धन्यवाद भाऊ मी पण धुळे जिल्याचाच आहे आणी माझे शिक्षण पण धुळ्यातच झाले आहे माहीती खुप चागली दिली आपण त्या बद्दल आपले आभार मानतो आता संध्या आम्ही सहपरिवार सुरत गुजरात मध्ये राहतो फार आठवन येते मला धुळे शहराची शिकत होतो तेव्हाची फारच आठवण येते शहराची आपला भाऊ कैलास मंगळे सुरत गुजरात
जय महाराष्ट्र मित्रांनो ...... मी धुळे शहरातील रहिवासी असून .....आपण खूप छान असे व्हिडीओ बनविला आहे धुळे जिल्ह्यातील माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. जय खान्देश...!
खुप सुंदर माहिती. खुप छान प्रयत्न. सुंदर चित्रीकरण. दहा मिनिटात धुळे जिल्ह्याची टूर केल्याचा आनंद मिळाला. एवढ्या कमी वेळात सर्व गोष्टी कव्हर करणे कठीण आहे. आणखी काही गोष्टी यात aad केल्या जाऊ शकतात. Keep it up 👍
आपण चांगली माहिती मिळवली पण .. शिंदखेडा येथील पाटण येथे आशापुरी माता मंदिर आहे ..खूपच प्राचीन आहे ..आहे अनेक भाविकांची कुलदेवता पण आहे ...म्हणून ते पण add Kara
तुम्ही शिरपूर पॅटर्न, पाताळेश्वर मंदिर जे ऐतिहासिक वास्तू आहे, आणि शिरपूर तालुक्यातील बाळदे ( प्रति पंढरपूर ) येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर नाही दाखवले. पण माहिती खूप छान आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
आपण धुळे जिल्ह्यातील माहिती दिली धन्यवाद..पण आमच्या पिंपळनेर मध्ये बरीच ऐतिहासिक वारसा आहे...लोनेश्वरी, महान तर्कशास्त्र तसेच पांझरा नदीच्या उगम ,मानव केन्द्र, बालाजी मंदिर, ...
धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध कुलदैवत,धनदाई देवी,म्हसदी,ता.साक्री, करवंद येथील धरण,खांदेशातील प्रसिद्ध यात्रा धुळे तालुक्यातील बोरीस येथील सतीदेवी ची यात्रा,धुळ्यातील एकविरा देवी,मुळावद येथील कपिलेश्वर मंदिर, तेथील त्रिवेणी संगम,शिरूड येथील प्राचिन मंदीर कांलिंका देवीचे,सोनगिर येथिल तांबे-पितळ भांडे प्रसिद्ध, ह्यांचा ही उल्लेख असायला पाहिजे
भरपूर मेहनत घेऊन बनवलाय हा 👆व्हिडिओ..त्याबद्दल अभिनंदन तुमच्या टीमचं..👏👏👏👏👌 साक्री तालुक्याची जास्त माहिती आहे, असं वाटतं. शिरपूर पण समृद्ध तालुका आहे- तेथील काही माहिती टाकावी, असे वाटते. सुंदर आहे व्हिडिओ.
धुळे जिल्हा चांगलाच अाहे पण भाऊ शिरूड येथे कालिका माता मंदिर पण अाहे पुर्वी शिरूड येथे मिरची च्या थर्या होत्या शिरूड येथे फार मोठी यात्रा भरत असते खंडेरावची यात्रा.धन्यावाद भाऊ व्हिडिओ फार चांगला बनवला.सलाम आपल्या टिमला.
भाऊ तुमचं मना पासून धन्यवाद आमच्या जिल्हा बद्दल तुम्ही एवढी माहिती दिली लोकांना 🤞आपल्या खूप आभारी दादा आणि मी आता आपल्या चेनल चे सर्व जिल्हा चे व्हिडिओ बगेल ....त्यांची पण माहिती भेटेल मला धन्यवाद दादा परत एकदा 🤞😊😊
भाऊ दिलेले महिती खूपच छान आहे आणि लहान मुलांना पण खूप माहिती मिळेल अशी आहे. पण सांगितलेल्या पर्यटन स्थळांना मधे बोदगाव अस सांगितलं आहे पण त्या गावाचं नाव भोनगाव असे आहे.
रोकडोबाचे प्राचीन मंदिर सुटले,तेथील राम मंदिर सुटले..नुकतेच नवीन उभारलेले स्वामीनारायन सुटले,गुरुद्वार सुटले,अहिल्याबाईंनी उभारलेलेच मुख्य म्हणजे खान्देश कुलस्वामिनी आई एकविरेचे मंदिर सुटले,तिखी(डेडरगाव)तलाव सुटला,नंदा-भवानी चे मन्दिर सुटले,विपश्यना केंद्र सुटले,शिवतीर्थ सुटले,मोहाडीचे दादावाडी जैन मंदिर सुटले,गोंदूर विमानतळ सुटले,आग्रा रोड चे प्राचीन आणि सुबक नक्षीकाम असलेले राम मंदिर सुटले,नारायणबुवा समाधी मंदिर सुटले,टॉवर बगीचा सुटला,मोहाडीचे एकमेव दाक्षिणात्य अय्यप्पा मंदिर सुटले,धनदाई माता मंदिर सुटले,आशापुरी माता मंदिर सुटले,पेडकाई माता मन्दिर,जोगेश्वरी मंदिर सुटले,एम.आय.डी.सी.डॅम सोडला,सती माता आणि भटाई माता मंदिर सोडलेत,..इ.अजून असली बरीच ठिकाणं राहिलीत.
Bhu ahile bhai nay ji well badhali ahe thi well shirpur taluka madhe vikhran village madhe ahe wrong information ahile pur gave nahi ahe shirur talukyat
छान माहीती.. But what about vagdevata mandir? Situated in dhule city.. It has all the information /letters written by great saint Ramdas swami.. You should add that one too
बरर्याच महत्वाच्या गोष्टी सुटलेल्या आहेत खान्देशातील प्रसीद्ध यात्रा धुळे बोरीस सती अहिल्यादेवी यात्रा मोहस्तोव व सारंखेडा दत्त महाराज यात्रा महोस्तव खुप फेमस आहेत यात्रेच स्वरुप खुम मोठे असते युटयुब वर सर्च केल्यावर विडीओ सहज उपलब्ध आहेत
Khupch chaan mahity dili..Dhule madhe asnare lokana pn avdi mahity nasel..
Thank you 😊
धन्यवाद भाऊ
मी पण धुळे जिल्याचाच आहे आणी माझे शिक्षण पण धुळ्यातच झाले आहे माहीती खुप चागली दिली आपण त्या बद्दल आपले आभार मानतो
आता संध्या आम्ही सहपरिवार
सुरत गुजरात मध्ये राहतो
फार आठवन येते मला धुळे शहराची शिकत होतो तेव्हाची
फारच आठवण येते शहराची
आपला भाऊ
कैलास मंगळे सुरत गुजरात
जय महाराष्ट्र मित्रांनो ...... मी धुळे शहरातील रहिवासी असून .....आपण खूप छान असे व्हिडीओ बनविला आहे धुळे जिल्ह्यातील माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. जय खान्देश...!
th-cam.com/video/Z1FFhDk6q-E/w-d-xo.html 🙏👍
धुळे जिल्हया बद्दल छान माहिती.
लांडोर बंगल्याची माहिती दिली धन्यवाद.
Nice information about Dhule... Proud to be a Dhulekar...👍👍
Proud to become a khandeshi.. Our culture is unique and beautiful khoop chan information milali sir khoop kahi shikayla milal ya video madhun
DhuleKar !
Like Thoka... Patkan.😍
मी आहे भाऊ धुळे चा
Tumhi kuthun aahet
@@muskankhatik1718 Dhudela aahe na bhau
Me pan dhulya cha aahe
Mi pn dhule chi ch aahe..
खुप सुंदर माहिती. खुप छान प्रयत्न. सुंदर चित्रीकरण. दहा मिनिटात धुळे जिल्ह्याची टूर केल्याचा आनंद मिळाला. एवढ्या कमी वेळात सर्व गोष्टी कव्हर करणे कठीण आहे. आणखी काही गोष्टी यात aad केल्या जाऊ शकतात. Keep it up 👍
धुळे जिल्हा खूप छान आहे
छान माहिती मिळाली... मी धुळेकर
धुळे जिल्ह्या विषयी खुपच छान माहिती दिली
th-cam.com/video/Z1FFhDk6q-E/w-d-xo.html 👍🙏
आपण चांगली माहिती मिळवली पण .. शिंदखेडा येथील पाटण येथे आशापुरी माता मंदिर आहे ..खूपच प्राचीन आहे ..आहे अनेक भाविकांची कुलदेवता पण आहे ...म्हणून ते पण add Kara
🙏
बरोबर दादा खूप प्राचीन मंदिर आहे ते आमची कुल देवी आहे आशापुरी देवी
तुम्ही प्रकाश महाराज आहेत ना मी आता नाव. बागितल .जय हरी महाराज ..
Add nai karanar te tyanna laaj watate
Khup chan ....plz add Aashapuri mata Mandir 🙏
Proud to dhulekar
Cos my favourite personality Dr Baba Saheb ambedkar stay few days in dhule
आपण दिलेल्या माहितीमध्ये धुलेतील स्वामीनारायण मंदिर गायब आहे .
खूप छान मंदिर आहे
Ek no na yrrr ...... I am proud to be dhulekar 🙏🙏🙏🤘🤘
bhau khup chan video banvato tu thanks bhau🙏🙏🙏
Aamhi Dhulekar..
Dhule City la phile Rasika nav hot he mla aata samjl..
Thanku for great information..
तुम्ही शिरपूर पॅटर्न, पाताळेश्वर मंदिर जे ऐतिहासिक वास्तू आहे, आणि शिरपूर तालुक्यातील बाळदे ( प्रति पंढरपूर ) येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर नाही दाखवले. पण माहिती खूप छान आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
म्हसदी-धनदाई देवी, खंडलाय-भटाई देवी, नेर आणी बळसाने-जैन तिर्थक्षेत्र, बोरीस-सती देवी,
अगदी बरोबर 👍🏻👍🏻
खानदेशातील प्रसिद्ध यात्रोत्सव सतीमायनी जत्रा आणि असंख्य कूळांची कूलदैवत धनदाई ,माता,भटाई माता
हे ही देवस्थान श्रध्दास्थान आहेत
आपण धुळे जिल्ह्यातील माहिती दिली धन्यवाद..पण आमच्या पिंपळनेर मध्ये बरीच ऐतिहासिक वारसा आहे...लोनेश्वरी, महान तर्कशास्त्र तसेच पांझरा नदीच्या उगम ,मानव केन्द्र, बालाजी मंदिर, ...
धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध कुलदैवत,धनदाई देवी,म्हसदी,ता.साक्री, करवंद येथील धरण,खांदेशातील प्रसिद्ध यात्रा धुळे तालुक्यातील बोरीस येथील सतीदेवी ची यात्रा,धुळ्यातील एकविरा देवी,मुळावद येथील कपिलेश्वर मंदिर, तेथील त्रिवेणी संगम,शिरूड येथील प्राचिन मंदीर कांलिंका देवीचे,सोनगिर येथिल तांबे-पितळ भांडे प्रसिद्ध, ह्यांचा ही उल्लेख असायला पाहिजे
Thanks sir chhan mahiti maze gaon methi aahe
खूप छान... Best wish for upcoming videos
Khupach important mahiti dili tumhi great work Sirji thanks
Dhule No 1 in world
Hello.
अप्रतिम माहिती दिली , धन्यवाद
धन्यवाद 👌👌👌👌👌👌भाऊ आमचे धुऴे खरज छान आहे
👍 nice information about khandesh
Proud to become a khandeshi.. Our culture is unique and beautiful
Ha
Hello.
Amhi dhulekar 🤗
भरपूर मेहनत घेऊन बनवलाय हा 👆व्हिडिओ..त्याबद्दल अभिनंदन तुमच्या टीमचं..👏👏👏👏👌
साक्री तालुक्याची जास्त माहिती आहे, असं वाटतं. शिरपूर पण समृद्ध तालुका आहे- तेथील काही माहिती टाकावी, असे वाटते.
सुंदर आहे व्हिडिओ.
धुळे जिल्हा लय भारी आहे
Rfhj
Amhi dhulekar🙋.. Khup chan mahiti dili😊
I'm also DhuleKar..😍
Jay Dhulekar
Amhi pan dhule kar
karishma pimpale o
@@hiteshsawant97 UC u
Very nice vidio pan magil vidio madhye tumhi echhapuri ganapati mandir chi mahiti nahi sangitali te mandir khup chan ani prashid ahe 👌👌👌🥰🙏🙏
Thank you Sir giving this valuable information...
धुळे जिल्हा चांगलाच अाहे पण भाऊ शिरूड येथे कालिका माता मंदिर पण अाहे पुर्वी शिरूड येथे मिरची च्या थर्या होत्या शिरूड येथे फार मोठी यात्रा भरत असते खंडेरावची यात्रा.धन्यावाद भाऊ व्हिडिओ फार चांगला बनवला.सलाम आपल्या टिमला.
Amazing videoes you make 👌😊👍
Please write comments for me and like
मस्त आहे धुळे जिल्हा 👌
अप्रतिम....No words...Thank youfor your valuable and inspiring videos.... keep it up 👍
Shri aashapuri deviche mandir patan ka nahi takle bhau
Sunder
छान माहिती दिली 👍 अमाळी च्या मंदिराचे ट्रस्टी माझे पप्पा आणि काका आहेत
Such beutifull information 👍
धुळे माजा जिल्हा माजी शान
Khup chaan sir
भाऊ तुमचं मना पासून धन्यवाद आमच्या जिल्हा बद्दल तुम्ही एवढी माहिती दिली लोकांना 🤞आपल्या खूप आभारी दादा आणि मी आता आपल्या चेनल चे सर्व जिल्हा चे व्हिडिओ बगेल ....त्यांची पण माहिती भेटेल मला धन्यवाद दादा परत एकदा 🤞😊😊
th-cam.com/video/Z1FFhDk6q-E/w-d-xo.html🙏👍
Dhulyatale Swaminarayanache mandir pn have hote must visit madhe . BTW thank you for such beautiful information.
मी सोनगीरचा आहे खुप छान आहे सुवर्णगिरी किल्ला
हो सोनगिरला तांबे पितळ भांड्यासाठी ही प्रसिद्ध आहे आणि कारखाने ही आहेत,सोनगिरला ऐतिहासिक आहे
kdkk na bhau
Proud to b Dhulekar...Love u Dhule❤️❤️
Hii
खुप छान माहिती आहे👌👍
Love.u.too
Maharashtrocha mahiti dena sathi dhanwabad
👌👌👌👌👌👌🙌🙌🙌🙌🙌 mast
आपला खान्देश लय भारी शे
Panjra nadicha ugam kothe pavto
Dhulyachi mahiti ahe ka sakri chi ...jithe tithe sakri sakri...
छान
धन्यवाद सर मी धुळेकर असून पण एवढी माहिती नव्हती माझ्याकडे 🙏❤️
भाऊ दिलेले महिती खूपच छान आहे आणि लहान मुलांना पण खूप माहिती मिळेल अशी आहे. पण सांगितलेल्या पर्यटन स्थळांना मधे बोदगाव अस सांगितलं आहे पण त्या गावाचं नाव भोनगाव असे आहे.
U r right.... vdo bghun jhalya vr cmt krnar hoto pn tumchi cmt ahech ti
खानदेशातील मधील सर्वात मोठे स्वामीनारायण मंदिर यात हवे होते 🙏🚩
रायगड जिल्हा... प्लीज.. खूप मेहनत घेतात तुम्ही... छान माहिती.. keep it up
Amhi Dhulekar..🙋
L love my dhule city
रोकडोबाचे प्राचीन मंदिर सुटले,तेथील राम मंदिर सुटले..नुकतेच नवीन उभारलेले स्वामीनारायन सुटले,गुरुद्वार सुटले,अहिल्याबाईंनी उभारलेलेच मुख्य म्हणजे खान्देश कुलस्वामिनी आई एकविरेचे मंदिर सुटले,तिखी(डेडरगाव)तलाव सुटला,नंदा-भवानी चे मन्दिर सुटले,विपश्यना केंद्र सुटले,शिवतीर्थ सुटले,मोहाडीचे दादावाडी जैन मंदिर सुटले,गोंदूर विमानतळ सुटले,आग्रा रोड चे प्राचीन आणि सुबक नक्षीकाम असलेले राम मंदिर सुटले,नारायणबुवा समाधी मंदिर सुटले,टॉवर बगीचा सुटला,मोहाडीचे एकमेव दाक्षिणात्य अय्यप्पा मंदिर सुटले,धनदाई माता मंदिर सुटले,आशापुरी माता मंदिर सुटले,पेडकाई माता मन्दिर,जोगेश्वरी मंदिर सुटले,एम.आय.डी.सी.डॅम सोडला,सती माता आणि भटाई माता मंदिर सोडलेत,..इ.अजून असली बरीच ठिकाणं राहिलीत.
Bhu ahile bhai nay ji well badhali ahe thi well shirpur taluka madhe vikhran village madhe ahe wrong information ahile pur gave nahi ahe shirur talukyat
🙏धन्यवाद भाऊ धुळे जिल्हा ची माहिती दिल्या बदल🙏
Indave baddal mahiti dilya baddal dhanywad ....
My Dhule City is Graet I LOVE DHULE 👍👍❤❤❤❤🌹🙏🙏🌹
छान माहिती
Proud of you.......😘😘😘
Best Aawaj Amlner
भलती भारी माहिती सांगी
Ekachhh number 👌👌
खूपच छान माहिती,,,
मी धुळेकर,,,, MH-18
th-cam.com/video/Z1FFhDk6q-E/w-d-xo.html 🙏🙏👍
.जय खानदेश भाऊ🙏🙏🙏🙏
Malgaon aahe ka washim
Nice very informative video 👌
Nandurbarcha pan video tayar kara
@@jagrutipatil7515 hello.
Nice 👍
Dhule city is great
Hello.
खुप छान ❤❤❤
Nandurbar var pan video banava sir please....
Khup chan mahiti
छान माहीती.. But what about vagdevata mandir? Situated in dhule city.. It has all the information /letters written by great saint Ramdas swami.. You should add that one too
बेटावद गावात सप्तश्रुंगीमाता रेणुका माता मंदीर व अजुन खुप प्राचिन इतिहास आहे माहिती मिळवायला हवी होती
बरं आहे
💯💯💯💯☺️☺️☺️☺️
Bhau Swami narayan mandir nay dist ahe
भाऊ धुळे तालुक्यात गोंदुर गावाला एयरपोर्ट आहे ते पण घ्यायला पाहिजे होते
खूपच सुंदर
Dada dhule gondur Bombay flying club rahil na
वा!छान माहिती!!
बरर्याच महत्वाच्या गोष्टी सुटलेल्या आहेत खान्देशातील प्रसीद्ध यात्रा धुळे बोरीस सती अहिल्यादेवी यात्रा मोहस्तोव व सारंखेडा दत्त महाराज यात्रा महोस्तव खुप फेमस आहेत यात्रेच स्वरुप खुम मोठे असते युटयुब वर सर्च केल्यावर विडीओ सहज उपलब्ध आहेत
Khupach chhan
Mazya gavi evdhe kille ahe mahitch nvt. Thanku
Konte gaav
@@sanjaymalche9078 dhule
Superb
Aamcheye dhule.dhule aamcheya
🙏
Supar sar lay chan
Nice video ....But you missed Swaminarayan Mandir Dhule ..... Biggest Tample in whole Khandesh
Proud to be a dhulekar
Hii
Dhule swaminarayan Mandir
आमच्या जिल्यात पण असा काही आहे का
What are the imp points of dhule connectivity goverment office's including central industry and for what it is famous
Bhamer is such a historical place to visit