dev mandir from amalner is missing

  • @jyotichavan5547
    @jyotichavan5547 3 ปีที่แล้ว

    Mala chopda taluka madhil loni gav aahe tithle prachin mandir aahe shiv che te kadhi tari dakhwa please.

  • @mr_jayesh_02_
    @mr_jayesh_02_ 5 ปีที่แล้ว +2

    दादा तुम्ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र जय खान्देश

  • @prakashsonawane1994
    @prakashsonawane1994 4 ปีที่แล้ว

    माहिती अपूर्ण आहे.

  • @arunmarathe2672
    @arunmarathe2672 3 ปีที่แล้ว +1

    Add.Ambrish Rishi Temple And Mangal Grah Informatin

  • @seemabharmbe3128
    @seemabharmbe3128 3 ปีที่แล้ว +11

    केळी पिकाचा, वांगी चा उल्लेख नाही. दीपनगर वरणगाव फॅक्टरी चा उल्लेख नाही. सर्वात मोठं रेल्वे जंक्शन याचा उल्लेख नाही..

    • @pravinmore1519
      @pravinmore1519 3 ปีที่แล้ว

      Vangyachi bhaji awadate ka tumhala gotel

  • @rudrakshasardesai7979
    @rudrakshasardesai7979 4 ปีที่แล้ว +3

    *I have been living in Mumbai since last 15 year's but I love jalgaon*

  • @taslimshaikh5196
    @taslimshaikh5196 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad 🙏

  • @navalnath1430
    @navalnath1430 5 ปีที่แล้ว +2

    Mast bhau