नक्कीच आपले म्हणणे योग्य आहे पितलखोरे लेणी,सीताखोरी धबधबा,सीता न्हाणी ही ठिकाण गौताळा अभयारण्यात आहे मात्र व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती ही पाटणा देवी परिसरात ही स्थळे पहायला मिळतात अशी सांगितलेली आहे त्यामुळे गैरसमज नसावा. आपण छान प्रतिक्रिया दिली धन्यवाद🙏
तोंडापुर आई भवानीचा मोठे मंदिर आहे मोठे धरण पण आहे आणि जुने खडकात असलेले गणपतीचा मोठा मंदिर पण आहेत जुन्या काळातील बारू पण आहे तोंडापूर ला तुम्ही अवश्य भेट द्या जामनेर तालुका
धन्यवाद दादा आपले गाव आहे का तोंडापुर ह्या महिन्यात येणार आहे मी तेथे त्याचा व्हिडिओ तुम्हाला youtube.com/@bhatkanti_sahyadri_samuh ह्या TH-cam चॅनल वर बघायला मिळेल
धन्यवाद आपण सुचवलेल्या ठिकाणांपैकी पारोळा किल्याची माहिती ही जळगांव जिल्ह्यातील किल्ले ह्या दुसऱ्या स्वतंत्र व्हिडिओत दिलेली आहे बाकी दोन ठिकाणची माहिती दिल्याबद्दल आभार 🙏
Parola he shahar maharani laxmibai yanch maher aahe aani tyancha killa hi aahe aani parola madhe pratitirupati balaji mandir hi aahe balaji bhagvan bhaktachya khishat tirupati hun ithe aale aahet
Khoop. Sundar
Thank you❤❤
जय महाराष्ट्र 🚩🚩
जय खानदेश 🚩🚩
Nice video 👍
Nice information
Thanks 🙏
Muktai mandir.......natural place
Khup Sundar Jay Khandesh❤❤
धन्यवाद 🙏
व्यास ऋषी मुणी मदीर आहे यावल शहरात हे विसरून गेला भाऊ तो
भाऊ मंदिराची माहिती द्या मला सविस्तर पुढील व्हिडिओत नक्की माहिती देऊ🙏
जय खान्देश
Someshwar mahadev mandir...jamner
पुरातन हेमाळ पन्थीमदिर निसर्ग सौंदर्य.पयटनभरपुर वन्यजीव प्नानि.पटेदार वाघ असलेलं .तपोवन भवानि माता.मदिर व पर्यटन ठिकान चारठाणा.
तालुका सांगा भाऊ कोणता आहे तो
चाळीसगाव तालुक्यातील वालझेरी येथील महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिर
Sant sakaram maharaj samadhi prati pandatpur aahe amalner dakhava
धन्यवाद आपण मोलाची प्रतिक्रिया दिल्याबद्दल
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे पुरातन शिवशक्ती मंदिर आहे सर्वज्ञ श्री चक्रधर मंदिर सुद्धा आहे श्रावण बाळ मंदिर सुद्धा आहे
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
चक्रधर स्वामी मंदिर वाघळी आणि मधुई देवी मंदिर वाघळी
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
Sant Sakharam Maharaj mandir Amalner
निंभा देवी डॅम chunchale🙏🙏
पितळखोरा लेणी सिता खोरी व सिता नहाणी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गैताळा अभय अरण्यत आहे 👍👍👍
नक्कीच आपले म्हणणे योग्य आहे पितलखोरे लेणी,सीताखोरी धबधबा,सीता न्हाणी ही ठिकाण गौताळा अभयारण्यात आहे मात्र व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती ही पाटणा देवी परिसरात ही स्थळे पहायला मिळतात अशी सांगितलेली आहे त्यामुळे गैरसमज नसावा.
आपण छान प्रतिक्रिया दिली
धन्यवाद🙏
छत्रपती संभाजीनगर
श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर ता.एरंडोल
तोंडापुर आई भवानीचा मोठे मंदिर आहे मोठे धरण पण आहे आणि जुने खडकात असलेले गणपतीचा मोठा मंदिर पण आहेत जुन्या काळातील बारू पण आहे तोंडापूर ला तुम्ही अवश्य भेट द्या जामनेर तालुका
धन्यवाद दादा आपले गाव आहे का तोंडापुर ह्या महिन्यात येणार आहे मी तेथे त्याचा व्हिडिओ तुम्हाला youtube.com/@bhatkanti_sahyadri_samuh ह्या TH-cam चॅनल वर बघायला मिळेल
Pachora,te,gird,rastyavar,kaknbardi,khanderavachemandhir,aahe
Patola yethil balaji.mandir visrlat bhau
धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल🙏
Parola yete etihashik zashi ki Rani lakshmibai Killa aahe . Chopda talukatil lasur gavatil shree nateshvar mandir .sakhar bahuli ye dekhil aahe.
धन्यवाद आपण सुचवलेल्या ठिकाणांपैकी पारोळा किल्याची माहिती ही जळगांव जिल्ह्यातील किल्ले ह्या दुसऱ्या स्वतंत्र व्हिडिओत दिलेली आहे बाकी दोन ठिकाणची माहिती दिल्याबद्दल आभार 🙏
Shivdham Amalner
Bhairavnath mandir savkheda pachora
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
तुळजाभवानी मातेचे मंदिर पाचोरा कडे जाताना नांद़ येथे खुप छान व मोठे आहे हे विसले भाऊ 🙏🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपण सुचवलेले ठिकाणची माहिती नक्की भविष्यातील व्हिडिओत दिली जाईल🙏
Yawal Tal Bamnod Javal sunsawkheda Hanuman mandir aahe
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल🙏
रावेर तालुक्यातील ओंकारेश्वर मंदिर आहे
कृपया गावाचे नाव सांगावे🙏
चोपडा तालुका मध्ये लासूर गांव आहे
तिथे नाटेश्वर मंदीर आहे
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
श्री क्षेत्र आदिशक्ती संत मुक्ताबाई मंदिर जागृत आहे त्याचा उल्लेख केला नाही
सरवात जूने अजिंठा लेनी ते पण सांगा
Te aurangabad jilhyatil aahet
Aamche.jalgaon.khandesh
Parola he shahar maharani laxmibai yanch maher aahe aani tyancha killa hi aahe aani parola madhe pratitirupati balaji mandir hi aahe balaji bhagvan bhaktachya khishat tirupati hun ithe aale aahet
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
बहादरपूर येथे बद्रीनारायण मंदिर आहे
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
Erandol shahrat pandav vada mhanun pandav vastav aahe
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
अजिंठा लेणी आहेत
अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे भाऊ🙏
@Bhra 8:08 😮😮😮😢man_Maharashtrache 😮😮6😮😊21
Aurangabad me he
FARKANDE HALATE DON MANORYAPAIKI AATA EKACH MANORA AAHE.
Ajintha Lenia
जळगाव रेलवे स्थानकावर. महत्वाच्या रेलवे गाड्या थाम्बत नाहीत. त्यामुळे पर्यटक. येत नाहीत
✅️
अजिंठा चां उल्लेख केला नाही 😮
@@sheelapatil-vg3iz अजिंठा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे ताई
Amrita ke Mangal grah
Ajintha Leni Aurangabad