आठवड्यातून २/३ वेळा घेऊ शकता👍बीट चा अर्क उतरतो त्या मुळे शुगर वाढणार नाही , पण प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने react करत असते , तुमच्याकडे ग्लूकोमीटर असल्यास घेतल्यावर साखर तपासून बघावी, हेच नाही तर कधीही कुठला नवीन पदार्थ सुरू करायच्या आधी हे करावे👍
Thanks 😊3 दिवसात तयार होते, चव घ्यावी, तयार झालं की छान हलकी आंबट चव लागते👍लिंबू सरबत सारखी म्हणजे ते तयार आहे, झाल्यावर १५ / २० दिवस फ्रीज मधे ठेऊ शकता👍
Good recipe, does it have any shelf life or should be consumed on same day ,after 3 days of processing? Pls guide, Thank you 😊 Mam.
Thanks for watching 😊you can make big batch and after fermentation refregerate it for next 5/6 days 👍🏼
@@CharutaKoparkar Thank you 😊
आमचं घर दक्षिणाभीमुख आहे जिथे ऊन कधीच येत नाही. मात्र गॅलरीत भरपूर उजेड असतो. आम्ही ही बॉटल कुठे ठेऊ शकतो?
काही हरकत नाही , घरात जिथे उबदार जागा असेल तिथे ठेवलं तरी चालेल, होईल फर्मेंटेशन 👍
थँक्स डॉक्टर 🙏🙏
Madam Anxiety baddal mahiti dya..Ani tya sathi upaya pn sanga pls
खूप छान मॅडम 🙏
आपली पारंपारिक रेसिपी नव्याने समजली रोज घ्यायची आहे का अधून मधून घ्यायचे का थोडे दिवस घेऊन थांबायचे
Good job 🙏🌹
Awesome recipe 😊❤️thanks for sharing ❤️
Thanks 😊
very nice information
Thanks kaka 😊
Can this kaji be taken after delivery . Please reply mam.
Thank you mam.
Khoop chhan ani upayukta mahiti milali, Thanks Dr Madam
Madam anxiety बदल विडीयो पोस्ट कराल का
धन्यवाद!
most welcome😊
मॅडम डायबेटीस असलेल्या लोकांकरिता Creatinine कसे कमी करायचे , याचा विडीयो पोस्ट कराल का , Pl
सगळ्यात भारी !🎉
😊thanks
Ya madhe Sakhar khata yete ka?sangave
Very healthy juice recipe 👍👌 new friend 🎁😊
Best lnformation 🎉
Recipe mastch pan beeta mule shugar vadnar nahi ka? Aathadyatun kiti gyavi
आठवड्यातून २/३ वेळा घेऊ शकता👍बीट चा अर्क उतरतो त्या मुळे शुगर वाढणार नाही , पण प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने react करत असते , तुमच्याकडे ग्लूकोमीटर असल्यास घेतल्यावर साखर तपासून बघावी, हेच नाही तर कधीही कुठला नवीन पदार्थ सुरू करायच्या आधी हे करावे👍
@@CharutaKoparkar Thanks mam Good suggtion
Vajan kmich asel tr he ghetlyane ajun kmi hoil ka...
High bp aani dibetic patient hya vyaktila chaalel ka
कांजी तयार झाली हे कसे ओळखायचे
खूपच आवडली आहे त्यामुळे तयार करून बघायची आहे
thanks you liked it, ३ दिवसात तयार होते, लिंबू सरबत सारखी छान आंबटसर लागते👍😊नक्की बनवा आवडेल तुम्हाला😊
Nice nutritional recipe,how many days can we use it?
You can make big batch and after fermentation refrigerate and you can consume it in next 15/20 days
Mast . मिश्रण तयार झाले हे कसे समजायचे? He मिश्रण किती दिवस रहाते? उरलेले फ्रीज मध्ये thevayache का?
Thanks 😊3 दिवसात तयार होते, चव घ्यावी, तयार झालं की छान हलकी आंबट चव लागते👍लिंबू सरबत सारखी म्हणजे ते तयार आहे, झाल्यावर १५ / २० दिवस फ्रीज मधे ठेऊ शकता👍
Tech mi vicharnar hote,fridge madhe thevayche ka
Kontya mahinyat ghavi
डॉक्टर, ही कांजी वातकारक आहे का?
उरलेली कांजी फ्रिज मध्ये ठेवायची का?
बाहेर ठेवली तर चालते का?किती दिवस टिकते
तयार झाल्यावर ४/५ दिवस फ्रीज मधे ठेऊ शकतो👍बाहेर ठेवली तर खूप जास्त फर्मेंट होऊन आंबट होते 👍
केव्हा घ्या यचे कीती घ्या यचे
रोज पिले तर चालेल का
👍👍👍😋😋😋
Thanks 😊
डायबेटीस असलेल्या व्यक्ती ही कांजी घेऊ शकतात का?
सांगितले आहे त्यांनी व्हिडिओ ऐका नीट
Ma'am un padhat nasel tar
बीट ऊकडून /वाफवून घ्यायचे का ?
कच्च घ्यायचं आहे 👍उकडायची गरज नाही
मुळात माझं वजन कमी आहे आणि तुम्ही म्हणता लेट लास होईल मग मला चालेल का?
Gheu shakta 👍ardhi quantity ghyavi 😊
3 दिवसात खराब होत असेल न?
मी करून पहिली , खराब वास येतो त्याला
How long we can keep this. Can u take everyday. Thanks
मी हेच मराठीत शोधत होते.
कांजी तयार झाली हे कसे ओळखतात?
मोठी मोहरी वापरली तर चालले काय?
आपण ह्या सगळ पुस्तक रुपा का करत नाही पुस्तक छापा
Can this kanji be taken after delivery. Please reply mam.