या या संसारा पाई..श्री. येरम बुवा सुंदर अभंग गायन💥🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 3

  • @gaurishivale6635
    @gaurishivale6635 หลายเดือนก่อน +2

    संसाराच्या पायी देव आठवत नाही।
    आठवत नाही देव, आठवत नाही॥
    कोणी नाही रे कोणाचे।
    एकलेची जायचे, एकलेची जायचे॥
    यम येतील बांधून नेतील।
    जन तोंडाकडे पाहतील॥
    तुका म्हणे बोलू काही।
    देहावरी सत्ता नाही॥

  • @sandesh8560
    @sandesh8560 หลายเดือนก่อน +1

    बॅकग्राऊंड म्युझिक बंद केल तर आणखी क्लिअर आवाज येईल🙏🙏